आम्ही mistranchya कंपनी कामानिमित्त झारखंड la गेलो होतो तेथून कोलकता जवळ आहे अस वाटल पण तिथून पण ६,७ तास लागतात .बापरे काय तेथील वातावरण काय गर्दी आणि खूप उग्र असा वास डोक्यात बसला कधी आपल्या महाराष्ट्रात येईल अस झाल होत .अजून हि तो वास डोक्यात आठवल की कस तरी होत .फार कोंडल्यासारख होत होत काहीच पहायची इच्छा झाली नाही फक्त कली घाटी मंदिर पाहिलं पण तेथे पण बोकड नाही तर रेडे कापतात अस ऐकायला आल .आणि फार प्रदूषित शहर .मी माझा अनुभव सांगितला .फुल्ल २ दिवस फक्त मी चहावर होते.त्यामुळं आपला महाराष्ट्र बर बाबा😂.
@rasikagovande2740
Ай бұрын
तुमच्यामुळे कलकत्त्यात असलेली ठिकाणे बघायला मिळाली. सासूबाई व तुमची जोडी छान आहे. त्या सासु म्हणून न वागता फ्रेंडली वागतात.ते आवडले.
@surekhagode5351
Ай бұрын
आई साहेब खूप छान विडिओ सासूबाई खूप नशिबान आहेत सून हौशी मिळाली आहे
@ashwinipadwal6662
Ай бұрын
आईसाहेब तुमच्या सासुबाई खरंच खूप छान प्रेमळ स्वभावाच्या दिसतात
@suvitakadam8265
Ай бұрын
खूप छान वाटले सासुबाई ना फिरवले मला खूप छान वाटले असी सुन मिळाली तर घर छान राहिल
@atharvakulkarni5541
Ай бұрын
खूप छान व्हिडिओ❤❤
@Veenakanade
Ай бұрын
Khup chan video aaisaheb
@user-lr6fm3dg9i
Ай бұрын
Hii aai saheb khup chan video बनवता तुम्ही मी तुमचे सगळे vidivo पाहते मी तुमचे आशीर्वाद असू द्या ..अमच्यार
@sumanmore6878
Ай бұрын
खुप छान व्हिडिओ🎉❤🎉
@latadhanorkar6606
Ай бұрын
चरण स्पर्श प्रणाम आईसाहेब आपण खूप छान दर्शन करविता मन आनंदीत होते. जय महाकाल व अक्षय तृतीया च्या आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा🙏🙏🙏
@pushpapande8946
Ай бұрын
Khup chan aai sabji👍👍👌👌🙏🙏🙏🙏♥️♥️♥️🌺🌺🌺
@rohinikhan6136
Ай бұрын
आई नमस्कार. तुमच्यामुळे आज कलकत्ता देवीचे दर्शन झालं.
@rituanand3467
Ай бұрын
Wo did to see after long time I am so happy to see my auntji and bro
@TanviBarsagde-qz1fw
Ай бұрын
जय श्री महाकाल
@alkanichit7325
Ай бұрын
आई साहेब रामकृष्ण हरी आई साहेब तूमच कौतुक कराव तेवड थोड❤❤❤❤❤❤
@neelimavaidya9023
Ай бұрын
नमस्कार आमची कुलदेवी कालिका आहे.तुम्ही रहात होता तिथून कालीघाट ला जायला टॅक्सी चे किती रूपये लागत होते .
@dilipvekhande9551
Ай бұрын
मावशी खूप भारी आहेत...😊
@rohinikhan6136
Ай бұрын
आमची कुलदैवत आहे . चैत्र अमावस्येला आमच्या इथे घट बसतात.
@mayuranap6060
Ай бұрын
😊😊
@mahiscreation6262
Ай бұрын
Aisaheb tumhi khup vidvan aahat.Plz amchehi vedio bagha .RAJ KREATIONS short story Akeli
Пікірлер: 45