Hii अनिकेत..मी चित्रा पष्टे ...ऐक ना आज ना तुझा व्हिडिओ बघतांना एक गंमत झाली म्हणजे झालं असं की मी आतल्या रूममधे बसून तुझे व्हिडिओ बघत होते आणिआज्जीची हिंदी ऐकून मला खूप जोरात हसू आले तर माझी मुलं आणि मिस्टर मॅच बघण्यात दंग होते आणि मी एवढी जोरात हसली की मॅच सोडून सगळे रूममधे आले तर त्यांना पण मी दाखवलं तर ते पण सगळे खूप हसले. .....हसलो म्हणजे मनापासून हसलो खूप गोड हिंदी बोलली आजी. माझी मुलं एवढं पण बोलली की आजी किती प्रेमळ आणि छान बाँडींग आहे त्या दादा आजी मधे..आम्ही येऊ खास आजीला भेटायला नक्की
@amrutaphadke5716
3 жыл бұрын
Ajji kitti premal...ani Hindi kitti jabardast... khup chhan vatte re Aniket.kiti Lucky ahes tu ashi Ajji Tula labhliy khrech....Kalji ghe tichi.
@absblogs5003
3 жыл бұрын
आजी तुम्ही लय भारी आहात तुम्ही बोलतेल ऐकत रहावं वाटतं
@dilipkadam1186
3 жыл бұрын
यार माझ्या आजीची आठवण आली...आजी, आजोबा शतायुशी होवोत...हिच ईश्वरचरणी प्रार्थना...🙏🏽
@sumitragadhave9498
3 жыл бұрын
आजी साठी 1 like 👍👌My favorite 😊
@sanaparab6073
3 жыл бұрын
आम्ही जेवक येतलव, आज्जीन जेवक बोलवल्यानं♥️♥️♥️आजीक नमस्कार,1 नंबर व्हिडीओ झालो,आजीच्या घरवाल्यांका लवकर बरा वाटु दे रवळनाथा चरणी प्रार्थना आमची🙏🙏🙏
@namooshelar3731
3 жыл бұрын
Queen is back 👑Always love for aaji❤❤
@sanaparab6073
3 жыл бұрын
अनिकेत आजीक बोलूक दे रे 😡😡बिचारी मस्त बोलता ती,मी vlog बघत कमेंट करतेय
@sameerapednekar3961
3 жыл бұрын
सुगरण आजी!!!कीती सोज्वळ आणि साधा कोकणी आग्रह......नमस्कार!!..हिंदी मस्त आजींची!!
@sarjeraosuryawanshi6421
3 жыл бұрын
लय भारी. आजीला बघून खुप आनंद झाला. आनंदन डोळ्यातून पानी आल.आजीला बोलताना आडऊ नको. किती वेळा सांगायच.होऊदे व्हिडिओ मोठा. मग मला तुझा खुप राग येतो. आजोबा लवकरच बरे होतील. देव चांगल्या लोकांच्या पाठी नेहमीच असतो.काळजी नको करूस.आजीला नमस्कार.❤❤❤❤❤
@ananyabhave2276
3 жыл бұрын
Aaji ni survati la ch kiti chan message dila .. Navra aayushbhar japycha. Ani ek vastu aanli ki japun japun vaprychi .sasnsarcha mantra ekdam chan dilas g aaji .wa kiti chan sangitl g aaji. God g ti aaji ..ani tuzi Hindi Aajoba hotil thik . nko kalji karus .
@naynaadhalrao3873
3 жыл бұрын
किती गोड संभाषण होते, कोरोना आणि मुंबई बद्दल काही बोलू दे आम्ही ऐकायला तयार , आजीच बोलन ऐकून refresh व्हायला होत आजी🥰
@prajaktakudtarkar7647
3 жыл бұрын
Aaji rocks👍 आजींनी दिलेला संसाराचा मंत्र एकदम भारी .aaji love u so much 😘
@shraddharane267
3 жыл бұрын
आजी फणसाची भाजी छान बनवलीस
@ranjanprakash2521
3 жыл бұрын
आजी खूपच प्रेमळ, मनोरंजक आणि उत्साही आहेत. भाग्यवान आहात अशी आजी मिळाली त्यासाठी.
@kashmiratare3183
3 жыл бұрын
आजी आणि नातवाच bonding जाम भारी आहे
@poojasubhedar465
3 жыл бұрын
आजीला बघून आनंद झाला. आजी खूपच बारीक झाली आहे. आजोबांची काळजी घ्या वयोमानानुसार आता आजारपण असणारच. आजी ची भाषा ऐकायला छान वाटते.
@abhishekchavan6688
3 жыл бұрын
अनिकेत आजी खूप छान आहेच,आणि तीच बोलणं पण भारी,अश्याच अजून आजीसोबत वलॉग बनव,आणि तुझे आजोबा लवकर बरे होवोत हीच देवाकडे प्रार्थना !👍👌
@indianmompoonamn2111
3 жыл бұрын
आज आज्जीला पाहून आज्जीच बोलणं ऐकून मला माझ्या आज्जीची खूप आठवण आली.. आज्जीच्या चेहऱ्यावर आजोबांसाठीची काळजी स्पष्ट दिसते आहे..का कुणास ठाऊक आज न कळत डोळ्यातून अश्रू आले..As Usual Best Video..👍
@rupalisawant432
3 жыл бұрын
आमच्या तोंडाक पाणी सुटला आजी सारखा कोणाच नाय हा खूप खूप आनंद झालो आजिक बघून काय सांगू कधी एकदा तुझ्या आजिक भेटतोय असा वाटता ❤️❤️❤️❤️❤️❤️ आजिक खूप खूप खूप खूप प्रेम ❤️❤️❤️❤️
@maheshsurve2467
3 жыл бұрын
आजी तुम्हाला आणि आजोबांना चांगले आरोग्य लाभो हीच श्री चरणी प्रार्थना करतो
@samidhaambre405
3 жыл бұрын
Aajji love you so much. Aaji la video madhye baghun refreshing vatala. Aajji khup chan bolate. Khup innocent ani genuine ahe.tuzya Aajoba na lavkar bare vatel.take care.
@gauriburadkar8517
3 жыл бұрын
Kup Chan aaji aaji tumi khush raha mast nice recipe
@pramodtulaskar1396
3 жыл бұрын
अनिकेत तू खूप भाग्यवान आहे कारण तुला असा परीवार मिळाला आहे आई आणि आजी ,आजोबा ची काळजी घे Good luck
@KokaniSugran
3 жыл бұрын
खुप छान हिंदी आजीची.…… कीती कमेंट करावी तेवढी कमी सुपर से भी उपर 1नम्बर् आजी
@smitachavan2641
3 жыл бұрын
Receipe khup Chan Aaji mast lovely
@swatisawant9017
3 жыл бұрын
भाजी मस्त झाली आणि आई च बोलन तर 1 नम्बर आनंदाने डोळ्यात पानी आल खुप छान
@manishabandivadekar4914
3 жыл бұрын
आजीचा बोलना खूपच गोड असा😊😊🙏🙏
@user-nd2vy7er5d
3 жыл бұрын
आजी घरी आली घर कसे आनंदाने भरून गेले. आजी तू खरच खूप गोड आहेस छान बोलती पण.
@ashwinidalvi1860
3 жыл бұрын
Aaji great aniket kharch tu lucky ahes jay pavnai👍
@shwetak6194
3 жыл бұрын
Aayoo Hassan hahsuoon poot dukhatalaa 🤣😀😃🤣🙏👍👌🏝
@jyotisawant8076
3 жыл бұрын
@@ashwinidalvi1860 p
@sanjana281978
3 жыл бұрын
Aajine sansarachi wyakhya khup sundar sangitli.❤️ Kalji nako karus aaji baba nakkich lavkar bare honar❤️
@KokaniSugran
3 жыл бұрын
Khup छान अनिकेत आ हा हा फणसाची भाजी माझ्या तोंडाक पाणी सुटला
@shubhanaik356
3 жыл бұрын
आजीला माझा नमस्कार. फणसाची जवळा घालून भाजी खूप छान बनवली. एक नंबर. आजींना देव उदंड आयुष्य आरोग्य सुख समृद्धी प्रदान करो ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. ⚘⚘
@bapuhandal1838
3 жыл бұрын
माझी आजी👵 पण अशीच मायाळू होती कोरोनाने घात केला आमचा.
Ekdum BEST Aaji &Naatu Aasech natavanda sagalyana labhoo. Aniket u really have extraordinary quality of communicating especially to Old people like Aaji. I think aaji sarakhi was mentioning about aajobas health but with a Jovial Grandson like You around her is Definately keeping her in a good mood and helping her to overcome her worries about grandpas health. Aaji tar khopach majeshir bolatey. Corona gela and kadhi tumachya gava chya jawapas aaloy tar nakki aaji la bhetayala awadel.
@Shivam-bv9gu
3 жыл бұрын
अनिकेत आजीने खळ्यात जेवायला बोलावले आम्ही येणार आहे. व्हिडिओ , आजी एकदम झकास 👌👌👌👍❤️
@palchinbhandari1938
3 жыл бұрын
Fansachi bhaji javla ghalun 1 no
@vishaljagdale1733
3 жыл бұрын
खूप छान वाटला व्हिडिओ आजी खूप छान आहे....त्यांची काळजी घ्या....डोळ्यात पाणी आणलं शेवटी तुझ्याही आणि सगळ्यांच्या....पूर्वीची माणसं खूप साधी, गोड, निर्मळ मनाची आहेत त्यांच्या कडून शिकण्या सारखं खूप आहे आताच्या पिढीला.....खूप भारी वाटली व्हिडिओ मित्रा👌 अश्याच छान छान व्हिडिओ बनवत राह👍 आणि हो आज रात्री गोष्ट सांगणार आहेस का😀
कळता आमका फकी आजी ला आजोबांचं खुपचं टेंशन आलय बिचारी आजी आजी आजोबांना 🙏 सांग तु वा मस्त बोलतोस
@ruchalolekar5630
3 жыл бұрын
अरे अनिकेत आज खुप खुप बरं वाटलं आजीला बघून काल आईला बघून पण खुप बरं वाटलं तु खुप लकी आहे भावा त्या सगळ्यांना जप आणि काळजी घे त्याची
@kalpeshrane9155
3 жыл бұрын
मन भरून आले आजी ला बघुन 🙏🥺👍🤘🥰🥰आजी आणि नातू चे प्रेम असच राहुदेत अशीच आमच्या आजीची काळजी घेत रहा आई आणि बाबा ची पण..... love u bhava... 👍 Keep growing.. keep smiling and stay safe and stay healthy..😎🤩
@chefravi1019
3 жыл бұрын
Dada ek no videos .. Kya chukeyga to maaf kareyga.. Aaji ek no..
@pranalisawant9809
3 жыл бұрын
Tujhi aaji khup God ahey yaar❤️ she is just pure soul.....may she live 100 years and we pray that your grandfather gets well soon. We want such more videos with aaji❤️❤️❤️
@kadambarm9723
3 жыл бұрын
Innocency matters, AAJI manje Aajich, Premal paramatma❤️❤️❤️❤️❤️👌❤️❤️❤️👌❤️❤️❤️👌❤️❤️❤️👌❤️❤️❤️👌❤️👌👌🥰👌🥰👌I will pray for Ur Ajoba get well soon, n good healthy life🙏
@dastageermulla430
3 жыл бұрын
1 number aaji. And very good recipe.
@aartimayekar8903
3 жыл бұрын
एक नंबर भाजी आणि आजींच बोलण खूप छान मस्त एकदम भारी
@maithileesamant387
3 жыл бұрын
आजीचे मालवणी बोलणे खुपच आवड़ते.व हसायला येते.आजी दररोज तुम्ही मालवणी बोला.आम्ही मुंबई हुन येऊ.
@vidyapawar191
3 жыл бұрын
Soooooo veryyyy cuteee😘😘😘😘 Aaji🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 Aniket let her speak we all love her speech.....she is so innocent lovable.very Gorgeous and out spoken.... Love you Aaji....💝 You are strong....and vegetable was looking very tastey... Tell her to Bless everyone.....🙏🙏🙏 Thanks a lot for showing us how to make veggie....Aajobana bare nahi aahe tari...time kadhala,aamchya saathi Aniket masala was super and colour is very nice....Thanks 🙏🙏🙏
आज आजीनी शिकवलेली जवळा व फणसाची भाजी खुपच छान . तुझी आजी खुपच मायाळु आहे. आजोबा आजारी असल्याने तीला जरा चिता वाटते . आजोबाना लवकर बरे होऊदे.
@vishwasgurav9155
3 жыл бұрын
अनिकेत.... आजीचा प्रेम, माया लोभ फक्त कोकणातच असते, माझी पण आजी अशीच आहे......... तुझ्या आजीला माझा नमस्कार.....
@purwadodhad8519
3 жыл бұрын
संवसाराची व्याख्या खूप छान सांगितली आजी ने.👌👌🙏🙏
@dipalimahapsekar93
3 жыл бұрын
खुप छान भाजी केली आजी मला खुप आवडते
@rachanatanwade8905
3 жыл бұрын
Aajji bhaji 1 number.😋😋😋 Mi gavi aaleki fansachi bhaji gharachya na hattane karayala lavate.😁 tuzya aajji chi badbad mazya mulana tyanchya aajji chi aathavan yete😄😄
@aartisalgaonkar8391
3 жыл бұрын
आजी खुप गोड आहे ❤Love U Aaji❤
@dayanandvengurlekar7668
3 жыл бұрын
अशी मायेची आजी आणि मायाळू नातू यांच्यातले भावबंध सर्वांना मिळो. मन गहिवरून आले, माझ्या आजीची आणि तिच्या मायेची आठवण आली. मध्येच येणारी मनी लय भारी.👌
@sujushinde2401
3 жыл бұрын
किती छान आजी तुम्ही बोलता...गोड वाटत ऐकायला ,आणि फणसाची भाजी पण मस्त👌👌😋😋
@bhimraochavan7686
3 жыл бұрын
आज आजीला पाहून खूप बर वाटल
@momtobe475
3 жыл бұрын
आजी तुमच्या बापयाक लवकर बरा वाटेल काळजी करू नका आणि तुम्ही पण तुमची काळजी घ्या
@bhagyashrishinde6121
3 жыл бұрын
खूपच छान आजी आहे. मस्तच मालवणी बोलते, आणि जोक सुध्दा छान करते.
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@YASH-uf1nc
3 жыл бұрын
Khup Chan Aaji Recipe mast 👍🙏
@NishitaRoyC
3 жыл бұрын
खूप सुंदर बोलते आजी हिंदी खूप भारी बोलते खरच आजी खूप भारी आहे आजीला कोणाची नजर नको लागू दे
@ketanvalanju7041
3 жыл бұрын
आजी ला scientist म्हणजे काय ते माहीत नसेल पण आजीने बरोबर सांगितलं की हा डोक्याचा रोग आहे म्हणजे हा डोक मेंदूचा वापर करून बनवलेला रोग आहे. आजी hats off you and love you. आजोबा लवकर बरे होऊ देत हीच आई पावणाई देवीला प्रार्थना.
@balakocharekar6163
3 жыл бұрын
Ho kharay aaji greatach aahe
@priyankapedamkar7547
3 жыл бұрын
I just loved her so much, i miss my Aaji, tila asach kahi na kahitari bolaayla lavayche mee.....Tujhya Aajila khup prem and namaskaar!
@shobatorascar8446
3 жыл бұрын
Best tasty bhaji aaji tumhi kharokhar changli kelat ho bhaji amhala pan ruch aali ho
@sumitragadhave9498
3 жыл бұрын
आजी ,आज आजोबा मुळे थोडी नरवस आहे. आजोबा होतील चांगले, काळजी करू नको.
अनिकेत आजीला लगेच भेटायला यावसे वाटते. बघू कधी योग येतो. खूप गोड आहे आजी. काळजी घे.
@Sneha.4427
3 жыл бұрын
हो आजी खूप बारीक झाली आहे. आजोबांसाठी थोडी emotional पण झाली ती.
@shwetaligosavi2789
3 жыл бұрын
Very nice video, Aaji khup khup Mast aahe....
@smitaalmeida7402
3 жыл бұрын
Lots of love for Aajji ❤️ aajji chi hindi khup chan ahe...🥰 God bless you aajji
@shilpadevlekar9932
3 жыл бұрын
आजी तुम्ही खूप गोड 😘आहेत आणि खूप छान बोलता आणि भाजी पण खुप छान करून दाखवली👌👍 तुमचे खुप खुप धन्यवाद आजी 🙏🙏🙏
@dadsangelovi244
3 жыл бұрын
Tu fakt ek vlog ahe na recipes nhi dakhavli tri chalal pn aaj barobar gapa mar khup chane vatat tya boltat teva mala aaji nhi na tyaicha mula tu khup lucky ahe
@rekhavichare1269
3 жыл бұрын
आजीला बघून खुप छान वाटले. आजोबांना लवकर बरं वाटुदे ही देवा जवळ प्रार्थना 🙏
@vilaskubal6954
3 жыл бұрын
कोकणातील भोळ्याभाबड्या आणि मोकळ्या मनाच्या माणसांचे प्रातिनिधिक बोलणे म्हणजे आज्जी , व्वा किती मस्त आणि मोकळं बोलणं , आणि आग्रह तर अवर्णनीय !! मी पुण्यात बसून आज्जीच्या हातची फणसाची भाजी खाणे अनुभवले , आज्जी आजोबांना दिर्घयुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना . 👌👌👌👌
@vidyagawade9005
3 жыл бұрын
मस्त फणसाची भाजी केली आजी ने .खूपच छान वाटतंय आजी ला पाहून😊
@pranjalikurle2186
3 жыл бұрын
Ajjjiiii😍😍😍😍
@jyotytalawadekar3658
3 жыл бұрын
We all Love you aaji❤❤🙏🏽🙏🏽
@vinayakrane7277
3 жыл бұрын
मस्त आजीची भाषा ऐकुन खुप बरा वाटला
@DaisyDaniel01
3 жыл бұрын
Nice receipe. Aajji u are so nice
@archanakalhapure9445
3 жыл бұрын
हॅलो दादा तिला बघून खूप छान वाटलं खूप पॉझिटिव्ह आहे रे तुझी आजी आजीचा तुझ्यावर खूप जीव आहे तु पण आजीला खूप छान सांभाळून घेत आहे तिने आयुष्य किती सोपा करून सांगितले घरच्या सगळ्यांची अशीच काळजी घे
Пікірлер: 1,3 М.