अक्का खंबीर बाई आहेस तू एक वाघीण आहेस सलाम आहे तुला
@siddhi_pingat1202
Жыл бұрын
नावठेवनारी गेले चुलीत आगदी बरोबरं आहे कष्टाला घाबरायचे नाही हा सल्ला मिळाला आज छान
@tusharjadhav3847
Жыл бұрын
अक्का मी नि:शब्द आहे हा व्हिडिओ बघून , तु एवढ सहन केल आहेस आयुष्यात !! सलाम आहे तुझ्या कर्तुत्वाला , व्हिडिओ संपत असताना डोळे कधी पाणावले समजलच नाही. अक्का खरच खूप ग्रेट आहेस मी नि:शब्द आहे आज
@arjunchavan4853
Жыл бұрын
काल्पनिक स्टोरी सुद्धा एवढी भयानक नसेल. एवढं भोगलंय. सलाम तुला मनीषा.
@Sonalingle-eq8kt
9 ай бұрын
खूप मोठी हो आणि तु होशील ताई खूप मोठी मनाने खूप सुंदर आहे तु तुला कशाचीच कमी नाही आहे आणि अजून खूप सार राहील तुझ्या कडे ताई
@vinitaparale5965
Жыл бұрын
ताई खरंच ग्रेट आहात तुम्ही...खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून...स्वामी माऊली नेहमी तुमच्या पाठीशी राहतील
@manishabudhwant1704
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌹🌹 🙏🙏
@kanchanchobe5580
Жыл бұрын
हा व्हिडीओ डोळ्यात पाणी आल्या शिवाय पाहूच शकत नाही 🥲😥
@vaishaliparadepatil
3 ай бұрын
😊ताई चागल होण्यासाठीच संकट येत आसत
@shivajidane2074
Жыл бұрын
प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट हे येतच असतं परंतु त्याला धैर्याने तोंड द्यावे लागते आणि ती वेळ निघून जाते व खूप काही शिकून जाते आक्का खरच तुम्ही अगदी मनापासून सांगतात खूप भारी वाटते🙏👌👌⚡⚡
@Sonalingle-eq8kt
9 ай бұрын
बरोबर आहे ताई प्रत्येकाच्या आयुष्यात खूप भयानक संकट येतात
@rahulgaidhar5982
Жыл бұрын
सोन अक्का म्हणजे 24 कॅरेट सोन आहे सोन असच तयार होत नाही भट्टीत जेवढ तापेल तेवढं उजळून येती तसच अक्का तू संघर्ष केला तेवढीच मोठी झाली आज दुकान व्यसाय बंगला youtub भरपूर आहे तुझ्या कड काही कमी नाही
@hanmantghadge1966
Жыл бұрын
ताई तुमच्या सारखी खमबीर आणि धडशी ताई मि आज पर्यन्त बगितली नाही। सलाम ताई मि तुमचे व्हिडिओ रोज पहतो
@AniketBendre-h3g
4 ай бұрын
सुख के सभी साथी दुःख में ना कोई
@rajusawant3295
Жыл бұрын
आकका आपले दुख दुसऱ्या ला सांगुन कमी होत नाही ग आकका तु बाॅस आहेस टेंशन लेना नहीं
आग अक्का लोक काय म्हणतेन , हेच सगळ्यांना वाटत म्हणून कोणत्या कामाला बाया नको म्हांत्यात. पण तुझ खर आहे नाव ठेवणारे आपल्याला गरज पडली ना, चहा तर सोडा पाणी सुध्धा देत नाहीत
@ayodhyasolnke4340
Жыл бұрын
बरोबर आहे ताई तुमचे बोलले मला खूप आवडले मला पण तुमच्या सारखं स्ट्रॉंग हो अशी वाटते माझी पण परिस्थिती नाजूक आहे मी पण युट्युब वर व्हिडिओ टाकावा अशी मला पण वाटते मी शिलाई काम करते ताई मी पण यूट्यूब चैनल खोलले आहे मला असे वाटते आपण पण स्वतःच्या पायावर उभे राहावे
@JyotiGaykwad-ys1kl
2 ай бұрын
ताई मला तुमचा हा व्हिडिओ खूप आवडला मी कायम तुमच्या आणि रेश्मा ताईचे बकुळाचे व्हिडिओ बघते ताई आमचं पण गॅरेज आहे ते पण एका रात्रीत खाक झाले होते आज तुमची स्टोरी ऐकून मला खूप रडू आले कारण मला माझे दिवस आठवले आई माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मला पण मसाले घ्यायचे आहे आणि तुम्ही जे खरं बोलता ते मला खूप आवडतं
@mangalaburade2948
Жыл бұрын
मनीषा तु हिंमतवान याचा मला खूप अभिमान आहे . घर संसारासाठी खूप करावं लागत असते हे ज्याचं त्यालाच माहित असते. तु खूप मेहनती आहेस . स्वतः च्या बळावर बरंच काही मिळवले आहेस तु नक्की पुढे जाशील ह्याच माझ्या कडून तुला शुभेच्छा
@sunandanair5658
Жыл бұрын
ताई तुमचा व्हिडिओ बघून रडले मी खूप
@vijayadhamdhere7944
Жыл бұрын
ताई, काय बोलू ग.शब्दच सापडत नाहीत.अश्रु अनावर झालेत.... 🙏
@ashashinde6145
Жыл бұрын
खरंच मनिषा कौतुक करावं एवढं कमी आहे
@shashishinde5423
Жыл бұрын
Your are great akka🙏🌹 this true fact akka
@मंगलगायकवाड-म2ठ
Жыл бұрын
औ
@ramshinde3369
Жыл бұрын
आक्का नकोच त्या आठवणी जाग्या झाल्या की खूप वाईट वाटतं ते क्षण खरोखरच कसोटीचे परंतु आता नको ते आठवू शुभ रात्री आक्का
@dnyandeoanarase2045
Жыл бұрын
वा वा वैनी पट्टया वाग तुम्ही मला तुमच एकुण खूप नाईट वाटले 👍👍👍👍👌👌👌👌👌
@seemakanthale1612
Жыл бұрын
बरोबर आहे,पैशाच खुपच टेसन येत,
@punamzalte7083
Жыл бұрын
Right samaj kadhi kami yet na kaku
@dipalimore3097
Жыл бұрын
ताई लोक फक्त बोलणारे असतात. गरज असल्यावर कोणी मदतीला येत नाही. लक्ष द्या नाही
@suwarnashinde4163
Жыл бұрын
Radu naka aakka mAlA pan hey ekun khup vaiet vatal 😭😭
@saisk5229
Жыл бұрын
Please bol tYe
@pruthavigathal7931
Жыл бұрын
आका तु खर्च खूप खूप ग्रेट आहेस👌👌👌👌👌
@latachavan6869
Жыл бұрын
Hotaichan
@rahulgaidhar5982
Жыл бұрын
अक्का तू जे सांगत आहे त्यातलं 10 टक्के जरी खरे असलं तरी तू खऱ्या जीवनातील नायक आहे तुझी हिम्मत जिद्द कष्ट सहनशीलता तुझ्या जीवनाची खरी कमाई आहे अक्का गर्व आहे तुझ्यावर की मी तुला हक्काने अक्का म्हणून आवाज देऊ शकतो
@shankarmojare3887
Жыл бұрын
Tai KHUP tenshion gheti relex
@ashasalunke3150
Жыл бұрын
आककारडूनका
@sarikasolepatil9280
Жыл бұрын
बरोबर आहे आक्का एैकावे जनाचे करावे मनाचे असाच तुजा मसाल्याचा धंदा जोरात चालू आशिच प्रगती होवो 👍👍👍
@ashwinikadam4327
Жыл бұрын
तुझ ऐकून आधार आला...तुझ शेवटच वाक्य पटल ही वेळ पण निघून जाईल
@amrutakale3564
Жыл бұрын
Tai tumchykun barach kahi shiknysarky
@gokulavatade6160
Жыл бұрын
2016 वर्ष भंगार होत होती
@shobhamatsagar5181
Жыл бұрын
आक्का तु रडणार नाही म्हटली मला रडवले तु
@arunyewale9968
Жыл бұрын
आक्का तू खरचं खूप ग्रेट आहेस
@arpanaubale5779
Жыл бұрын
Tens gau naka kaki
@shobhamatsagar5181
Жыл бұрын
आक्का तु खरोखरच खूप ग्रेट आहे आता फक्त तब्येत सांभाळ
@sangeetaghatge514
Жыл бұрын
अहो ताई लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुमची प्रगती नक्की होईल.
@indianfood8514
Жыл бұрын
❤❤❤हो अक्का 😭खरंच तुमच्या कडून खूप शिकाय सरका आहे ❤❤
@pushpasable9945
Жыл бұрын
आक्का रडु नको खरच तुलय हिंमत वाली आहेस म्हणून तुझ्या माग देव आहे
@umesh.mali21
Жыл бұрын
अक्का तुम्ही रडवले आज ♥️♥️🙏🙏
@swapnalidalavi3835
Жыл бұрын
Aaka aaj tu maje june divas part dolyasamor anle😭😭kharch g khup bhayankar pristiti aste. Aaj me tula sangte fakt swatach nashib . Ani devaver vishwas. Yetat changle divas kasht karaychi tayari bass
@SunitaPawar-e1e
10 ай бұрын
ताई तुम्ही खरच खुप धाडसी आहात
@mangalakumbhar1799
Жыл бұрын
खूप सेंड केला का देव सदैव तुमच्या पाठीशी
@sk-vq4su
Жыл бұрын
आक्का तू खुप ग्रेट आहेस.आक्का तुझे व्हिडिओ सर्व महिलांनी पाहिला पाहिजे.
@rasikaurankar1393
Жыл бұрын
Ekdam Sahi bolalie taiee
@chaitanybhujbal8840
Жыл бұрын
असी वेळ कुणावरही येऊ नये
@deepalimule9132
4 ай бұрын
👌👌👌
@monalinanaware6373
Жыл бұрын
Aaka me khup radle pan tumhi kup strong aahat daji sati kup waet watle sukhi raha saglejan ek tar thrwal etrankade laksh nahi dyach aapan pudh jachy
@nageshpawer7901
Жыл бұрын
अक्का खरच तुमचा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आले माणसाचे जीवनात संघर्ष केल्याशिवाय प्रगती होत नाही हे तुमच्याकडून शिकण्यासारखा आहे तुम्ही ग्रेट आहात आई तुळजाभवानी कायम तुमच्या पाठीशी राहो हीच प्रार्थना 🙏🙏
@arpanaubale5779
Жыл бұрын
Borbor ahe kaki
@swatiwaghmare7353
Жыл бұрын
Tumche jau aani dir kuthe hote tevha tyanni support kela nahi ka tumhala
@bhagyashrishinde8254
Жыл бұрын
Khar aahe Tai Aaplyavrti Kharab Vel Aali Ki Kon aaplyala v4rayla suddha yet nahi
@ranukainchure.4454
Жыл бұрын
आक्का खरच खूप ग्रेट आहेस ,
@sanket128
Жыл бұрын
तुम्ही खुप संकटातून बाहेर पडलात धन्यावाद
@anilkashid9061
Жыл бұрын
आक्का. आमची सुध्दा अशीच आहे. नाव ठेवणार लोक. आहेत
@reshmaparekar8274
Жыл бұрын
😭😭😭🙏🙏🙏🙏🙏😔😔😔
@sunitachaugule7094
Жыл бұрын
हो आक्का माणूस आहे तर पैसा कधी पण कमवता येतो माणूस नसेल तर पैसा काय करायचा 🙏
@swapnalidalavi3835
Жыл бұрын
Nako radu aaka. Changl jal ata tuja kasht ch chij jal ata. Aandi raha.
@siddhi_pingat1202
Жыл бұрын
अक्का खूप मोठा संघर्ष केला एकुण खरच डोळ्यात खूप पाणी आलं पण त्यापरिस्थीतीत सुद्धा खचली नाही सलाम तुला माझा अक्का
@Tejashrijadhav-lg2pp
Жыл бұрын
ताई खरच खूप खंबीर आहात खूप रडले आज मी खूप भयानक वादळ आले होते तुमच्या आयुष्यात एकुणच अंगावर काटा आला 😢😢
@rekhabudhavale5323
Жыл бұрын
हो ताई संकटाच्या वेळी कोण कोणाचे नसते ताई व्हिडिओ पाहून सगळे डोळ्या समोर घडल्या सारखे वाटले आणि डोळ्यात आपोआप पाणी आले ,खूप वाईट वाटले .प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात .
@jasminshaikh8429
Жыл бұрын
Aapn pakke hnay sadhi dev aaplay var sankat pathaoto
@archanaatkari8598
Жыл бұрын
मनिषा ताई प्रत्येक शब्द प्रेरणादायी आहे महिलांनी खंबीर व आथिर्क दृष्टीने पण स्वावलंबी गरजेचे आहे व भेटायला नक्की आवडेल ताई तथास्तू
@deepakkunnure3445
Жыл бұрын
अक्का ग्रेट.. मी यापेक्षा वाईट परिस्तितीत होतो.आजही सक्क भावांनी ,सक्की आई सगळ लुबाडलं अंगावर फाटका शर्टानं बाहेर काढलयं.आई म्हणतीय याला ठार मारा.
@prajaktarecipevlogs3905
Жыл бұрын
मनीषा तू आयुष्यात खूपच struggle केलं आहेस त्यामुळे तुला पैसा आणि परिस्थिती कधी काशी येईल हे सांगता येत नाही ।।खूपच dhitachi आहेस
@mohsinmulla6342
Жыл бұрын
Tai tujyasarkhi nand sglyana milo
@pratibhahawaldar9994
4 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@swapnalidalavi3835
Жыл бұрын
Nako radu aaka. Changl jal ata tuja kasht ch chij jal ata. Aandi raha.
@AarynBocharePatil
Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌
@vaishaliparadepatil
3 ай бұрын
बरोबर बोलता ताई
@ashishjadahv5597
Жыл бұрын
Tai tumchi vichar chan ahet
@abhijitkalaskar2287
Жыл бұрын
अक्का तू खरंच ग्रेट आहे तुझ्याकडून शिकव सर्व काही
@savitazanjad1411
Жыл бұрын
आंका आवाज येतनाही मधे मधे कट होतो
@rahulgaidhar5982
Жыл бұрын
अक्का तुझा आत्मविश्वास करोडो रुपयाला भारी आहे
@rahulgaidhar5982
Жыл бұрын
अक्का तुझी हिम्मत तुला जिकून देते तुझ्या विश्वास पुढे किती मोठा वादळ सुध्दा हरवून जाते शब्द नाही आक्का तुमच्या हिमतीला
@ranukainchure.4454
Жыл бұрын
तुझ्या कडून खुप सिकन्यासारख आहे आक्का,
@varsharanigaikwad1929
Жыл бұрын
नको टेन्शन घेऊ रे अक्कू
@kanchanchobe5580
Жыл бұрын
😭😭
@ranipawar8553
Жыл бұрын
आका तु खूप ग्रेट आहेस इथुन पुढे खूप चांगल होणार आहे आका तुझा विडीओ पाहून खूप हिंमत येते अशीच खंबीर राहा👍👍👍👍👍👍👍👍👍
Пікірлер: 300