धन्यवाद शाहिद भाई जुन्या आठवणीना उजाळा दिल्याबद्दल......खरा शक्ती -तुरा म्हणजे काय् हे आज गुरुमाऊली कडून ऐकायला मिळालं.....त्यांनी मांडलेलं विचार ही काळाची गरज.....हे विचार पुढे घेऊन आम्ही या लोककलेची जोपासना करू नक्की......वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा गुरुमाऊली....🙏🙏🙏🙏🙏🙏
आयरेबुवा आणि मी तिसवरशापूरवी एकत्र कामाला होतो त्यानचया डबलबारया मी पाहिल्या आहे. अशा हया थोरशाहिराला माझा मानाचा मुजरा.
@SakshiGurav-c2m
20 күн бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या दत्ता जी आयरे बुवा
@vinayakchavan2108
22 күн бұрын
खूप खूप अभिनंदन आयरे माऊली आणि खेरटकर शाहीर सलाम 🙏💐👌
@shahirudaychibade
22 күн бұрын
शाहीर श्री शाहिद भाई खेरटकर आपण खूप छान मुलाखत घेतली आहे त्याबाबत मनःपूर्वक धन्यवाद गुरुवर्य श्री दत्ताजी आयरे माऊलींच्या योगदानाने शक्ती तुरा कलेला प्रोत्साहन देत ती कला फुलवण्याचे कार्य त्यांनी केले त्यांच्या सारखी अनेक नामवंत मंडळी या कलेच्या सागरातून तरून गेली अशा सर्वच गुरुमाऊली ना त्रिवार वंदन
@shaktiturakonkancha5369
22 күн бұрын
ह. भ. प. आणि कोकणच्या लोककलेतील उत्तुंग शिखर गाठणारे, कॅसेट फेम, मुंबई पुणे रंगमंचावर हाऊसफ़ुल्ल शो चे बोर्ड ज्यांच्या नावावर गाजले. असे गोड गायक दत्ताजी आयरे बुवा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹💐🌹🍫
@santoshvanage2252
21 күн бұрын
कोकणात एक गाजलेले नाव दत्ता आयरे बुवा आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची घेतलेली मुलाखत खूपच छान योगायोग खेरटकर साहेब खूप खूप धन्यवाद आयरे बुवा याना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आयरे बुवा यांनी मुलाखतीत जे सांगितले ते खूप छान आणि सत्य परिस्तिथी सांगितली आहे की पहिले नाच मंडळी आणि आताची नाच मंडळी खूपच फरक आहे कारण फालतू शब्द बोलणे नाचात हे आपल्या कलेला गालबोट लाऊन जाते ह्याची काळाची गरज आहे कुठे तरी सुधारणा झाली पाहिजे शाहीर यांनी ह्याचा विचार करावा मुलाखत खूप भारी ❤❤❤
खूप छान मुलाखत,शाहीदभाई आम्ही खूपच भाग्यवान की आयरे महाराज आमचे गुरुवर्य आहेत आणि त्यांच्या मुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आमच्या जीवनाचे सार्थक झाले❤❤
Пікірлер: 16