ताई तुमचे चार लाख सबस्क्राइबर झाल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐😊🎉🌟
@Sanikas_video2012
2 күн бұрын
Congretchulation Suvarna Tai💃😘👍🏻💐🎊🎉🎊🎂🍫🎈🎈पार्टी केव्हा देता मग केव्हा येऊ मी 💃❤️💕🌹😂😊😊
@suvarnalonare
Күн бұрын
हो घरी या 😅मग देते..पार्टी
@arvindaher8787
2 күн бұрын
तुमचा मसाले भात आणि पावडे बघून आम्ही पण दर शनिवारी करायला लागलो
@UjjwalaPansare-i7k
2 күн бұрын
अभिनंदन सुवर्णा ताई लवकरच १ मिलीनेम व्हावं हीच अपेक्षा आज चे मेन्यू सुंदर आहे मस्त.
@kavitashilewant8959
2 күн бұрын
Congratulations🎉🎉🎉 tai ब्रेड पकोडे खूपच सुंदर केलेस ताई मसाले भात पण खूपच छान दिसत होता नेहमीप्रमाणे सुंदर व्हिडिओ आणि तुझी अशीच प्रगती होऊ दे खूप खूप छान छान सुंदर सुंदर व्हिडिओ बनव ताई❤🎉
@bharatitalkar8137
2 күн бұрын
Congratulations Suvarna Tai. ❤
@GodhavariChaudhari
2 күн бұрын
अभिनंदन सुवर्णा ४००k👌🏻🥰👌🏻 आशिर्वाद तुझ्या रेसिपी छान चव असतात सुगरण आहे 👌🏻👍🏻🎉
@arvindaher8787
2 күн бұрын
अभिनंदन ताई नणंद बाई पण छान आहे तुमच्या त्यांना पण कौतुक झालं वहिनीच किती छान केक मागवला त्यांनी खूप खूप अभिनंदन तुमचं❤🎉
@smitanarkhede7069
2 күн бұрын
खूप च छान ग ताई ब्रेड पकोडे. तोंडाला पाणी सुटले बघून. प्रत्येक कामात एक्स्पर्ट आहे ग ताई तू 😊 छान पुजा पण तुझ्या सारखी च आहे.
@jagdishsonawane434
2 күн бұрын
Masttt ch congratulations 🎉 pan tumhi cake war ji candle lavtat ti cake war nka petvat jau tichi rakh nakalat pane cake war padte Ani khalli pan jate tyat chemicals astat tar tevdha jara japun baki tumhala well wishes ❤
@vinayakshinde7257
2 күн бұрын
तुमचा प्रवास आम्ही सुरवाती पासुन पहात आहोत, खुप यशस्वी व्हा, मोठ्या व्हा, हिच सदिच्छा 🎉🎉😊
@rajanimahajan7098
2 күн бұрын
ताई आजारी असतानाही किती काम करताय. कुटुंबासाठी कंबर कसून ऊभे राहून सगळ्यांना चांगले करुन घालण्याची वॠत्ती ग्रेट आहे. बाप्पाची अशीच कॄपा तुमच्यावर राहो. राहुल आणि पुजा यांना खूप चांगली आई लाभली आहे.तुमचे बोलणे , रेसिपी मला खूप आवडते.
ताई पार्टी केव्हा देता अशी च प्रगती व्हावी हिच बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🎉🎉❤❤
@kaminishewale9317
2 күн бұрын
Congratulations for 4 k 🎉🎉
@NeetaPatil-f2i
2 күн бұрын
400k अभिनंदन सुवर्णा ताई 🎉🎉❤❤
@snehanirmale5936
2 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन सर्व परिवाराचे असे नेहमी प्रयत्न करत जा कारण सगळ्यांची काळजी घेतली सर्व परिवाराचे आशिर्वाद 🙌 आहे त्या मुळे सर्व जण आंनदी आहे 👌👌👍👍🤝💐🎈🎁🎉🎊💯❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप खुप खुप अभिनंदन सुवर्णा मी सुरवाती पासून तुमचे व्हिडिओ बघते रोज रोज मला खुप आवडतात तुम्ही माझ्या मुलीचे ही लग्न ठरले नाशिक लाच दिले
@AshwiniPungale-c5g
2 күн бұрын
खूप खूप अभिनंदन सुवर्णाताई चार के❤❤ झाल्याबद्दल
@SunitaDalvi-cz2xl
2 күн бұрын
Congratulation tai🎉🎉 पकोडे लय भारी मसाले भात छान तुमचे vidio पाहून रेसिपी करावी वाटते
@HealthyCooking96
2 күн бұрын
खूप खूप अभिनंदन🎉🎉लवकरच million होऊ दे👍🌹🌹
@ShitalKorgoankar
2 күн бұрын
Congratulations Suvarna keep growing 🎉🎉💐💐💐🎊🎊
@rajukadam2262
2 күн бұрын
RUPALI kadam Congratulations 400k tai Bread pakode mast 😊😍😍🙏🙏
@yogitamandlik5442
2 күн бұрын
मनापासून खुप खुप अभिनंदन ताई 400k झाल्याबद्दल 💐🎂या दिवसाची खुप आतुरतेने वाट पाहत होतो.खुप आनंद झाला ताई.आता लवकरच 1 million होवोत ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो 🙏🙏
@poonamparulekar8970
2 күн бұрын
Congratulations 🎉🎉dear Suvarna tai, ,,,400k subscriber zaale dekhil,,,,tumchi prachand mehnat tumhala ithaparyant gheun aali bagha,,,tumcha family support la hi three cheers,,,,,khup kaahi shilko tumchya kadun❤. Ajun yash prapti hovo tumhala,,,,aajcha menu aani family celebration khup chhan😊
@ArunLakade-ek8tk
2 күн бұрын
जीवनात खूप खूप यशस्वी होण्यासाठी खूप शुभेच्छा हे सगळं तुमच्या मेहनतीचं फळ आहे तुम्हाला तुमच्या मुलांसाठी काही कीतीही कष्ट करण्याची जी जिद्द त्यामुळेच तुम्ही आज यशाचं शिखर गाठले आहे पुन्हा एकदा आपल्या मुलांसाठी खंबीर पणे उभ्या असलेल्या आईचे खुप खुप मनापासून अभिनंदन खूप यशस्वी व्हा
@sangeetaulagadde7602
2 күн бұрын
अभिनंदन ताई चार लाख सबसक्राईब झाले बद्दल अजुन अशी च प्रगती होऊ दे गणपती बाप्पा चरणी प्रार्थना 👌👌👌👌💐💐🎉🎉
@ratansawant6418
2 күн бұрын
अभिनंदन सुवर्णाताई अशीच तुमची प्रगती होत जावो वीर देवा चरणी प्रार्थना
@VeenaDorlikar-e6w
2 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा. मी तुमचे विडीओ नागपूर वरुन बघते.
@NeharikaDhage
2 күн бұрын
Congratulations Kaku.. Mi pn yete ata sinnar la tumchya kadun party pahije..... masale bhat ani bread pakode.
@vdongre2607
2 күн бұрын
हाय सुवर्णा... 4 लाख सबस्क्रायबर्स झाल्या बद्दल मनापासून अभिनंदन 💐😊
@ArchanaPardhi-f4o
2 күн бұрын
Parijatak च्या phulancha har एकदा mammi कडे जाउन dakhv
@JagrutiKhairnar-zu6pv
2 күн бұрын
Congratulations ताई 🎉🎊🥳🎂🎉 खूप छान vlog 👌👌👌😋😋
@surekhapatil2839
Күн бұрын
खूप खूप अभिनंदन ताई ❤🎉
@kavitamarodkar9961
2 күн бұрын
अभिनंदन ताई🎉🎉❤
@SadhanaSule
Күн бұрын
Congratulations Tai Tumchya Nnadh khup chan aahet nice video🎉🎉
Пікірлер: 298