खूप खूप छान आहे दादा स्वामींच्या कृपेने तुमची आणि ताईंची अशीच प्रगती होत राहो 👌💐💐
@sachinborude1891
Жыл бұрын
खूप छान आहे ताईचं पण सर्व काही शेती वगैरे घर खूप आवडलं मला🎉🎉🎉🎉
@manasigokhale7794
Жыл бұрын
घर खुपच छान मोठ आहे आणि झाडांची व बागेची श्रीमंती खुप आहे ताईनी तब्बेतीला जपून रहावे सार छान आहे
@sakubhoye1998
Жыл бұрын
ताई चे घर खुप छान बांधले आहे आणि शेती पण खुप छान आहे.
@vaishalidongre7025
Жыл бұрын
ताई रिच आहे येवढी शेती मेहनती माणसे
@swapnitasachinpatil2575
Жыл бұрын
ओम दादा तु खूप चांगला भाऊ आहे ..असा भाऊ सगळ्यांना मिळो .....माजा भाऊ असंच आहे ....तो पण असंच प्रेम करतो .आमच्या वर आम्ही दोन बहीण आहे आणि एक भाऊ आहे आमचे वडील गेल्या वर तोच् आहे .आमच सर्वस्व ....... आणि ताई च गर खूप छान आहे ......👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@amolborade8330
Жыл бұрын
ताईचं गाव कोणतं आहे दादा
@nutansoanvane
Жыл бұрын
खूप छान घर आहे दादा👌👌👌👌
@trynewthings4356
Жыл бұрын
दादा केळी चे बागेच पैसे किती होतात सांगना .हे पिक परवडत का .
@ashishchatpalliwar770
Жыл бұрын
Om dada tu kup mehanati ani pramanik ahe javal kahi nasatana dekhil kup yasha milval nav kamaval ani gharatil saglya all family members kup care karto mi pahilya pasun tumche video pahate Chan asatat mala pari kup avadte teechi roj najar khada Shree Swami Samarth 🙏🌺
@mangaltibile127
Жыл бұрын
Konte gav aahe taiche
@गोरमाटी
Жыл бұрын
तू खूप चांगला भाऊ आहे नेहमी असच राहा माझा भाऊ तर मला बोलत नाही मी अपंग असताना सुद्धा
Пікірлер: 74