प्रभाकर जो व्यक्ति रिक्षा चालवून सामाजिक कार्य करीत करीत स्वतःचे शिक्षण पूर्ण करतो त्याच्या चिकाटीला ,त्याच्या अपार मेहनत घेण्याच्या मनाच्या तयारीला, त्याच्या चांगल्यात चांगल्या गोष्टी जीवनात आत्मसात करणाऱ्या त्याच्या ह्या सद्गुणांचा मला अभिमान वाटतो. पोटशूळ उठणारे गेले उडत. महाराष्ट्रा चा अभिमान एकनाथ शिंदे.
@balkrishnakhanwelkar8775
7 ай бұрын
अहो पण यानी खूप द्राक्ष खाल्ली आणि बाळाला द्राक्षासव दिले आहेत. त्याचा नोकर तर रोज आंबवलेली द्राक्ष मदिरा घेऊनच बोलतो
अहो प्रभाकरजी उद्धव, आदित्य, संज्या हे लोक एकनाथ शिंदेच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाहीत हे तिघेही ग्रामपंचायतचेही लायकीचे नाहीत
@prashantsupekar9545
7 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@anjanadalal2067
7 ай бұрын
✅💯🌹👏🙏🤣🇮🇳
@snehaldeshmukh3322
7 ай бұрын
😂😂😂
@santoshteli5745
7 ай бұрын
ज्याने शिंदे ना नालायक बोलले तेच महानलायक आहेत जय महाराष्ट्र जय शिवसेना 🙏
@ashokgharde1712
7 ай бұрын
एक नंबर.
@shilpabhosale7080
7 ай бұрын
👿😈👿👿👿
@sharads.2067
7 ай бұрын
यांनी तर अमुक दिवशी दौरा चालू करणार म्हणून किती वेळा तारीख देऊन यांना घराची उब सुटली नाही. एक शिवसैनिक संधी भेटल्यावर आपल्या पेक्षा उंच भरारी घेत आहे हे यांना बघवत नाही
@DESIBOY-fe7nm
7 ай бұрын
काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे ब्रिटन च्या ऋषी सूनक ह्यांना भेटले होते तेव्हा तर उठा चा जळफळाट बघण्यासारखा होता. 😂😂😂😂
@kautukmhatre4674
7 ай бұрын
Penguin disha patni aani Riya la ratri bhetla hota😂😂😂😂
@rajangurjar2183
7 ай бұрын
बेईमानीचा पैसा घरात शिरला कि तिसरी पिढी तुमच घराण उध्वस्त करते त्याच हे उदाहरण.
@maharashtra0719
7 ай бұрын
@@rajangurjar2183💯👍👍👌
@shivanibhalekar2337
7 ай бұрын
100% खरं आहे. 👍🏻👍🏻👍🏻
@pramodkandale-dm8yw
7 ай бұрын
यांना यापुढे द्राक्षे कायम आंबट लागणार आहेत.
@SYJ-mi3sf
7 ай бұрын
अहो ती आंबट द्राक्ष खायला दात तरी 2024 पर्यंत रहातील का...
@dilipbhise871
7 ай бұрын
Barobar
@meenarajurkar3962
7 ай бұрын
खूप छान आहे आपले विश्लेषण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खूपच आदरणीय व्यक्ती आहेत. सत्तेत आल्यापासून मी पाहते आहे. खूप मर्यादशील वागणे आणि बोलणे. म्हणूनच त्यांनी आणि फडणवीस यांनी मिळून खूप दिवस दोघांनी च महाराष्ट्राच्या सत्तेची धुरा सांभाळली, तेही अगदी सामंजस्याने आणि सहकार्याने. त्या उलट उध्दट ठाकरे हे एकदम आळंशी, घरकोंबडे, सुखासीन, बेफिकीर, बेपर्वा, भ्रष्टाचारी, माजलेले, घमेंडी तेही अगदी लायकी नसताना, कुचकट, जळकुकडे म्हणजे दुर्गुणांनी परीपूर्ण असे व्यक्ती आहेत. ते ते पदोपदी सिध्द करत आले आहेत. मुख्यमंत्री झाले तेही कटकारस्थान करून. तरीही राज्यकारभार करण्यात त्यांचे अजिबात लक्ष नव्हते. सगळे लक्ष फडणवीस यांना कुचकट बोलण्यात आणि स्वतः ची तुमची भरण्यातच होते. असे काही वागत होते की हे आता नेहमीसाठी भारताचे सम्राट झाले होते. जोकर आणि निर्बुद्ध आहेत अगदी
@arunabhyankar1386
7 ай бұрын
एकदम बरोबर
@sanjaybhalerao4346
7 ай бұрын
सरस
@dileepgupte6750
7 ай бұрын
हा सात्विक संतापात सर्वदूर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व जाणवते आहे
@sanjayvhawal2404
7 ай бұрын
Agadi surekh uttar
@meenapatil5027
6 ай бұрын
True
@namratagupte625
7 ай бұрын
नारायण राणे यांना देण्यात आलेली शिक्षा या ना दिली पाहिजे
@prashantchawan8823
7 ай бұрын
बरोबर आहे
@suhasparab6400
7 ай бұрын
होय माननीय हिंदूहृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर आमच्या साठी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेबच देशांतील हिंदुं साठी हिंदूहृदयसम्राट सम्राट आहेत ते पुळचट मातोश्रीतले नेते सम्राट असू शकत नाहीत. जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम
@sudhirshirodkar3674
7 ай бұрын
अगदी बरोब्बर 👍👍👍
@DESIBOY-fe7nm
7 ай бұрын
ज्यांनी बाळासाहेबांना *लोकहृद्यसम्राट* बनवलं त्यांना एकनाथ शिंदे यांना *हिंदुहृदयसम्राट* म्हणलेलं झोंबत आहे.
@bhalchandrashinde3122
7 ай бұрын
Ek hindu Rudya samrth bala saheb baki chatu
@rajangurjar2183
7 ай бұрын
गोध्राकांडा नंतर मोदींची हिंदू मानसात प्रतिमा उंचावली त्यानंतर हे जळफळतात व्यस्त आहेत.
@rajangurjar2183
7 ай бұрын
हिजडे झुकते है सोनियांके सामने कोण म्हणाले होते ? - माननीय बाळासहेब ठाकरे. आता यातला हिजडा कोणाला समजायच ? उ बा ठा मधल्याना कि कॉंग्रेस मधल्याना ? कॉंग्रेस बरोबर जाण्याची वेळ आली तर दुकान बंड करणार होते म्हणे सध्या कॉंग्रेसला भाडेतत्वावर चालवायला दिल आहे.
@DESIBOY-fe7nm
7 ай бұрын
@@bhalchandrashinde3122 आमच्या मनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबच आहेत. म्हणून उद्धव ठाकरे जे बाळासाहेबांची जागा घेऊ पाहत आहेत, ते आमच्यासाठी "चाटु" आहेत.
@DESIBOY-fe7nm
7 ай бұрын
@@rajangurjar2183 हो. मोदी हिंदूंचा कर्दनकाळ असलेल्या गांधीवादकडे झुकत आहेत.
@shripatigodse3814
7 ай бұрын
हा हा घर कोंबडा कोंबडी चे अंडे च ऊबवणार बाकी कर्तृत्व संपले
@sunilwalke4368
7 ай бұрын
एकदम बरोबर आहे मित्रा हेच सत्य आहे 🚩🇮🇳
@vasantraoyadav7289
7 ай бұрын
Thychi.kombadi.khuduk.basli.aahe.
@suhasjoshi3631
7 ай бұрын
उद्धव चा नुसता जळफळाट चालू आहे. आपण कर्तृत्व शून्य असल्यावर सगळे तसेच वाटतात.
@vijaysuryavanshi4506
7 ай бұрын
जेंव्हा हेच विरोधी पक्ष सरकार मधे होते तेंव्हा कोकण किनारपट्टीवर दोन वेळा वादळी वाऱ्याने भयंकर नुकसान केले पण हे महान नेते घरकोंबडा होऊन बसले होते, साधी विचारपूस करण्यासाठी सुद्धा गेले नाहीत , हे ते स्वतः विसरले असतील पण जनता विसरलेली नाही, टोमणे मारण्याशिवाय यांना दुसरे काय येते?
@shelarmama4673
7 ай бұрын
खरतर एका मराठी माणसाला राजस्तांनात हिंदू हृदय सम्राट असं संबोधलं जातं ह्याचा आपल्या सगळ्यांना अत्यंत अभिमान वाटायला हवा!
@vivekjadhav9216
7 ай бұрын
🚩🙏जय श्री राम 🙏🚩 एक राज घराणे दिल्लीच एक राज घरणे महाराष्ट्राचं मोदींच ते वाक्य मुर्खोका सरदार ते ह्या घर कोंबड्यावर चपखल बसते
@nisha280
7 ай бұрын
पनौती इथे पण.
@premlatalad6313
7 ай бұрын
एकनाथ शिंदे एक नंबर
@shantarammahajan3888
7 ай бұрын
कोल्हा नाही हो डुक्कर आहे ते !!
@ggggffffffffffff
7 ай бұрын
गू खाऊं डुक्कर संजय राऊत
@user-fr4xd9qy7o
7 ай бұрын
101%👌🏽👌🏽👌🏽👌🏽👍👍👍👍🙏🙏🙏🙏
@shailajasahasrabuddhe9652
7 ай бұрын
प्रभाकर राव तुम्ही फार सभ्य भाषा वापरत आहात. उद्धटाला उद्धट भाषाच समजते.
@sunitaghogare2888
7 ай бұрын
दुसऱ्यां कडे बोट दाखवताना उरलेली बोटे आपल्या कडे असतात, हे विसरतात का हे टोमणे सम्राट?
@anjanadalal2067
7 ай бұрын
यस✅💯
@targetedtraffic7566
7 ай бұрын
Correct....perfect title given to this episode.
@ashokgurav2830
7 ай бұрын
हे कोल्हे द्राक्षांच्या घडाकडे आयुष्य भर आता बघत राहतील हे नक्की
@swapnapandit478
7 ай бұрын
खरय
@chandrashekharlandge6197
7 ай бұрын
😮चडफड आहे नुसती. एक निर्णय चुकला आणि वाट्याला फक्त निराषा आली
@mohangaikwad4702
7 ай бұрын
स्वतः चा नालायकपणा लपविण्यासाठी एकनाथ शिंदे यांना हे घरबशै मुख्य मंत्री नालायक म्हणत आहेत. ठाकरे ईंडी आघाडीत गेले आहे. या ठाकरे यांची महाराष्ट्रात काय किंमत आहे ते त्यांना पुढील निवडणुकीत जनताच शिकविले.
@user-nx9yl3fw9x
7 ай бұрын
घरात काय काम असतं हा एक प्रश्नच पडतो!
@maratha465
7 ай бұрын
उद्धवची लोकसभेला विविध राज्यात हिंदीत भाषणे देण्याची इच्छा आहे ! पण भाषेची मम्मी सिस्टर एक होण्याची भीती असल्याने करत नाही इतकेच 😅😊
@shivanibhalekar2337
7 ай бұрын
🤣🤣😂😂😂👍🏻👍🏻
@dilipbachhav1295
7 ай бұрын
द्रक्षेच काय त्याला केळी सुध्दा आंबट लागतील,फक्त सत्ता हवी बाकी गेलं उडत,बावळट व्यक्तिमत्त्व
@arunutekar9039
7 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब एक जबाबदार, ज्वलंत कार्यशील मुख्यमंत्री ज्यांची परराज्यातील जनता देखील आदराने स्वागत करतेय. कोल्ह्यांना तर पोटदुखी होणारच.
@madhusudanmokashi8182
7 ай бұрын
मुख्यमंत्री यांना नालायक म्हणण हे अपरिपक्वतेच व गलिच्छ पणाच लक्षण आहे .
@rekhakulkarni4219
7 ай бұрын
आधी पावसाची सुचना देऊन ही ऐकले नाहीतर सरकार काय करणार
@VilasBhawar-tf7sh
7 ай бұрын
मी एक शेतकरी आहे या पावसाचा आम्हाला फायदा झाला फक्त मराठी मीडियाचे काय नुकसान झाले हेच समजत नाही मला
अहो आमचे मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ जी शिंदे हे स्व.. बाळासाहेब ठाकरे यांचे आचार. विचार जोपासना करणारे एक चांगले व्यक्ती मत्व आहे. आणि जी व्यक्ती स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे पावलावर पाय ठेऊन चालतो ती व्यक्ती हिंदू ह्रदय सम्राट आहे असे आमचे मत आहे..
@Khavchat
7 ай бұрын
🐔माझा कोंबडा कोणी मारीयेला!!?🐓 …………………………………….., त्याचा कोंबडा ‘एका’ने मारीयेला!!😁
@narendrawalvade9926
7 ай бұрын
देवाने पळविला मग तो एकाने मारीयला...
@DESIBOY-fe7nm
7 ай бұрын
खाटिकासोबत मैत्री करून"मलई" साठी स्वतः च कोंबड्याने स्वतः चा तुर्रा कापून टाकला.
शिंदेसाहेब प्रचारासाठी तर फक्त जयपूरला गेले! पण आमचे उद्धव साहेब तर प्रचारासाठी अमेरिकेत जाणार आहे ! असं सांगायलाही राऊत मागे पुढे पाहणार नाही !
@sushamaapte7268
7 ай бұрын
😅😅😅😅😂😂😂😂😢
@DESIBOY-fe7nm
7 ай бұрын
"डेमोक्रॅट पक्षाने त्यासाठी माझ्यासमोर मागणी घातली आहे" असं पण म्हणलं तो. 💀💀
@neelkhanthbal5415
7 ай бұрын
😂😂😂😂
@sudhirshirodkar3674
7 ай бұрын
चंद्रावर
@sunitatakawale5615
7 ай бұрын
😂😂 बाईडन चा की ट्रम्प तlत्यlचा प्रचार करतील?😅😅
@alkasamel
7 ай бұрын
काय करणार हे मातोश्री वरून बाहेर पडले नाहीत. आता दुसरे काही करतायत तर पोटदुखी बाहेर काढणार कशी. यांना खोके मिळेनासे झाले आहेत त्यामुळे काही तरी बोलायचे म्हणून बोलतात.
@ashokpatwardhan3572
7 ай бұрын
शिन्देना वाव मिळाला त्याचा त्यानी अतिशय छान उपयोग केलाय। उबाठा चे लोक शिव्याशाप करतच असणार, नाही का?
@sujatapadwal9777
7 ай бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेहमीच शिंदे साहेब ग्रेट राहिले व या पुढे ही कायमस्वरूपी राहतील
@Sdjag1517
7 ай бұрын
जय हो शिंदे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩
@ravindrnathgosavi68
7 ай бұрын
श्री प्रभाकर सुयँवंशी अतिशय मुद्देसूद आणि मार्मिक विश्लेषण केले धन्यवाद कोण नालायक आणि कोण लायकीचे ते जनता ठरवेल बघू घोडा मैदान जवळ आहे👍 जय महाराष्ट्र👏✊👍
@leenalolage4019
7 ай бұрын
शिंदे जबाबदार अजिबात नाही. कर्तव्यदक्ष मुख्यमंञी आहेत.
@swami_smartha
7 ай бұрын
😂😂😂😂😂😂गुवाहाटी
@user-rr2oq1fh5q
7 ай бұрын
हे सर्व ऊ बा ठा.संझ्या secular vaadi झालेत म्हणूनच आम्ही तुमचे व्हिडिओ, Horizontal आणि हिंदुत्वादी म्हणून पाहतो so keep it up❤❤
@santoshshetkar3511
7 ай бұрын
दिवा विझतांना जोरात फडफडतो तसंच चाललय स्वतः करायचे नाही आणी दुसरा कुणी करतोय ते पण बघवत नाही टोमणे सम्राटाला कुणी तरी यांना कोमट पाणी पाजा
@sharadgupte8811
7 ай бұрын
शेतकर्यांना नुकसानभरपाई जरूर मिळावी, परंतु ती पूर्णपणे रोखीत न देता होणाऱ्या नुकसाना पासून शक्य तेवढा बचाव करणारी साधनांच्या रूपात दिली जावी.
@neelkhanthbal5415
7 ай бұрын
आपले म्हणणे 100%सही
@BabulalShah-ls2cx
7 ай бұрын
ते आता लोकांना कळलं की खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या मेहनतीने बनवली होती त्यांना लोकं देवा सारखे वाटत होते, आज ती कुठे आहे ते ज समजत नाही, आता तेंव्हा जो जोश होता ते आज दिसत नाही, ओके बाकी समजून घेण्याची आवश्यकता आहे.
@meeradharmadhikari1719
7 ай бұрын
आज लाईक देण्यापूर्वी सहज स्क्रीनवर वाढते आकडे पहात आपले विश्लेषण ऐकले. पहिल्या 40 मिनिटातच 4700 हून अधिक व्ह्यूअर्सने पाहिलेला VDO आणि 700 पेक्षा जास्त मिळालेले लाईक्स ह्यातूनच आपल्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. खूप छान !!!
@sanjayvhawal2404
7 ай бұрын
perfect
@ashokgawandi5167
7 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण
@shivajisukhadare8352
7 ай бұрын
शिवराळ भाषण महाराष्ट्राला ऐकावे लागत आहे, महाराष्ट्र खराब करीत आहे, त्याला आत टका😊
@pravinshirgaonkar6797
7 ай бұрын
मार्मिक आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण!
@sopansomavanshi7790
7 ай бұрын
आहो सर ह्या राज्यात प्रत्येक हिंदू चे रधय हे हिंदू रधय आहे हा घरकोबडा स्वाताहाला हिंदू रधय समजतो
@kusumiyer8119
7 ай бұрын
Hyane Vikat Ghetle Aahe Ka Hondh Hraday 😢😢😢😢😮
@user-hi2ph1ss3s
7 ай бұрын
शिंदे गट जिंदाबाद
@sureshbeloshe4679
7 ай бұрын
पोटदुखी मुळे जुलाब होत आहेत
@rahulpanditrao5954
7 ай бұрын
आवकाळी पावसाचा इशारा दिला असून, जी काळजी घ्याची होती ती नीट न घेतल्याने निसर्गाने शिक्षा केली, शिंदे सरकार योग्य पणेच काम करतय, ह्यांनाच काही काम नाही बोंबलण्या शिवाय, जनता हे जाणते.
@SYJ-mi3sf
7 ай бұрын
अहो कोल्हा हुशार असतो, हा तर कचरा कुंडी वरचा कुतरा आहे, पण वफादार असतो त्याला कुत्रा म्हणतात त्याला आपण प्रेमाने चांगल नाव देतो.. हा सां... भि..... आहे...
@supriyagopal2039
7 ай бұрын
अतिशय मुद्देसूद चपखल विश्लेषण धन्यवाद
@chandrakantbhalerao307
7 ай бұрын
जळफळाट होतो, असा शब्द वापरा
@rajendrakatote397
7 ай бұрын
मोदी आणि फडणवीस यांचा आदर्श ठेवलात तर कोण यांना रोखू शकणार आहे आणि विशेष ते दोघेही यांना पुढं आणताहेत या पेक्षा आनंदाची गोष्ट काय? यांच्या कृतीतून कधीही तो पुढे जाईल याची भीती नसते 👍
@anilgadar5160
7 ай бұрын
खूपच सुंदर सर जी ❤
@nkcreation9033
7 ай бұрын
Best Cm Eknath Shinde Saheb 🚩
@milindlele7458
7 ай бұрын
काही लोकांनी जाणूनबुजून हवामान खात्याच्या सन्देशा कडे दुर्लक्ष केले, कारण पुढील काम न करता सरकारी तिजोरीतून नुकसान भरपाई मिळते हे जाणून आहेत. त्यात एखाद्यावेळी सरकारला शिवीगाळ करून प्रसिद्धि पण मिळू शकते. असे काही गणित अशी मंडळी मांडत असतात.
@VilasBhawar-tf7sh
7 ай бұрын
थोडे फार बागायती शेतीचे नुकसान झाले पण कोरडवाहू हरबरा वा तुरीला खूप फायदा झाला आहे
@shirishvyas6559
7 ай бұрын
*गिद्ध मायूस हैं...* *काश एकाध लाश ही निकल आती...* *#UttarakhandTunnelRescue*💪
@purushottamthakare6839
7 ай бұрын
शिंदे साहेब यांनी सिद्ध करून दाखविले, मुख्यमंत्री कसा असावं, ग्रेट, उधो पेक्षा कितीतरी पटीने सरस, 🙏🏻🚩🪷
@suryavanshi1436
7 ай бұрын
मुख्यमंत्री असतांना ह्याने एस टी कर्मचाऱ्यांचा संप कसा हाताळला होता? शेवटपर्यंत तो साधा त्यांना भेटायलाही गेला नाही, त्याने हा गंभीर प्रश्न त्यावेळच्या परिवहन मंत्री अनिल परब ह्याच्यावर सोपवून स्वतः आरामात बसला होता, आणि आता हा अक्कलशून्य दुसऱ्यांना अक्कल शिकवतोय!😤👎
@chhayakale3870
7 ай бұрын
मराठी भाषा कशी नम्रपणे वापरावी हे या लोकांना कोण शिकवणार? तुम्ही आणि भाऊ सुशिलजी छान बोलता सगळ्यांनी काळजी घ्या
@maheshganve6782
7 ай бұрын
Shinde saheb ❤❤
@sudhabhave4630
7 ай бұрын
या कोल्ह्यांचं लक्ष इतरांच्याकडेच. स्वत:च कार्य ( खरं तर अकार्यच) तिकडे लक्ष नाही.
@vinaykulkarni5428
7 ай бұрын
आता परत बोलला असच काही तर दुपारी जेवत असतांना उचलावा लागेल,जश्यास तसे या न्यायाने
@suvarnakorade-4278
7 ай бұрын
मा. मुख्यमंत्री खूप चांगले काम करत आहेत.1 नंबर मुख्यमंत्री 🚩🚩🚩🚩🚩
@madankhandade4819
7 ай бұрын
प्रभाकरजी, कोणीही उठतो व प्रसिद्धी साठी काहीही बोलत आहेत, जनता सर्व जानते.धन्यवाद.
@sanjaytadge4872
7 ай бұрын
होना अवकाळी पाऊस हे एकनाथ शिंदेचं मुद्दाम पडतात कोमट पाणी uvach
@The_Bharati
7 ай бұрын
मस्त आणि मजेदार विश्लेषण.. मुद्देसूद!!
@shubhangifernandes5449
7 ай бұрын
उद्धव ठाकरें याना अठक झाली पाहिजे
@nalinibondre6210
7 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@vishnukale894
7 ай бұрын
जय श्रीराम जय शिवराय
@ranjanachidgopkar4301
7 ай бұрын
अगदी बरोबर बोलतोस . लायक नसलेले जळू वृत्तीची असूर
@aniruddhapatil5566
7 ай бұрын
Good suryavanshi sir And 12+ minutes of video working ❤
@murlidharkurkute2853
7 ай бұрын
नक्कीच अस्मानी संकट आहे सर. छान विश्लेषण
@bag9845
7 ай бұрын
काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे सन्माननीय वगळले तर सर्वच क्षेत्रात फक्त चोर लफंग्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे फक्त दिखाऊ देशभक्तीचा उन्माद पसरला आहे.
@user-lj4ru9nc9r
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद प्रभाकर सूर्यवंशी साहेब
@sudamkasabe5660
7 ай бұрын
ऊधव. साहेब. आता. तरी. सुधारा
@kailasdhumal2537
7 ай бұрын
हे आयुष्यात कधीही सुधारणार नाही . यांच्या निम्म्या पेक्षा जास्त गौऱ्या ओढ्याला गेल्या आहेत आणि आता हे कधी सुधारणार .
@shradhadhavale1813
7 ай бұрын
कधीच सुधारणा र नाही नीच आहे सुमीत ठक्कर सारखे काळा कपडा घालून तिहाडमधये घातला पाहिजे त्या शिवाय माज उतरणार नाही.
@ashokgharde1712
7 ай бұрын
हम नहीं सुधरेंगे.
@Pandu-fn1le
7 ай бұрын
Saheb mhananyacha laykicha nahi.
@mukundrajhans3802
7 ай бұрын
साडेचार लाख सभासद झाल्या बद्दल अभिनंदन ......
@gajananchincholkar4588
7 ай бұрын
हातातुन सत्ता गेल्यावर बेचैन झाले
@kashinathchavan9675
7 ай бұрын
साहेब हा कोल्हा नाही कोल्ह्याची दुसरी जात म्हणजे भालू आहे. तो असाच भुंकत राहील.
@dattarajghadge9414
7 ай бұрын
कोल्हा नाही कुतरा
@kusumiyer8119
7 ай бұрын
Kolha Smarter Than Kutra 😂😂😂😂
@virendramettelloo370
7 ай бұрын
GADDHAV
@shilpabhosale7080
7 ай бұрын
Tumhich kutre ahat shindeche
@ggggffffffffffff
7 ай бұрын
डुक्कर
@sanjayvhawal2404
7 ай бұрын
NAHI. Kutra attyant imandar prani ahe, to shevet paryant malka chi sath sodet nahi, vel prasangi swata che pran deto.
@shankardhore1361
7 ай бұрын
शिंदे साहेब एक नंबर
@milindgharpure5628
7 ай бұрын
तुम्ही या लोकांच्या मागे स्वतःचे रक्त आटवू नका.थोर व्यक्तींवर संशोधन करून ही समाज प्रबोधन करता येईल. फालतू लोकां मागे शक्ती वाया घालवू नका.
@vasanttembye8538
7 ай бұрын
तयार असलेली शेतीची काढणी न करण्याचे काय कारण असावे
प्रभाकरजी, तुम्ही ह्या लोकांची इतकी चिरफाड करता पण त्याचा त्या प्रवक्त्यांवर ....ट भर फरक पडत नाही. ते कोडगे झालेत. पण तुमचं विवेचन ऐकायला फार छान वाटतं. 👍👌💐
@ravindraakolkar3715
7 ай бұрын
परत लंवडे शिवी गाळ केली लाईव्ह टीव्ही वर 😅 कोणी दादा कोंडके आहे भिवंडी चा
@kusumiyer8119
7 ай бұрын
Bhandupcha Doberman Noty Bolla Ki Ranechi Don Nepali Por Hyavar karvai Karta yenar ka Ha Kadhi Janar Aat???
@prashantchawan8823
7 ай бұрын
एकनाथ शिंदे!❤
@santoshmanevlogs1361
7 ай бұрын
😂😂😂😂 घर खुडुक कोंबडा 👹😈😈😈👹👹👹
@rahulphapale407
7 ай бұрын
Khudook 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@shradhadhavale1813
7 ай бұрын
एकनाथ शिंदे ची कमाल आहे त्या ठाकरे ने नातवाच्या वर बोलून सुध्दा केवढे शांत असतात
@kusumiyer8119
7 ай бұрын
@@shradhadhavale1813Sabhya lokanch Lakshan Angangala Khaj Sutlele TomneBahaddur Lok CM 😂😂😂😂😂
@madhavshinde8467
7 ай бұрын
हवामान खात्याने अवकाळी पावसाची माहीती देवूनही जर आपल्या पीकांची काळजी जर घेतली नाही,त्यांना भरपाई का द्यावी?
@dipakjoshi2341
7 ай бұрын
एकदम छान
@meenakulkarni5272
7 ай бұрын
मार्मिक भाष्य.केले.प्रभाकरजी
@nutanmankame6448
7 ай бұрын
खूपच सुंदर विश्लेषण प्रभाकरजी!
@shripaddhokte6150
7 ай бұрын
एक नंबर विश्लेषण.❤
@poojakumrah9417
7 ай бұрын
Work speaks.... No need to care about negative comments.
@ravibokhare4702
7 ай бұрын
💪🏿🙏🏿🇮🇳🌹🇮🇳 एकदम कडक, झकास VDO --दिवसभराचा शिण गेला कि राव. ❤️🪷❤️🪷❤️🪷❤️🦾🦾🦾🦾🦾
Пікірлер: 793