चुलीचे पोतेरे सारवुन झाले की छोटीशी चुलीवर रागोळी काढावी चुलीला हळदी कुंकु लावावे छान वाटते अग्नी पेटवतो तो ऐक यज्ञ च असतो आपला
@urmilaskitchenmarathi2240
Жыл бұрын
किस बाई किस दोडका किस,दोडका यांची फोड लागते गोड,अजून किस बाई अजून किस.... एवढेच आठवलं 😊
@suvarnasable6728
Жыл бұрын
वहिनी चुलीला पोतेरा दिला मातीचा सुगंध आम्हाला आल्याच भास झाला. 👌👌👍 आणि चुलीच्या बाजूंनी सेनानी सारवून किती छान वाटल बघून👌👌👍 आणि दोडक्याची किसुन पारंपरिक पद्धतीने भन्नाट रेसिपी👌👌👍
@vaishaligadade1589
Жыл бұрын
मातीचा सुगंध लय छान yetoy माती खाऊ वाटते lay😂😂😂
@suvarnasable6728
Жыл бұрын
@@vaishaligadade1589 हो 😊😊👍
@basavrajarabole6266
Жыл бұрын
तनुजा चूल सारवल्या नंतर हळदी कुंकू लावून पूजा ओम शांती असे वरती ओम काढून शांती लिहा अगदी छान वाटते तुम्ही चूल वगैरे सारवून खरोखर पूर्वीचे दिवस आठवतात
@maheshshinde8322
11 ай бұрын
फक्त हळदी कुंकू तरी लावा काकू़,,बाकी मस्त
@vishals2428
Жыл бұрын
ताईंनी अगदी चुलीला पोतेरं केलं शेणानं सारवून घेतलं आवडलं बरं का मला ते गाणं ताई असं आहे किस बाई किस दोडका किस दोडक्याची फोड लागलीया गोड खरंच दोडका गोडच असतो तुमचं शेत आणि घर खूप खूप आवडलं मस्त आहे आज केलेली भाजी खूप आवडली 👍👍👍
@yatinkulkarni2239
Жыл бұрын
राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏
@kalpnasuryawanshi1472
Жыл бұрын
शुद्ध हवा भरपूर मेहनत
@kalpnasuryawanshi1472
Жыл бұрын
खूप छान जीवन जगत आहात तम्ही 🙏🏻🙏🏻
@shankarandhale169
Жыл бұрын
राम कृष्ण हरी दादा आणि वहिनी, दोडका भाजी करण्याची पद्धत छान आहे.
@newarepriti2023
Жыл бұрын
छानच रेसिपी खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@vinasawant5418
Жыл бұрын
तनु तु हासत मुखाने मेहणत करतेस श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त🌹❤️🙏🙏❤️🌹
@ashokabhang9654
Жыл бұрын
Ek number dodka receipe.
@user-my9uf2qq7y
11 ай бұрын
खूप छान रेसिपी आहे मी करून बघेन
@aparnaamriite8155
Жыл бұрын
Khupach chan.
@vidyakumavat3346
Жыл бұрын
खूप छान रेसीपी वहिनी,नक्की बनून बघेल😊😊
@user-ip4go7tk3y
11 ай бұрын
संगीत खुपचं छान आहे
@sudhadave1915
Жыл бұрын
Ram Ram, khubaj chan banvali bhaji😋
@SPNMUSICSONG3067
Жыл бұрын
नमस्कार दादा लय लय भारी आहे जय जय स्वामी समर्थ जय जय गुरूदेव दत्त जय जय गण गण गणात बोते
@surajkumbhar03
Жыл бұрын
दादा तुमचे विडी ओ छानच असतात मधे दोन दिवस तुमचे विडी ओ आले नाहीत खुप चुकल्या सारखं वाटतं होत वहिनी चुल पोतीरा दिल्या नंतर हळदी कुंकु लावून मगच चुल पेटवा खुप छान आनी समाधान वाटते
राम राम दादा वहिनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूपच छान दोडक्याची भाजी
@raginipilare3561
11 ай бұрын
Me aj tumchya paddhatine hi bhaji bnvli ani khupch chan zali bhaji
@navneetajawalekar890
Жыл бұрын
Dodkyachi bhaji nahi pithal mhana chhan zalay 😊
@santoshdixit214
Жыл бұрын
👌👌👌👌
@munagadekar-lm9ue
Жыл бұрын
नमस्कार 🙏 संदिपदादा व ताईंना तुमचे विडीओ आमची टोटल फॅमिली आवडीने पाहते ताईच्या रेसीपीज टोटल नॅचरल पद्धतीने असतात त्यामुळे खूप आवडतात. तुम्ही दोघेही खूप कष्टाळू आहात अभिमाण आहे आम्हाला..
@ratnaprabhahegde8440
Жыл бұрын
Very nice and tasty bhaji recipe Vaini. Must try this recipe. Thank you for sharing this recipe
@nanakhomane185
Жыл бұрын
🙏
@itsmadhurirangoli
Жыл бұрын
Dodka bhaji kiti Common aahe Khedyatil v City madhe sarv ladies banvtat tyat ky pahayche ye khadi mahit nasleli Hatke recipe asel ter viog dakhva
@kirtijadhav374
Жыл бұрын
Raam Raam 🙏
@yogeshnikamvolg1166
Жыл бұрын
खूप छान खूप दिवसाने आज निवांत वेळ भेटला आपले व्हिडिओ बघायला
@riahirlekar8690
Жыл бұрын
vahini dodaka chi bhajji mastach banavli nakki banven mi thanks
Dada tumch he baji ch भांडं खूप छान आहे कशाच आहे तेव्हढ सांगा plz
@user-lz4rh8tf3q
11 ай бұрын
मातीच आहे
@niranjansakhare6453
Жыл бұрын
रोजचे ब्लॉग येत नाहीत का? आम्हाला दिसत नाहीत, सबस्क्राईब केले आहे तरीही, मंगळवेढा.
@varshapatil4421
11 ай бұрын
तुम्ही जेवन बनवताना डोक्यावर पदरका घेता कारण समजेलका
@anitaabdagire3517
11 ай бұрын
Tai tumchi home tour kara pls
@murkutemadhav8021
Жыл бұрын
🤔🤔🤔🤔🥱🥱🥱🥱🥱🥱🥱🥱
@harshavardhinimahulkar3658
11 ай бұрын
दादा, तुमचं kitchen बाहेर का केल आहे
@user-lz4rh8tf3q
11 ай бұрын
चुली साठी
@vasuchavan9940
11 ай бұрын
Dodkych pital chanch
@hemadeshmukh4977
Жыл бұрын
कशाच पिठं वापरलं
@surekhakestikar4281
Жыл бұрын
Kis bai kis dodka Kia dodkyachi fod lagte god aani ek Tod bai aani ek tod
@ushajadhav3758
11 ай бұрын
अशी दोडका भाजी बेसन पीठ घालून पहिल्या वेळी बघीतले आहे
@Pbk67
11 ай бұрын
तनुजा अलिकडे संदीपच्या चॅनलवर ११-१२ दिवसापासून व्हिडीओ नाही आला .या चॅनलवरही ७-८ दिवसापासून व्हिडीओ टाकला नाही .आज तुझ्या माहेरची लऊळची बातमी पेपरला बघितली म्हणून आठवण झाली.सगळ ठिक आहे ना .
@user-lz4rh8tf3q
11 ай бұрын
शेती च कामं चालू आहे त रेसिपी येत नाही त आपली माती आपली माणसं वर रोजची दिनचर्या चालू आहे, तुम्ही एवढ्या आपुलकीने विचारलं त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद,
Пікірлер: 72