"पूर्णब्रह्म" जगातील सर्वात मोठे मराठी रेस्टॉरंट आणि ते निर्माण करणारी अनोखी व्यक्ती म्हणजे जयंती काठाळे. "मी हिरकणी" च्या जयंती काठाळेशी वेगळ्या गप्पा थेट बंगलोर वरून.
आपल्या नवऱ्याला कामानिमित्त परदेशात वारंवार जावे लागते पण तो पक्का vegetarian असल्यामुळे त्याचे खाण्याचे हाल होतात. मराठी साधे जेवण त्याला मिळत नाही या तळमळीतून मराठी जेवण जगाच्या पाठीवर पोचविण्याचे शिवधनुष्य जयंती काठले नी उचलायचे ठरवले. हा प्रवास किती आव्हानात्मक होता हे त्यांच्या अनेक मुलाखती मधून पुढे आले आहे.
मी हिरकणी च्या गप्पांमध्ये जयंती कठाळे ही व्यक्ती काय आहे? ती कशी घडली? ती काय विचार करते म्हणून गेल्या अकरा वर्षात ३९ franchise जगभरात चालू झाल्या आहेत आणि ५००० sq ft च जगातील सर्वात मोठ रेस्टॉरंट त्या कशा सांभाळतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
एक बिनधास्त निग्रही व्यक्तिमत्व …episode नक्की पहा तुमचे अभिप्राय कळवा👍
--------------
#marathipodcast #mihirkani #entrepreneur #marathiyoutuber
Instagram : sharmila_mi_hirakani
Facebook : mi hirakani
Негізгі бет जयंती काठाळे एक निडर यशस्वी उद्योजिका| marathi podcast|Jayanti Kathale | मी हिरकणी
No video
Пікірлер: 7