वागळे साहेब, आपल्या सारख्या पत्रकारांची आज देशाला गरज आहे
@godofliberty3664
3 күн бұрын
वागळे साहेब, तुम्ही एकदम बरोबर निरिक्षण करुन तंतोतंत खरे सांगितले.
@frangipani.19
4 күн бұрын
Superb! Excellent analysis! 👌
@godofliberty3664
3 күн бұрын
गुजरात धार्जिणे सरकार हटवा आणि महाराष्ट्र वाचवा
@kunalmeshram6315
5 күн бұрын
साहेब मी तुमचे बरेच प्रोग्राम बघतो पण सध्या तुमची तब्येत ठीक दिसत नाही असं मला वाटतं आहे .तब्येतीची सुद्धा काळजी घ्यावी.💐
@vijaysawle4942
3 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर 👍👍
@sandhya8655
3 күн бұрын
True
@pramodarakh4807
3 күн бұрын
👏👍👍
@dayanandnaik8409
4 сағат бұрын
निखिलजी, आता त्यांनी इलेकशन कमिशन ला पूर्ण हाताशी धरले आहे. हरियाणा निकालात पण तें दिसेल. तुम्ही राजू परुळेकर यांच्या मुलाखती बघा. तें पूर्ण विश्वासाने सांगतात की bjp evm चा वापर कसे करतात तें. आता ह्यापुढे इलेकशन प्रक्रिया नावापुरती पूर्ण होणार.
@PARESHPATILparesh7418
2 күн бұрын
कारण विरोधकांचे पण धोतर उघडे आहे मग तिथी हे उंदीर घुसतात.😂😂😂 ओपन trails ahet.mhanun घाबरतात.
@nandkishoritraj877
Күн бұрын
सुटून आलाय आत्ता.. जरा 3 महिने विश्रांती घे. बर वाटेल
@drvedavatijogi6424
2 күн бұрын
जो खात नाही त्याला भिती वाटत नाही....ED ची भिती त्यांनाच ज्यानी खाऊ खाल्ला आहे.....तुमचे बोलणे मात्र सुधारायची गरज आहे 😂😂
@PARESHPATILparesh7418
2 күн бұрын
Bhai हामाम मे सब नंगे
@sanketthorat-io1lz
Күн бұрын
अजित पवार नारायन राणे हेमंत बिस्वा शर्मा हे कोण आहेत??
@sanskritimarathmoli5599
4 күн бұрын
Sushil Kulkarni sarkhya patrakaravr pn jra bola ...te pn bryach vela patrakarita sodun bakichyana kmi lekhne evdhch to krtoi
@jai_hindbharat7747
2 күн бұрын
Direct kappdech kaadtaat
@digambarbadadhe9069
6 сағат бұрын
GRUHmANTRI BIN KAMACHA ASI ITIHASAT NOND HONAR JANATELA VATAT AAHE.TADIPAR AJUN KAAY KARNAR?
@shaileshchitnis5963
2 сағат бұрын
Bjp won in Harayana😂😂😂😂😂
@sanketthorat-io1lz
Күн бұрын
हरियाणा मधे काहीं गावातून भाजपा ला हाकलून लावलं हे खरं आहे का??
@VijayT-r3t
3 сағат бұрын
Faltu ahe BJP
@AdityaHavaldar-bc4ts
2 күн бұрын
Tumhi paise khata ka ho virodhi pakshya kadun? Tumhala kayam sattadharyanche dosh kase disatat?
@sanketthorat-io1lz
Күн бұрын
चांगल कामं सांगा मग तुम्हीं मोडी च..... वागळे तुम्हाला पैसे खाऊ दिसतोय आणि अंजना चित्रा त्रिपाठी सुधीर चौधरी ना पब्लिक तोंडावर दलाल बोलते अणि त्यांची दलाली ही सगळे टेलिव्हिजन वर्ती पण बघतात 😂
@Sahilk1095
4 күн бұрын
तुम्ही येवढं बोलतय तर कोण पत्रकार चोर आहेत कोणते चेंनेल मोदी मिडिया आहेत तेचे नावे सांगा ना
@godofliberty3664
3 күн бұрын
नांवे सांगण्यात वेळ कशाला घालवायचा? ती जगजाहिर आहेत, ती सांगण्याची आजिबात गरज नाही.
@theking3200
3 күн бұрын
काही मस्तवाल पणा वगैरे नाही तुम्ही उद्धव ठाकरेवर ही टीका करायचे तुम्हीच मस्तवाल हाचष्म्यातून बघत आहात तेवढा बाजूला करा बाकीचे देश विकतील आणि विदेशात जातील जरा अभ्यास करून आणि देशाची चाललेली प्रगती बघून किमान चांगल नाही बोलता आलं तर तुम्ही मस्तवाल झाल्या सारखं वागू नका .
@sanketthorat-io1lz
Күн бұрын
प्रगती आणि देशाची अरे मिलियनर्स देश safe नाहिये म्हणून देश सोडून जाताते देशातला पैसा घेऊन युवांना नोकऱ्या नाहीत young generation बघा जरा बाहेर गावी sattled होत आहेत नोकऱ्या नाहीत म्हणून तुम्हीं कुठला चष्मा घातलाय तो जरा एकदा काढून नीट बघा जरा देशातील तिजोऱ्या खाली केल्या कामाच्या नावा खाली अणि विकास पहिल्याच पावसात गटारा सकट वाहून गेला 😂
@Sahilk1095
4 күн бұрын
नाही सांगू शकत तुम्ही मला माहित आहे मग भाजप लां बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही
Пікірлер: 41