अफजल खान ,कृष्णाजी भास्कर आणि सय्यद बंडा विरुद्ध शिवराय आणि जीवा महाले..... प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीच्या शामियान्यात झालेली ही जीवघेणी लढाई.....महाराष्ट्राचाच नव्हे तर सर्व भारताचा इतिहास बदलून टाकणारा प्रसंग... काय घडलं नेमकं शामियान्यात? शिवरायांनी कृष्णाजी भास्कर या ब्राह्मणाला ठार मारलं? काय होता हा प्रकार? ह्या प्रसंगाने जिवा महाले हे "होता जीवा म्हणून वाचला शिवा" ह्या उक्तीरुपाने प्रसिद्धीस आले. कसा साधला जिवा महालेनी इतिहासातील तो नेमका क्षण ? आणि ह्याचबरोबर ह्या महाले घराण्याची मूलभूत माहिती ,जिवा महाले यांचे स्वामीनिष्ठ व धाडसी आजोबा , जीवा महाले यांची समाधी कुठे आणि कशा अवस्थेत आहे , समाधीचा जीर्णोद्धार केव्हा झाला अशी सर्व माहिती समाधी स्थळाच्या छायाचित्रांसह ,काही नकाशांसह जाणून घेण्यासाठी पहा ' मराठ्यांची धारातीर्थे भाग ८- शिवरायांचे प्राण रक्षण करणारे स्वराज्यवीर जीवा महाले यांची शौर्यगाथा व समाधी स्थळ ' / मराठ्यांची-धारातीर्थे-...
यापूर्वी झालेले सर्व भाग तसेच पुढे होणारे शेकडो भाग पाहण्यासाठी हे चॅनेल आवर्जून सबस्क्राईब करा व आपल्या परिचितांना ही माहिती शेअर करा .
मराठ्यांची धारातीर्थे-स्वराज्यवीरांची समाधीस्थळे व शौर्यगाथा* आजवर झालेले खालील भाग पाहण्यासाठी लिंक शेअर करीत आहे.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले • Video भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव • Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले • Video भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले • Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर • Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - कान्होजी जेधे • Video
JIVA MAHALE was the bodyguard of CHATRAPATEE SHIVAJI MAHARAJ at the time of the famous encounter between SHIVRAY & AFJALKHAN at PRATAPGAD.He killed SAYYAD BANDA in the encounter to save SHIVRAY from a fatal injury. This VDO gives info about the life & work of JIVA MAHALE with the photos of his SAMADHI & many more objects related to him. MARATHYANCHI DHARATEERTHE is a KZitem channel which gives the information of THE GREAT MARATHA WARRIORS who faught & died for the cause of FREEDOM OF THEIR MOTHERLAND ‘MAHARASHTRA’ & FOUNDING SOVEREIGN MARATHA KINGDOM which eventually became MARATHA EMPIRE ruling over 70% land of INDIA. The VDOs in this serial includes the BIOGRAPHIES of these great warriors alongwith their SAMADHIS ( TOMBS/MONUMENTS) showcased through a number of PHOTOGRAPHS of their HANDWRITINGS,PICTURES,COIN,SEALS, RESIDENCES, MAPS etc. alongwith their SAMADHIS.
Information of BIOGRAPHIES & SAMADHIS WITH PHOTOS of nearly 300 MARTHA WARRIORS & NOBLEMEN from different casts residing in MAHARASTRA is published in My book’ MARATHYANCHI DHARATEERTHE’.This info is being published in digital format through this channel. Hope you will find it interesting & informative. If so, please SUBSCRIBE & SHARE ,the channel to view all the parts of this serial ’ MARATHYANCHI DHARATEERTHE’ on KZitem. . #JivaMahale #AfjalkhanDeath #HistoryDeathSamadhi
Негізгі бет जीवा महाले : शौर्यगाथा व समाधी | मराठ्यांची धारातीर्थे भाग ८
Пікірлер: 171