शिवाजी महाराजांचे राज्य १७३ वर्षे कसे टिकले? यातून जाणून घ्या, उद्योगात दीर्घकाळ कसे टिकावे?
सुप्रसिद्ध वक्ते श्री. विनोद मेस्त्री यांचे ९ मिनिटांचे प्रभावी व्याख्यान. हे व्याख्यान त्यांनी अर्थसंकेत नवउद्योजक पुरस्कार सोहळा २०१८ या सोहळ्यात उद्योजकांना संबोधून केले आहे.
विनोद मेस्त्री हे 'मला शिवाजी व्हायचंय!' व 'आय लीड मंत्र!' या पुस्तकांचे लेखक आहेत तसेच त्यांनी 'समस्या ते संधी' या पुस्तकाचे शब्दांकन केले आहे.
त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच मध्यप्रदेश, दिल्ली आणि तामिळनाडू सारख्या राज्यांत १००० हून अधिक व्याख्याने घेतली आहेत.त्यांचे पुढील व्हिडीओ पाहण्यासाठी आमचे channel सबस्क्राईब करायला विसरू नका.
Негізгі бет शिवाजी महाराजांचे राज्य १७३ वर्षे कसे टिकले?l विनोद मेस्त्री यांचे ९ मिनिटांचे प्रभावी व्याख्यानl
Пікірлер: 144