मार्केट कमिटी यांच्या सौजन्याने भजन सेवा शिवपुराण नांदगाव येथे दिली व धर्म जागृती व्हावी म्हणून आम्ही जय शंकर भजनी मंडळ जाजु वाडी भायगाव महादेव मंदिर महिन्यातील दर एकादशीला भजन सेवा देत असतो ज्यांना कुणाला घरी भजन करायचे असेल त्यांनी चॅनल ला वरती फोन नंबर दिलेत त्यावर संपर्क करावा आम्ही कुठल्याही प्रकारची फी आकारात नाही निःशुल्क भगवंत सेवा देत असतो असेच आमच्या कार्याला अजून उत्साही चालना मिळावी म्हणून आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेयर करा लाईक करा .
- Күн бұрын
शिवपुराण नांदगाव येथे शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान अतिशय सुंदर भजन सेवा जय शंकर भजनी मंडळ द्वारा.
- Рет қаралды 534
Пікірлер