खास महाशिवरात्रीसाठी, उपवासाचा मेनू कसा करायचा, हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल.
नक्की करून बघा आणी अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.
आजचे पदार्थ:- साबुदाणा खिचडी
, बटाट्याचा कीस, काकडीची भाजी
, साबुदाणा खीर, मिरचीचा ठेचा, अक्रोड आणि
मनुकांचं रायतं
, अननसाची कढी.
बटाट्याचा कीस / Grated Potato:-
- 4-5 Grated potatos
- Ghee - 1 tsp
- Cumin seeds
- 1 Chopped green chilli
- Salt - as per taste
- Sugar - as per taste
- Desiccated coconut
- Crushed peanuts
काकडीची भाजी / Cucumber sabji:-
- Ghee - 1 tbsp
- Cumin seeds
- Chopped green chilli
- Chopped cucumber
- Crushed peanuts
- Salt - as per taste
- Sugar - as per taste
मिरचीचा ठेचा / Green chilli crush:-
- Ghee - 1 tsp
- Cumin seeds
- Chopped green chillies
- Desiccated coconut
- Salt - as per taste
साबुदाणा खीर / Sago kheer:-
- Ghee - 1 tsp
- Half katori sago, soaked for 5-6 hrs
- Water
- Powder (Cashew+almonds+kesar+cardamom+nutmeg)
- Sugar - 2-3 tsp
- Dryfruits (Almonds, walnut,etc.)
अक्रोड आणि
मनुकांचं रायतं / Dryfruit rayta:-
- Half-full katori whipped curd
- Little sugar
- Cumin seeds powder
- Salt - as per taste
- Soaked & chopped, akrod & black resins
हे व्हिडिओसुद्धा नक्की बघा :-
1) उपवासाची साबुदाणा खिचडी:- • उपवासाची साबुदाणा खिचड...
2) एका व्यक्तीसाठी झटपट होणारे उपवासाचे पदार्थ :- • आज काय मेनू? (भाग २०)-...
3) खास उपवासासाठी रताळ्याचे 2 अफलातून पदार्थ:- • खास उपवासासाठी रताळ्या...
4) उपवासाचा आगळा वेगळा पदार्थ चटपटीत दही पकोडे:- • बघा पहिल्यादाच यूट्यू...
#महाशिवरात्री #उपवास #मेनू #mahashivratri #fast #menu #upwas #Thali #full #meal #recipe #khichadi #sago #tips #maharashtrian
उपवासासाठी काय करावे, महाशिवरात्रीसाठी खायला काय करावे, उपवासाचे पदार्थ, झटपट उपवासाचे पदार्थ,
Негізгі бет आज काय मेनू? (भाग ३६) । खास महाशिवरात्रीसाठी, उपवासाचा मेनू । Special menu for Mahashivratri
Пікірлер: 130