@spirituallordbudhha
जीवनात यशस्वी होण्यासाठी गौतम बुद्धांचा मार्ग | @spirituallordbudhha |
#budhhiststory #monkstory #zenstory #lord#motivation#namobuddhay
मित्रांनो, या कथेत आपण पाहणार आहोत की,
गौतम बुद्धांनी शिष्यांना समजावून सांगितले की, कोणत्याही व्यक्तीला एखाद्या कामामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्याला अथक परिश्रम करावे लागतात आणि कष्टासोबतच स्वभावात धैर्य असणेही आवश्यक आहे. कधीकधी खूप कष्ट केल्यानंतरच यश प्राप्त होते. अशा परिस्थितीमध्ये व्यक्तीने धैर्य सोडू नये अन्यथा अपयश पदरी पडू शकते.
---------------THANKS FOR WATCHING--------------
Негізгі бет जीवनात यशस्वी होण्यासाठी गौतम बुद्धांचा मार्ग |
Пікірлер