पत्रकार साहेब तुमच्या मुळे खूप लोकांना याचा फायदा होणार आहे
@mukeshjadhav6678
2 жыл бұрын
Nice 👍
@santoshsabale6405
2 жыл бұрын
पर्यटनस्थळ निधी,ऐतीहासीक वास्तूंसाठी पुरातत्व खात्याकडून येणारा निधी,वनखात्याचा निधी अशा अनेक प्रकारचा निधी किल्ले शिवनेरी आणि परिसराला मिळत असतो.त्यामधुन परिसर डागडूजी,स्वच्छता,पाणीपुरवठा,वनिकरण अशा योजना राबवल्या जातात. त्यामुळे पावत्यांमधून येणार्या पैशांचा वापर कशासाठी होतो आणि हिशेब यांची चौकशी झाली पाहीजे.
@sohamsawant66
2 жыл бұрын
@@mukeshjadhav6678 पत्रकार छान केले
@Sambhajizure
2 жыл бұрын
साहेब असा लोकांना आळा घाला
@shivshankarvibhute318
2 жыл бұрын
Road Tax Kasha cha Barto Pavti Phadiacha ? Urat nahi
@avinashjadhav3591
2 жыл бұрын
बाहेर ची माणसे,बाहेरची माणसे म्हणजे छत्रपति शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी महाराष्ट्रातील मराठी जनता.छ.शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी,पावनभूमी शिवनेरी गडावर जाण्यास येथील स्थानिक लोक देणगीच्या नावावर आर्थिक लुबाडणूक करत आहेत.महाराष्ट्रातील आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी.
@AkhandBharat29
2 жыл бұрын
खरे बोललात एकदम
@rohitjadhav743
2 жыл бұрын
स्थानिकांनी महाराष्ट्रभरातून महाराजांच्या प्रेमाखातर येणाऱ्या भक्तांची लूट आणि लुबाडणूक
दादा तुमच्यासारख्या पत्रकारांचीं आज या समाजाला गरज आहे.. 👍🙏
@Venkatumate-ow2un
Жыл бұрын
Yogay te karwae Kara
@vbkulkarni4236
2 жыл бұрын
उत्तम समाज कार्य आहे.सर्वसाधारण जनतेसाठी मनापासुन झटणाऱ्या या पत्रकारांचे मनःपूर्वक आभार.आपल्याला त्याबद्दल कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.
@nobitanobie4580
2 жыл бұрын
सामान्य जाणते साठी काम करणारे खरा पत्रकार ❤️
@Lastday998
2 жыл бұрын
Good work
@vinayaktajane2244
2 жыл бұрын
Kahi mahit nasel tr bolu naye
@sureshkamble9409
2 жыл бұрын
Nesesari action imgetly police station
@sureshkamble9409
2 жыл бұрын
अनधिकृतपणे सर्रासपणे लोकांची लुटमार करीत आहेत
@rupeshkhokrale9361
2 жыл бұрын
Nice sir
@maheshshirsat472
Жыл бұрын
पोलीस केस करा आणि या 420 लोकांना जेल मध्ये बंद करा
@miekgawathi
2 жыл бұрын
बरोबर आहे दादा आमच्याकडून ही खूप वेळा पावती घेतली आहे मी जुन्नरचाच आहे खरंच दादा तुम्ही खूप भारी पत्रकार आहात.तुमच्या कार्याला सलाम🙌👍🙏
@Vicky-Baba
3 ай бұрын
या बातमीचा काही फायदा झाला का? की लुट अजून अशीच चालू आहे?
@swapnilsaraf5076
2 ай бұрын
वाईट वाटून घेऊ नका पण 'सलाम' हा मराठी शब्द नव्हे.
@swapnilsaraf5076
2 ай бұрын
स्थानिक लोकांचा साधेपणाचा लाभ घेतात. स्थानिक लोक काही व्यवसाय करीत असेल तर खरेच पर्यटक सहाय्य करतात, पण अशी लबाडी बरी नव्हे.
@sandipsadgir3576
2 жыл бұрын
शिवजन्म स्थळाला भेट देणाऱ्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांचा जन्म झालेल्या पावन भूमीमध्ये शिवभक्तांची अशा प्रकारची जर लुटमार होत असेल तर यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी. जुन्नर टाईम चे आभार 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
@dattabarsale6371
2 жыл бұрын
nice
@sanjaytapkir9390
2 жыл бұрын
असेच लुटारू समाजात खुप आहेत.
@sandipdhongade4237
2 жыл бұрын
बरोबर सरकार ने यांच्या वर कारवाई केली पाहिजे शिवाजी महाराज च्या जन्मस्थान आशी लुट का
@rtsiop
5 ай бұрын
Group ne jaun tithech tudawa tyala .....
@mansinghpol7775
6 ай бұрын
हा माणूस प्रश्नाचे उत्तर देताना. गडबडतो आहे. यांची सखोल चौकशी. झाली पाहिजे❤❤❤
@papapichkari-v4l
4 ай бұрын
येवढ्या मोठा घोटाळा समिती नोंदली पाहिजे 😂😂😂
@ramkrishanpatil4561
2 жыл бұрын
खुप चांगल काम केलत साहेब तुमाला या शिवभक्ताचा मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩
@akshaykharat9356
6 ай бұрын
Saheb ajun aaich akhandit fatyavar adich vasuli chalu aahe riksha valya kadun 2 don mule thambale aata an riksha valya kadun paise ghetat tyach nav nikhil ernde.va ravi vaghamare ase don mule aahe te vasuli karta
@hanumantkale6190
2 жыл бұрын
हा अनुभव सर्वच ठिकाणी सर्व पर्यटकांना व सामान्य नागरिकांना येत आहे. धन्यवाद आपण पुढाकार घेऊन हा व्हिडिओ बनवला.
@SunilkambhleK
Жыл бұрын
र सदर त्या लुटणारा वर कारवाई झाली पाहिजे नाहीतर किल्ल्यावरील लोक यायचे बंद होतील त्यांचे व त्यांच्यावर कारवाई करा
@SubhashChavan-re6ne
6 ай бұрын
याच्या वर कारवाई झाली पाहिजे राज साहेब याबाबत आपण काय तर केले पाहिजे
@papapichkari-v4l
4 ай бұрын
कारवाही आग बाबी
@akashgaikwad7547
2 жыл бұрын
आजकाल पार्किंग व देणगी च्या नावाखाली धार्मिक स्थळे , गडकिल्ले व पर्यटन स्थळी चांगलीच लूटमार सुरू आहे ... जुन्नर टाइम्स ला सलाम , आपल्या माध्यमातून सत्य परिस्थिती सर्वांसमोर आली ।।
@kunalmilkproductandagrofoods
6 ай бұрын
भिमाशंकर मंदिररात पण असंच होतं
@prashantkhude2629
2 жыл бұрын
सदर घटनेची पूर्ण चौकशी व्हावी. व आत्ता पर्यंत घेतलेल्या पैश्यांची पण चौकशी करावी. व असे प्रकार जुन्नर सारख्या पुण्य भूमीत होऊ नये ही काळजी सर्वांनी घ्यावी. ही विनंती.
@balasahebgaikwad6191
2 жыл бұрын
औऔऔ
@satishsonawane8773
2 жыл бұрын
Right. Police case Kara, jail madhe taka. Aamdarani लक्ष घा लावे
@satishsonawane8773
2 жыл бұрын
Police case Kara, chopun काढ़ा, स्थानिक aamdarani लक्ष द्यावे, अधिकार नस्ताना वसूली केली जाते, ती पन श्री शिवाजी राजाच्या किल्ल्यावर, शेम on govt
@flyingworld-kc2nb
2 жыл бұрын
जवळ जवळ प्रत्येक गडकोटावर शिवभक्तांची अशीच लूट चालू आहे
@deepakshinde6254
2 жыл бұрын
@@satishsonawane8773 आसले प्रकार ताबडतोब बंद व्हावेत
@digu0912
Жыл бұрын
पत्रकार महोदय तुम्ही खूप चांगली बातमी दिली, मी हा विडिओ आज पहात आहे, 6 महिन्या नंतर, या बातमी नंतर यांच्यावर काय कारवाई केली त्याचा पण व्हिडीओ टाकला तर समस्त लोकांना कळेल की पत्रकार फक्त मुद्दे उचलतात पण त्यांचा सोक्षमोक्ष काय लागतो हे देखील जनतेला दाखवले तर बरे होईल,
@alpeshpotkule151
5 ай бұрын
महत्वाचा प्रश्न आहे
@halumatanewshulajanti
2 ай бұрын
Pavati che paise gevude pan kilyavar kay tar sudharana keli pahije ase nahi vatath he paise kute kay kartat chaukashi kara
@sureshjoshi925
2 жыл бұрын
महोदय आपण अतिशय चांगले काम केले आहे. हे असे प्रकार सर्वत्र चालू आहे स्थानिक लोक एकजुटीने प्रवाश्यांना लुबाडतात
@abhishekcreation9940
2 жыл бұрын
दिवसाढवळ्या शिवनेरीच्या पयथ्यासी लुढमार सुरु आहे प्रसाशनाने लक्ष घालायला पाहिजे
@mohanrangari6872
2 жыл бұрын
प्रशासन गेलं खड्ड्यात शिवभक्त झोपि गेले काय खऱ्या शिवभक्तांनी याला आळा घालावा अन्यथा शिवभक्तांचीच मुक संमती आहे असे कोणताही येडा मानेल पत्रकाराने डोळे उघडले उठा जय भवानी जय शिवाजी गरजा आणि गडाला बदनामीतुन मुक्त करा
@kishorsonawane7922
2 жыл бұрын
छत्रपतींची किमत कमी होत आहे असल्या गाव गुंडा मुळे.
@mohanrangari6872
2 жыл бұрын
@@kishorsonawane7922 नक्कीच हे गाव गुंडच असु शकतात यांच्या मागे कुणी तरी मोठा गुंड असु शकतो त्या शिवाय हि लुटमार चालू शकत नाही याचा तपास करणे जरुरीचे आहे
@kolekarbalaso9212
6 ай бұрын
बरं वाटलं एक दिवस हे गावगुंड महाराजांना ही नमस्कार करायचे पैसे घेतील.
@sandeshfadale6857
Жыл бұрын
🙏पत्रकार साहेब ही अतिशय नीदंनीय बाब आहे आणि या पारकीगं च्या नावाखाली वाहन चालक , प्रवासी, किवां तिथे राहणारे स्थानिक रहीवासी याची लुट केली जाते या सगळ्याचा निषेध करतो ह्या सर्व लूटेरूना धडा शिकवला पाहिजे आनी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे 🙏धन्यवाद
@suwrudheshpadole7904
2 жыл бұрын
जबरदस्त....खूपच छान! अतिशय धाडस दाखवून आपण व्हिडिओ बनवलात याचा संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांना निश्चित फायदा होईल.. ! जय जिजाऊ! जय शिवराय! 🌹🙏🚩जय शिवराय!🚩🙏🌹
@santoshbelhekar3039
2 жыл бұрын
खरोखर चांगले काम निर्भीड पत्रकारिता.लुतमार् चालू आहे.
@manikchaudhari9070
Жыл бұрын
यांच्यावर कायदेशीर कारवाई होने गरजेचे आहे.बेकायदेशीर वसुली हा गुन्हा आहे .पत्रकार साहेब आपणास धन्यवाद.देणगी ही स्वखुशीने घेतली पाहिजे.बळजबरीने नाही. ही लुट आहे.
@dattatray2245
2 жыл бұрын
पुणे जिल्ह्यातील प्रत्येक देवस्थानच्या वतीने हा कार्यक्रम जबरदस्तीने केले जातो
@arjunchaugule1665
2 жыл бұрын
असा प्रकार बालाजी प्रतिष्ठान ने केला होता, महारांची मुर्ती न्यायला बंदी घातली होती, तेसुद्धा शिवभक्त शिवनेरी चे होते, पण त्या प्रतिष्ठान ने पुन्हा जाहीर माफी मागितली, महाराजांनी असे करायला सांगितलं नाही, या पोरांना राजकीय सपोर्ट आहे,त्यांना ठोकून काढले पाहीजे, कोणी नेता सोडवायला येणार नाही।
@jaisinghmarutiraopatil644
2 жыл бұрын
प्रत्येक देवस्थान वसूली करते म्हणजे काय कायदा झाला का. दुसरा चोरी करतो म्हणून इतरांनी करायची का. शिंदे साहेब ही टोल धाड थांबवा व बेकायदेशीर वसूली करणाऱ्यां विरोधात कडक कारवाई करा.
@gajananschavan3786
2 жыл бұрын
जनतेला लुटणारे योग्य नाही असे पैसा 💰💸💸 गोळा करणे
@_cool_daddy2713
2 жыл бұрын
पुणेच नाही देशातील सगळ्या देवस्थान आणि पर्यटनस्थळांवर हा प्रकार चालू आहे.
@aniketbarekar7373
2 жыл бұрын
सर्वत्र हा नालायक प्रकार पाहायला मिळतो.. चं.. तेथील लोकं ही तसेच आहेत.. कोणतेही कारण नाही पैसे घेण्याचे.. या तुन सत्यता समोर येईल... पण ही लोकं कोणत्याही प्रकारचे सोयी सुविधा देत नाहीत... कोठेही टॉयलेट चीं सोय तर व्यवस्थित नाहीच. पाणी ठीक ठिकाणी मिळेल पण ते ही व्यवस्थित नाहीत...
@amolsonawale2547
2 жыл бұрын
हे तर सरळ सरळ 420 आहे 😡 हा तर बनवणी करून लूट करण्याचा गुन्हा आहे 😡😡😡 तक्रार झाली पाहिजे 😡😡😡
@rtsiop
5 ай бұрын
Tudawla pahije ...
@3devansh105
9 күн бұрын
निर्भीड, सुजाण, सुशिक्षित पत्रकार.. सलाम तुम्हाला
@op_fpbc
2 жыл бұрын
धन्यवाद ह्या गोष्टी उघडकीस आणून दिली... आमदार साहेब आपण लवकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी...
@rambhauwalunj1980
2 жыл бұрын
पार्कींगचे पैसे घेता, मग कुणाची गाडी चोरीला गेली तर,हे भरपाई देतील का? संदिपभाऊ ग्रेट काम.
@iamindian8561
Жыл бұрын
या पवित्र जागेला अपवित्र करण्याचं काम करतात पत्रकार साहेब आपल्या कामाला पूर्ण महाराष्टाचा सलाम हे सर्व बंद करण्यात यावे....जय भवानी, जय शिवाजी
@ShoonyamTech
2 жыл бұрын
भावा, तु आहे खरा पत्रकार. अभिनंदन! उत्कृष्ट कामगिरी करतो आहे आणि करत रहा, तुला आमच्या नेहमी सहयोग राहिल.
@dharmendrabhanushali4366
2 жыл бұрын
स्थानिक मोठे लोकांची जबरदस्ती पैसे वसूल करतात ही वसुली थांबली पाहिजेआणि दादागिरी नी पैसे वसूल करतात 🙏जय महाराष्ट्र जय शिवराय
@chandramohanpai2082
2 жыл бұрын
@Dharmendra Bhanushali Policesanche aashirwad shivay he dhande chalvu shakat nahin paise nahin dile tar marayala pan tayyari ashe
@EdwardSnowdenJulianAssange
4 ай бұрын
Bike fodun taktat Car chi glasss fodtat Ladies la pan ghan bhasha vapartat
@d.l.4530
Жыл бұрын
या लोकांमुळे महाराष्ट्राची इज्जत जाते. वाईट वाटते हे सगळं बघून. छान काम केलं पत्रकार भावाने.
@pramodpansare4937
2 жыл бұрын
पत्रकार साहेब अश्या भामट्याना धडा शिकवला त्या बद्दल खरंच धन्यवाद, एक लोकांसाठी चांगलं काम केल तुम्ही अश्या प्रकारे शनि शिंगणापूर येथे सुद्धा लोकांची फसवणून होत आहे.
@balasahebrode5100
2 жыл бұрын
इतिहासाला काळीमा फासणारी घटना आहे.झटपट श्रीमंत होण्यासाठी काहीही.
@aasifmaniyar4309
6 ай бұрын
पत्रकार साहेब खूप छान खूप छान चांगलं काम करता आपण जनतेला फसवणुकीपासून वाचवण्याचा काम करत आहेत असे पत्रकार जागोजागी असावे
@rameshnikalje986
2 жыл бұрын
पत्रकार साहेबांचे अभिनंदन आशा अनेक ठिकाणी लूट केली जाते. आसले कपडे घालून पर्यटकांची लुट केली जाते. प्रशासनाने दखल घेतली पाहिजे.
@vaibhavmogane1008
2 жыл бұрын
शिवनेरी सारख्या जन्म ठिकाणी ही अशी लुट...सर्व लोकांवर गुन्हा दाखल केला पाहिजे..
@pravin3477
5 ай бұрын
दादा शिवनेरी वर फक्त online payment ची सोय होयला पाहिजे, आम्ही 50 नाही 100 रुपये देऊ... पण सर्व पैसा शिवनेरीच्या विकासासाठी वापरावा... आणि त्याचे ऑडिट होयला पाहिजे.
@kkvlogs9979
2 жыл бұрын
सरासर लूट आहे , कोवीड च्या नावाखाली .यांना धडा शिकवला पाहिजे . Salute sir आपणाला ही गोष्ट उघड केली 💐,महाराजाच्या नावाखाली लुट चालू आहे.
@vaibhavkokane21
2 жыл бұрын
फटके द्या महाराज्यांच्या गडावर जायला जर पैशे द्यावे लागले तर लोक जायचे कमी करतील ना.
@ramachandraatigre7863
6 ай бұрын
पत्रकार जुन्नर टाइम्स याना विनंती की ही केस पोलीस स्टेशन ला चौकशीसाठी द्या. श्री भगत यांची उत्तरे बरोबर नाहीत जमा झालेल्या रकमेचा हिशोब बॅंकेत ठेवला आहे की नाही हे तपासणी केल्यानंतर सर्व खरेखोटे बाहेर येईल.
@rajendrapatil9565
2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज इतके महान होते की ते स्वतः रयतेला संपूर्ण लोकांना मदत करत होते आणि हे त्यांच्या नावाने त्यांच्या जन्म ठिकाणी अशी लोकांची लूट मर करते हे सरकार नी लक्ष्यात घ्यायला हवं
@kalpanalasure930
2 жыл бұрын
186×50=9300रोज महितिल ८ दिवसाचे झाले74400 मस्त धंदा आहे नो इन्व्हेस्टमेंट ओन्ली प्रॉफिट
माझी MH 15 गाडी पाहून मला पण 100/- मागितले होते. मी तुमचा व्हिडिओ पाहिला होता शिवाय मी जुन्नर तालुक्यातील असल्याने मी पैसे देण्यास नकार दिला. पण नंतर गाडी इथे लावू नका, तिथे लावू नका म्हणून मला त्रास दिला. शेवटी कंटाळून दर्गा शेजारी गाडी पार्क केली आणि गाडीतच बसून राहिलो. जेणेकरून गाडीचे नुकसान करू नये.
@vilasdute652
2 жыл бұрын
संदीप.शेठ हा ड्रेस पार्किंग नाही चालत.चैकशी करा.तुमचं काम खुप चांगले आहे जुन्नर टाईम चे खूप आभार.
@sulochanabhave6356
2 жыл бұрын
इतकी माहिती पुराव्यासकट मिळाल्यानंतर त्याचा पाठपुरावा झाला तरच त्याचा उपयोग.
@yogeshdhumal5514
3 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी आपलं आयुष्य कुर्बान केलं अशा महान व्यक्तीच्या जन्मस्थली असं जे कोणी करत असेल त्यांना पोलीस किंवा सरकार काही का कारवाई करत नाही .
@Sanjay.Sajjanwar
2 жыл бұрын
We are eagerly waiting for the next and final episode on this story about action taken on these culprits.Great job 👍
@Sanjay.Sajjanwar
2 жыл бұрын
संपूर्ण story चेंज करून टाकली पत्रकार साहेबांनी 💰☺️
@balasahebsanap9131
2 жыл бұрын
हे मानवी लुटमार करणारेच आहेत याना शिक्षा झालीच पाहिजेत
@rameshpatil7668
2 жыл бұрын
अशा भामटयांना वेळीच आवर घातली पाहीजे शिवाजी महाराजांच्या शिवनेरी चे दर्शन घेण्यासाठी पैसे घेणे हे लज्जास्पद आहे
@Drman6969
Жыл бұрын
Settlement zali 😂😂😂😂
@digu0912
Жыл бұрын
Me too
@govindnemane684
2 жыл бұрын
उघड उघड ही सगळी लूटमार चालू आहे जनता बघत आहे विशेष लक्ष्य दिल्याबद्दल धन्यवाद पञकार साहेब....🙏
@prakashpatil8856
2 жыл бұрын
GREAT JOB.YOU MUST SEE GOVT. OFFICER ARE TAKING ACTION ON THISE CULPRITS.
@SandipThok
6 ай бұрын
पत्रकार साहेब तुमचे मनापासून धन्यवाद❤❤❤❤
@dharubhaurathod7594
2 жыл бұрын
सलाम तुमच्या धाडसाला पत्रकार साहेब धन्यवाद असंच काम करत राहा
@bhupeshmaske1851
2 жыл бұрын
खूप छान, असले चोर बऱ्याच ठिकाणी आहेत, आणि 50 / 100 रुपयांसाठी काय वाद घालायचा म्हणून आपण सोडून देतो. यांच्या सोबत हे होऊ देणाऱ्या ट्रस्ट ची पण चौकशी व्हायला हवी.👍🏻 खूप छान...
@shivajidheringe5776
3 ай бұрын
आशा लुटून लोकांना फसवणाऱ्या यांना जेलमध्ये टाका
@Raj50871
2 жыл бұрын
यांचा आमदार वसुली मध्ये दंग असेल म्हणून त्याचे लक्ष नाही. राष्ट्रवादी चा आहे तो.
@kiranbharmal5715
2 жыл бұрын
साहेब हे लोक नेहमी असचं करतात तुम्ही चांगलं काम केल आज तुमच्या कार्याला सलाम
@mangeshpatil2961
Жыл бұрын
पञकार साहेब आपले खुप मनापासुन आभार याना चांगलाच धडा शिकवा
@amolgadepatil5044
2 жыл бұрын
आमदार काय करतात,, संदीप भाऊ तुमच काम छान आहे 🙏🙏🙏🙏
@शेतकरीराजाजुन्नर
2 жыл бұрын
झोपले ते बिन कामाचे आहेत ते
@user-ox3ub6lt7u
2 жыл бұрын
येडपट ते
@govindfatik606
5 ай бұрын
त्याच्या आशिर्वादानेच सुरु आहे, तक्रार केली तर उलट तक्रारदारावरच पोलीस गुन्हा दाखल करतात
@devpujari1
2 жыл бұрын
ही आहे खरी निर्भिड पत्रकारिता👏👏👏👏👏👏. स्थानिक गुंडगिरी डोकेदुखी आहे अशा सर्व ठिकाणी. खूप महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे. सर्व महाराष्ट्रात असे व्हिडिओ करा.
@sachinmalusare9452
14 күн бұрын
खर तर आजच्या काळातील हे खरे मुघल लोक आहेत जे जनतेची अर्थिक लूट करतायत
@bipinkk5372
2 жыл бұрын
कोणत्याच किल्ल्यावर असा गैरप्रकार होत नाही..आणि शिवाजी महाराज जन्म स्थळावर असे प्रकार...खूप खराब......
@griffinshield7107
2 жыл бұрын
Mi mdhe alibag chya killyavr gelo hoto pn tithe pn paise ghetle 50 rs ani gadachi Purna durvashta ahe dada
@aniruddhagurav5559
2 жыл бұрын
कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड ला जाताना पण असाच प्रकार आहे.
@griffinshield7107
2 жыл бұрын
@@aniruddhagurav5559 are pan he paise gheun krtat Kay ha ky new dhandha suru kelay ka tyyani paise kambaycha 😡
@aniruddhagurav5559
2 жыл бұрын
@@griffinshield7107 हो नवीन धंदा. गड किल्ले यांची डागडुजी, स्वच्छ्ता याच्या नावावर असे पैसे घेतले जातात. वस्तुतः तिथे काहीच केले जात नाही. संबंधित फॉरेस्ट ऑफिसर नी यामध्ये लक्ष दिले पाहिजे. पैसे देण्याबद्दल काही नाही, पण ते त्या कामासाठी वापरले गेले पाहिजेत.
@griffinshield7107
2 жыл бұрын
@@aniruddhagurav5559 tyanni jar sgli kame tya paisat keli tr tyancha dhanda band hoil na 😁
@ganpatdherange7353
2 жыл бұрын
खरोखरच चांगली बातमी
@lqycfnd
5 ай бұрын
महाराष्ट्रात सगळ्या मंदिराच्या, किल्ल्याच्या आणि बऱ्याच क्षेत्रात कोणीही पावती देऊन पैसे घेतले जातात. त्याचा कसलाही हिशोब नसतो हे सगळे थांबले पाहिजे
@uttamshinde639
2 жыл бұрын
खूप छान काम चालू आहे साहेब तुमचं हे छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना लुटीत आहेत जे येणारे भाविक भक्त महाराजांचे काहीतरी किल्ल्याचे काम होईल किंवा कुठेतरी साफसफाई होईल म्हणून पन्नास रुपयांचा विचार न करता या लोकांच्या हातावर टेकून पुढे जात आहेत अशी आपल्या महाराष्ट्रात खूप लूट होत आहे साहेब सगळीकडे स्टिंग ऑपरेशन करा जय महाराष्ट्र
@sanjaykedari371
2 жыл бұрын
👌👌👍👍💪💪 संदीप भाऊ छान फार अतिरेक झाला या लोकांचा कारवाई होणे गरजेचे आहे
@rameshbhalerao951
Ай бұрын
लोकांना सरळसरळ लुटनार्या गॅंगवर सरकारने व डिपार्टमेंटने लक्ष दिले पाहिजे .
@sakharamtambe1513
2 жыл бұрын
आम्ही पुण्यावरून बस घेऊन गेलो होतो तेव्हा खुप दादागिरी करून पैसे घेतले होते सर
@rahulpathare3380
2 жыл бұрын
एवढं सगळं असताना ही प्रशासन बघ्याची भूमिका घेत होती, म्हणजे कुठे तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हप्ता जात असेल....
@samadhanfoferkar1351
2 жыл бұрын
100%
@subhashnayak3996
6 ай бұрын
पत्रकार साहेब, खुप खुप धन्यवाद
@arunjadhavsangmnekar9424
2 жыл бұрын
पत्रकार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो
@deepakmundhe7517
2 жыл бұрын
1 नंबर प्रामाणिक पत्रकार 🙏
@rameshpansare6582
Жыл бұрын
हर्षल भाऊ तुमचा मुद्दा बरोबर आहे संपूर्ण जुन्नर तालुका जनतेचा तुमचा आवाजाला पाठिंबा आहे या अशा फसवणूक उघडकीस आल्याच पाहिजेत
@vitthal7057
2 жыл бұрын
Thank you so much Sir good job 💯👌
@marutibotre4462
2 жыл бұрын
पञकार साहेब यांना चांगली अद्दल घडवा हे सर्व सामान्याना दमदाटी करू पैसे घेतात
@munnaraundal4163
6 ай бұрын
खूप चांगलं काम केलं पत्रकार साहेबांनी हे लोक चुकीचा पद्धतीनं पैसे गोळा करतात यांची चौकशी झाली पाहिजे
@jaisinghmarutiraopatil644
2 жыл бұрын
शिंदे साहेब या अशा लोकांवर कडक कारवाई करावी. ही बेकायदेशीर वसूली आहे.
@bhausahebdhatrak6196
2 жыл бұрын
धन्यवाद पत्रकार साहेब अशी लुटमार थांबली पाहिजे,,
@govindthakre3985
6 ай бұрын
अख्खा पुणे जिल्ह्यातील देवस्थान मध्ये लोकल व्यक्तींकडून बळजबरीने पैसे दडपले जातात... #संत_गजानन_महाराज_संस्थान शेगाव🙏 १ नंबर... अख्या भारतात..🚩🚩🚩
@ankushnage8611
4 ай бұрын
महाराष्ट्र मधील सर्वात मोठी पार्किंग..........ते पण फुकट....... #संत_गजानन_महाराज_संस्थान शेगाव 🚩
@user-shivsainik
2 жыл бұрын
मोठा भ्रष्टाचार झालाय. पावती पुस्तके duplicate असू शकतात.
@mandakinigunjal8253
2 жыл бұрын
कसले गोलमाल गोलमाल उत्तर देताय आणि लोकांना लुटतात अशी लोक जुन्नर तालुक्याचे वाटोळ करणार आहेत पत्रकार बंधू तुमचे मनापासून आभार
@ankushgovardhane4044
6 ай бұрын
भगत बोलताना आडखळत आहे, म्हणजे काहीतरी गडबड आहे,
@EdwardSnowdenJulianAssange
4 ай бұрын
Ajit shinde forest officer
@gajarsahyadricha1486
2 жыл бұрын
हे लोक स्थानिक लोकांकडून पण पार्किंगच्या नावाखाली पैसे घेतात. ही दिवसा ढवळ्या मोठी लूटमार आहे. रोजचा गल्ला जमतो यांचा चांगला 5000 हजार होत असेल.
@sandeepjadhav2997
2 жыл бұрын
महाराष्ट्र शासन दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देतात कारण शिवजन्म भूमी (शिवनेरी)हे देशात मोठे पर्यटन केंद्र व्हावे म्हणून, पण हे लोक येणाऱ्या लोकांची फसवणूक करून ट्रस्ट च्या नावाखाली स्वतः चे खिसे भरतात ,प्रशासनाने यात लक्ष द्यावे.
@yogeshkale1241
2 ай бұрын
Salute patrakar saheb 🙏
@pravinkhilariofficial2668
2 жыл бұрын
लोकांना लुटून रोजगार देताय हि शिकवण दिली का महाराजांनी
@Av-dh6kj
2 жыл бұрын
तुम्ही पत्रकार आहात म्हणून, नाहीतर सर्वसामान्य माणूस असा आवाज उठवण्यासाठी काही करू पाहिल तर त्याचा खुर्दा उडायला वेळ लागणार नाही. थोडक्यात नुकसान करुन घेईल वा जायबंदी होईल अथवा दोन्ही ही. आपल अभिनंदन!
@yesh76
Жыл бұрын
पत्रकार साहेब (तुम्ही दोघे ही), तुम्ही खरच फार छान काम केले आहे, तुमचे शांतपणे बोलून , भ्रष्टाचार उघड करणे , फारच छान वाटले
@unmeshjadhav1107
2 жыл бұрын
Good work done by Junnar Times team members... Concern officer of this division should take action against this culprits and so called trust.... Looking after above incident bad message going to outsider....
@siddheshwarnanekar733
2 жыл бұрын
पत्रकार साहेब सलाम तुम्हाला.... पुढे त्यांचे काय झाले त्यांच्यावर कारवाई झाली की नाही हे पण जनतेपुढे येऊ द्या नाहीतरी अजून पण वसुली चालूच राहिल
@mahadeo4618
Жыл бұрын
पत्रकार साहेब तुमच्या सारख्या लोकांचे खुप खुप आभार छत्रपति शिवाजी महाराज यांनी रयतेला कधी लुटून राज्य केलें नाहीं हे बघितल्यावर बेशरम असल्याची लाज वाटते मराठी माणसांची काय वागणुक आहे बघा राज्यांच्या मावळ्यांची
@amolsatpute5398
Жыл бұрын
खरंच साहेब तुमच्या मुळे गरीब लोकांना फायदा होईल आणि संस्थाला पण चाप बसणार ग्रेट जॉब सर तुमचा मनापासून सल्यूट 💐💐🙏💐💐
@spandan1355
Жыл бұрын
Great news anchor right
@kalepraful4911
2 жыл бұрын
असे व्यवहार थांबले पाहिजे आणी यांच्यावर कारवाही झाली पाहिजे
@sanjaytapkir9390
2 жыл бұрын
कारवाई करणार्या ला पण यांचे हप्ते बांधलेले असतात.
@Adim_Sahyadri
18 күн бұрын
बेकायदा पार्किंग फी वसुली बंद करावी . वसूल केलेले सरकारला जमा करावे . या ट्रस्ट विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व शिक्षा करावी .
@bukahrdpandu5757
2 жыл бұрын
सर तुम्ही ग्रेट आहात तुमचा अभ्यास खुप आहे अन् तुमचा विचार करण्याची क्षमता आहे त्याला आमचा प्रणाम ज्यावेळी एखादा परिवारासोबत अशा ठिकाणी येतात तेव्हा अशी लोक वाद नको म्हणून देऊन जातात पण तुम्ही केलेली जागृती अभियान महत्वाच आहे
@digambarghadage3487
2 жыл бұрын
खूपच जागरूक काम असेच धधे देवस्थानच्या ठिकाणी ही सुरू आहेत अशा व्हिडियो मुळे अशा लुटिश नीचीतच अळा बसेल तुमचे v तुमच्या चाईनलचे खुप खुप आभार
@sampatborate304
Жыл бұрын
धन्यवाद पत्रकार साहेब
@murlidharsabale6131
2 жыл бұрын
शिवजन्मभुमीत लुट लाजा वाटुद्या जरा संदीप भाऊ तुमचं काम नंबर 1आहे यांचा कार्यक्रम करेट केलं तुम्ही याणा जरा चोप द्या यांच्या वर कडक कारवाई करा आमदार साहेबानां सांगा
@dattabachute7966
2 жыл бұрын
एकदम छान काम केले साहेब तुम्ही हे लुटारू आहेत कायदेशीर कारवाही झाली पाहिजे
@RamzanKhan-if3mo
3 ай бұрын
Real repoter aaple marathi manus ❤❤❤
@sakharamtambe1513
2 жыл бұрын
सर नमस्कार 🙏🏻 खुप खुप शुभेच्छा तुमच्या सारख्या पत्रिकेला हेच तो खाकी गणवेश वाला आणि लाल ड्रेस वाला यांनीच मला शिवीगाळ करून दमदाटी करून पैसे घेतले होते खुप दादागिरी करतात सर हे लोक 🙏🏻
Пікірлер: 3,2 М.