मिडीया वाल्यांना 100 तोफेची सलामी सत्य दाखवून दिल्यामुळे
@sachinsonkamble7419
8 ай бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@nileshpawar5532
7 ай бұрын
Kam ahai tyache te karatat pan lut mar band jahale pahje karan 5yrs cha mulaga pan sangu shakato kash lut hoti
@user-dn5iw6ug6z
7 ай бұрын
Wah mediawalya bhau ,chnlivh polkhol Keli tumhi 👍👍
@panduranggavali4710
7 ай бұрын
शासकीय कामात अडथळा करतोय भुरटा पत्रकार
@ibusiddikishaikh5744
4 ай бұрын
Corrupt
@Loveburds
4 ай бұрын
भावा तुझी पत्रकारिता आवडली....✌️👌👌👌
@amolpatil4430
Ай бұрын
Bhau 1 chnumber...
@amoldhebe8472
Ай бұрын
न घाबरता पहिल्यांदा मीडिया वाले बोलले असतील एक नंबर भाऊ
@vaibhavkokate1110
Ай бұрын
मी या मिडीयाला वाल्याला मानलं तुम्हाला 100 तोपाची सलामी🙏 यांचा महाराष्ट्रात खूप खूप त्रास आहे
@bapugaikwad3796
8 ай бұрын
महाराष्ट्रात सगळीकडे तेच चालू असतं निर्भीड पत्रकाराच्या कार्याला सलाम
@vaijeet
7 ай бұрын
हो प्रत्यक्ष बघितलेले आहे आणि या traffic पोलीसांचे नेटवर्क खूप जोरदार आहे. एकाच्या हातातून सुटले तर दुसरीकडे phone करून लगेच कळवतात.
@kameshbhelake3763
5 ай бұрын
अशीच पत्रकारिता आमदार/खासदार यांच्या विरोधात करतील का????
@balvantkamble223
2 ай бұрын
त्याला हप्ता भेटला नसणार पत्रकाराला
@vitthalnirwal1632
9 ай бұрын
मिडीया वाल्यांचे मनापासून आभार सत्य परिस्थिती दाखवल्या बदल🙏🏻 passing बघून गाडी अडवतात proper राहणाऱ्या लोकांना police देखील घाबरतात
@KartikfruitsFruits
9 ай бұрын
Great job
@vijaypapul3849
9 ай бұрын
Good
@KandeAmar
9 ай бұрын
गुप्त पणे शुटिंग करुन यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. खूपच लाचार आहेत पोलिस
@ashokamble8279
9 ай бұрын
खरे आहे बरोबर आहे
@dhanajigholap7778
9 ай бұрын
हे तर सर्व, महाराष्ट्र चालू आहे.
@SKumar-vn3xv
Ай бұрын
प्रत्येक news युट्युबर चायनल वाल्यानी हे काम केलं पाहिजे तेव्हां सर्वसामान्य माणसांची लूट होणार नाही, कारण मेन मीडिया विकल्या गेली आहे त्यांच्याकडून सत्य दाखवायची अपेक्षा नाही.. सलाम पत्रकारला 👌🏻👍🏻
@nitinmane9960
Ай бұрын
गोरगरीब मुलं पोट भरण्यासाठी येतात त्यांची मते तुम्ही मांडली साहेब धन्यवाद
@navnathsurvase3098
9 ай бұрын
पत्रकार असावेत तर असे निर्भड गर्व वाटतो भावा तुझा असेच रोखठोक काम करत जा खरं काय आहे ते जनतेसमोर आणत आहात तुम्ही धन्यवाद भावा❤
@bharatmahapure8461
9 ай бұрын
😢 . गाडी अडवण्याचा अधिकार पोलीसाचा कादु न ध्यावा भ्रष्टाचार करणाऱ्या पोलीसाना तात्काळ निलबित करा
@bharatmahapure8461
9 ай бұрын
😢😂 आरटीओ चे काम पोलीस का १ करतात आरटीओ काय उप रत फिरतात का? गाड़ी आडपण्याचा अधिकार पोलासाना कु णी दिला कोर्टात ओढा मग समजेल त्यांना
@user-rv6ff1eb7p
8 ай бұрын
जगदंबशिवराय🚩🚩
@sanjayvhawal2404
8 ай бұрын
Traffic police chi duty fakt corporation limit paryant aste tarihi te rule todun kase kay duty kartat, tyanchya traffic division la he mahit ahe ka??@@bharatmahapure8461
@sachinsonkamble7419
8 ай бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@sudamdewade7622
9 ай бұрын
म्हणून लाचखोर पोलीसांचे परिवार सुखी नसतं
@user-qi9sj4qz5m
9 ай бұрын
😂
@anilgaikwad2202
9 ай бұрын
Khare ahe jay shree ram
@amitkalaskar1989
9 ай бұрын
Ho re lavady...tya bapa na jama karun thavale ka ...ru
@GANPATI1923
9 ай бұрын
😂😂😂
@jagsam123
9 ай бұрын
खरे आहे
@sureshbhalekar2218
4 ай бұрын
अगदी सत्य दाखवून फार मोठे धाडसाचे काम केले आहे, अभिनंदन,,,
@user-yl2ot1zh7f
2 ай бұрын
असे पत्रकार असावे. सलाम तुमच्या कामाला.
@sunilchavan7535
5 ай бұрын
याना पगार नाही दिला तरी ते नोकरी सोडणार नाहीत ।अगदी मरेपर्यंत , काही शासकीय कर्मचारी 100 कोटी चे मालक आहेत, सत्य आहे सलाम या पत्रकार ला
@user-oj3wo4fv3g
4 ай бұрын
💯👍👍
@rj.patil.7tera
4 ай бұрын
Rights
@NageshSanepagolu
3 ай бұрын
💯
@amitbirje3562
Ай бұрын
Barobar aahe
@nitinnannaware8470
7 ай бұрын
पत्रकार असावे तर साहेब तुमच्यासारखे जनतेला खरंच न्याय मिळेल
@sharadkaleenergyeleconsult7708
Ай бұрын
Dear all, सरकारी भिकारी कायद्याचा दुरुपयोग नेहमी करीत असतात. Only solution is strengthen विगीलन्स. There are honest people in every department. They should be uplifted in Vigilance with full पॉवर. k. s. ramchandra.
@rajendrasonawane3504
2 ай бұрын
बंधू 100 टक्के खरे आहे. तुम्ही खरी व सत्य बातमी दाखवली. आम्हाला पण सांगावी पुणे ट्रॅफिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अनुभव आला आहे.
@jagangiri801
4 ай бұрын
बाहेरील राज्यातील पर्यटक येत नाहीत आपल्या राज्यात फक्त पोलीसाच्या धाकामुळे यामुळे सर्वच व्यवसायवर परिणाम होतो या मीडियाचे आभार
@rajeshnadgeri943
9 ай бұрын
मुख्यमंत्री शिंदे साहेब, आपणास विनंती आहे, पोलिसाना गाडी आडवायच काम देऊ नयेत, महाराष्ट्रात खूप खूप पोलीस त्रास देत आहेत, सरकार नोंद घेण्यात यावी
@TruthCheck7
9 ай бұрын
🍉 ch target asta
@shaileshdesai4054
9 ай бұрын
2:37 😂😂 uturn
@shubhammate589
9 ай бұрын
आरे भावा कायद्याचं पालन कर तुला कोण नाही पकडणार
@rajendrabhandare7845
9 ай бұрын
आशी पोलीस यंत्रणा भ्रष्टाचार करते.
@shubhammate589
9 ай бұрын
@@rajendrabhandare7845 bhai tu rule follow kar baghu kon adavtay
@ramekavade2613
8 ай бұрын
पत्रकार साहेब अगदी बरोबर आहे.....हे पोलिसांच असंच चालतंय भ्रष्टाचार.
@raosahebsalgare9808
4 ай бұрын
धन्यवाद पत्रकार साहेब तुमच्यासारखे संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार पाहिजे गोरगरिबाला न्याय मिळेल
@vinaysonavane7713
Ай бұрын
खरोखरच आशा निर्भिड पत्रकारांची महाराष्ट्राला तरी गरज आहे❤ पत्रकार मित्रा तुझे खूप खूप आभार❤
@Fitnessflix999
8 ай бұрын
पोलीस ट्राफिक नियंत्रण कमी , पावत्या मारण्यात जास्त व्यस्त असतात...😢
@tejaskamble1558
8 ай бұрын
Bakre shodhanyatach yanna jast interest asto.
@ravihandva
9 ай бұрын
पत्रकार कसा हवा, ह्याचं उत्तम उदाहरण,पत्रकार भावाचे मनापासून आभार 🙏🙏🙏
@amolatope
21 күн бұрын
फारच भारी पत्रकारिता आहे ही. Hats off! सडलेली व्यवस्था दाखवली आहे. वरून आशिर्वाद असल्याशिवाय हे होणार नाही
@balajipandavpatil8810
3 ай бұрын
पत्रकराच नाव माहीत नाही पण अश्या निर्भिड रूपी खरा पत्रकार सर खुप खुप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीस आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@sagarkhune7932
5 ай бұрын
पत्रकाराला आपला सलाम, भाऊ हे पोलिस तोंड बघून गाडी अडवतात आणि वाटेल तेवढे पैसे मागतात, नाहीतर गाडीच्या नंबर प्लेट चे फोटो काढत बसतात.
@manthanagre5596
8 ай бұрын
यांच्या सारख्या पत्रकारांची समाजाला अत्यंत गरज आहे 😎😎😎😎😎😎😎🔥🔥🔥🔥🔥
@altabmaneri5983
4 ай бұрын
पत्रकार बंधू तुमचा अभिमान आहे तुम्ही आमच्या नातेपुते शहरात या तेथे तर मोठया प्रमाणात लूट चालू आहे
@SatilalPatil-tv5wf
2 ай бұрын
भाऊ तुझी पत्रकारिता खूप च योग्य आहे यालाच म्हणतात खरा पत्रकार
@shivajibhosale6212
9 ай бұрын
तुझ्या बेधडक बोलण्यात एक मोठा पत्रकार उदयास येत आहे. असचं कार्य चालू ठेव 💪
@sandeepgavali9078
9 ай бұрын
मिडिया वाल्यानी लोकांन परत बातमी दिल्याबद्दल आभार
@kalyanpatil973
9 ай бұрын
मा गृहमंत्री साहेब यांनी या पोलिसांवर कारवाई करणे अपेक्षित आहे
@abhimanyubendre7685
9 ай бұрын
Policedada bolat hota tevva tumcha media vala Mike gheun paltoy.
@Rohitjadhav070
9 ай бұрын
Reporter जास्त over पोलिस काम करतात लुटण्याचे पण जे समोर येतील ते पावती होणार.. रोडचे खड्डे दाखवून रिपोर्ट्स ने ते काम करून दाखवायचे एका वेळी तसेच पोलिसांच्या बाबतीत एका हाताने टाळी वाजत नाही . Reporter बिन्धास्त मस्त.. पण दोन्ही बाजूंनी विचार करून बघा तिथे तरी एकच पोलीस आहे पुण्यात चौकात घोळक्यात थांबतात No ट्रॅफिक कंट्रोल No पावती ट्रिपल सीट लोक TWO wheeler पळवतात... Reporter साहेब एकदा पुण्यातील Singnal chowk अशा अभ्यास करून Video vairal karva..
@anilbhondwe9690
4 ай бұрын
अशी निर्भिड पत्रकारिता हवी असते सर्वसामान्य लोकांना मानल भावा
@tanajiwagh6199
2 ай бұрын
पत्रकार असावे तर असं खरचं मनापासून आभार मानतोया दादाचे.
@VijayYadav-fj7bt
7 ай бұрын
जबरदस्त भावा!! पत्रकार निर्भिड आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ खरोखर मजबूत आहे.
@umeshpatil5452
9 ай бұрын
सलाम भावा, तुझ्यासारखे पत्रकार आज दिसत नाही...या ट्राफिक वाल्यांची टराटरा फाडली,त्याबाबद्दल तुझं खुप खुप अभिनंदन
@sachinsonkamble7419
8 ай бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@dhanajidhokare6315
Ай бұрын
छान काम
@user-tk9lr7xc5l
2 ай бұрын
मिडिया वाल्या भाऊ चे आभार. वास्तविकता जनतेसमोर आणल्या मुळे.
@mahadevdadakokate7676
Ай бұрын
पत्रकार असावा तर असा शंभर तोफांचा सलाम
@dattatrayabadhekar7114
8 ай бұрын
सलाम तुमच्या धाडसाला . हे पैसे पोलिसांच्या खिशात जातात.लोक पोलिसांना घाबरतात यांचा फायदा पोलिस घेतात.हा पोलिसांचा नंगानाच थांबला पाहिजे.आज सामान्य नागरिक पोलिसांच्या दहशति खाली वावरत आहे.
@atharvarambhad8281
7 ай бұрын
काही वाहन धारक पोलीसांना घाबरतात आणि स्पिड वाढवून जाण्याचा प्रयत्नात पुष्कळ अपघात होतात.
@akashgambhire2361
9 ай бұрын
धन्यवाद भावांनो पत्रकार तुमच्यासारखे आसले पाहिजेत एकदा महाराष्ट्रच्या RTO चेकपोस्ट वर जाऊन तीतला भ्रष्टाचार उघडकीस आणला पाहिजे धन्यवाद
@sachinsonkamble7419
8 ай бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@lendesarkar8931
Ай бұрын
सरकारी कामात अडथळा
@surajshinde6806
29 күн бұрын
पत्रकाराच्या हिंमतीला खरच मनापासून सलाम🙏🙏
@prakashchavan8454
4 ай бұрын
देशाला आज अश्या निस्वार्थी आणि तटस्थ , प्रामाणिक पत्रकारांची गरज आहे . खरंच मला अभिमान आहे या पत्रकार मित्राचा .
@rupalijadhav3387
9 ай бұрын
खर आहे पुणे येथील रहिवासी सोडून, बाकी बाहेरून येणाऱ्या गाडयाना त्रास देतात फार हे खरे आहे 100/:
@prashantnannaware1989
9 ай бұрын
गरीब लोकांचा गु खान हेच काम आहे महाराष्ट्र पोलिसांचं
@parkashshinde3486
9 ай бұрын
😂😂😂😂😂
@vishwjitpandkar3431
26 күн бұрын
😂😂😂
@kiranpansare5857
16 күн бұрын
गरीब लोकांचा चवदार लागतो त्यांना, पैशावाल्यांचा आवडत नाही त्यांना.
@dilipkadam1527
4 ай бұрын
वा रे वा सलाम आहे या पत्रकार भावाला अशे काम करणाऱ्या लोकांना निरोगी उदंड आयुष्य लाभो
@Amol_jivan_ajcreation
Ай бұрын
🙏👍 तुमच्या पत्रकारीतेला सलाम पत्रकार साहेब. तुमच्या सारख्या पत्रकारांची महाराष्ट्राला खरी गरज आहे.🙏
@ganeshchavhan8271
7 ай бұрын
हे पोलिस खातं तर सर्वात निर्लज्ज खातं . रिपोर्टर भाऊ तुमच्या कार्याला सलाम.
@shahajinimbalkar9127
9 ай бұрын
खरच एक नंबर काम पत्रकार भावा पुणे पोलीस पूर्ण भ्रष्टाचारी आहेत चौका चौकात उभे राहुन गरिबी जनतेला लुटायचे काम करतात
@mangeshchaudhari4079
3 ай бұрын
धन्यवाद पत्रकार साहेब.खुप छान खुलासा.अहो कोरोना काळातही हे सर्वसामान्य व खास करून बाहेरिल गाड्या बघताच याच्या तोंडाला पाणी सुटते व थांबवून वसुली केली.बक्कळ पैसा कमावला यानीं.व चालूच आहे.व यात महागडी कार गाड्या ना हे साधा इशारा सुद्धा करायची या ....हिम्मत नाही.
@vinodd466
Ай бұрын
नियम सर्वासाठी सारखेच असावेत, सलाम अशा पत्रकारांना
@kalyannikam6865
9 ай бұрын
मीडिया वाल्याचे खूप खूप आभार भ्रष्टाचारी पोलीस वाले यांची धंदे समोर आणले
@kedaripowar9967
Ай бұрын
भ्रष्टाचार बंद होने नाही? अकरावा वेतन आयोग द्या व 000000 पेन्शवर वर घरी पाठवून द्या
@ganeshingle2595
9 ай бұрын
याला म्हणतात पत्रकार खुप अशी खरी बातमी दाखवली त्याबद्दल सलाम तुमच्या कार्याला.......
@sachinsonkamble7419
8 ай бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@akashchavan6555
28 күн бұрын
खर आहे पत्रकार साहेब. पैसे घेऊन सोडतात खास करून महळूंगे चौक आणि गोरगरिबांचे पैसे घेतात ट्रॅफिक पोलिस माननीय मुख्यमंत्री महोदय लक्ष द्या ट्रॅफिक पोलिस कडे खर आहे दमदाटी करून पैसे घेतात 100.खर आहे पत्रकार साहेब ❤
@sushantthikekar625
4 ай бұрын
मोठ्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल जे पोलीस स्वतः हेल्मेट घालत नाही तेच पोलीस हेल्मेट नाही म्हणून पावती करतात ते ही चाऱ्याच ओझ घेऊन जात असताना ग्रामीण भागात ह्या घटना होत आहेत
@bhivrajbhadange7740
9 ай бұрын
भावा सलाम.. मी खूप साऱ्या राज्यांत जिल्ह्यांत फिरलो पण ...आपल्या पुणे जिल्ह्या इतके भिकारी अधिकारी कोणत्याच रस्त्यावर नाही भेटले .. नाहीत.....(प्रामाणिक अधिकाऱ्यांनाही सलाम)
@santoshsonawane1764
9 ай бұрын
खरोखर प्रत्येक मिडीया वाल्यांनी असा प्रकार लोकांच्या नजरेत आणला तर ट्रॉफिक पोलीसचा भोंगळा कारभार समोर एईल.
@sachinsonkamble7419
8 ай бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@b_unny.28
2 ай бұрын
होई दादा जेही तुम्ही बोलात ते खरच आहे. मी हिंजेवडी मधे राहतो अणि माझ्य कडें २ गड्या आहेत मी जेव्हा ही एमएच२७ काढतो तेव्हा फाइन असतोच. महानून मी एमएच १४ घेतली आहे पण १ वर्ष झाल त्या वर एक ही फाइन नाही
@niranjanlinge399
3 ай бұрын
यांचे रात्री खिसे तपासायचे पगारापेक्षा हवाला जास्त राहतो.. त्यामुळे यांचे घरचे कधी सुखी नसता..
@user-yd4et5dd3t
9 ай бұрын
ते झिरो पोलिस स्वताला आर टी ओ समजतात पोलीस पेक्षा हेच जास्त त्रास देतात धन्यवाद पत्रकार साहेब
@b.patil.8128
9 ай бұрын
0 police loka kadun paise vasul karatat ani police department la hapte d'etat he band zal pahije
@user-zi3to7ph5u
9 ай бұрын
माझ्या पत्रकार भावा खरंच मानले तुम्हाला माझ्या लाईफ मधिल पहिला पत्रकार पाहिला एवढे रोखठोक मनापासून आपले अभिनंदन सलाम महाराष्ट्र न्युज
@maharashtra0719
9 ай бұрын
👍👍👍
@user-eu8bz9dd6v
3 ай бұрын
पत्रकार साहेबांना मनापासूनआभार आहे तुमच्या धाडसाला जयभीम जय शिवराय
@prashantbawane3230
3 ай бұрын
हे अख्या महाराष्ट्र भर आहेत भाऊ. ..पन तुमच्या पत्रकारितेla सलाम 🙏🙏🙏
@akashpatil8911
8 ай бұрын
नवी मुंबईत पण हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात चाललं आहे. हे polic भरती होतात नंतर वशिला लाऊन पैसे दाबून traffic मध्ये जातात फुल कमाई
@165-ji1el
9 ай бұрын
धन्यवाद पत्रकार बंधुंनो दाखविल्याबद्दल गरिबांच्या गाड्या पकडतेत श्रीमंताच्या गाड्या बघून नाही बघितलं सारखं करते
@sachinsonkamble7419
8 ай бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@Nishant_Bhosale_2028
2 ай бұрын
Ho police ch distat saglyana karan. Police madat magayala jari geli tri dadagiri krtat ani dusri gosht mhnaje jantechya sevesathi aahe jr tech lach ghet nstil tyanich jr jantechi kame nit keli tr sgle apop nit vagtil
@MaheshMore-pz4nc
3 ай бұрын
खूप चांगलं काम केलं साहेब तुम्ही असंच पूर्ण पुण्यात फिरा आणि असंच सर्वांच्या निदर्शनात आणून द्या थँक्यू
@dipesh7512
2 ай бұрын
Subscribed instantly. This is what the real media should cover. Keep going you got our support
@BG-fq4rq
9 ай бұрын
*सर्वात पैल चैनल वाल्यांना हात जोडून🙏🏻🙏🏻 धन्यवाद ह्या लोकांचा येवढा मोठा त्रास आहे महाराष्ट्रात कि बस बस करून ठेवलय गोर गरीब जनतेला*
@sanketpingale71
8 ай бұрын
पोलखोल केल्याबद्दल धन्यवाद पत्रकार साहेब. सक्त कारवाई व्हायला हवी.
@sushilmhatre3757
Ай бұрын
यांना चागलं चोप दिला पाहिजे सर्व साधारण माणसांना त्रास देतात . नुस्ता पैसा 100दिले की हे खुश अशे विकणारे police Kay kamache महाराष्ट्र police ch nav badnam karat ahet ..😢
@siddheshwarphad
3 ай бұрын
भाई लाख लाख शुभेच्छा पत्रकार असावा तर असा
@suhasjadav3015
9 ай бұрын
100 200 घेणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे
@rupeshmonde9298
9 ай бұрын
20 pan ghetat kahi thikani nastil tar😮
@sureshpatil8665
9 ай бұрын
चपला ने हाणलाच पाहीजे
@Mrkalakaar
9 ай бұрын
😂
@b.patil.8128
9 ай бұрын
Arakshan cha abhav ahe ka pratyek department madhe he lok yevadha bhrastachar karatat Ani rajya karte lok dole Zak karatat
@amoltthorat8107
9 ай бұрын
आनी ते मी मिल्वनारच 😂
@anilkalepatil3926
9 ай бұрын
धन्यवाद सर.सर आमच्या गावालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आवश्यकता आहे नंबर एक.....
@iShoot_tech
4 күн бұрын
This is genuine Media Channel, who works on ground truth This is genuine Media Channel. We really appreciated your works and thanks to your team. otherwise rest of media are busy in wedding shoot !
हे पोलीस लोक असं कोण व्हिडिओ करायला आला की एवढं आडमुठी भाषेत का बोलतात..ह्यांना थोड समझ द्यावी सरकार ने..नाहीतर ह्यांना अशा गोष्टींना दंड लावा.
@tandalevaibhav5965
3 ай бұрын
1 no. Bhava 🔥🔥
@smghuge
4 ай бұрын
पत्रकार बंदूंचे मनापासुन धन्यवाद लाइव दखवायची हिम्मत दाखवली
@hanmantkamble5932
9 ай бұрын
पत्रकारिता असावी तर अशी प्रामाणिक पत्रकार साहेबाला सॅल्यूट
@shivajichaudhari846
Ай бұрын
एकच नंबर पत्रकार साहेब तुम्ही जे बोलता ते खरे आहे कारण कि बरीच मुले जॉब शोधायला येतात घरून थोडे फार पैसे घेऊन येतात आणि हे लोग डल्ला मारतात . फक्त गरिबाला लुटतात
@mahindpatil9155
4 ай бұрын
निर्भीड पत्रकारितेला मनापासून सलाम 🙏
@bhimrajatkare4571
9 ай бұрын
धन्यवाद साहेब या लोकांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याबद्दल आभार तुमचे
@deejay_atharva_karad
2 ай бұрын
Mic घेऊन बोलायचं सोपं आहे.. तिथं उन्हात रस्त्यावरती दिवस भर उभा राहून बगा मग समजेल तुम्हाला... गाडी वाले गाडी न थांबवता पळून जातात पोलिसांची चेष्टा करतात.. तेंव्हा कुठ झोपला असता का तुम्ही..🙂
@vishnugalande5278
2 ай бұрын
सत्य परिस्थिती असा पोलीसांमुळे सर्व पोलीस वर्ग बदनाम आहे मीडियाचे आभार
@a-zgamerz464
9 ай бұрын
हे खरं आहे पत्रकार साहेब . महाराष्ट्र पोलीस गरीब जनतेला सर्व म्हणत नाही मी! काही महाराष्ट्र पोलीस अडाणी आणि गोरगरीब जनतेला लुटण्याचे काम करतात ...
@JaydeepTalpate-rn7of
9 ай бұрын
पत्रकार ने एक नंबर काम केले
@vijayvasave6917
14 күн бұрын
हि सत्यता आहे सगळ्या जिल्ह्यात हे लुटमार चालु आहे . सलाम सर
@balasahebkaijkar7559
9 ай бұрын
खरच भाऊ तुमच्या निर्भीड करतुत्रास त्रिवार सलाम जय हिंद जय महाराष्ट्र
@pandurangdubale7279
9 ай бұрын
महाराष्ट्र प्राईम न्यूज सर्वसामान्य जनतेचे न्यूज चैनल👌👌
@rahulmane8624
4 ай бұрын
हा पोलीस बोलत आहे याने माझे 350 रू घेतले आहेत महळूंगे MIDC POLICE STATION जवळ प्रॉपर च्या गाडया सोडतात माझी गाडी ही MH 45
@ashishpingale6212
Ай бұрын
शाब्बास दादा खूप भारी काम करताय तुम्ही...अशेच प्रामाणिक काम करत रहा तुमचा चॅनल खूप पुढे जाईल
@kailaskarale5738
9 ай бұрын
वा भावा एकच नंबर काम केले असेच धडे शिकवले पाही जेन यांना हारामखोराना गाडीचा रोडट्याक्स भर आहोत म्हणाव आम्ही रोडचे खड्डेनबघता फक्त दंड घ्याचा
@avinashtrivedi5214
9 ай бұрын
निर्भिड पत्रकारीतेच उत्तम उदाहरण.... सलाम तुमच्या कार्याला....👌
@sachinsonkamble7419
8 ай бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@bhimrajmore2161
4 күн бұрын
गरीब लोकांच्या गाड्यावर फाईन मारतात ही लूट चालू आहे ,कठोर कारवाई करावी न्यायव्यस्थेला नंम्र विनंती👍
@santoshssssss0222
29 күн бұрын
भावा तुला 100 तोफेची सलामी ह्यांची खूप नाटक चालू असतात सगळी कडेच
@suhasmore8899
8 ай бұрын
पत्रकार असावे तर असे निर्भीड काम करणारे दादा तुझ्या कार्याला सलाम परमेश्वर तुम्हाला नेहमी मदत करो
@sachinsonkamble7419
8 ай бұрын
पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात
@buntyjadhav8964
9 ай бұрын
असले पैसे यांना कधीच पचणी पडत नाही 100%घरी सुख लागणार नाही,,,, लाचार
@abhimanyubendre7685
9 ай бұрын
Paise denare tumhich aahe ,niyamapramane 2000,5000 chi pavti fadnyapexa 200 rupaye khishat ghalun tumhi lok kayda modta. Himmat asel tr khishat paise n ghalta niyamapramane pavti fadavi
@sandipgosavi21
9 ай бұрын
त्यांनी कुणाला पैसे मागितले दिसते का video मध्ये तो त्याच काम करतो आहे समाजात असे बरेच department आहेत त्याच्या कडे पण लक्ष द्या तुमचं काम चांगले आहे पण नुसता पोलिसांवर बोलून चालत नाही
@dattatraypatil3043
4 күн бұрын
पत्रकारितेला २१ तोफा ची सलामी,🚀
@vaishnavichakkar6508
4 сағат бұрын
जनतेला लुटुन पोलीसवावाल्याचे कुठ भलं झालय . या मिडीयावाल्यला लाख लाख धन्यवाद
@bhausahebk4753
9 ай бұрын
1 नंबर पत्रकार भाऊ.👌 ही दिवसा ढावल्या लूटमारी चालू आहेत. यांना घरी पाठवून नवीन बेरोजगार तरुणांना संधी दिली पाहिजेत.
Пікірлер: 4,3 М.