Spiritual Lord Budhha
नमो बुद्धाय, friends 🙏स्वागत आहे आपले Spiritual Lord Budhha channel वरती. spiritual lord budhha channel आपल्यासाठी घेउन येत आहे बुद्ध कथा, गौतम बुध्दांच्या जीवनावरील प्रेरक कथा, motivational story, गौतम बुध्दांच्या प्रेरक कहाणी, inspirational story, ज्या कथांपासून प्रेरणा घेवून आपण आपले जीवन बदलून टाकू शकता. तथागतांच्या मते, माणूस जसा विचार करतो, तसाच तो बनत असतो. म्हणूनच मानवाने शुद्ध विचार, आचार अंगीकारले पाहिजेत.
अवघ्या जगाला अहिंसा आणि करुणेची शिकवण देणारे महात्मा गौतम बुध्दांचे अमूल्य विचार समस्त मानवांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि पुढे जाण्याची प्रेरणा देतात. जर तुम्हाला तुमच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश हवा असेल आणि जीवन चांगल्या पद्धतीने जगायचे असेल तर महात्मा बुद्धांच्या अनमोल कथा एकदा नक्की बघाच!
Spiritual lord budhha channel वरील कथा आवडल्यास आपल्या मित्र व परिवारासोबत share नक्की करा आणि like करून subscribe करायला विसरू नका.
Any query : [email protected]
- 22:18
- 14 күн бұрын
नालंदा विश्वविद्यालयाचा संपूर्ण इतिहास | history of nalanda university | @spirituallordbudhha
- 43:19
- Ай бұрын
शरीर स्वतःच स्वतःचे आजार बरे करेल | आजार बरे करण्यासाठी सोपे उपाय | @spirituallordbudhha
- 21:14
- Ай бұрын
दुसऱ्यांच्या मनातलं कसं ओळखायचं | कोणाचेही माईंड रिडिंग कसे करावे | @spirituallordbudhha
- 9:49
- 2 ай бұрын
आनंदी राहण्यासाठी काय करावे | आनंदी राहण्यासाठीचे रहस्य | #aandi | @spirituallordbudhha
- 25:06
- 2 ай бұрын
भगवान बुद्धांच्या जन्मापासून महापरिनिर्वाणा पर्यंतची कथा | @spirispiritual lord budhha
- 26:14
- 2 ай бұрын
बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व काय? | बौद्ध धम्मात पौर्णिमेंचे महत्व | @spirituallordbudhha
- 9:21
- 3 ай бұрын
यशस्वी होण्यासाठी स्वतःला कसे बदलावे | स्वतःमध्ये बदल कसे घडवावेत | @spirituallordbudhha
- 12:04
- 4 ай бұрын
भगवान बुध्दांनी सांगितला सुख शांती चा मार्ग | घरात सुख शांती साठी काय करावे | @spirituallordbudhha
- 20:27
- 4 ай бұрын
शांत व गाढ झोप येण्यासाठी ही कथा एकदा ऐकाच | गाढ झोप येण्यासाठी काय करावे | @spirituallordbudhha
- 13:10
- 5 ай бұрын
ध्यानधारणा का? व कशासाठी करायची? | ध्यान धारणेचे फायदे | ध्यान कसे करायचे? | @spirituallordbudhha
- 10:48
- 11 ай бұрын
सिध्दार्थ गौतम बुद्ध यांचे बालपण व शिक्षण | बुद्ध व हंसाची कहानी | @spirituallordbudhha |
- 2:36
- Жыл бұрын
शांतता ही नेहमी मनातूनच येत असते. त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही | budhha |
- 2:44
- Жыл бұрын
परमेश्वराचं असंच आहे, आपल्याला जेवढं समजलेलं आहे आपण त्यालाच सत्य मानतो | @spirituallordbudhha|
- 4:25
- Жыл бұрын
Пікірлер