आंबा बाई चा उदो उदो, अक्का अनिता ताई मोठ्या आहेत तर ताट त्यांच्याकडे जायला पाहिजे ना, असो आई तुमची भरभराटीच करणार फक्त ताट नेहमीच भरलेले ठेवा. तुमच्या कडे जोगवा मागतात का?? माझी आजी दर पौर्णिमा मंगळवारी जोगवा मागायची 🙏🙏
@zunjarbendugade6020
4 ай бұрын
कोनत्या मार्गी गेला होता तुळजापूर ला ताई
@lalita8891
4 ай бұрын
देवासाठी काही केलेल कधीच सांगायचं नसत गुपचूप। सगळ्या गोष्टी करायच्या असतात देवाने आपल्याला काय दिल हे सांगायचं असत देवासाठी आपण काय घेतल आणि काय दिल कोणालाही सांगयचं नसतं
@Pkk975
4 ай бұрын
तुमचं नशिब खूप म्हणजे खूप भारी आहे आई जगदंबेची सुवरणाच ताट तुमच्या हातावर आले तुम्ही खूप लकी आहे आई जगदंबा सदैव तुमच्या पाठी आहे 🙏❤️😍
@VaishnaviBhagat-ds9ln
4 ай бұрын
अगं ताई तुझ्या हातांवर घेतल का ताट
@shivaladade9194
4 ай бұрын
आक्का चार दिवसा पुर्वी आई तुळजाभवानी ला नतमस्तक झालो होतो.मनिषा मसाले ला भरभराटीस होवो व 2025 पर्यंत नवीन बंगला तयार होईल. तर लगेच आई तुळजाभवानी ने लगेच बोलावून घेतले.आक्का तुला लाख लाख शुभेच्छा💐💐💐🙏
@manishajadhav0033
4 ай бұрын
धन्यवाद दादा
@jeevanmore-id8db
4 ай бұрын
रेवडी भक्तवडी माझं गाव आहे अक्का या लवकर स्वागत आहे
@annasonikam5143
3 ай бұрын
रेवडी कि भकतवडी गाव आहे तुमच तुमच्या कडे अंबिकेच ताट आहे काय असेल तर सांगाल तर बर होईल धन्यवाद मी तुमच्याच जवळच माझे गाव आहेत फोन नंबर असेल तर पाठवून द्या आई राजा उधो ऊधो जगदंब 🙏🙏
@vinayakpawar6328
4 ай бұрын
सातारा खंडोबा ची पालीला चाला आहे का ताई
@dhondibayadav1570
4 ай бұрын
आक्का मी तुळजापूर मधुन व्हिडीओ पाहातो.आपल कसं जसं आहे तसं चया पहिल्या भागापासून तुम्हाला ओळखतो
@pushpalatagaikwad7574
4 ай бұрын
Mast tai
@Ni3-322
4 ай бұрын
👌👌👌🙏
@sandyjaan3677
4 ай бұрын
खूप छान ताई आई अंबाबाई लई चांगल करील तुमचं
@sumitrachaudhari5352
4 ай бұрын
Aamch gav ahe tuljapur
@artipatil2946
4 ай бұрын
Aii raja udhe udhe
@kundathorat773
4 ай бұрын
आंका खुप छान आई राजा उदो उदो ❤👌👌
@deepakshinde4183
4 ай бұрын
हॅलो अक्का तुळजापूर माझं माहेर आहे तुम्ही येणार आहात म्हणून माहीत असल्यावर मी तुम्हाला भेटायला आली असते
@vitthalkaulage138
4 ай бұрын
पंढरपूर वरून गेलात का
@pravinjagadale7995
4 ай бұрын
Mi pan hoto tuljapurla tumi kiti vajta hota mandirat
@ManishaNarale-fh7ql
4 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@SaurabhPol-bj5bc
4 ай бұрын
आगा का मला पहिल्यापासून वाटत होतं ते ताट तुलाच येणार
Пікірлер: 45