Follow the link below, register, trade with profit and get your reward! -go.currency.com/visit/?bta=37010&nci=6900&
@suhasm088
3 жыл бұрын
Plz he love story ashich complicated continue theva
@amity1503
3 жыл бұрын
गावाकडच्या गोष्टी मध्ये बापू आणि आजोळ मध्ये आज्या अफलातून आणि मस्त character आहे... खरंच खूप प्रगती होणार तुम्हा सर्व टीम ची... अशीच प्रगती करत रहा... Technology (KZitem) चा योग्य वापर केलात तुम्ही. असेच मस्त आजोळचे भाग यावे...💐
@shankarpawar8288
3 жыл бұрын
स्टारटिंग ला जी ऍड दाखवली आहे असले app फसवे असतात अनुभवातून सांगतोय कोणी नादी नका लागू यांना त्याचे पैसे मिळतात पण त्यांना पण आर्थिक गरज असेल म्हणून ते हे add करत असतील त्याची मजबुरी असेल तरी सर्वांनी आपल्या स्वतःच्या जबाबदारी वर हे app डाउनलोड करू शकता
@slcreation0416
3 жыл бұрын
Copyright straight yeil bhava song bhajan copy kelay 🙏
@vishrantibhosale4732
3 жыл бұрын
Tumhi ekahdi film banva nitin sir
@AdarshMarathi
3 жыл бұрын
ज्यांना ज्यांना आजोळ पाहून आपलं बालपण आठवलं. त्यांनी ठोका लाईक.... खूप छान नितीन सर.
@ashokbhosale9842
3 жыл бұрын
आज्या बेन कुठ सापडला एक नंबर काम करतय सलाम tuzhy अभिनयाला
@anjalidonolikar1365
3 жыл бұрын
आज्या ची दुसरी वेबसेरीज आहे . गावठी मॅटर ती ही बघा.
@RajKumar-jc5fz
3 жыл бұрын
Gavthi matter mdla kalakar aahe to tya vebseries mde pn chan kam kelay tyane...
@uttamvirkar9540
3 жыл бұрын
@@anjalidonolikar1365 खूप छान आहे
@aniketkashid9464
3 жыл бұрын
चाफळची जाधववाडी आणि त्याची दुसरी एक वेबसेरीज आहे गावठी मॅटर रिटर्न ते पण बघा लय भारी काम करतो
@sujitchavan517
3 жыл бұрын
त
@Yogesh-mh11
3 жыл бұрын
नितीन सर आज तुम्ही खरंच काळजाला हात घातला राव. आज तुम्ही बरेच विषय हाताळले.. गाव आणि गावातील मानस, प्रेम, शेती आणि आजची परिस्थिती, नोकरी, पगार आणि सुशिक्षित माणसातला बंडखोर तरुण... आवडला आजचा भाग आणि हो सर्वच कलाकारांनी अगदी जीव ओतून काम केलं आहे.. शुभेच्छा💐
@tejasjadhav3916
3 жыл бұрын
खरंच आजचा भाग खुप छान होता,.. तुम्ही वरील प्रमाणे वर्णन केल्यासारखा ❤️👌🔥
@ashvinharal9652
3 жыл бұрын
खरच धन्य,झालो, हा,भाग पाहून
@viveksb6781
3 жыл бұрын
आज्या साठी like करून टाका मित्रानो😎🔥✌️
@santoshkargalkargal6891
Жыл бұрын
ओम गावठी मटर
@RajKumar-jc5fz
3 жыл бұрын
रेश्मा हे पात्र मला अतिशय आवडत ...निरागस मुलगी ती खुप गोड आहे आणि अभिनय तर अतिशय आवडतो मला तिचा.....God bless you bala ...😘😘❤❤❤
@rakeshbad6218
3 жыл бұрын
खरच खूप गोड आहे ती मुलगी.....
@onkargophane9172
3 жыл бұрын
भविष्यात महाराष्ट्रातील चित्रपट क्षेत्रातील आदराने व अभिमानाने घेतले जाणारे नाव म्हणजे नितीन पवार सर सिनेसृष्टीतील अंगार नितीन पवार
@Im_ram01
3 жыл бұрын
❤️
@rajusabale6813
3 жыл бұрын
खरच खूप छान चित्रपट सुद्धा बनतील यात शंका नाही..... ग्रामीण भागातील समस्या. आणि व्यथा मांडली तर उत्तम
@SachinPatil-gr5sk
2 жыл бұрын
नागराज मंजुळे नितीन सर यांच्या समोर काहीच नाही
@amolgadepatil5044
3 жыл бұрын
तीन वर्षे हेल्पर म्हणून कं केलं नंतर 1200 रुपये महीना 6 किमी रोज पायी प्रवास अडीच वर्षे नंतर 100 किमी रोज प्रवास केला तीन वर्ष काम केलं आणी स्वताःचा व्यावसाय आहे 4 वर्ष झाली मेहनत घेतली तर त्याचं फळ नक्कीच भेटते गावाकडच्या मुलांना कमी समजू नये खुपच छान सर 🙏🙏🙏🙏💐💐💐
@ranisonavane1163
3 жыл бұрын
खरचं गावाकडच्या मुलामधे talent असून adjust करावं लागत खुप...... नितीन सर खरच तुमच्या विचार शक्तीला सलाम एवढं सगळ करन सोप नाही....
@bindasslife4025
3 жыл бұрын
कोरी पाटी प्रोडक्शन ला लवकरच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळण्याची चिन्हे.... 💐💐💐❤❤
@samadhankemdarne7062
2 жыл бұрын
हे मात्र अगदी बरोबर आहे.
@sam-jt4ss
2 жыл бұрын
Chan web series ahe 🙏
@sameerbhagwat5544
3 жыл бұрын
इतकी काळजाला भिडणारी webseries बनुच नाही शकत कधीच❤️....Trully heart touching
@ajaykadam3652
2 жыл бұрын
Band zali pn yr khuo bhari hoti
@tanaymalve6717
Жыл бұрын
खरंच काळजाला भिडणारी वेबसिरीज आहे👍
@rakeshbad6218
3 жыл бұрын
रेश्मा बाळा खूप गोड अभिनय करतेय तू....मी खूप मोठा fan आहे तुझा .....God bless you बाळा......
@shivajiwaghmare2686
3 жыл бұрын
नितीन सर आपले सर्व एपिसोड कृपा करून आपण टीव्ही चॅनेल वर दाखवणे सुरू करावे जेणे करून समाजातील सर्व लोकांना मार्गदर्शन मिळेल आणि आपण स्वतः नामांकित दिग्दर्शक म्हणून नावारूपास येऊन शासनाच्या वतीने मोठ्या पुरस्काराचे मानकरी ठराल
@sanjayjadhav9872
3 жыл бұрын
भाग बघायच्या अगोदर मी प्रत्येक वेळेस लाईक करतो👌👍
@kailashkarhale2290
3 жыл бұрын
Mi pan
@signorgaming
3 жыл бұрын
Husharshe bhava
@dipalipatil4377
3 жыл бұрын
मी पण भाग बघायचे अगोदर like करते
@मीमहाराष्ट्राचाआधुनिकशेतकरी
3 жыл бұрын
@@dipalipatil4377 हुशारसे तू
@sandippawar5378
3 жыл бұрын
Same ..🤞🏻
@rohanparkale7403
3 жыл бұрын
तुमची web series पाहून मला वेगळ्या दुनियेत आल्यासारख वाटत ♥️😍 तुमची acting पाहून माझे मन भरून आले आहे 🙏
@Chiuparve
3 жыл бұрын
डोळ्यात पाणी आणल नितिन सर.....❤️❤️❤️❤️
@जयजाधव-ध5ङ
3 жыл бұрын
" असुदे, आवर पटापटा, जेवून झोपुया " काय लाजलं पोरगं 😉😊😊 बाकी पूर्ण भाग खूप छान होता. वास्तविकता मांडली नितीन सर तुम्ही.. 👍👍👌👌
@nitinkawde3049
Жыл бұрын
"अज्या" हा कलाकार खरंच ओरिजिनल आहे मस्त भूमिका करतोय.....त्यास मराठी चित्रपटांची संधी नक्कीच मिळावी....!
@SudhirKashid-gl3of
2 ай бұрын
आज्या, ओम, मध्या म्हणजे आजोळ, गावठी मॉटर, आठवी अ मधून छान भूमिका केली मी तर तेच्या साठी वेब सीरीज पाहतोय आणि फक्त त्याचेच सिन पाहतो
@SudhirKashid-gl3of
2 ай бұрын
आज्या, ओम, मध्या म्हणजेच गावठी म्याटर, आठवी अ आणि आजोळ ह्या वेबसीरीज मधे छान भूमिका केली मी तर तेचयासाठी ही वेबसीरीज पाहतोय फक्त त्याचेच सिन पाहतोय
@mayurnimbalkar8528
3 жыл бұрын
कोरी पाटी तुमच्या गोष्टी काळजाला भिडतात ❤️
@rutu1998
3 жыл бұрын
जास्त चा emotional आहे वेब सीरीज...फक्त आज्या चा सीन असला कि 10000% कॉमेडी असते.... आज्या फँस 🤘
@ganeshghorpade2891
3 жыл бұрын
Tula kay samajnar gav tu tar city madhe upaj le Li asnanag
@rutu1998
3 жыл бұрын
@@ganeshghorpade2891 ए शहाण्या नीट शब्द वापर.मी तूला coment नाय केली...तूला राग यायचा काय संबंध....आणि हो मी अस्सल कराडकर आहे
@ganeshghorpade2891
3 жыл бұрын
Ani mi pan aasal satari ahe
@shewalepm
3 жыл бұрын
भावनो, तुम्हाला आवडत नसेल तर सोडून द्या पण dislike कशाला करता. या कामामागे काही लोकांची प्रचंड मेहनात असते ती शून्य होऊन जाते
@rutu1998
3 жыл бұрын
@@shewalepm आवडत नाय अस म्हंटल नाही....emotional जास्त होता एपिसोड एवढे च म्हंटल आहे मी...कारण गावाकडच्या गोष्टी पाहून जास्त कॉमेडी पहायची सवय लागली होती.म्हणून मला वाटले कि जास्त emotional होता एपिसोड....गावाकडच्या गोष्टी मधून खूप मनोरंजन केलय कोरी पाटी प्रोडक्शन ने..
@BotanistBaba
3 жыл бұрын
या भागाचा शेवट मनाला चटका लावून गेला, समाजातील वास्तव मांडलंय तुम्ही, अप्रतिम लेखन आणि अप्रतिम अभिनय.... 👍👍👍👍😊
@akshaypawar6997
3 жыл бұрын
नितीन सर तुम्हाला येवढं कसं सुचत राव , एवढा खोल विचार तुम्ही कसा करता ,खरोखर तुमचे करावे येवढे कौतुक कमीच आहे .सर तुम्ही आपल्या सातारा जिल्ह्याच नाव खूप पुढे घेऊन जाणार सर,आपला सातारा जिल्हा शुर वीरांचा ,सैनिकांचा , समाजसेवकांचा म्हणून ओळखला जातोच पण तुमच्या सारख्या माणसानं मुळेचे एक दिवस आपला सातारा जिल्हा हा कलाकारांचा जिल्हा म्हणून ही ओळखला जाईल .येवढे तुम्ही आपल्या सातारा जिल्ह्याच नाव पुढे घेऊन जाणार .आणि भविष्यात तुम्ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक नामवंत दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून ओळखले जाल..
@kiranchavan7966
3 жыл бұрын
प्रत्येक कलाकाराची निवड नितीनसरांनी खुप चोखंदळपणे केली आहे... प्रत्येकाला आँस्कर पुरस्कार मिळेल असा अभिनय ... आज्याचा अभिनय....नादच करायचा नाय.. सर्व लहान मुलांचा अभिनय Super👌👌
@ajaybhise2388
3 жыл бұрын
कामगारांच्या सत्य परिस्थितीला हात घातल्या बद्दल मनापासून धन्यवाद नितीन सर 🙏 अप्रतिम लिखाण 💯❤
@rohanparkale7403
3 жыл бұрын
एकच मन आहे ते किती वेळा जिंकणार 😍 तुम्ही शेतकरांची व्येथा सांगितली त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद 🙏
@nawajmaner4844
3 жыл бұрын
आजया तुझ वय लहान असल तरी तू अभिनय छान करतो सलाम तुझ्या अभिनयाला
@ajaykadam3652
2 жыл бұрын
King omya bhava Rani kute ahe vatavaran taiet karnari
@vikasjadhav8354
2 жыл бұрын
@@ajaykadam3652 🥰🚠
@SudhirKashid-gl3of
2 ай бұрын
मध्या आणि ओम ची भूमिका पण बघा त्याची
@omkarshinde9267
2 жыл бұрын
आज पर्यंत जेवढ्या पण वेब सिरीज पहिल्या पण ही वेब सिरीज तोडच नाही सर शेतकऱ्याच जीवन खूप सुंदर रीतीने वर्णन केले आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर तुमच्या टिमल कोटी कोटी शुभेच्छा असेच नवनवीन एपिसोड बनवा सर ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sagarthoratpatil3877
3 жыл бұрын
❤️आज्याला बदली जमतिय की. बाकी आज्या kadk बोलतोय खठक्याव बोट.एपिसोड मधे आख्ख गावाकडचे जीवन रेखाटत आहे 👍👍
@WriterVinayak
3 жыл бұрын
अप्रतिम होता सर भाग....अरूणच निर्मल प्रेम..त्याला असलेली मित्रांची साथ.... सद्याची नोकरी शेत्रात असलेली परिस्थिति...एका सुशिक्षित तरूणाचे विचार....गावकरी मंडळींची भजनासाठी असलेली आवड....सगळ काही वेगळ होत...सद्याच्या सर्व परिस्थिति ला हात लावला तुम्ही....खुप सुंदर लिखान 👌👌👌आज परत नि:शब्द झालो सर....👌👌
@akshaybansode5518
3 жыл бұрын
असुदे आवर लवकर जेवून झोपुय 😂🤣🤣काय बोलतो यार खूप छान ....खूप आवडले ते ...☺️☺️
@vasnatshinde804
Жыл бұрын
खुमासदार मांडणीसोबत ज्वलंत विषयाची उत्तमप्रकारे मांडणी .. खुपच सुंदर
@chinmaytoraskar9639
3 жыл бұрын
अरुण चा स्पष्टवक्तेपणा आणि प्रामाणिकपणा नवीन अभिनेत्याने उत्कृष्ट सादर केला आहे 👍👍
@rakeshpatil7125
2 жыл бұрын
याच परिस्थितीशी जुंजतोय मी सध्या खरंच खूप छान वेबसेरिज आहे
@AD-cy6rt
2 жыл бұрын
कथा एक दम भारी.... डोळ्यात् पानी येते पूर्ण भाग बगुन.... भावना जोडल्याय त्यासोबत... कलाकार पण एक्दम भारी.....पुड्च्या भगाची वाट बगतोय....
@yash5786
2 жыл бұрын
कोरी पाटी टीमला एवढे अस्सल हिरे कलाकार कुठे मिळतात देव जाणे। नितीन सर तुम्हाला मनापासून धन्यवाद ही आजोळ वेब सिरीज बनवल्याबद्दल।💐💐
@sayli9266
3 жыл бұрын
अजय u r just great yar..... मित्रा awesome yar,,no one can replace u🤘🤘✌️
@anandgosavi9070
3 жыл бұрын
आज्या लय आगाव बेन हाय लका
@DailyFunHatkanangle
3 жыл бұрын
अप्रतिम अभिनय, संवाद, लेखन, दिग्दर्शन... सगळे कसे मस्त जुळून आल्याने काळजाला हात घालत आहात.👌
@suhasdoke1157
2 жыл бұрын
बालपण परत अनुभवले!! या बद्दल आम्ही कायम ऋणी राहू
@sumitwadkar1021
3 жыл бұрын
निर्मळ आणि निस्वार्थी प्रेम...... सलाम तुमच्या कलाकारीला देव तुम्हाला उत्तुंग शिखर गाठण्याची ताकद देवो❤🙏
@PrashantActor-Mumbai
3 жыл бұрын
21:30 ha jya Aja navacya mulachi entry jhaliay...baaaap...khup bhari vatall tyala bagayla...🥰
@dipakchaudhari6674
3 жыл бұрын
खर तर प्रथमता वीर ल अभिनंदन .वीर च कॅरेक्टर खूप महत्वाचं आहे आणि मी खास करून वीर ला भगितल्या मुले तुमचे ४ पार्ट भगितले.अशी अपेक्षा आहे की वीर चे सीन्स तुम्ही खूप दाखवा .कारण शहरतले राहणीमान आणि गावाकडचे राहणीमान खूप वेगळे आहे .मी पण माझ्या आजुळामध्ये असाच रहीलोय आणि मामाच्या गावाला जायचं म्हंतल की वेगळीच मज्जा असते ती मज्जा मी वीर मधून अनुभवत आहे .I love you Veer keep happiness in your life . And best of in your life ever
@dipakchaudhari6674
3 жыл бұрын
Best of luck in your life .you can achieve everything you want in your life and God will help you always. keep rocking my CHAMP .Best of luck😘😘😘😘😘😘
@tejaswadkar5642
3 жыл бұрын
खरंच
@meghakolapate2479
Жыл бұрын
अरुण आणि सविता ची लव्ह स्टोरी खूप छान....गावाकडचं प्रेम..अताच्या whatapp च्या love story पेक्षा खूप छान....
@Nitin-ik3ng
3 жыл бұрын
या भागाचे १ लाख पेक्षा ज्यास्त view मिळायला हव्या... लाईक शेअर करा
@pawanchauhan5235
Жыл бұрын
आज्या १नॉ मस्त रे मस्त 🌺🌺🌺🤣🤣🚩🚩🙏🙏🙏🙏🤕🤕🤕🤕🤕🤕😆😆😆😀😀😀😀😀😀😀😀
@Prakashgarole3132
3 жыл бұрын
ग्रामिण भागातील खरी प्रेम कहाणी अन् शेतक-यांचे खरे प्रश्न मांडलेत , सर.
@Dhanraj_Todsam
2 жыл бұрын
उत्कृष्ट अभिनय , कथा सुद्धा
@anilkadam9431
3 жыл бұрын
एक नंबर आहे सिरिज, वास्तव मांडणारी, बालपणीच्या आठवणी जाग्या करणारी, आज्या रॉक...👍👌💐
@vikasgore5662
3 жыл бұрын
एकदम भन्नाट अप्रतिम वेबसिरीज नितीन सर
@manohardeshmukh4988
3 жыл бұрын
प्रत्येक प्रसंग वास्तववादी वाटला खूप छान मनाला स्पर्श करणारा भाग..अप्रतिम..👍👌
@Pooja-ur3qg
2 жыл бұрын
Ajya ek no... love you ❣️😘... Marathi industry la ek super kalakar bhetl...I wish tul chance bhetu ajun pude yecha tul ...💕
@vishalgaikwad2797
3 жыл бұрын
आमच्या गावचा आज्या मी होतो ... उनाड , मस्तीखोर ..पण काळगेला नी आता नौकरीच्या शोधात पुणेत... कधी कधी वाटत खरा जगलो ते तेव्हाच आता तर फक्त जगण्याच नाटक चाललय !!
@kaluramkangane6983
3 жыл бұрын
1 नंबर आज्या...नादखुळा acting
@shankarpawar8288
3 жыл бұрын
एकदम बरोबर खरच आज खुप ऍडजस्ट करावं लागतं आहे इंजिनिअर चे हाल खूप वाईट आहेत शहरात कंपन्या 10 ते 15 हजारात काम करून घेतायत ते पण ट्रेनी म्हणून परत 1 ते 2 वर्ष झालं की काढून टाकत्यात परत कुठे जॉब मिळत नाही परत काँट्रॅक्ट वर करावं लागत किंवा त्यातून ना कम्पनी च्या कोणत्या सुविधा वरून लग्न जमत नाही पगार कमी शेती कमी खूप प्रॉब्लेम येतो अक्षरशः हा एपिसोड बघून रडू आलं खूप सत्य परिस्थिती मांडली आहे
@akashgaikawd2923
3 жыл бұрын
मी सुदा एक इंजिनियर आहे पुण्यात पगार १५ हजार खोली भाड ४हजार बायको मुलीचा खर्च वेगळा पण कोरोना मुळ सोडलं गाव आणी आपल शेतीच बरी गड्यानो
@pranaymathe1824
3 жыл бұрын
Tumha lokana che ase halt ... amcha iti vale che kiti bekar paristhiti asty tumhala mahit cha asnar saheb , aprrentiship chya navani jam lutat kampani vale ... bekar jinadgi vaty
@ravikumar-gd6wp
3 жыл бұрын
Are bhava tula jast divas compony madhe theun 30 40 hajar rupay pay denyapeksha tula kadun tevdhya paisya madhe 4 manas kam krun ghetat te bhava khup dok ahe tyana pn
@MK-is4se
2 жыл бұрын
' जमेल , पण अडजेस नाय होणार ' 1 No.
@t.screation5197
3 жыл бұрын
छान वाटतं आसे एपिसोड बगितल्यावर.. अजयचं काम खुप आवडलं आपल्याला..
@aniketkore4307
3 жыл бұрын
कोरी पाटी हे नाव आवडलं म्हणून विडिओ सुरु केला आणि लागोपाठ बघता बघता 3 वाजून कधी गेले कळलंच नाही... पुढचे भाग असते तर झोपलोच नसतो... दर्जादार आहे... आणि कलाकारांची निवड... कथेची मांडणी... हाताळलेले विषय... संवाद... दिग्दर्शन... आणि सर्वच् उत्कृष्ट... खरंच पुन्हा गावाकडचे दिवस जगलो घरी बसल्या बसल्या... वाट पाहतोय पुढच्या भागाची... धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻 (डीसलाइक् करणारे हवेत जगतात वाटतं त्यांना मातीतल्या गोष्टी काय कळणार तुम्ही काय आवडलं नाही ते जरा संदर्भासहित स्पष्टीकरण द्या बघू)
@TanmayToraskar
3 жыл бұрын
Whoever played Arun's role has done a fantastic job.very nice keep it up Arun and Team👍🏻
@anunagrale8988
Жыл бұрын
Kiti surekh abhinay kelay sagalyani.. nirmal prem... as kuth bagahayla mialtay sadhya... khup chan Nitin sir.
@rahulshinde4549
3 жыл бұрын
आज्या भविष्यात खूप मोठा कलाकार होणार👌
@atulpawar2633
3 жыл бұрын
पवार सर खरच तुम्हाला देवाने खुप हुशार बनवलय.. तुम्ही ग्रेट आहात. विषय संपला..
@bablumchincholkar1103
3 жыл бұрын
जबरदस्त भाग...आणि आज्याचा अभिनयाला तर सलाम ...जबरदस्त शब्दफेक❤️..नितीन सर सलाम तुम्हाला तुम्ही अभिनयातले हिरे घडवत आहात
@dattashendage2397
3 жыл бұрын
Khup chhan sadarikaran nitin sir aajol web series pahtana kharach aajolachi aathavan aali rao...
@sambhajijavir4343
3 жыл бұрын
एकाच वेळी अनेक विषय हाताळले आज... प्रेम, विनोद, शेती... एक बंडखोर शिक्षित तरूण... कसं काय सुचतं एवढं सगळं नितीन सर तुम्हाला? खरच एक वेगळी ओळख निर्माण करणार आहे हे आजोळ... ❤
@nag0787
3 жыл бұрын
Bhari ahe kori pati bharlyagat vatat ajol che bhag baghitli ki... Apratim Abhinay ....फॅन आहे तुमचा गावाकडच्या गोष्टी पासून...Nitin sir 👍👌
@iam_ramkakde96k79
3 жыл бұрын
Khup emotional भाग आहे पन gavakadachya गोस्टी खूप भारी होता संट्या आनी बाबू अव्या khup भारी होते gavakdachya गोष्टी कोनला अवड़तात त्यनी ठोका like❤️❤️❤️love you gavakdachya गोष्टी ❤️❤️❤️
@bjadhav71
3 жыл бұрын
शब्दांच्या पलीकडले ,वाह क्या बात है.. अप्रतिम नितीन सर
@rushiidailyvlog
3 жыл бұрын
एकदम मस्त.....फक्त एक आहे.....जे रात्री भजन होतय....त्या मधला voice एखाद्या old आजोबा सारखा येतोय....तो फक्त त्याचा व्हॉइस करा.....थँक्स everywell...♥️♥️
@vishughadge9552
3 жыл бұрын
शेतकऱ्याची व्यथा मांडली खरच एक नंबर
@sujatayadav3803
3 жыл бұрын
राजकारनावरील जी काही वाक्ये होती ती मात्र1000%खरी आहेत... तरुण पिढी बेरोजगार कशी राहील... जबरदस्त नितीन सर
@rameshjagtap3824
3 жыл бұрын
Back ground संगीत तर अप्रतिम
@navabsayyad2957
3 жыл бұрын
अरूण व त्याला आवडणारी मुलगी व अरुण चे आई वडील आणि अजय हे खुप सुंदर अभिनय करतात आणि इतर कलाकार तेव्हढेच अप्रतिम अभिनय करतात.खुपच सुंदर विषय हाताळला आहे नितीन सर धन्यवाद तुम्हाला.तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.👌👌👌👌👌
@sunilnitnware8091
2 жыл бұрын
मोबाईल फोन नाही कुठल काहीच नाही एकदम भारी यार खरच खूपच छान पाहताना अस वाटत आहे की आपण पण तिथेच आहोत 😊 💕😘
@aniketkore4307
3 жыл бұрын
कसं वाटलं हे कोणत्या शब्दात मांडू कळेना... कोल्हापुरी भाषेत सांगतो नाद्या बाद, खतरनाक... सर्व पैलू सुंदर.... आज्या लेका लहान वयात मोठं काम करतुयास....
@rameshjagtap3824
3 жыл бұрын
सगळेच कलाकार मस्त अभिनय करत आहे आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा
@nitinkadam2874
3 жыл бұрын
नितीन सर आज खरंच भावना व्यक्त करायला शब्द नाहीत अप्रतिम भाग आहे आजचा सलाम तुमच्या टीम ला
मंदार पाटील... मस्त संगीत दिलंय पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
@aashutoshpatil9586
2 жыл бұрын
आज्या साठी 🙌🙌🙌 खूपच भारी..👌👌👌
@sagar_kadam
3 жыл бұрын
Ajya is the best.... Fantastic.. Khup sunder from first episode.....baki sagal chan aahe ......😍☺️👍
@shewalepm
3 жыл бұрын
फार सुंदर भाग मित्रांनो, भांडी कुंडी आणि अज्या लै भारी, एकदम झकास. गावाकडच्या बेरोजगारीचा प्रश्नावर केलेले भाष्य मार्मिक होते, प्रेमकथा सुंदर फुलतेय. अभंग छान होता. अशी चुलता चुलती मिळायला भाग्य लागतंय. कलाकाराची कामे सुंदर झालीयेत. पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. शुभेच्छा
@sarthaksalunke4805
2 жыл бұрын
नितिन sir आओ क़ाय करताय तुमच्या मनात आहे तरी क़ाय. डोळ्यातून खळकण पानी याव . आणि जे बघतो आहे त्यात हरउन जाव आस होत बघा . खरच खुप छान sir
@rasulsayyad6365
3 жыл бұрын
आज्या खतरनाकच... तुला बघूनच चेहऱ्यावर हसू येतंय....
@dattatrayjadhav6256
3 жыл бұрын
प्रेमातली निरागसता, आईचं मातृत्व, शेतकरयांची विवंचना आणी तरुणाईची फरफट हे सगळ इतकं सोप्प करुन दाखवलत तेही इतक्या कमी वेळेत. तरुणांनो खरच adjust नका होवू. खुप भारी वाटल नितीन सर. आणी हो कलाकारांचे खास अभिनंदन तुमच्या लिखानाला योग्य न्याय देतायत.
@amollokhande6892
3 жыл бұрын
नितीन पवार साहेब तुम्ही खरी काय परिस्तिथी आहे त्यावर हा भाग दाखवला आजचा काळात नेते आणि पुढारी फक्त कामा पुरते कार्यकर्ते लागत्यात काम झाले कि कोण विचारात नाही त्यामुळे आपण कष्ट केले तर जीवन जगू शकतो नाही तर या जगात कोण कोणाला विचारणार नाही तुमचा विचाराला माझा सलाम तुमचा पुढचा भाग असाच चांगला असो हि अपेक्षा
@digambarshindepatil
3 жыл бұрын
Each and every dialogue is "Masterpiece" 👌👍
@9623643968
2 жыл бұрын
अरुण ची प्रेम कहाणी अत्यंत पवित्र आणि संगीतमय पाहताना चेहऱ्यावर smile कधी येते समजत नाही एकंदरीत मध्यमवर्गीय समाजात रोज होणाऱ्या संभाषण खूप चांगल्या रीतीने मांडले आहे बाकी आज्या च्या acting ला तोड नाही शिवाय आज्या जेवढं कारट दाखवलंय तेवढंच ते गरिबीची जाणीव असलेले काही seen मनाला खूप भावतात... जेंव्हा जेंव्हा मी पाहतो तेंव्हा मी डायरेक्ट आई ला घेऊन St ने मामा च्या गावाला आठवणीत जातो खूप छान खूप खूप छान😊😊 गरिबी,आनंद,प्रेम,इज्जत,कुटुंब,दुःख,संगीत सर्व सर्व काही अप्रतिम दाखवले आहे.. जेवढं बोलावं तेवढं कमी आहे खूप छान😊 आपले
@dghknp
3 жыл бұрын
अरुण,,अज्या,,नैसर्गिक अभिनय,,,उत्तम वेबसेरिज,,,
@omsairaam143
2 жыл бұрын
Very nice Frome Indian Army mala tumche video khup chhane watle.
@srs1301
2 жыл бұрын
तुम्ही बालपनाची आठवण करुण दिली तुमचे खूप धन्यवाद
@mkamble4967
Жыл бұрын
Ak namber story aahe boss,,,,👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@संगीतहेचजीवन
3 жыл бұрын
नितीन सर hats of to u and your team याच्या पाठीमागचे सर्व पर्व पाहिलेत सगळे अप्रतिम होतेच पण आजोळ शब्दात सांगता नाही येत आमच्या डोळ्यातील आणि हेच कौतुक. एवढंच बोलू शकतो 🙏
@somnathshinde8332
6 ай бұрын
यात अजय चं पार्ट भारी आहे, बदली वरचा ड्राय वर 🤗🤗🤗
@navnathdagade439
2 жыл бұрын
अजय भाऊ एक नंबर
@NATURELOVER-wk9yg
2 жыл бұрын
दाजी भारी माणूस, मामा कडक
@vK-qv7wh
3 жыл бұрын
अज्या... असुदे आवर पटापटा जेवुन झोपुया....
@rajratna2412
3 жыл бұрын
Equality चे उत्तम उदाहरण दिले.
@chavanraj1
3 жыл бұрын
नितीन सर तुमच्या सगळ्या कलाकृती अप्रतिम आहेत ..... मुंबई मध्ये राहून गावी असल्या सारख्या वाटतं....खुप छान वाटत
Пікірлер: 1,1 М.