बऱ्याच पेशंटचा हा प्रश्न असतो किंवा बऱ्याच वेळेला गोळ्या औषधे चुकवतो आम्हाला पेशंट सांगत येतात की आमच्याकडून चूक झालेली आहे अशा वेळेला गोळ्या औषधे चुकलेल्या असतात त्यांनी शरीरावर निश्चितपणे दुष्परिणाम होऊ शकतो .हा जो दुष्परिणाम आहे तो बऱ्याच वेळेला साधासुधा नसतो कारण गोळ्या औषधं हे अनेक हार्मोनच्या गोळ्या औषधं असतात.
त्यामुळे आम्ही पेशंटला नेहमी सांगतो की जेव्हा तुम्हाला व्यवस्थित काटेकोरपणे ट्रीटमेंट कडे पूर्ण लक्ष देता येईल तेव्हाच टेस्ट ट्यूब बेबी ची ट्रीटमेंट करून घेणे
Dr Manjiri Valsangkar Pune IVF
Bhide hospital IVF Centre Pune
Appt no 8805518178
Opd timings 12 to 5 pm
www.bhidehospital.in
#afc #amh #dr #embryotransfer #infertility #ivf #ivfsuccessrate #lowspermcount #oligospermia #pcod
Негізгі бет IVF सुरू असताना गोळ्या -औषध घेण्यात चूक झाल्यास काय परिणाम होऊ शकतात ?
Пікірлер