जळगाव- जितेंद्र कोतवाल । सामुहिक हत्याकांड प्रकरणात गेल्या ५ वर्षांपासून जळगाव कारागृहात असलेल्या संशयित आरोपी मोहसीन अजगर खान हा कारागृहात असतांना त्यांच्यासोबत असलेल्या एका संशयिताने जुन्या वादातून धारदार वस्तूने वार करून खून केल्याची घटना बुधवारी १० जुलै रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. या घटनेनंतर जिल्हापेठ पोलीसांची घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे. दुसरीकडे या कारागृहात धारदार वस्तू व शस्त्रे कशी येतात हा एक प्रश्न उपस्थित होतं आहे. याप्रकरणी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत..
Негізгі бет जळगाव जिल्हा हादरला: जळगाव सब जेलमध्ये कैद्याचा खून
Пікірлер: 5