मैया तुमचे अनुभव ऐकून खुप छान वाटलं. माझी २१..२२ मध्ये चार महीने तेरा दिवसांची परीक्रमा मैयाने अतिशय सुंदर करवून घेतली.. मलापण मध्यप्रदेश मधली खुप छान माणसं मिळालेली.तुमचं ओघवत बोलणं खूप छान वाटलं..
@baburaokeskar9151
22 сағат бұрын
नर्मदे हर हर हर महादेव
@raajlakshmitamhane414
3 күн бұрын
खूप छान वाटले नर्मदे हर हर
@vasuparlay9389
8 сағат бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@vasuparlay9389
5 сағат бұрын
बहुत अच्छा अनुभव कथन
@rajanidesai7934
Күн бұрын
खुप सुंदर अनुभव आहे तुमचा, छान बोलता, तुम्ही गुजराती आहात पण मराठी छान बोलता
@yogitadatar9585
18 сағат бұрын
नर्मदे हर l ताई, तुम्ही खुप छान अनुभव कथन केले आहे
@smitak8992
4 сағат бұрын
नर्मदे हर
@user-vp4bp8jl2e
Күн бұрын
Narmade Har Mai
@sushilajadhav1021
Күн бұрын
हर हर नर्मदे
@rajasyellapurkar1816
2 күн бұрын
खूप छान कथन नर्मदे हर
@sunitajagtap4640
Күн бұрын
खूप प्रामाणिकपणे तुम्ही तुमची मतं मांडली.खूप छान अनुभव कथन केलेत.नर्मदे हर.
@NavanathNaik-to5tr
6 күн бұрын
मी २०२० ला १ ली परिक्रमा : ११० दिवस, २री २१ मध्ये ११३ दिवस, ३री २२ मध्ये ११७ दिवस, व आता मी २०२३ मध्ये ४ थी परिक्रमा ३ वर्षे ३ महिने १३ दिवसांची करत आहे. तुम्हाला माझा आशीर्वाद आहे. तुम्ही निरपेक्ष भावनेने परिक्रमा केली. तुमच्यावर मातेची कृपा आहे. तुमचे विचार आवडले. नर्मदे हर. नर्मदे हर. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी. मी गोव्याचा आहे. (नवनाथ नाईक)
@reshap9103
6 күн бұрын
Dev bare karo...Narmade Har
@hemantkulkarni7800
4 күн бұрын
Nambar dyal ka
@VIJAYAPATIL-lv9gp
2 күн бұрын
Om Sai Ram नर्मदे हर
@madhusudanmudke9584
Күн бұрын
So dedicated..... Please share your mobile phone number As I also want to gain experience for Narmada parikarma.
@aai9921
Күн бұрын
मी २१...२२ मध्ये परीक्रमा मैयाने करून घेतली.. मी पण गोव्यातील आहे..
@madhurisawant1371
5 күн бұрын
नर्मदे हर ! ताईंना मानाचा मुजरा ! अगदी मोकळ्या मनाने, हातच न राखता परिपूर्ण माहिती सादर केली *नर्मदा परिक्रमेची*! नर्मदा मैया वर त्यांची खरी श्रद्धा आहे. त्यांच कथन ऐकतच रहाव अस वाटत! कंटाळा मुळीच येत नाही..ताईना विनम्र अभिवादन.
@svatari4650
Күн бұрын
Narmade har
@varshachavan7991
Сағат бұрын
Narmade Har...🙏🙏
@mrudulagurjar7967
Күн бұрын
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
@dnyaneshwardharmadhikari5817
2 күн бұрын
नर्मदे हर.
@sanjaydhumal2861
3 күн бұрын
नमामि देवी नर्मदे. ०२ डिसेंबर, २०२२ ला गुमानदेव च्या पुढे 'न्हानी सांजा' येथे " संत श्री दादाजी राम आश्रम" येथे मुक्कामी आपली गाठ पडली. त्यानंतर मैये ने आपल्या वाटा वेगवेगळ्या केल्या. असो. मैया कृपेने झाली ती खंड परिक्रमा होती असे समजून महेश्वर ते ओंकारेश्वर अशी परिक्रमा माझे कडून करवून घे अशी मैया चरणी प्रार्थना करा. मैया तुमचा हट्ट निश्चित पुरवेल. पुनश्च 'नमामि देवी नर्मदे'. (संजय धुमाळ आणि सौ. सुनिता धुमाळ).
@VIJAYAPATIL-lv9gp
2 күн бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@varsharanade7542
6 күн бұрын
खूप खूप सुंदर मीना अतिशय सुंदर आणि मनापासून बोलली आहेस त्यामुळे ऐकताना वाटत होतं की मीही परिक्रमा करत आहे
@sheetaljoshi296
Күн бұрын
Nàrmade har
@pushpadeshpande7983
5 күн бұрын
मीना खूपच छान स्पष्ट मनमोकळे अनुभव सांगितलेस तुझी खूपच जिद्द आहे सलाम
@ajeetabhosle6837
3 күн бұрын
Khup chhan bolala aahat. Kori pati gheun gelat hech chhan zala. Maiya ne majhi hi 2022 la parikrama karun ghetali.
@gajananingle106
5 күн бұрын
खूप छान माताराम,मातेची परिक्रमा करतांना मातेचे कृपाछत्र परिक्रमावाशी वर असतेच. माँ नर्मदे हर हर हर.
@pranitapawara5916
3 күн бұрын
Mai Khup sunder ani samnjas vichar tumhi mandle ... Narmade har🙏
@manjuufoodcreations369
3 күн бұрын
नर्मदे हर मैय्या.. मैय्याने मला परिक्रमा करण्यासाठी बोलवून घ्यावं..❤ खूप छान ओघवते पणाने अनुभव कथन केले.❤ नर्मदे हर ❤
@sandhyapawar3119
6 күн бұрын
सत्य ते सुंदर, तुमची भाषा व भाव, तसेच अनुभव इतके तरल होते की, असे वाटत आहे की आम्ही तुमचे सोबत आहोत. तुमच्या सुचेना भविष्यात इतर परिक्रमा वासियांना खरेच मार्गदर्शन करतील. नर्मदे हर!
@mohansawant8779
2 күн бұрын
नर्मदे हर हर हर नर्मदे, नर्मदे मातेचा विजय असो.
@saikishorbajaj8587
Күн бұрын
Narmade Har 🎉
@नर्मदा
6 күн бұрын
असे प्रामाणिकपणे अनुभव कथन खूप कमी आढळते . नर्मदे हर ! आपण आठवत होता त्या गावाचे नाव भाबरी आहे . आणि भाषांची नावे पावरी भील व भिलट अशी आहेत .
@shrishdesh
5 күн бұрын
आपला ब्लॉग आणि हा मीनबेन यांचा अनुभव दोन्ही खूप हृदय आहेत🙏
@kapilpawar526
5 күн бұрын
@@shrishdeshvy hu
@nandinidalvi1653
6 күн бұрын
तुमचं खूप खूप कौतुक... मैंय्या परिक्षा घेते... आणि मदतीला कोणीतरी पाठवतेच... तुम्ही खूप छान सांगितले.... मला परिक्रमा करताना निश्चितच मदत होईल.... नर्मदे हर 🙏🏽🌹
@नर्मदा
6 күн бұрын
नर्मदे हर ! हर हर नर्मदे ! जय जय रघुवीर समर्थ !
@sukanyagodbole4111
6 күн бұрын
नर्मदे हर ..!! खूप सुंदर आणि ओघवत्या भाषेत अनुभवकथन ❤ नर्मदे हर ..!!
@geetashreeguha6628
4 күн бұрын
नर्मदे हर, फार छान सांगितल ताई. खुप खुप धन्यवाद ❤
@sandhyaagarkar4791
3 күн бұрын
नर्मदे हर.आपले नर्मदा परिक्रमा अनुभव एक मार्गदर्शक आहे.
@shubhangiredkar7976
3 күн бұрын
नर्मदे हर हर
@madhurisawant1371
5 күн бұрын
त्वदीय पाद पंकजम, नमामी देवी नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर🎉
@rupalidusane2405
6 күн бұрын
नर्मदे हर.... खूप छान ताई 👏
@kalyanibhagwat1233
5 күн бұрын
फारच छान,मीनाताई.नर्मदे हर.
@dilipsarode7641
3 күн бұрын
खूप छान माहिती. नर्मदे हर.
@padmakarjagdale5771
4 күн бұрын
Khup sunder mahiti dilit aanand zala Thanks Didi
@KRS1629
6 күн бұрын
कारीया ताईच खूप खूप कौतुक.... नर्मदे हर ❤❤❤
@charukulkarni2114
6 күн бұрын
❤khupch sunder kathan kele tai tumhi. Narmade har
@kunaljadhav5285
5 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद
@archanapatil714
4 күн бұрын
खुप प्रामाणिक पणे अनुभव व विचार सांगितले म्हणून कौतुक वाटते.
@anilbangle4349
3 күн бұрын
नर्मदे हर!! मीना बेन अभिनंदन
@parvatigujarwadnandedgujar7676
6 күн бұрын
Narmade har khupp sundar anubhav kathan aaplyasobat amchihi parikrama
@shilpamali5997
6 күн бұрын
खूप सुंदर बोललीस मीना, खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा एकदा संपूर्ण परिक्रमा तुझ्याकडून घडो हि हार्दिक शुभेच्छा तुला 🙏🏻🙏🏻 मैय्या तुझी इच्छा पूर्ण करो 🙌🏻🙌🏻🙌🏻
@rahulbhalerao7454
6 күн бұрын
मैय्या इतके सुंदर मराठी कशी बोलतेस... Karia आडनाव गुजराती वाटते... खुप छान बोलतेस... तू साक्षात नर्मदा वाटते
@diwakarwankhade5478
4 күн бұрын
Good job mam
@Seemamahamuni510
6 күн бұрын
नर्मदे हर 🙏 मीना मैय्या खूप काही महत्त्वाचे मुद्दे ❤
@TheRamyramesh
5 күн бұрын
❤️नर्मदे हर खूप छान अनुभव ❤️
@abhijitjoshi66
6 күн бұрын
नर्मदे हर,मी पण या वर्षी तीसरी परिक्रमा करायला जायचा विचार करत आहे.
@tejalimorye1504
6 күн бұрын
नर्मदे हर ❤❤❤❤❤
@vinaygadgil
4 күн бұрын
मीना ताई खूप सुंदर aple अनुभव नर्मदे हर🙏
@madhurijadhav8305
4 күн бұрын
नर्मदे हर🙏🙏
@nandinidalvi1653
6 күн бұрын
नर्मदे हर 🙏🏽🌹
@mandakinimakode9953
6 күн бұрын
नर्मदे हर 🚩🙏
@ajayshetye5185
6 күн бұрын
नर्मदे हर !! ❤
@dattashinde485
5 күн бұрын
नर्मद हार मैयाजी आपल्या ला आठवत नाही ते गावाचे नाव भादल असेल. 💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@meenakr1
5 күн бұрын
बरोबर
@srushtikaria5242
5 күн бұрын
Narmade Har🙏🏻❤️
@poojabavkar9356
4 күн бұрын
Narmade har🙏🏻
@KRS1629
6 күн бұрын
परिक्रमे मध्ये एकादशी व्रत करतात असे मी एकले होते... नर्मदे हर
@ankushtamnar2765
6 күн бұрын
नर्मदे हर नर्मदे हर
@avdhutushir2524
6 күн бұрын
😢 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मैया
@yashwantkardile5837
5 күн бұрын
Narmade har 🙏🙏
@rajendraingale-sk1ht
6 күн бұрын
नर्मदे हर ताई अजून व्हिडिओ बनवा खूप छान माहिती दिलीत नर्मदे हर जीवन भर
@manishawagh4749
6 күн бұрын
❤❤❤ नर्मदे हर..❤❤❤
@sandeepkadam1815
3 күн бұрын
नर्मदे हर जिंदगी भर.....
@kunaljadhav5285
5 күн бұрын
🙏🙏👌🎉
@niramalajambhekar2960
3 күн бұрын
Khare ha khup chan lihle aahet
@capt.thakurkamleshsingh7717
3 күн бұрын
Har har narmada
@madhurisawant1371
5 күн бұрын
नर्मदा पायी प्रदक्षिणेचा अलौकिक अनुभव. ! ताईंच मन विशाल आहे.कुठलाही दंभ व बडेजाव नाही.
@sheetaljoshi296
Күн бұрын
Mala pan parikrama karayachi aahe
@arundhatijog1614
6 күн бұрын
Narmade har
@vasuparlay9389
5 сағат бұрын
प्रकाश योजनेकी तरफ ध्यान देना चाहिए था
@aratigunde3154
6 күн бұрын
Mla pn jayche ahe.
@shubhadagorhe5973
4 күн бұрын
नोव्हेंबर मध्ये मलाही परिक्रमा करायची आहे, कृपया ताईंचा फोन नंबर मिळेल का
Пікірлер: 96