आपलें नशीब आहे की आपल्याला शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री मिळाला 🙏🏻
@babadesai6166
4 ай бұрын
साहेब वाजणार तुतारी ची पिपाणी आणि होणार मशालीचा टेंभा
@Vijay-G.
4 ай бұрын
शिंदे फडणवीस पवार अगदी उत्तम राज्य चालवत आहेत. लोकशाहीत युति चे राजकारण यशस्वी करणे म्हणजे काय कसरत आहे, ते ज्यांना राजकारणाची जाण आहे, त्यानां च समजेल .
@pratapbhosale2089
4 ай бұрын
आता आम्ही बोलणार निवडणूकीत मतदानाद्वारे करेक्ट कार्यक्रम करणार.....आणि कायमचे माजी बनवणार
@rudraksha_diksha
4 ай бұрын
याला म्हणतात एक मराठा लाख मराठा
@sandhyaparab7102
4 ай бұрын
माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी वचनपूर्ती केली आहे म्हणून त्यांचे आभार 👍🙏💐
@balataral2607
4 ай бұрын
only sinde saheb
@parasnathyadav3869
4 ай бұрын
जय श्री राम प्रभाकर जी
@milindpimpale9357
4 ай бұрын
Mast shiende saheb jay shree ram ❤
@itsallright2405
4 ай бұрын
Love you Shinde Saheb 🚩🚩🚩 😘😘😘
@user-up4fx7tv4t
4 ай бұрын
प्रभाकर सर , आरक्षण दिल्यानंतर EWS चा लाभ मिळेल का
@milindpimpale9357
4 ай бұрын
Jay shree ram ❤❤
@dwarkamai9094
4 ай бұрын
तुमचे आणि जोगळेकर यांचे वाद मिटले का?
@lakshmankatke5156
4 ай бұрын
Saheb 6 divas zale kuthe ahay❤❤
@gds...6972
4 ай бұрын
आता त्या चॅनल चे followers वाढवले आहेत आता या चॅनल च काय होतंय का बघायचं
@swatitendolkar4115
4 ай бұрын
Aapla Digi ९ channel hack zale ase kalale aapan aata yethun aaple vichar mandanar ka please aapan update dya
@truptibhatia8966
4 ай бұрын
Saab ko saab mila magazine sushant aur Disha ko justice nahi mila .if you know anything about SIT or what's going on .please make one video on this🙏
@prabodhawate4006
4 ай бұрын
आवाज येत नाही
@gds...6972
4 ай бұрын
प्रभाकर साहेब हे आरक्षण टिकले तर सांगा.... आधी पण दिले होते आता नवे असे काय दिले आहे
@suhaskarkare7888
4 ай бұрын
आरक्षण टिकणारे नाहीच आहे उलट सुप्रीम कोर्ट यांना पुन्हा येऊ नका सांगेल. पण हे बोलल्यावर शिव्यांचा भडीमार होतो म्हणून न बोललेलं चांगलं असे वाटते.
@sachinahire9068
4 ай бұрын
ते कोणाच्या सरकार मध्ये फेटाळले.
@atulbhalerao9417
4 ай бұрын
Maharashtra politics cha Aurangzeb la third degree dya sagla baher yeil
Пікірлер: 27