जे ब्राम्नःणाच्या ताटात ते मराठा आणि इतराच्या ताटात देणार का मनोहर कुलकर्णी उर्फ़ bhide
@popatraotadake8642
Жыл бұрын
ब्राम्हणांच्या ताटातील का आदीवासींच्या हे विचारायला पाहिजे होते.
@BalwantraoDalvi
Жыл бұрын
ब्राह्मणांना आरक्षण नाहीय.... ज्यांच्या ताटात आरक्षणाने गच्च भरलेले ताट आहे. आणि जे पोट भरून जबर झाले आहेत ते आपल्या ताटातल द्यायला तयार नाही आणि ज्यांच्या ताटात आरक्षणाच काहीच नाही अशा ब्राह्मणांकडे काय मागायच आरक्षण ? थोडं अभ्यास करून मत मांडत चला ही विनंती आहे !
@rahulthore7396
Жыл бұрын
Aआरक्षणाचा प्रश्न तर खूप दिवसापासून चालले आहे पण तो प्रश्न आत्तापर्यन्त तुम्ही पंतप्रधानपर्यंत का पोहचवाला नाही याचे उत्तर द्यावे आपण गुरुजी आणि आपली भूमिका स्प्ष्ट मांडा
@dr.rajkumaradkar6279
Жыл бұрын
Jay🎉 shree ram
@ashrubasalve2046
Жыл бұрын
आरक्षणाचा अन् श्रीरामाचा काय संबंध आहे जय जय कार करायचाय तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शहाजी महाराजांचा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार करा
@BalwantraoDalvi
Жыл бұрын
आपल्या माहितीकरिता.... भगवान श्री राम जे क्षत्रिय घराण्यातील होते त्यांनी शबरी माता या मागास समाजातील मातेकडून तिच्याच हाताने बोरं खाल्ली होती ही त्याकाळातील मोठी गोष्ट आहे ! श्री रामांनी कोणताही भेदभाव केला नव्हता याचं उदाहरण आहे !
@dr.rajkumaradkar6279
Жыл бұрын
भेद भाव अगोदर मनातून काढला तर तो निघेल
@Dharkri-2132
Жыл бұрын
जय श्रीराम हर हर महादेव जय शिवराय भारत माता की जय 🚩🙏
@sachinmore7400
Жыл бұрын
कल्युगतील कल लावणारा नारायण आहे.हे पण असे प्रश्न विचारा की एका धर्मात चार वर्ण कोणी केले आमच्या बापाने की तुमच्या बापाने तुम्ही तर शिवाजी महाराजांना पण शूद्र बोलत ते क्षत्रिय नाही म्हणूनच सांगितलेत राज्याभिषेकाला किती पैसा घेतला
@tejrajbhasarkar1356
Жыл бұрын
कौन है भाई ये भीडे गुरुजी। कोनसे स्कुल मे मास्तर है ? ये रिटायर्ड हो गया क्या ? यां आज भी मास्तरकी कर रहां है। और कंहां रहता है, ऊनका फोन नंबर क्या है, कोई तो बताये भाई । मुझे भीडे गुरुजी से, लडका होने वालां आम खरीदना है।
@anandmaske6129
Жыл бұрын
भिडे तुम्ही सगळ्याच्या ताटात समान देण्याची भाषा करता तर ब्राह्मण याच्या ताटातील सर्वात जास्त आहे त्याचे समान वाटप कराल का ? इतरांना मूर्ख बनविणे सोडून द्या खोके बोके असलेल्या सरकारला प्रामाणिक सरकार असल्याचे प्रमाणपत्र देता
@popatraotadake8642
Жыл бұрын
मराठा आरक्षण जे देऊ करतात,ते राजकारणी आहेत काय असे कसे विचारता.
@avinashdhabdhabe4131
Жыл бұрын
आतापर्यंत कुठे झोपला होतास..
@bhagawantghagare8005
Жыл бұрын
Manuwadyano tumhi Desha sathi Kay Kel te. sanga.
@manojmedhe9667
Жыл бұрын
Saheb aarakshion tar bhetlach pahije. Mandirat OBC,ST,SC,aadivasi yana pan pujari kara.ya sathi pan kahi tari bola he vinanti
@BalwantraoDalvi
Жыл бұрын
मंदिरात काय मराठा पुजारी आहेत काय ? मराठ्यांनी कोणाचेही आरक्षण काढून आम्हाला द्या असं कुठे म्हटल आहे ?? विषय काय आणि मत काय मांडता ??
@ashokkalewar6156
Жыл бұрын
समानतेची गोष्ट भिडे बोलतो.आश्चर्यच म्हणायचं एवढा घाणेरड्या विचारांचा माणूस . समानतेची भाषा करतो.मग मंदिरात दलित पुजार्याना आरक्षण द्या म्हणावं .
@BalwantraoDalvi
Жыл бұрын
एका प्रश्नाचे उत्तर द्याल ही अपेक्षा आहे... पूर्वीचे काळचे महार जातीतील लोक त्यावेळच्या मांग समाजात आपल्या मुलांची लग्ने का लावत नसे ? अभ्यासून माहिती द्यावी !
@tejrajbhasarkar1356
Жыл бұрын
आता माहारांना कुठल्याही धर्माची,देव-देवतां आणी त्यांच्या पुजां-अर्चनेची गरजच नाही . कारन त्यानी 1956 ला जो धम्म घेतलां. धर्म नाही. त्या धम्माने,सोबतच एक देवाधीदेवांचा बाप महादेव , म्हणजेच सर्वात मोठा देव ज्याला काही मागायची गरजच नाही. त्याने नं मागताच सर्व काही दिलेलं आहें तो माहादेव म्हणजेच डा. बाबासाहेब आंबेडकर हे होतं. त्यांच्या बौध्द धम्माने आणि संंविधानाने, ते इतके उंच पोहोचलेले आहेत की हिमालयाचे एवरेस्ट उंच शिखर ही, लहान वाटायला लागले आहें .त्यांच्या सोबतचचे इतर भीकमांगे जसेच्या तसेच आहेत. .
Пікірлер: 23