🍗10 ते 12 किलो कंदुरीच्या मटणाचा रस्सा रेसिपी नक्की बघा/ जत्रेतलं कंदुरीच मटन/सटवाईच्या नवसाचं बोकड
.
नमस्कार 🙏मंडळी आज मी तुम्हाला या व्हिडिओतून जत्रेमध्ये नवसाला कापलेल्या बोकडाची भाजी कशी बनवली जाते ते मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा🤗🔶🐐
.
.
*दहा ते बारा किलो बोकडाचे मटण बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
बोकडाचे मटन -10/12Kg
बाजरीचे पीठ-1Kg( भाजलेले बाजरीचे पीठ)
कच्चा मसाला-200gram
काळा मसाला-250gram( घरगुती/ घरी बनवलेला)
कांदा लसूण मसाला-250gram
धना पावडर-250gram
लाल मिर्च तरी पावडर-250gram
गरम मसाला-200gram
हळद-250gram
कांदा-2Kg
आद्रक-500gram( बारीक केलेली पेस्ट)
लसुन-500gram( बारीक केलेली पेस्ट)
कोथिंबीर-2 (गड्या मिक्सरमधून बारीक केलेली)
मीठ पुढे-1Kg
.
.
.
.
.
.
नमस्कार मंडळी मी प्रियंका कुक विथ प्रियांका मराठी मध्ये तुम्हा सर्वांचा अगदी मनापासून स्वागत करते तर मी आजचा हा व्हिडिओ माझ्या मुलाला जत्रेतलं मटण खायची इच्छा झाली होती तर त्याने मला सांगितलं की मम्मी आज मला जत्रेतलं आतीने बनवले तसं मटण बनव म्हणून मी आज त्याच्या आवडीचे मटण बनवून ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनेल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ज्या वेळेस मी नवनवीन व्हिडिओ असेच अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल धन्यवाद🙏
#muttongravy
#muttoncurry
#muttonrecipe
#जत्रेच्यामटणाचीभाजीकृती
#मटणाचीजत्रा
#जत्रामटणाची
#जत्रेचेमटण
#VillageMuttonCurry #बोकडाचेमटण #जत्रेच्यामटणाचीभाजी
#jatra
#mutton
#jatrapala
#recipe
#kanduri
#gavranmuttonrassa
#nonvegmeals
#muttonrecipeinmarathi
#muttonrassa
#muttonrecipe
#nonvegfood
#nonvegmeals
#muttonrassagavran
#trendingshorts
#marathi tipe
#kitchentips #viral #tips #tipsandtricks #hack #kitchentools #cooking #viral #hack #kichten #hacks #marathitips #trendingtips #youtubeshorts @Cookwithpriyankamarathi
@cookwithpriyankamarathi
@priyankadevkar
#किचनस्वच्छठेवण्यासाठीटिप्स
#timesavingtips
@किचनटिप्समराठी
@marathitips
@tipsmarathi
@TipsMarathi
@Cookinghack
Негізгі бет 🐐जत्रेतलं कंदुरीच मटन/10 ते12 किलो कंदुरीच्या बोकडाचे मटण/ सटवाईच्या नवसाचं बोकड
Пікірлер: 1