नमस्कार मंडळी या विडियोमध्ये तुम्हाला वाडीतील झाडांना पाणी घालणे म्हणजेच झाडांना शिंपणे. शिंपणे असा शब्द केळशीमध्ये वापरला जातो. तसेच नारळाच्या झाडाचे झाप काढून त्याच्या पात्या वेगळ्या केल्या जातात आणि नंतर त्यांचे हिर म्हणजे हिरकुट काढली जातात आणि हारकुटटांची नंतर झाडू तयार केली जाते. वाडीत केळीच्या झाडावर केळी आली होती ते कशी काढली जातात ते बघायला मिळेल.आमच्या अंगणात आणि घराच्या मागे म्हणजेच परसाकडे शेवग्याचा /शेकटाचा झाड आहे त्यावर खुप शेंगा आल्या आहेत तसेच अननसाच झाड आहे त्यावर अननस आले आहेत ते तुम्हाला बघायला मिळेल. तसेच परसाकडे गवती चहाची झाड दालचीनी/तेजपत्ता/तमालपत्र, कडीपत्ता आणि इतर झाडे बघायला मिळेल विडियो आवडली तर Like share आणि subscribe करा. आम्ही तुम्हाला नवनविन विडियो दाखवण्याचा प्रयत्न करु..
#केळशी #खालचाडुंग #kelshi #khalachadung #केळी #अननस #शिपणा #तमालपत्र #दालचीनी #तेजपत्ता #कडिपत्ता #शेवग्याच्याशेंगा #शेकटाच्याशेंगा #शेंगा #keli #ananas #shipana #tamalpatra #dalchini #tejpatta #kadipatta #shevgyachyashenga #shekatachyashenga #shenga #banana #drumstick #pineapple
मला Instagram आणि Facebook ला Follow करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर Click करा
Instagram : / ankushdharje
Facebook : / ankush.dharje.3
तुमचे सर्वांचे असेच आशिर्वाद माझ्या पाठीशी असुदेत हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
Негізгі бет झाडांना शिंपण्याची पद्धत | शेवग्याच्या शेंगा आणि बरच काही | kelshicha Ankush | drumstick | kelshi
Пікірлер: 12