औदयोगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI...पण आजच्या काळात माझा सल्ला असेल की iti कोणी ही करू नये... कारण आता iti ला पूर्वी सारखे म्हणत्व राहिले नाही...कंपन्या iti झालेल्या मुलांना 1 वर्षे ट्रेनिंग पिरेड मध्ये हवं तसं काम करून घेतात आणि पुन्हा ब्रेक देतात..आणि आता तर स्किल इंडिया च्या माध्यमातून निम ट्रेनी हा नवीन उपक्रम आला आहे...आणि त्या मुळे प्रत्येक कंपन्या आता निम ट्रेनी म्हणुन भर्ती करतात...आणि मानसिक आणि शारीरिक पीडा देणारे काम करून घेतले जाते...iti करत असाल तर नक्कीच स्वतःचा व्यवसाय टाका नाही तर iti च खूळ डोक्यात आणु नका...गेले 10 वर्षा पासून iti ची मुल पर्मनंट होत नाही...
@rahultodkar9641
2 жыл бұрын
Right
@flankerff1761
2 жыл бұрын
R8t bro . relley true bolla bhawa.
@srikantsutar8003
2 жыл бұрын
आगदी बरोबर, iti krun kahi hi fayda nahi sadhya it cha jamana aahe ,तशेच कंपनी worker policy change zali aahe no parmenent.only temporary contract base work.
@ravikantsawant9162
2 жыл бұрын
100%true
@vivekkhadpekar4227
2 жыл бұрын
Ekdum perfect bolat
@vyankateshghodake5965
2 жыл бұрын
दादा मी एकच comment टाकली आणि लगेच तुम्ही video बनविल्या बदल धन्यवाद.
@__partshewale__02
2 жыл бұрын
Tu nay takli l
@Yash_Sanap210
2 жыл бұрын
@@__partshewale__02 Hi
@sanketsonawane4937
2 жыл бұрын
@@__partshewale__02 jaude nko load gheu 😅😂
@__partshewale__02
2 жыл бұрын
@@sanketsonawane4937 😂❤
@Ramchandra_9021
2 жыл бұрын
@@__partshewale__02 tumhi nahi mi kelti comment
@kamleshphalne9452
2 жыл бұрын
पूर्वी लेखी परीक्षा व्हायचा त्यामुळे maximum मुलं नापास व्हयची . पण आता marking ची परीक्षा असते . त्यामुळे खूप लोक पास होतात .
@Somnath92111
2 жыл бұрын
कोणीही निराश होवु नका,9 वर्षानंतर आज मला ₹70,000 पगार आहे, मी आईटीआई इलेक्ट्रॉनिक आहे, सरकारी तेल कंपनी मध्ये स्पर्धा परीक्षा देवुन निवड झाली, ITI नंतर स्पर्धा परीक्षा दया, ONGC,SAIL,IOCL,HPCL,BPCL,RAILWAY अशा अनेक सरकारी कंपन्या मध्ये कमीत कमी ₹35,000 एवढा पगार मिळतो. इलेक्ट्रिशन,फ़िटर,इलेक्ट्रॉनिक ई. २ वर्षा च्या कोर्स ला प्राधान्य दया.
@Balajimarde
2 жыл бұрын
Dada MRAC ntr spardha parikshet ya trade che kahi chance aahet kay
@TejasPatil-hg6iv
4 ай бұрын
Dada electronic. La admission ghetal ahe
@omaware7290
4 ай бұрын
Hi
@TejasPatil-hg6iv
4 ай бұрын
@@omaware7290 hi
@harshjawal3342
Ай бұрын
Dada fkt iti kela aahe kaaa ..
@chinmayvatekar8658
2 жыл бұрын
दादा मी स्वतः एक ITI चा विध्यार्थी आहे Electrician ट्रेड ला दुसऱ्या वर्षात शिकत आहे, आणि मी तर असं म्हणतो जे आमच्यासारखेच विध्यार्थी डिप्लोमा, डिग्री करतात त्यांची तरी अवस्था काय आहे, ते सांगायला नकोच,कारण जेव्हा B-tech करणारे विध्यार्थी नोकरी नाही म्हणून घरी बसतात तेव्हा ITI चा विध्यार्थी कमीत कमी दिवसाला 400 ते 600 रुपये कमवतोच, कारण त्याच्याकडे skills असतात, आणि राहिला विषय 50% डिग्री होल्डरचा त्यांना वाटतं आपण इतकं शिकलो मग, मजुरी का करायची.... स्टेटस चांगला हवा.. वैगरे,वैगरे... आणि असो नोकरी नाही यामध्ये विध्यार्थी मित्रांची चूक नाही कारण सगळीकडे चिखलच आहे आणि जर का चिखलात उभ रहायचं असेल तर पहिली विठ ठेवावी लागते....(आणि विठ म्हणजे लक्षात आलंच असेल.) म्हणून कायतरी शिकलंच पाहिजे... मग तो ITI असो किंवा अजून काही..... #Padhega India To Badhega India.... 🙂
@youth5487
Жыл бұрын
Hoy
@riteshsavvlogs3666
Жыл бұрын
Bhau electrician kru ka maza no. Lagla khi samjt nhi ahe tula job lagla ka?
@maheshwankhade2832
4 ай бұрын
Field kutli..pn aso.. never give up😊
@manishmore5006
2 жыл бұрын
बोल भिडु आपण सध्याच्या परिस्थितीत "नोकरी बेस्ट की व्यावसाय बेस्ट" यावर व्हिडिओ बनवा 🙏
@hiatharv8996
2 жыл бұрын
Bolbhidu खूप खूप नमस्कार मागील 6 महिन्या पासून तुम्ही अतिशय सुंदर Concept बद्दल Videos बनवत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद Bolbhidu हाच एक एकमेव Channel जो राजकारण, बॉंगे,नवनीत राणा,किरीट सोमय्या बद्दल न बोलता समाजाच्या विकासा बद्दल बोलतात।। Bolbhidu**
@saliluddhav4859
2 жыл бұрын
Exactly 😊
@sunilthakur7662
2 жыл бұрын
कुठलीही पदवी आपली किमान पात्रता असते. आपले प्रयत्न, आवड, जिद्द , गरज आपल्याला घडवते. केलेला कोर्स आपल्याला घडवेल असे नाही मिळालेली संधी सोडू नये. मी यशस्वी iti विद्यार्थी आहे.
@sagarpatil-vp2ot
2 жыл бұрын
Kontya sector madhe
@shetkriputr
2 жыл бұрын
Hiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
@rajeshgotad4617
Жыл бұрын
All the best 👍
@rohitkalel-ww3mb
Жыл бұрын
Right
@Vmule1717
Жыл бұрын
Yes bro 😊
@prakashlatke8931
2 жыл бұрын
ITI करण्यापेक्षा डिप्लोमा डिग्री करावी सरळ कारण या कोर्स ला फक्त कोर्स समजला जातो कोणतीही डिग्री समजली जात नाही, किंवा HSC समान ही समजल जात नाही, काही जणांना APPRENTICE सुद्धा मिळत नाही यापेक्षा सरळ एखादी BA BCOM BSC डिग्री घ्यावी, कारण ITI केल्यावरही डिप्लोमा नाही तर डिग्री करावी लागते मग उगाच वर्षे वाया घालवण्यात काय अर्थ, एक वेळ होती ज्यावेळी ITI ला महत्व होते मागणी होती सध्या डिप्लोमा डिग्री केलेल्या मुलांनाही जॉब मिळायला मुश्कील झालेय आणि मग अशी मुले सुरुवातीच्या काही वर्षे सर्व कामे करायला तयार असतात, जे ITI करतात त्यांना एकतर सुरुवातीला चांगला जॉब मिळाला तरच, नाहीतर पुढे जाऊन त्यांनी फील्ड बदललेली असते, मीही एका इंजिनीअरिंग कंपनीत जॉब करतोय मी बरेच इंजिनीअर कमी पगारात काम करताना पाहतोय आणि तसे म्हणाल तर बर्याच कंपनी यांमधे बिगर ITI केलेले अकुशल कारागीर काम करतात जसे फिटर turner इलेक्ट्रिशन ......पहिले तर सरकारने जॉब्स किती आहेत व त्यानुसार मागणी पुरवठा करता किती यासाठी एक अचूक साइट बनवली पाहिजे व त्यावर उपलब्ध छोट्या मोठ्या कंपनी नोकरी उपलब्ध माहिती टाकेल. सध्या ITI करायचे असेल तर side by side एखादी डिग्री देखील करावी
@SAMURAIAbhishek
Ай бұрын
Sir iti electronic machine la lagla government la, iti Karu ki b com
@goraksanap8332
2 жыл бұрын
मी ही ITI केलाय आणि माज्या पूर्ण BATCH सह महाराष्ट्र भरातून 500 लोक पोलीस दलात HEAD कॉन्स्टेबल पदावर आहोत....... ITI BASIS वर..... PROUD ON ITI
@yogeshpatil1240
2 жыл бұрын
ITI basever police madhe kasla job ahe
@SagarChavan-bj5lu
2 жыл бұрын
Konta tred kela hota aapan
@yogeshpatil1240
2 жыл бұрын
Electrician
@goraksanap8332
2 жыл бұрын
Electronics mechanic
@nanujane2055
2 жыл бұрын
वायरलेस पोलिस
@jacksparow1331
2 жыл бұрын
ITI करून कोणीही MIDC मध्ये येऊ नका खूप हाल आहेत तात्पुरता पगार मिळतो मुलांना त्यात पण यांचे नाटक वयाची अट पाहिजे ..कमी वयाच्या मुलांनाच ही लोक वापरून घेतात आणि नंतर वय वाढल की घेत नाहीत कुठे तरी WORKSHOP वर 12 ....12 तास काम करावं लागतं... त्यामुळे जर परिस्थिती नसेल पुढे शिक्षण करण्याची तर ITI मधील एखादा व्यावसायिक कोर्स करा आणि स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासबंधी प्रयत्न करा. कंपनीत काम करून फक्त पोट भरू शकत बाकी काआआआही नाही. स्वानुभव...
@nishantbhoir7485
2 жыл бұрын
मित्रांनो, ज्यांनी केला आहे, त्यानी अगोदर १ वर्ष काम करा.त्यानंतर त्या ट्रेड संबंधित व्यवसाय करा. कारण नोकरी मध्ये खुप घासावी लागते. ज्यांनी ITI करायचा ठरवलं आहे, त्यानी अजिबात करू नये. त्याऐवजी पदवीचं शिक्षण पूर्ण करा आणि साइड बाय साईड वडपावची गाडी टाका.
@jacksparow1331
2 жыл бұрын
TATA कंपनीत पण मोठ्या प्रमाणात6 महिन्यांसाठी कामावर घेतात आणि काढुन टाकतात .जी की सर्वात मोठी कंपनी आहे पुणे जिल्ह्यातील.😢
@dattarambhadwalkar996
2 жыл бұрын
Tpes la ajun hi apprentice ship uplabhad nahi
@dattarambhadwalkar996
2 жыл бұрын
Exam deun pan results sathi vilamb hoto aahe
@dattarambhadwalkar996
2 жыл бұрын
Job aslele trade nivada
@ashishkapse991
2 жыл бұрын
Kharch bhawa mi Pan hoto Tata Fiat mdhe kamala ranjangav MIDC pune
@vijaydhokane1686
2 жыл бұрын
बरोबर आहे टाटा ६ महिन्याला काढुनी टाकतात
@madhavrajhans7763
2 жыл бұрын
आपण कोणत्या शाखेत प्रवेश करतो हा नसून तो आपण किती आत्मीयता आणि कष्ट घेता या वर च भवितव्य अवलंबून असते
@premkankal9008
2 жыл бұрын
मी ITI केला आहे.... काय नाही जिंदगी झंड झाली 3वर्ष वाया गेले आयुष्यातील (2 वर्षाचा ट्रेड.. ऑगस्ट मध्ये सत्र संपते नंतर कुठं admission मिळत नाही,,, मग पुढच्या वर्षी जून महिन्याची वाट पाहावी लागते).... मास्तर पण येडझवे होते तिथले त्यांनाच काय यायचं नाही सगळा टाईमपास आहे मी 2014ते 2016 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक केला
@suyogneel9150
2 жыл бұрын
😂😂khrch
@sunnybhor5834
2 жыл бұрын
khar ahe bhava
@ShubhamBro-d3e
2 жыл бұрын
😭🤣🤣
@monyamore6273
2 жыл бұрын
🤣🤣🤣
@godaakash93
2 жыл бұрын
Bhau mi pn iti kelay. MMV madun. Iti che sir lai yz राहतात re. Shatt tyana kahi jamt te. Fukatcha pagar gheyla yetat 😂
@kirannalge2911
Жыл бұрын
दादा आता च्या 10th च्या मुलांनी 10th नंतर काय केलं पाहिजे . ITI करून रेल्वे मधे नोकरी मिळू शकते का. ह्या विषयावर 1 व्हिडिओ....
@balramjadhav6717
2 жыл бұрын
भावा सरळ सांग... ITI करू नका.... काय अवस्था असते पर्मनंट नाही केले कि त्यांना च माहित... कंपनी काम करते जे शिकायचे वय असते त्यात खूप कष्ट करतो.... वय वाया घालवून बसतो..... एक खूप शिका... तरी नाही तर शिकू तरी नका... ITI.. BA. किंवा 12... करुन 7000 ते 12000 पगार मिळतो... ते ही मुंबई पुणे सिटी तच..... किती तरी मुलं असे ITI करुन घरी बसलेत.....ITI केला तर जिथं mass production चालते तिथे काम नका करू.. जिथे शिकायला भेटेल आणि आपण आपल्या ट्रेड.. Use करुंन बजनेस टाकू शकतोस असे कंपनी बगा.....आपण 1रुपये च काम करू तेव्हा आपल्यला 25 पैसे भेटतात... कंपनी त... मग विचार करा.. आपल्याला किती पगार देतात आपण त्यांच्या साठी... किती घाम गाळून कष्ट करतो.... जेवयला तर 30 मिनिट असतात त्यात जायला 10 मिनिट याला 10मिनिट आणि जेवायला 10 मिनिट... असा वेळ असतो कधी कधी हात न धुता जेवावे लागते.. कॅन्टीन ला पण लाईन असते च ना.... खूप विचार करा.. शिका.. जास्त शिका.. कोणचे ऐकून सांगून ITI नका करू.. शिकाय च्या वायात.. शिका.. डिग्री घ्या मेडिकल फिल्ड घ्या.. बजनेस स्किल घ्या पण......
@ankushghagare07
2 жыл бұрын
Barobar bol la tu bhava
@lakhanshinde8194
2 жыл бұрын
अत्यंत खरीच परिसथिती आहे.....
@Ramchandra_9021
2 жыл бұрын
अगदी खरं बोलतोय भावा मनातलं बोललास मि सुद्धा iti केलाय , काय नाही बग सगळं वर्ष कोरोनात् गेलं शिकायला काहीच भेटलं नाही iti झाला कि aprintinship करावी लागते म्हणून एका company त् कामाला लागलोय 26 दिवस भरले तर 10,000 पगार मिळतो वरून एक वर्ष pf नाही खूप कामं करून घेतात शिकाय् च्या वयात अवघड आहे भावा तुला काय सांगू आता 😭💯
Compilation iti madhe jast ahe ki 12th vr government exam la
@rohittathe84
2 жыл бұрын
हि बात खरी आहे. कंपनीमध्ये काम खूप करुन घेतात पण पगार खूप कमी देतात
@ajitgogale5644
2 жыл бұрын
दादा मि iti करून garduatiom कंप्लेट केलं तरी जॉब मात्र एवढा खास् नाही लागला जिंदगी झंड 😁
@malvaniking
2 жыл бұрын
मी electrician ला admission घेतलय. पण एक महिना झाला अजून आम्हाला शिक्षक नाहीय शिकवायला .फक्त हजेरी लावली जाते. आम्ही बरेच जण परगावि लांब जाऊन रूम घेऊन एवढा खर्च करून राहतोय. पण आम्हाला कोण शिकवतच नाही.
@Shubhamautomobile499
Жыл бұрын
😂
@prashantshinde8972
4 ай бұрын
कॉलेज मध्ये प्रेस वाले बोलवा त्यानी खूप फरक पडतो
@beinghuman4427
3 ай бұрын
शेवटी कोर्स संपल्यावर सर्टिफिकेट मिळणार ना
@collecterpotta121
3 ай бұрын
आमचं पण तुमच्या सारखंच आहे
@plpatil2024
2 жыл бұрын
ITI अवश्य करा. आता महाराष्ट्रात परप्रांतीय येतात, त्यांना रोजगार दिला जातो. त्यांना प्राधान्य का मिळते याचा विचार करा. Iti चा कुठलाही तुम्हाला आवडेल तो कोर्स पूर्ण करा. दोन तीन वर्षे अनुभव घ्या. स्वतःचा धंदा काढा. खूप कमाई आहे. मी 35 वर्षे उद्योग क्षेत्रात आहे. गेल्या पंधरा वर्षांत बँकेचे कर्ज मिळणे सोपे झाले आहे. त्यामुळे उद्योगात नविन व्यावसायिक खूप आले आहेत आणि 95% जण यशस्वी झाले आहेत. पिंपरी चिंचवड उद्योग नगरीत iti करून उद्योग काढून श्रीमंत झालेले खूप जण माझ्या माहितीत आहेत. आता कष्ट तर करावेच लागतील. कष्टाला लक्ष्मी माळ घालते. कुणाचेही ऐकू नका. तुम्ही iti करा. आयुष्यभर उपाशी मरणार नाही, याची खात्री बाळगा. तुमच्या कष्ट व प्रामाणिक प्रयत्न यामुळे तुम्ही हमखास विजयी, सुखी होणार यात वाद नाही. फिटर, वेल्डर, टर्नर, machinisht, grinder, vmc CNC operator हे कोर्स पूर्ण करा. स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल. हात काळे करण्याची तयारी ठेवा. यश नक्की आहे.
@poonamPawar-su6hl
6 ай бұрын
Salary kiti milte
@Dd_12348
2 жыл бұрын
एक वेळ iti परवडेल पण mechanical engineering नको
@rahulsable7758
2 жыл бұрын
कारे भावा
@viramaniviraaj3650
2 жыл бұрын
Agadhi barobar Psise vaya jatat
@viramaniviraaj3650
2 жыл бұрын
150000Rs per year 4 years 600000Rs Company salary 14000Rs detil
@akashpawar4608
Жыл бұрын
@@viramaniviraaj3650 Starting la dete salary kami, nanter 3-4 yrs madhe 70-80 hote payment
@kaustubhsangale9027
Жыл бұрын
@@akashpawar4608 mechanical cha fayda nahi bhawa
@vishaldoiphode2785
2 жыл бұрын
नमस्कार सर सध्या वाचन संस्कृती कमी होत आहे, 4 वर्षांपूर्वी jio इंटरनेट आले आणि त्यात भर पडल्यामुळे तरुणांमध्ये वाचनाबद्दल अनास्था निर्माण झाली वाचनाची आवड - या विषयावर एक video बनवावा ही अपेक्षा
@saliluddhav4859
2 жыл бұрын
Khup chhan vichar
@dipeshpatil978
2 жыл бұрын
व्यासंग नाहीसा होत चालला आहे
@ayyazmujawar9839
2 жыл бұрын
खूप चांगला विडिओ आहे. 👍👍👍👍 मी आय टी आय केलो आहे. एअर कंडिशन मध्ये. गेली 10 वर्षे अबू धाबी येथे आहे. From Abudhabi
@syedsaheb850
2 жыл бұрын
Electrician ki jagah hai kya waha?
@ayyazmujawar9839
2 жыл бұрын
@@syedsaheb850 इधर तो हजारो vacancies है भाई. मुंबई मे जाके इंटरव्हिव देदो. जॉब मिलेगा.
@Welding-work516
2 жыл бұрын
Kuthe jaun bhetayach mumbai madhe ...maja Weldar tred zhala aahe
@ayyazmujawar9839
2 жыл бұрын
@@Welding-work516 गूगल मध्ये search करा. खूप ऑफिस चे पत्ते मिळतील.
@Balajimarde
2 жыл бұрын
Bhai Mera MRAC trade chalu hai abhi 2nd year hai
@kumarmohite2741
2 жыл бұрын
ITI la प्रवेश घेणार असाल तर हे lakasht घेणे 1. ITI हे कुशल कामगार तयार करणे साठी भारत सरकार चा उपक्रम आहे. त्यामुळे किमान 8 तास आयुष्य भर kasht करायचे आहे है समजून प्रवेश घेणे. ITI सुध्दा company सारखेच 8 तास चालतात 2. कमी वेळात शिकुन रोजगार मिळवून देण्यासाठी उत्तम पर्याय आहे(गरीब व कष्टाळू मुलांना)म्हणून दहावी नंतर लगेच प्रवेश घ्या. (बारावी साठी 2 वर्षे जातील ) 3. शासकीय ITI मधे Ch प्रवेश घ्या . 4. आपली शरीर प्रकृती,कामाची मागणी,पाहुन ट्रेड chi निवड करा 5..
@kumarmohite2741
2 жыл бұрын
5. Kam कारणासाठी Company निवड करताना जी company येणारा 5 वर्षात प्रगती करेल अणि तेथे तुम्च्या ट्रेड चेच काम तुम्हाला लावत असतिल तरच join करा (हंगामी,)
@pranavbobde97
2 жыл бұрын
ITI केल्यावर skilled पर्सन म्हणून ओडखले पाहिजे पण इथे तर नुसता मजूर च समजतात ..दुसऱ्या कोणत्या च क्षेत्रात संधी मिळत नाही
@gauravkhairnar5798
Жыл бұрын
Iti म्हणजे कंपन्यांना कमी पगारात राबवून घेण्यासाठी मिळणारे कामगार आणी कामाचा लोड संपला की काढून टाकण्यात येते
@rushikeshladke7634
2 жыл бұрын
तुम्ही आयटीआय करा किंवा इंजिनीरिंग करा किंवा ग्रॅज्युएशन करा कंपनीत सगळ्यांचा पगार एकच असतो तोही सहा महिन्यांच्या पिरेड वर
@patil....2756
2 жыл бұрын
😀😀
@Tejaspatil465
Жыл бұрын
हे अस सांगणारे सर्व बेरोजगार असतात यानी आईटीआई मधे असताना अभ्यास केला नाही म्हणून याना मार्क्स जस्त पडले नाही, व यान्या companit याना 10 ते 15 हजारच भेटतील करण यनु अभ्यास केला असता तर याना ITI वरच 60 ते 70 हजार बेसिक पर्यंत पगार असतो म्हणून अशे लोक दूसरांची हिम्मत खसवता याना बड़ी पडू नका अभ्यास करा 🙏🏻
@nileshbhajane410
2 жыл бұрын
मित्रांनो ITI अजिबात करू नका.... काहीही किंमत नाही... फुकट आउष्य खर्ची होत आहे आमचा कंपन्यांत..स्वतःचा व्यवसाय सुरू करा कोणताही... .. कंपन्यांना फक्त मजदुर हवा असतो... उगाच डोक्यातला भ्रम काढून टाका रे .. कवडीमोल किंमत आहे ITI वाल्यांना... आम्हाला आता मागेही जाता येत नाहीं आणि पुढेही जाता येत नाही...
@AG__123
Жыл бұрын
मला तर इंटरेस्ट पण नाही ये पण घरच्या मूळ बळ बळ जात आहे.💔😔 पण भविष्यात मी कोणती हि नोकरी नाही करणार हे तर नक्की
@mahendraghuge7297
2 жыл бұрын
सर, नमस्कार आपल बोल भिडू हे चॅनेल कायम खूप छान आणि detail माहिती देत असतात....आपण ITI Trade Complete केल्या नंतर पुढे As a Instructor म्हणून जॉब मिळवायचा असेल तर CITS Course व CITS केल्या नंतर च्या नौकरी च्या संधी कश्या उपलब्ध होतात याबद्दल आपण video बनवावा अशी विनंती 👍☺️
@mayurrakhonde.9701
Жыл бұрын
Sir Tumhi cits course kart aahat ka . Tell me information about cits course.
@ethenhunt1654
2 жыл бұрын
Iti kara government che form bhara ani job ghya khup scope ahee..🔥
@Wheels4feel
2 жыл бұрын
Iti असा करावा की त्याचा नोकरी व्यतिरिक्त व्यवसाय करता येईल असा ट्रेड घेणं गरजेचं...
@dhanajaykolhapur
2 жыл бұрын
बरोबर
@sanketpatil461
2 жыл бұрын
Barobar aahe tumacha.....pan aj var iti la pan vacancy full asaty ......jyla percentage jasat tylach ghetala jata
@Ramchandra_9021
2 жыл бұрын
आता ऐका मि हाच विचार करून food processing हा ट्रेड घेतला होता admation घेतलं त्याच्या नंतर corona चालू झाला डायरेकट पेपर ला गेलो आता काय करायचं 😭🥲🥲🥲
@Wheels4feel
2 жыл бұрын
@@Ramchandra_9021 मी iti करून फक्त 4 वर्ष कंपनी मदे काम केलं त्यानंतर त्या iti चा काडीमात्र उपयोग झाला नाही मला
@Ramchandra_9021
2 жыл бұрын
@@Wheels4feel हो भावा काय सांगणार आता 10000 हजार वर जीव jaipatyant कामं करतोय कंपनीत
@pranavdaphale6577
2 жыл бұрын
बिन्दास्त करा,,,,स्वतःच स्किल वाढावा ,,,,,,,किमान उपाशी मारणार नाही,,,, फक्त 3 वर्षात पायावर उभा राहता येते नं तर इतर हवे ते शिक्षण घ्या,,,मग वेगाने पळा,,,,
@dipaksanap
2 жыл бұрын
दादा तुम्ही BA in journalism and mass communications or multimedia यावर एक व्हिडिओ बनवा हे करण्याचा फायदा सांगा
@vickychandekar9361
2 жыл бұрын
बरेच जण प्रवेश घेतांना मेकॅनिक मोटार वेहिकल या कोर्स ला कमी समजतात पणं मी असे बरेच उदाहरण पाहिले आहेत ज्यांनी हा कोर्स करून आता ते दर महिना 50-60 हजार कमावतात. फक्त अट एकच आहे ; जे शिकलात ते तुम्हाला प्रविण्याने आल पाहिजे आणि दुकान स्वतःच पाहिजे.
@sanjayrasam4035
2 жыл бұрын
आता जे शहाण्याने motor mechanic course करू नये कारण आता electric vehicle चा जमाना सुरू होतो आहे त्यात mechanic चि किंमत झिरो त्यात BLDC motor आणि battery बाकी इंजिन, गियर box काही नाही मग मेकॅनिक काय करणार.
@sanjayrasam4035
2 жыл бұрын
आता bs 6 सुरू आहे ह्यात पूर्ण electronics आहे नुसत मेकॅनिक नाही तर त्याला electro mechanic म्हणतात थोडक्यात मेकॅनिक आणि auto electrician एकच तुम्हाला multi meter वापरता यायला हवा सगळे sensors आहेत आणि ते repair होत नाही use and throw त्यामुळे शहाण्याने या नादाला ला गू नये.
@vickychandekar9361
2 жыл бұрын
@@sanjayrasam4035 तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पणं मला सांगा आपण जेव्हा गाडी सर्व्हिस ला घेऊन जातो तेव्हा काय करतो ? ड्रम ब्रेक, डिस्क ब्रेक, वायरिंग प्रॉब्लेम, चैन स्प्रावकेट प्रॉब्लेम, रियर आणि फ्रंट suspension प्रॉब्लेम, ब्रेक केबल, मीटर केबल, आणि असे अनेक काम आहेत जे आपण रेगुलरली गाडी मध्ये करत असतो. आणि ते इलेक्ट्रिक गाडी असो किंवा आयसी इंजिन वाली प्रत्येक गाडी मध्ये करावीच लागतात. प्रत्येक वेळेस काय आपण फक्त इंजिन च काम करतो का ?? हे सगळं काम करण्यासाठी मेकॅनिक लागणारच की. आणि अजून दहा वर्ष नक्की लागतील आपल्याकडे पूर्ण पने इलेक्ट्रिक गाड्यांचं युग यायला. पण तोपर्यंत तर आपल्याला इंजिन वाल्या गाड्यांचं घ्याव्या लागतील ना आणि अजून दहा वर्ष घेत असलेल्या गाड्या पुढे वीस वर्ष रोड वर धावतील. मग त्याचं काम करायला का होईना मेकॅनिक पाहिजेच ना.
@vickychandekar9361
2 жыл бұрын
आणि उलट इंजिन वाल्या गाड्या फक्त ब्रँडेड कंपन्याच बनवतात पणं इलेक्ट्रिक गाड्या खूप साऱ्या लोकल कंपन्या बनवणार आहेत, आणि जेवढ्या विविध प्रकारच्या गाड्या तेवढीच जास्त विविध स्पेअर पार्ट मध्ये ग्राहकांची लूट होणार. आणि ती लूट करणार कोण मेकॅनिकच ना. म्हणून माज अस म्हणणं आहे की या क्षेत्रात पैसे कमवायचा खूप स्कोप आहे. आणि तो राहणार.
@vitthalrmane4785
2 жыл бұрын
Saglech narenra modinay hot😁
@fastrackprostudy2700
2 жыл бұрын
सर D Ed , B Ed. करणारांची पण व्यथा दाखवा बऱ्याच वर्षापासून शिक्षक भरती नाही ,,,🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢🤢
@shahbazbagwan5256
2 жыл бұрын
Right
@maheshvijapure
Жыл бұрын
Classes ghya
@omkar_patil591
Жыл бұрын
एक गोष्ट सांगतो, भाऊ, आता तुम्हाला प्रत्येक कोर्सची मुलं बसलेली दिसतात. त्यामुळे जास्त पगाराच्या नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा तुम्हाला जे आवडते ते करायला सुरुवात करणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते.
@luckypawar4144
2 жыл бұрын
दादा मी 2020 ला पास. आहे. माझा ट्रेड होता कॉम्प्युटर प्रोग्रामिंग असिस्टंट आणि आता मी एका नामांकित कंपनीत काम करतोय ऑफिस मधे
@aasifpatil8993
2 жыл бұрын
COPA hota kay
@pranavsinghparmar6929
2 жыл бұрын
भिडू, पेट्रोल पम्प ची मालकी कशी मिळते आणि मालकाला नफा कसा मिळत असतो?? हा विषय घ्या न.बऱ्याच लोकांना याबाबत क्लिअर माहिती नाही.हा विषय घेतला तर माझं नाव पण बोला विडिओ मध्ये..🙏
@naturelifeinworld7841
2 жыл бұрын
Road tuch swatachi jaga lagte bhava
@govindaunawane8812
2 жыл бұрын
Up वाले भैय्या लोग कुठल्याही प्रशिक्षणा शिवाय या नोकऱ्या कमी पगारात करतात कुठलीही तक्रार नाही ना वेळ,ना पैसा, अगदी गुलामासारखे काम करतात. या क्षेत्राचे वाटोळे kele
@Sunilkadam12370
2 жыл бұрын
हो भाऊ आपण आयटीआयचा कोर्स करतो आणि भैय्या लोकांना बिना कोर्सचे चे कंपनी घेतात मी अनुभवलेला अनुभव आहे
@kaustubhsangale9027
Жыл бұрын
@@Sunilkadam12370 ho bhai majya company madhe bina iti che te 10 varsh kam karun permanent zale ahet
@chandraprakashtiwari9658
Жыл бұрын
तु एडा आहे
@AvadhutPharakate
2 жыл бұрын
दादा मी स्वतः आयटीआय मध्ये 2010-11 साली कोपा या ट्रेडला अॅडमीशन घेतल होत त्यानंतर 2011ला ट्रेंड पूर्ण झाला.त्यानंतर आॅक्टोंबर 2011 ते आॅक्टोंबर 2012 या कालावधीत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ शिरगाव या ठिकाणी एक वर्षाची अप्रेंटिशिप केली तिथे मी तीन महिन्यात मॅकेनिकल विभागामध्ये टायपिंगची कामे करून घेतली त्यानंतर काँम्प्युटर विभागात काम करायची इच्छा होती परंतु मी मार्केटिंग विभागात प्रॉडक्ट ऑर्डर कशी घ्यायची ती गोकुळ शॉपीमध्ये कशी पाठवायची हे तीन महिन्यात शिकून घेतल त्यानंतर माझी गोकुळ शॉपी कोल्हापूर येथे तीन महिन्यासाठी बदली झाली. त्यानंतर गोकुळ दुध संघातून आलेला माल दुकानदार बेकरी यांच्याकडे कसा पोहोचवायचा हे मी गोकुळ शॉपीच्या गाडीतून जावून प्रत्येक दुकानदारांपर्यंत माल पोहोचवत होतो.त्यानंतर त्या प्रॉडक्टबद्दल समस्या काय आहेत हे मी शिकुन घेतल मग तीन महिन्यानंतर माझी बदली ट्रकशिट विभागामध्ये झाली. तिथे ट्रकशिट क्रेटमेळ दुध डेअरीची ऑर्डर कशी पास करायची हे शिकुन घेतल.त्यानंतर ट्रकशिट कोणत्या विभागात जमा करायच? चिलिंग सेंटरमधुन आलेले फॉर्म कसे मिळवायचे ते कुणाकडे द्यायचे असतात हे त्यातून मी शिकत गेलो. हे सर्व झाल्यानंतर अजुन पुन्हा गोकुळ दुध संघात पुन्हा काम कराव अशी इच्छा होती परंतु मला केलेल्या कामाच अप्रेंटिशिपच सर्टिफिकेट मिळाल.तसेच ट्रकशिट विभागामध्ये माझा सत्कार झाला.त्यानंतर मी गोकुळ दुध संघातून भावनिक निरोप देऊन बाहेर पडलो. तसेच 2013 नंतर पुन्हा गोकुळ दुध संघात रोजंदारी म्हणून मला प्रिपॅक विभागामध्ये सहा महिने काम केले त्यानंतर मी रोजंदारी कामगार म्हणून प्रिपॅक विभागामध्ये काम करण मला आवडत नव्हत त्यामुळे मी संघातुन कायमस्वरूपी बाहेर पडलो.हा असा अनुभव मी शेअर करतो कारण अस म्हणतात काँम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रॅमिंग असिस्टंट केल्यानंतर जाॅब भेटत नाही.अस म्हणतात तुम्ही स्वतःच आॅनलाईन सर्विसेस शाॅपी टाकून स्वतःच्या नावाचा बोर्ड लावून कामे घेऊ शकता हे मी एक वर्ष युट्यूब चॅनेलवरील वोटिंग कार्ड पॅनकार्ड आधार कार्ड अशी बरीच कामे तुम्ही करू शकता तुमच कौशल्य सिद्ध करू शकता एवढंच सांगु इच्छितो. माझ स्वतःच Avadhut Pharakate युट्यूब चॅनेल आहे त्यामध्ये नवनवीन व्हिडिओ अपलोड केले आहेत. ते नक्की बघा 🙏🙏🙏🙏.
@vassumhalsekar8985
2 жыл бұрын
Really sir I am Vassu from Goa ur bol bhedu giving nice information.. keep sharing..
@AbhijitSalve-p6u
7 ай бұрын
पनवेल iti मदे lockdown चा अगोदर बॉयलर ऑपरेटर चा iti करायचा ठरवला पण ट्रेड चालू झाला नही मला माझे मित्र बॉयलर ऑपरेटर आहेत आणि चांगले जॉब ला पण आहेत पण 3. ते 4 वर्ष झाले coruse चालू झाला नही आहे माझे age 25 झाला आहे आता काय कराव कळत नाही आहे आणि पापा n ची रिटायर मेंट पण 4 वर्ष राहिले आहेत काय कराव कळत nhi aahe
@rahulwable6924
2 жыл бұрын
ITI करुन पण काही उपयोग नाही ओ जाॅब लागतो पण परमनंट नाहीच काय उपयोग याचा मग ६ महिने काम ६ महिने घरी अशी अवस्था होते आजकाल. सरकारने या विषयी एक कायदा करायला हवा की ITI करुन नोकरी मिळालीच पाहीजे . कींवा सरकारने व्यवसाय करण्यासाठी निधी उपलब्ध करावा. धन्यवाद 🙏
@vectormadmak108
2 жыл бұрын
सगळी कडे सरकार कशाला...त्यांना 100 करोड भेटन्यापासून फुरसत नाही आहे...😂..शेवटी सोबतीला तू तुझाच अन तुला तुझीच साथ....
Bol bhidu la dhanyawad ase video mulana margdarshak aahet
@SAdrk
2 жыл бұрын
Real imformation👍कष्ट करण्याची तयारी पाहिजे.
@pravin8283
Жыл бұрын
कमी वेळे मध्ये नोकरीची अत्यंत आवश्यक असेल तर iti skill शिवाय पर्याय नाही..please do iti..now in miltry to private everywhete only iti..
@chetan5682
2 жыл бұрын
मी पण एक iti पूर्ण केला आहे 2013ते2015 या वर्षी नंतर पास झाला नंतर iti तर्फेच जॉब साठी कंपन्या येतात tarde wise start freaser असल्या मुळे salary कमी असते पण तुम्ही तुमचे स्किल दाखवले तर तुमची increment होत जाते तुम्ही जेव्हा iti कराल तेव्हा जास्त करून प्रॅक्टिकल aattend करत जावं कारण कंपनी मध्ये तुम्ही जॉइंट होतात तेव्हा तुम्हाला जे काही असेल ते ऑपरेट करता येईल मी it electronic ha course घेतला होता iti complete झाला नंतर 2yr जॉब केला स्टार्ट पेमेंट 2016 7k hota next 3month nantar 10k next 3month नंतर 15k aani 2018 21k झाला नंतर मी जा company मध्ये होतो तिकडे सगळं शिकून 2019 साली जय महाराष्ट्र करून स्वतचं व्यवसाय सुरू केला आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की मी एक iti चा विद्यार्थी आहे आणि माझा वयवसाय पण सुरळीत चालू आहे माझा स्वतःच एक सोलर इलेक्ट्रिक लायटिंग च shop आहे लायटिंग ची manufacturing होते इलेक्ट्रॉनिक equipment repairing सुधा करतो असा माझा अनुभव आहे आणि नवीन मुला साठी सांगू इच्छितो की मार्केट मध्ये जे tranding वस्तू आहे जे आपण त्याची repair aani maintenance होतील असा trade मध्ये एडमिशन करून घ्यावे जाणे करून तुम्हाला जॉब नाही भेटला तर तुम्ही एक छोटं शोपतरी ओपन करू शकतात
@amjadpathan3954
2 жыл бұрын
Sir tumcha kade paise bharpur hote mhanun tu mi yashachi pairi chadli nahitar kand hota tumch
@amjadpathan3954
2 жыл бұрын
😂
@dhananjaysawant9168
2 жыл бұрын
Dada video mast aahe. Fakt aapan sangitaleli mahiti pustaki mahiti aahe, real madhe Ashi paristhiti bilkul nahi. Sarvach trade admission sathi graduate, 12th pass candidate che application yetat. Khoop tough merit lagate khas karun open category sathi. Aani nokari che mhanal tar fakt magas vargiya mhanaje reserved category candidates nach nokari sathi ghetale jate. Open category candidates na nokari sathi ghetach nahit. This is ground reality. If you have any doubts, please verify sir.
@sumeshpawar8799
2 жыл бұрын
thank you so much Arun Dada for speaking about the harsh reality of midc life
@Rajesh.847
2 жыл бұрын
अप्रेंटीशीप चा एक वर्ष काढता काढता दीड वर्षे गेली सहा महिने फुकट गेले .कॉन्ट्रॅक्ट वाल्यांनी फक्त एक वर्षाचा period पकडला सहा महिने7000वरती काम केले...year2018-2020
@vishwajeetbbhadarge7106
2 жыл бұрын
Konta tread hota
@geetanjalim4132
2 жыл бұрын
माझा ITI झालाय आणी ते पण govt कॉलेज ला उस्मानाबाद ला खूप मोठ कॉलज आहे आणी खूप सारे ट्रेड आहेत. पण प्रत्येकच् ट्रेड ला स्कोप नाही. मला वाटत COPA तर कोणीच करू नये अजिबात स्कोप नाही बाकी मोटार मक्यानिक,डिझेल मक्यानिक,इलेक्त्रियेशन आणी असे बरेच ट्रेड आहेत त्यांना मस्त स्कोप आहे माला तर पश्चताप होत तर copa करून उगाच 2 वर्ष वया गेल माझे 1 वर्ष कॉलेज आणी नंतर 1 वर्ष apryantiship मध्ये COPA मध्ये सर्व काम computer वर सर्व असत पण आम्ही जेवा कॉलेज कडूनच् apryantiship साठी गेलो तर तिथं अजिबात कॉम्पुटर चा काही संबंध नव्हता आमचा.
@shubhamshinde5873
2 жыл бұрын
मोटार मक्यानिक ला स्कोप आहे....ऐकून मनाला बर वाटल.. 😁 धन्यवाद...
@geetanjalim4132
2 жыл бұрын
@@shubhamshinde5873 माझे काही फ्रेंड आहेत मोठ्या मोठ्या शोरूम मध्ये 50, 55 हजार पेमेंट घेतात आणी काही बस डेपो मध्ये त्यांना पण 30, 35 पेमेंट आहे
@shubhamshinde5873
2 жыл бұрын
@@geetanjalim4132 हे ऐकून अजून आनंद मिळाला.... 😁 मेकॅनिक मोटार वेहिकल ट्रेड ला आहे....1st year ला.... ❤️
@dhanajaykolhapur
2 жыл бұрын
@@shubhamshinde5873 गँरेज टाक किंवा midc चाकण.
@kannadghat
5 ай бұрын
तुमची apprandship कुठे झाली aahe
@yogeshwaghere9945
2 жыл бұрын
आय टी आय ट्रेड वायरमन 2016 पास Apprentiship msdcl 2017 अनभुव 4वर्ष तरी पण न्याय मिळाला नाही अजून भावांनो
@samanderson3923
2 жыл бұрын
Bol bhidu la विनंती आहे कि plane bsc वरती video बनवा 🙏 Bsc नंतर काय career आहे 🙏
@naturelifeinworld7841
2 жыл бұрын
Bsc vr banva ek video
@dhanrajmunde6294
2 жыл бұрын
सर सध्याच्या कंडिशन मध्ये तर पूर्ण जागा कॉन्ट्रॅक्ट मध्ये भरत आहेत आणि हे कॉन्ट्रॅक्टर वर्कर्स यांना पेमेंटच्या बाबतीत पिळवणूक करतात टाइमिंग ला पगार देत नाहीत आणि कंपनीकडून पेमेंट बाबतीत हमी नसते किंवा कंपनी परमनट परमनंट चान्स पण नसतात.
@vijaysuryawanshi5717
2 жыл бұрын
कृपया कोणीही iti ला addmission टाकू नका जिंदगी झंड होती
@rameshwarpunde8742
2 жыл бұрын
का बर
@vijaysuryawanshi5717
2 жыл бұрын
@@rameshwarpunde8742 karun baga
@rameshwarpunde8742
2 жыл бұрын
केला पण आहे आणि सरकारी नौकरी पण लागली आहे.....सर्वसामान्य मुलांसाठी खूप छान आहे
@vijaysuryawanshi5717
2 жыл бұрын
@@rameshwarpunde8742 मला काय म्हणायचं आहे की आताच्या काळात iti करुन काय उपयोग नाही jobs सर्व contracta base aahet company पर्मनंट करुन घेत नाही फक्त वापर करुन घेतात
@anantyogi7659
2 жыл бұрын
@@vijaysuryawanshi5717 अगदी बरोबर
@gorenb5648
2 жыл бұрын
ITI केल्यानंतर लगेच च apprenticeship करावे जेणे करून कुठे vacancy निघाल्यावर त्याचे सर्टिफिकेट गरजेचे असतेच
@bhushanwaghmare8427
2 жыл бұрын
काहीच फायदा नाही कुत्र्यासारखं काम करून घेतात कंपनी वाले आणि पगार 10 ते 12 हजार देतात 😥
@tanajitech
2 жыл бұрын
मित्रांनो iti करा बेस्ट electrical फिटर करा Gov मध्ये barc ,Drdo, isro, npcil ,ecil जागा भरपूर निघतात iti नंतर फक्त 6 month मन लावून study करा जॉब पक्के कोणत्याही राजकारणत न पडता स्वतःच भविष्य घडवा कारण सेन्ट्रल government UP , bihar ,आणि south इंडियन लोक जास्त आहेत कारण ते फक्त study करतात प्रॅक्टिकल knowledge हा मराठी लोकांचा चांगला आहे पण अपुऱ्या माहिती मुळे मराठी माणूस मागे पडत आहे ऑनलाईन दुनिया आहे माहिती मिळवा आणि लागा कामाला midc मध्ये 7000 वर काम करत राहण्या पेक्ष्या सेन्ट्रल gov मध्ये कमीत कमी iti लोकांसाठी 40000 सॅलरी भेट तो सुरवातीला आपलं महाराष्ट्र मध्ये सेंट्रल gov unit भरपूर आहेत पण non maharshtrian जास्त येतात स्टडी हार्ड
@SDMETODKARRAHUL
2 жыл бұрын
Right
@rohankamble9782
2 жыл бұрын
Hoo, Gadhinglaj iti la hota ky
@girishgnile4893
8 ай бұрын
Government job madhe Compitition iti la jastay ki 12 th
@sangrambankar6931
2 жыл бұрын
मी पण आयटीआय कोपा ला अँडमिशन घेतले होते पण तिथे काही शिकवत नव्हते , मुले दिवसभर गेम खेळत होते त्यामुळे मी ते सोडून दिले,
@pramoddudhe9966
2 жыл бұрын
नमस्कार मित्रांनो!!!!!! 🙋.. ITI करू नका असे मी म्हणत नाही.. ITI करा...आपल्यामध्ये इतरांपेक्षा वेगळं SKILL येऊन जातो..भरपूर PRACTICAL KNOWLEDGE येऊन जातो.... पण, ITI करून कधीही कंपनीच्या नादी लागू नका..., आयुष्यभर कंपनीत काम करू नका....कारण 10-15 हजार रुपयांमध्ये तुमचे फक्त पोट भरणार.. तुमची स्वप्न पूर्ण होणार नाहीत😟...कारण कंपनी दुसऱ्याची...कंपनीचे मालक दुसरे लोक व आपण तिथले कर्मचारी... म्हणून स्वतःचे घाम गाळून कंपनीच्या मालकांना मालामाल करू नका😠.... यापेक्षा तुमच्या स्किलनुसार.... तुम्ही केलेल्या Course नुसार.....स्वतःचा व्यवसाय टाका व स्वतःच्या व्यवसायाचे स्वतःच मालक व्हा🤠😎 .....खूप पैसे कमवा 🤑 व स्वतःची स्वप्न पूर्ण करा... 🙏धन्यवाद!!!🙏
@devilsgamer5776
7 ай бұрын
खरं बोलला भावा तू💯
@bhagwatkulwant9052
2 жыл бұрын
पत्रकारितेचे शिक्षण आणि त्याचं आर्थिक भविष्य
@santoshmahatme9810
2 жыл бұрын
ITI केल्यानंतर प्रॅक्टिकल नॉलेज आणि स्किल असेल तरच तुम्ही आजच्या स्पर्धेत टिकू शकता.
@krushnatawre2624
2 жыл бұрын
ITI chya nanter कंपनीत काम करण्याऱ्या कामगार वर्गावर खूप छान बोलले अगदी बरोबर मी पण iti holder aahe aani eka कंपनीत कामगार आहे
@_g.b_
2 жыл бұрын
Thank you dada.. Mi pn ITI Mech. course karun 6 varsh zale private company madhe job karat ahe. Maji initial salary 3500 INR per month hoti.. ani atta mla 47000 INR per month salary ahe.
@sunildudhe4361
2 жыл бұрын
Company ne break dilta ka Tula?
@_g.b_
2 жыл бұрын
Mi 2 vela company change keli..
@pratik9356
2 жыл бұрын
@@_g.b_namaskar bhau polytechnic machanical diploma valyanna 6 varshanantar andaje kiti salary milu shakte private company madhe
@youth5487
Жыл бұрын
Which mech ?
@nitinbhosale5115
2 жыл бұрын
Khupach chan sir me pan ek i t i holder aahe . Refrigeration &air conditioner.aaj khup chan bjnes set kela aahe.i t i mule mazi life set zali.thank sir khup chan mahiti dilya badal....
@ajaybondre7210
2 жыл бұрын
Sir mi pan hach traid kelay internship ny ajun mahiti sanga mala please
@yoginimali5215
2 жыл бұрын
मुलींसाठी *Basic Cosmetologi*हा ट्रेड उत्तम आहे!कमी गुंतवणूकीत व्यवसाय घरच्या घरी सुरु करता येतो!😍
@ashaytayde7893
2 жыл бұрын
ITI केल्या नंतर govt ani private क्षेत्रात जॉब आहेत . त्यात ISRO, DAE NAVHAL DOCKYARD, RAILWAY, DRDO, CIL, ONGC, IOCL Etc. मधे vacancy येतात पण कमी संख्येने असतात. Govt ला salary चांगली असते पण exam ला compeition भरपूर राहते. Private ला salary 15-20 हजार मिळते.
@vaibhav_damodhar
Жыл бұрын
Contract base झालं तेव्हा पासून iti वाल्यांना काही किंमत नाही.
@duniyadarichaha4343
2 жыл бұрын
मुळात iti मध्ये आभास्याच्या नावाने बोंब पण त्यात आम्ही एक गोष्ट शिकलो , आम्हाला कोणत्याही कामाची लाज वाटली नाही.
@DJsonumonu07
2 жыл бұрын
अजिबात रेकॅमेण्ट करू नका दादा पोरांना हा iti करण्या साठी खूप पस्तावलो आहे आम्ही हा कोर्स करून खूप वेळ वाया गेला आमचा Iti करायचा असेल तर फक्त मराठी आणि इंग्लिश स्टेनो ग्राफर चा करा बाकी काही करू नका आणि iti चा नाद सोडा त्यापेक्ष 4,5 वर्ष पोलीस भर्ती केलेली बरी
@akshaynaikactingkida5548
2 жыл бұрын
Barobar. Maze suddha 4 varsh vaya gele
@amjadpathan3954
2 жыл бұрын
Best idea bhao stenographer... Jejcha gandit dum toch BAJIRAO shingam
@mayurrakhonde.9701
Жыл бұрын
ITI Kara khup important course aahe . Today iti fitter chaya jaga Indian railways DRDO ISRO madye aahe.
@omwatekar6576
Жыл бұрын
Third class iti
@omwatekar6576
Жыл бұрын
Iti private college fees ahe 60000 hazar milte kai 8000 permonth
@anilkhawale115
2 жыл бұрын
सरकारी टेंडर कस निघत आणि ते कोण कोण घेऊ शकत.. टेंडर.. पास कोण करत.. भिडू माहिती पाहिजे प्लीज यांच्या वरती व्हिडीओ 🙏🏻
@Akshay4723
2 жыл бұрын
Video बद्दल धन्यवाद दादा ! मी स्वतः ITI in Mechanic Vehicle हा 2 वर्षाचा course केलेला आहे 2012- 2014 मध्ये . सुरुवातीस सगळं छान वाटते तसंच जसे बाकी Course ला Admission घेऊन , पण जसे जसे पुढे जातो तेव्हा Course चे रंग माहिती होतात ,असो हे सगळ्यात च असतात. नुसतं ITI course complete करून काही मिळत , course नंतर 1-2years ची Apprenticeship करणे जरुरी जर तुम्हला समोर जाऊन career करण्याचं विचार आहे. (मी स्वतः ITI झाल्या नंतर Tata Motors Service Station येते कामावर होतो जेमतेम 5000-6000 मिळत होते महिना) आणि ह्याच वेळेस मी निश्चय केला की काय feild मध्ये Job करून settlement नाही. आणि तुम्ही काही points miss out केलेत ITI ला 2 yrsTechnical Course (Fitter/Motor Mechanic/Electrician,etc) करून तुम्ही पुढे Polytechnic ला Mechnical/Eletronics, etc थेट 2year ला admission घेऊ शकता आणि पुढे Polytechnic करून Engineering ला सुद्धा 2year admission घेऊ शकता. (मी स्वतः ITI - Apprenticeship - Polytechnic - Engineering करून मोठ्या कंपनी मध्ये Software Engineer आहे) मूळात सांगायचं म्हणजे हेच की , जे कमी percentage मुळे अथवा कुठल्या कारणाने ITI ला admission घेतली तर Career फक्त स्वतःच Shop / MIDC ला मजूर म्हणून नाही , तर समोर करण्यासाठी साठी options आहेत.
@DipakGambhire2910
2 жыл бұрын
Electrician फायद्याचा आहे का
@Akshay4723
2 жыл бұрын
@@DipakGambhire2910 हो फायदेशीर आहे पण समोर atleast Diploma करणे गरजेचे आहेत direct 2nd year ला admission मिळणार
@krishna_0777
Жыл бұрын
Dhanyawad
@kaustubhsangale9027
Жыл бұрын
@@Akshay4723 dada mi fitter trade kela ahe pn mla tyach company madhe future disat nahi changl tr diploma electrical karaycha vichar ahe age 21 ahe
@bharatdalavi2761
2 жыл бұрын
मित्रांनो आय टी आय हा सामान्य विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला पर्याय आहे पण आपण जसं सरकारी आयटीआय म्हणून ऍडमिशन घेतो त्याचप्रमाणे आपण जेव्हा हा कोर्स पूर्ण केल्यानंतर कंपनीमध्ये जॉईन करतो अप्रेंटीशीप साठी त्यानंतर आपण आपल्या कोणत्यातरी कंपनीमध्ये परमनंट व्हावी या भविष्याच्या विचाराने कंपनी जॉईन करतो पण हल्लीच्या कालामध्ये परमनंट हा विषय असा राहिलेलाच नाहीये कारण सगळीकडे कॉन्टॅक्ट चालू आहे त्यामुळे सरकारने अशी तरतूद करावी की जे सरकारकडून आयत्या करून निघालेली मुलं साठी एखादा कोटा कंपनीमध्ये कंपल्सरी आणि शक्तीने कंपनी वाल्यांच्याकडून घ्यावा ही खूप म्होटा प्रश्न मुलांसमोर उभा आहे आणि ही रियालिटी आहे मी स्वतःही आयटीआय पर्सन आहे पण मला चार-पाच वर्षे कॉन्ट्रॅक्ट बेस वर काम केल्यानंतर ही लाईन बदलावी लागली...
@programtusharbhai7101
Жыл бұрын
मग आत्ता काय करता
@sachinpatilvlog6311
2 жыл бұрын
सर मी iti मध्ये ictsm नावाचा ट्रेड केलेला आहे पण मी काही जॉब करत नाही मी डोंबिवली ला pallavi lodging नावाचा व्यवसाय सुरू केला आहे
@akshaymasane3018
2 жыл бұрын
सर बी.लिब. या कोर्स विषयी माहिती द्या! आणि त्याबद्दल स्कोप वगैरे ते सुद्धा कळवा!🙏🙏🙏
@prasadpatil4596
2 жыл бұрын
मशिनिष्ट ट्रेड किंवा टर्नर ट्रेड नंतर CNC machine and programing शिकून घ्या . नंतर CAD आणि master CAM कराव . मेहेनत तर सगळी कडे आहे फक्तं हार मानू नका . योग्य संधी नक्की मिळेल
@akashraut4124
2 жыл бұрын
शेळिपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, व रेशीम शेती यामधिल चांगला व्यवसाय कोणता सविस्तर मार्गदर्शन करावे.
@akashraut4124
2 жыл бұрын
,🐐🐐🐓🐓🐄🐄🐛🐛💪💪
@sachindhokane8185
2 жыл бұрын
शेळीपालान . दुढव्यवसायात खूप काम असत .
@NK-ml8rl
2 жыл бұрын
शेळीपाळन
@kishormisal1998
2 жыл бұрын
सर गावाकडच्या तालमी बंद पाडल्यात पाहिलं घराघरात पहिलवान होते आता नाहीत पैलवानावर तरी एखादा व्हिडिओ बनवा राव ,काय त्या जिम, आणि काय ती पावडर खाऊन बनवलेली तब्बेत
@saurabhkale5042
2 жыл бұрын
No course (education) is good or bad it depends on people how they work on their knowledge. One of my friend did ITI in 2018 and now he's in Dubai and repair AC of Hotels near Burj khalifa, while some of his batchmates are still berojgar
@santoshpingale6886
2 жыл бұрын
Demand is changed.. बंधु...
@Bhushanwasnik.123
2 жыл бұрын
@@santoshpingale6886 then what is currently & future demand
@deepchudasama9446
2 жыл бұрын
Bhava me 4 varsh quality madhe ghasli .....pan job gharapasun khup lamb hoto Jawalcha job aahe pan salery kami How they work bolun chukicha rasta nako dakhvu Contract system jhali aaje
@deepchudasama9446
2 жыл бұрын
Dubai la jaun kam karnya peksha deshasathi kaam kara
@saurabhkale5042
2 жыл бұрын
@@deepchudasama9446 Mi ITI la promote karar nahiye. Mi fakta sangtoy ki pratyek course madhye successful examples miltat, mhanun course karnya adhi ashya successful candidates kadhun complete guidance ghyava aani mangach pudhe continue karava
@hemantsaitwal5769
2 жыл бұрын
माझा आयटीआय 2015 मधे झाला मशिनिश्ट मधे ....माझ्या सोबत चे सगळे पोर घरी आहे ...नाहीतर अजून सुध्धा कंपनी बदलून बदलून पिरियड काढत आहे .....खूप वाईट अवस्था करून ठेवली आहे कंपनी वाल्यांनी युज अँड थ्रो चे धोरण राबवत कंपनी वाले तेजी आली की भरती करणार आणि नंतर काढून टाकतात .....त्यात भैये लोक कमी पगारात काम करत असता त्यामुळे महाराष्ट्रातील पोरांना जॉब मिळत नाही 100 मधून 1 पोराला चांगला जॉब मिळतो बाकीचे कंपनी पेक्षा शेतात मजुरी परवडत आहे ....बेरोजगारी चे दुसरे नाव म्हणजे आयटीआय
@dpatils8417
2 жыл бұрын
Khup Chan reality explain keli
@govindbhusare3525
2 жыл бұрын
मी पण machinist kela ahi
@Rational1234
2 жыл бұрын
Mi IT (software) engineer ahe,pan mazya eka relative ne tyachya gavat mi iti Kela ahe ashi afawa pasaravali hoti..maz lagn jamu naye mhanun ..😃
@krishna_0777
Жыл бұрын
😂😂😂😂
@vinodmore6014
Жыл бұрын
@@krishna_0777😢
@KIRANYADAV-hw1bc
2 жыл бұрын
कोणीच आयटीआय करू नये मी स्वता फिटर आयटी आय केले कंपनीत जास्तीत जास्त 15000 पगार मिळू शकतो जास्तीत जास्त आणि हजारो मध्ये एखादा परमनंत होऊ शकतो तरी आता आयटी आय la स्कोप नाहीं
@yogeshchavan-b1d
Жыл бұрын
ITI is the most instrumental course in the world and it has not been utilized for the full potential throughout the industry revolution. This is a foundational course to provide a skilled human capital to the industry globally and opportunities for young aspirants. Along with technical curriculum, more emphasis on the soft skills development will provide ITI holders successful careers. World is short of skilled labor and India can certainly take a big leap by providing talent with advanced ITI programs.
@yogeshchavan2589
Жыл бұрын
Hii
@vasantnayak3712
2 жыл бұрын
ITI केल्यानंतर ITI संस्थेकडून शक्यतो कोणत्याही औद्योगिक क्षेत्रात विध्यार्थ्यांसाठी जॉबचा प्रयत्न होताना दिसत नाही. वर्कशॉप , स्मॉल स्केल इन्डस्ट्रीज मध्ये कमी वेतनात १२ तास काम करावे लागते.
@Cnt390
2 жыл бұрын
One of the best course. Me ITI madhun Computer Hardware Networking keli aahe 2008 madhe. Me B.A graduate aahe. B.E karun kahi faida nahi. ITI madhe khup scope aahe. Neval Dockyard madhe pn khup openings nightat. Retire zhalele 70,000 pension ghetat aaj tikade
@omkarkolhe1749
2 жыл бұрын
आता तिकडे कॉन्ट्रॅक्ट भरती करण्यात येते..
@fastindian8258
2 жыл бұрын
Naval Dockyard mumbai made apprentice keli aahe mi bhau MMTM stade aahe maza
@vishwajeetpatil8720
2 жыл бұрын
Bol bhidu chanel khup changale aahe khup important information bhetee
@rushikeshghorpade1846
2 жыл бұрын
Getting a job through ITI is like gambling because the chances are very low and even if you get it you will not get the salary you want.
@nikhiltikone8322
2 жыл бұрын
महाराष्ट्राचे बदलते राजकारण , त्याची योग्य अयोग्य दिशा , त्याचे देश पातळीवर चे परिणाम . ह्यावर video बनवा
@User15106
2 жыл бұрын
काही पण शिका काही पण करा पण दुसऱ्याच अनुकरण करायला जावु नका स्वत चे passion ठेवा मग ते कोणतेही काम असो दुसऱ्या चे ऐकून करू नका मग तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही स्वत च्या निर्णयावर ठाम रहा नकारात्मक विचारांपासून लांब रहा
@amolgole1550
Жыл бұрын
या वर्षी महाराष्ट्राचं जे अर्थसंकल्प झालंय त्यात पेमेंट वाढी बद्दल काय नवीन ठराव झालाय तो कृपा करून सविस्तर सांगावा.. कारण काही प्रायव्हेट मॉल आहेत त्यात पेमेंट वाढवला नाहीये अजून सुद्धा.. स्किल असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा 8000 रुपये एवढंच पेमेंट दिला जातोय... 🙏🏻🙏🏻
@Kendrenamdev77
2 жыл бұрын
अरुण सर, मी एक शिक्षक आहे, other income साठी काय करायला पाहिजे?? यावर एक विडिओ बनवा plz.. या विडिओ चा माझ्यासोबत सर्वांचा फायदा होईल...
@mglogy5161
2 жыл бұрын
Sir youTube channel suru kara
@amjadpathan3954
2 жыл бұрын
Ka ho sir tu mi maza ghet ahe
@shreyassawant6424
11 ай бұрын
माझ्या भावाला 78 टक्के होते 10 वी ला घरातील bolle science la ghe mi bollo घेतला तर Electrition Kiva plumber ghe mg electrition nahi bhetla mg plumber घ्यायला लावला
@anjalik3065
Жыл бұрын
Tunch Chanel Chan ahe sarvangin vikas Ani mahiti milate
@Adventure_with_9nath
2 жыл бұрын
Iti केलेला व्यक्ति कधीच उपाशी राहत नाही...........
@AM_Manasa_MH25
4 ай бұрын
तुम्हाला असे सांगू इच्छित आहे की आयटीआय कुठल्या ट्रेड मधला आहे ही करू इच्छित आहात का
@09sattya18
2 жыл бұрын
फक्त ITI म्हणजे कमी पगार.....खूप मेहनत......6 महिने काम .....नोकरी शोध.... वेळ निघून जातो.....paramanant होण्याचे chance nahit....... तर मित्रानो डिप्लोमा करा किवा त्यापुढील शिक्षण घ्या.......ITI + DIPLOMA + GRAUND LEVAL HARD WORK+ EXPERIENCE + BEST COMPANY+ MY BE PERMANANT 👍
Пікірлер: 1,1 М.