प्रियंका साडीच्या मिऱ्या पाडून दाखवत जा. म्हणजे कळतं की साडी किती सॉफ्ट आहे.
@pranitapandit1295
2 күн бұрын
प्रियंका साडी खूप छान आहे व तुला एक सांगायचं आहे. मी तुझ्या आई ची बघून काळ्या मसाल्याची भाजी व पनीर ची भाजी करून पहिली खूप छान झाली आई ला धन्यवाद सांग माझ्या कडून. व माझी एक विनंती आहे. आई च्या हातची रोज एक भाजी ची रेसिपी टाकत जा. रोजच्या जेवणातील.😊
@Padmajapawar86
2 күн бұрын
All sarees r beautiful 😍 3pics dress nd plazzo with tops plzzz
@snehavirole8557
2 күн бұрын
ताई कॅटलॉग ला टाक साडया व्हाट्स अँप la
@YashKangane-tu9up
2 күн бұрын
चमक जानार नाही ना
@SunitaSonar-qm2il
2 күн бұрын
Priyanka sarve sadya chan aahe Sare chi badbad mast hoti
Пікірлер: 38