नवरी मिळे हिटलरला मधील एजे म्हणजेच राकेश बापट याने दरवर्षीप्रमाणे यंदाही सेटवर आपल्या हाताने गणपतीची सुंदर अशी सुबक मूर्ती घडवली.एजे ने बनवली गणपती बाप्पाची मूर्ती, जहागीरदारांच्या घरी गणेशोत्सवाचा जल्लोष, पाहायला विसरू नका 'नवरी मिळे हिटलरला' रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर. #zeemarathi #ajleela #navrimilehitlerla #bts #marathiserial #rakeshbapat #raqeshbapat #vallariviraj
- Күн бұрын
एजे-राकेष बापटने बनवली गणपतीबाप्पाची मूर्ती जहागीरदारांच्याघरी गणेशोत्सवाचा जल्लोष
- Рет қаралды 304
Пікірлер