पावसाळा म्हणजे राणभाज्या खाण्याचा काळ. अधिकाधिक राणभाज्या पावसाळ्यातच येतात. त्यात जंगली रानभाज्या तर भरपुर असतात. परंतू त्यांची माहिती आपल्याला नसल्याने आपण त्यांचा वापर करत नाही किंवा त्या जतन करून ठेवण्यासाठी प्रयत्न करत नाही. आज जंगल भटकंती करताना अशाच राणभाज्यांची ओळख करून घेणार आहोत.
रानभाजी - चित्रूक
• औषधी रानभाजी - चित्रूक...
रानभाजी - दिवा/सापकांदा
• रानभाजी - दिवा | Ranbh...
रानभाजी - कुर्डू
• रानभाजी - कुर्डू | Ran...
रानभाजी - चाईचा मोहोर
• रानभाजी - चाईचा मोहर |...
रानभाजी - चिचूरडा / चिचूरडी
• रानभाजी | चिचूरडा | Ga...
रानभाजी - घायपत
• रानभाजी - घायपत | Ranb...
चाईची रानभाजी
• रानभाजी - चाई | तेलपट ...
रानभाजी - कोळू
• रानभाजी - कोळू | कवळी ...
रानभाजी - करटोली /कंटोली
• रानभाजी - करटोली | Ran...
Негізгі бет जंगल सफर | जंगली रानभाज्यांची ओळख | Gavakadche Vlog
Пікірлер: 261