खूप खूप छान आणि अत्यंत महत्वाचा विषय👌🙏🙏🙌💐💐झोपेचा डोळ्यांवर ,मेंदूवर ह्रदयावर कसा परीणाम होतो त्यावर 2भाग करावा डोळे दृष्टिदोष यावर झोपेचा परीणाम 🙏😍धन्यवाद 🙏
@Whocaresy
2 ай бұрын
खूप छान आहे व्हिडिओ. Must watch.. don't miss it. सुंदर सादरीकरण... डॉक्टरांनी छान सुंदर साथ दिली.
@girishthakare3484
2 ай бұрын
🙏👌 सर्वाना नमस्कार व धन्यवाद खूपच अनमोल माहिती मिळाली आभार🙏💕
@gauribasarkot2130
5 ай бұрын
खुपचं महत्त्वाचा आणि दुर्मिळ विषय खूपच सुंदर हाताळला. Very informative.....
@sushmajoshi6235
5 ай бұрын
वाह वाह खूप खूप महत्त्वाची माहिती दिलीत तुम्ही आज या प्लॅटफॉर्म through आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला असे व्यक्तिमत्व आज इथे बोलल्या बद्दल उत्तम podcast होता आज चा समाजाला जागृत करण्यासाठी
@dramrutapurohit1335
5 ай бұрын
Kiti bhari vishay ahe podcast cha! Needed this.. thank you 😊
@aanandee3306
3 ай бұрын
Very important information u have brought to people.... Excellent 👍🏼 thank you...all should watch this❤
@sheetalpalod
4 ай бұрын
खूप छान विषय, अभ्यास पूर्ण माहिती
@snehaghanekar6816
5 ай бұрын
ओंकार आणि शार्दूल नेहेमी प्रमाणे BEST podcast..... खूपच informative होते discussion ❤ एक untouched point "झोपेची गोळी "😅 त्याबद्दल थोडे बोलायला पाहिजे होते का ?
@shwetalikumbhar5899
5 ай бұрын
एकदम पर्फेक्ट topic आहे.. thank you 😊
@gayatrijoshi4540
5 ай бұрын
मला मल्टिपल स्क्लेरॉसिस नावाचा आजार आहे. मला डायग्नोसिसनंतर माझ्या न्युरोलॉजिस्टनी पहिला सल्ला दिला होता, "यापुढे तुला जर व्यवस्थित फंक्शन करायचं असेल तर तुला रोज कमीत कमी सहा तास शांत झोपणे गरजेचे आहे". गेल्या नऊ वर्षात या एका गोष्टीची काळजी घेतल्यामुळे माझ्या तब्येतीमध्ये झालेली सुधारणा अविश्वसनीय आहे. माझ्यासारख्या अनेक पेशंट्स मध्ये झोप न झाल्यामुळे लक्षणे सतत बदलत असतात आणि वाढत असतात.
@mohammedyunuspirjade9772
3 ай бұрын
Thanks
@mohammedyunuspirjade9772
3 ай бұрын
Excellent. Very nice. Very clear. Thanks for sharing such a nice information.
@aparnas5823
5 ай бұрын
छान विषय घेतला ,,,,छान झाली मुलाखत ,,
@PoojaJadhav-l4m
2 ай бұрын
Mi inamdar hospital la nurse hote tevha mi siran sobat kasm kel ahe roz opd la mi asyche khup talented person ahe
@neelimadeshpande2536
5 ай бұрын
Very important and useful discussion
@sanketg1515
5 ай бұрын
रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या मजबूत करण्यासाठी काय करावे यासाठी एखादा पॉडकास्ट करावा
@shantanusaoji671
5 ай бұрын
I am suggesting topic “ How one should go ahead second marriage at late 50 & what points they should remember to have healthy relations like 1st marriage
@shantanusaoji671
5 ай бұрын
This podcast🎉
@raginiapte7477
5 ай бұрын
Nice episode, very informative
@chetanpatil5875
5 ай бұрын
I like the episode as well name of Doctor Saab....
@dhananjayrenuse5468
5 ай бұрын
चांगली माहिती मिळाली... एक प्रश्न होता.... सुट्टी च्या दिवशी दुपारी थोडा वेळ विश्रांती साठी झोपल जातं.. पण तेच रात्री २-३ वाजेपर्यंत झोपच लागत नाही.. त्यासाठी काय करायला पाहिजे..
@someshmirage4394
5 ай бұрын
दुपारी झोपायच नाहीं.
@amolvidhate3364
5 ай бұрын
फक्त " झोप येत नाही " हा Thumbnail पाहून आलेलं एक लाईक कराचं ...
@asmitabhosle9304
5 ай бұрын
Ana blot positive test asalyas tyache dushparinaam sanga
@Comentkakida
5 ай бұрын
night shift ani tyanchi lifestyle yawr video banawa plz ❤
@sheetalghodam7906
5 ай бұрын
सच में नींद से जगा दिया आज आपने 😂❤
@efficienttailors1661
5 ай бұрын
❤
@jagannathnaik2878
Ай бұрын
झोपेवर उपाय काय ते सांगितले नाही.श्री राम वर्मा यांचा व्हिडियो या पेक्षा चांगला आहे त्यांनी खूप छान उपाय सांगितले आहे तसेच dr विक्रम सिंग हे होमिपॅथीमध्ये चांगले उपाय सांगतात
@pallavistipsforfattofit9889
3 ай бұрын
Current lifestyle and fertility ha vishay ghya please
@meenakshideshmukh449
5 ай бұрын
बरेच प्रश्न अनुत्तरीत राहिले.
@AlankarGore
21 күн бұрын
Good topic 🙏
@amuktamuk
21 күн бұрын
🙌🏻❤️
@ashwinikhadilkar3284
5 ай бұрын
Please do an episode on breast cancer in women
@abhayghosarwadkar
5 ай бұрын
madhech jag yete , mag lavkar zop lagat nahi, mag kay karave?
@ladhaiatoz4191
4 ай бұрын
Very nice meeting 👌🙏
@jyotsna8641
3 ай бұрын
Elderly साठी किती तास sleep पाहिजे.. मी आत 3.30 ला उठलेले आहे... 10.45 ते 3.30 sleep.... 😊 4.45 hrs. Is this ok 😊
@sangitakeware6332
3 ай бұрын
मी रात्री12ते3 झोपतो.3ते6 जागी.6ते 9मला खूप झोप येते.😢
@pravinmore2512
4 ай бұрын
शिफ्ट ड्युटी आहे पर्याय नाही, काय करावे?
@navnathnagargoje7502
5 ай бұрын
Working person can not get time to sleep for 8 hour ..is it possible to curtail to 6 hour..
@pradnyamore8086
5 ай бұрын
I am watching this at 3 am😢😅
@priyapanvalkar4329
4 ай бұрын
Can I get the contact details of DR.Seemab Shaikh?
@manikpatil485
5 ай бұрын
🙏🌹
@sushamadeshpande7080
5 ай бұрын
ठीक होता. खूप नाही आवडला. दोघे मुलाखत घेता तेंव्हा बहुतेक वेळा मला आवडत नाही....
@OmkarDubale
4 ай бұрын
Dr. Saheb thode thode Manoj Vajpayee vatatyat
@bhagyashreetilak6142
4 ай бұрын
झोपेच्या गोळीचा विषय नाही घेतला
@सुनीतिलिमये
5 ай бұрын
महत्वाचा विषय... stress हे सुद्धा खूप मोठं कारण आहे.. झोप न लागण्याचं... proper meditation सुद्धा खूप support करू शकतं...
@vilaschoudhari7121
Ай бұрын
अमुक तमुक ला थॅन्क्स खूप चांगला एपसोड आहे अजून वेग वेगळ्या विषयांवर असे एपिसोड पाहायला आवडेल
@Manumaoo918
5 ай бұрын
एक झोप न येण्यामागे मानसिक ताण या एका गोष्टी व्यतिरिक्त इतकी कारण असू शकतात, ऐकून झोप उडाली 😅. नेहमी प्रमाणे छान विषय आणि तज्ञ पाहुणे. अमुक तमुक फॅन झालिये मी तुमची
@raghavendrayesane9221
19 күн бұрын
तुमचे आभार की तुम्ही हा मुद्दा चर्चेला घेतला...🙏 पण हसायची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सगळं ज्ञान असून पण ते घ्यायला आपण बाहेर जातो... 🤣 शोकांतिका... 🙄 आपले पूर्वज नेहमी म्हणायचे की दिवे लागणी नंतर काही तासातच झोपणे गरजेचे असते, पण आपण जितकं जास्त बाह्य ज्ञान घेत जातो तितकं जवळ असणाऱ्या ज्ञानाला नाव ठेवायला लागतो... 🫢 मग जागरूकतेची गरज पडते... चूका सुद्धा अगदी सहज स्वीकारून मग त्या गोष्टींना आपण विसरून जातो.. मुळात शरीरात आणि शरीराबाहेर कोणत्या गोष्टींना होऊ देणं आणि न होऊ देणं, हे समजणं सोप्प आहे, 🤔 पण माणसाचा स्वभाव असा आहे की जे आहे त्यात समाधान नाही, त्याची किंमत नाही 😓 मग ते नसताना किंवा नसल्यावर त्याचे महत्व समजते आणि मग त्यासाठी अट्टाहास... 🤕
@mangalashete8176
5 ай бұрын
किती अन कुठुन कुठून एवढे छान विषय मिळतात तुम्हाला😅..hats off..
@pallavisawant5875
5 ай бұрын
झोपेच्या गोळ्या का घ्याव्या लागतात? त्याचे परिणाम काय होतात? सवय होते का? हा प्रश्न विचारला पाहिजे होता बरेच लोक गोळ्या घेतात.
@Whocaresy
2 ай бұрын
Very smart
@shubhangibalkawade3339
5 ай бұрын
मराठी podcast हे नेहमीच अतिशय माहितीपूर्ण आणि सरस असतात. तुम्ही ज्या तज्ञ व्यक्तीला या podcast वर बोलावता तेही त्या विषयावर सर्व बाजूंनी छान माहिती सांगतात. Thank you team अमूक तमुक 🙏
@DrShalakasdentalclinic
5 ай бұрын
Great session. 👍👍👍👌🤩 बायकांनी आणि स्त्रियांनी, लग्नानंतर काम करू नये अशा काही , समज / गैरसमज काही घरांमध्ये असतात त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती धोक्यात येत आहे याविषयी एक podcast नक्की करा ही विनंती 👍
@vandanasangle8352
5 ай бұрын
मी पण एक डॉक्टर आहे परंतु मेनोपॉज मुळे माझी ही झोप मध्ये उडाली होती बरेचदा आम्हा डॉक्टर लोकांनाही कळते पण वळत नाही ....या पॉडकास्ट मध्ये डॉक्टर साहेबांनी डोळ्यात चांगलेच अंजन घातले आहे त्यामुळे सगळ्यांना आता निश्चित चांगली झोप लागेल कारण खूप महत्त्वाची माहिती आपण इथे दिली आहे आणि झोप या विषयावर घेऊन आपण चांगलेच जनजागरण केले धन्यवाद अमुक तमुक 😊
@anitakarandikar3182
5 ай бұрын
❤ छान झाली मुलाखत परंतु 70 च्या पुढील व्यक्तींसाठी झोपेचे प्रश्न कसे सोडवावे हे समजले नाही बाकी मुलाखत छान झाली
@bharatigogte7976
5 ай бұрын
अत्यंत needed आणी कायम sacrificed केलेली झोप हा खूपच महत्त्वाच्या विषयावरचा podcast केल्याबद्दल!! आता ऐकला, पुन्हा काढा पुन्हा ऐका असा हा विषय आणी एपिसोड आहे. खूप धन्यवाद!
@Harmonium.Chandrashekhar
5 ай бұрын
आणि नेहमीप्रमाणे हा सुद्धा podcast मी उशिरा पर्यंत जागून ऐकतो आहे .. 😅 असेच छान विषय घेऊन येत रहा.. शुभेच्छा अमुक तमुक🎉
@shauryaskilbil9267
5 ай бұрын
Same ratri 1la
@rajatraut1952
5 ай бұрын
Me pan late baghtoy 😢
@vishwajitdeshmukh8480
5 ай бұрын
I want to listen about cognitive behaviour therapy Do a podcast with Amazing psychologists
@rishik7991
5 ай бұрын
Yes me too 👍
@vattamma20
2 ай бұрын
रणवीर, राज शमानी हिंदी पॉडकास्ट किती उथळ वाटतात अशा पॉडकास्टस समोर. खूप खूप शुभेच्छा या चॅनल साठी. Like your episodes a lot. All great speakers with so much knowledge & information. Keep it up! Like your style of conducting interviews. डॉक्टर किती छान मराठी बोलत आहेत❤.
@pramodsaykhedkar6437
5 ай бұрын
मी प्रमोद सायखेडकर झोप मला येतच नाही त्याबद्दल आपण काहीतरी मला सुचवणे बाकी आपण दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त आहे पण गेले वर्षभर झोपेचं खोबरं झालं आहे ताणतणाव असल्यामुळे येत नाही तरी त्यातून काही औषध असेल तर सुचवावे
@someshmirage4394
5 ай бұрын
अखंड नामस्मरण करा....
@radhikakshirsagar2655
5 ай бұрын
खूपच छान episode झाला अत्यंत उपयुक्त .मला स्वतः ला झोपेचा त्रास आहे त्यामुळे खूप जवळचा विषय आहे.Dr खूप न घाबरवता पण झोपेच महत्त्व सांगितलं .शेवट sum up करताना 5/6मुद्दे महत्त्वाचे सांगितले .धन्यवाद ,मी स्वतः 70 वर्षाची आहे त्यामुळे झोप नाही ह्याचा खूप त्रास होतो awareness सांगीतला पण भयंकरीकरण (terrible ) नाही
@raobalaji3178
5 ай бұрын
Kharach Malahi geli 22 ek varsh needra nashacha traas ahe Tyamule mala ha vishay khup mahtwwach ahe
@vaibhavmhetre7251
5 ай бұрын
खुप महत्वाचा विषय आहे. अक्षरशः झोप उडाली. 😂 पण खरोखर खुप माहिती मिळाली. असेच पाॅडकास्ट करत रहा. धन्यवाद.
@vedhnetrasstudio2993
5 ай бұрын
तुम्ही next pocast चा विषय आधी सांगितला तर आम्ही आमचे प्रश्न comment करू शकतो
@shriramkatdare3650
3 ай бұрын
मला झोप येते पण मेंदू विचार करत राहतो
@verrtualincidence4453
3 ай бұрын
In the last few moments he explained about sleep board. Is there any chain of sleep board doctors at Pune?
@pratikshadhawalikar5779
5 ай бұрын
खुपच महत्वाच्या विषयी झोपेतून जाग केलंत, छान झोप किती महत्वाची आहे या करता..धन्यवाद 😊 दोघानाही..👍
@sparsha2011
2 ай бұрын
खूपच महत्वाचा विषय ...आणि अतिशय छान माहिती मिळाली ...झोप आपण खरंच compromise करतो ... माझी ऐकूनच झोप उडाली 😀 शिकाऊ डॉक्टरांना / डॉक्टरांना सुद्धा पुरेशी झोप मिळत नाही 😢 मुंबईत कुठे आपली झोप तपासली जाऊ शकते ?
@rupeshvispute2495
4 ай бұрын
खूप छान विषय निवडला त्या बद्दल तुमचे आभार, त्यांच्या (Dr.) बोलण्यातून त्यांचे ज्ञान कळत होते, कुठे तरी तुम्ही अजून जास्त चांगले, मुद्देसूद, next level चे प्रश्न विचारू शकले असतात अस मला वाटत पण संपूर्ण podcast छान होता, keep it up
@satyampatil-uh4kn
4 ай бұрын
Sir je night shift karatat tyanchya sathi upay sanga ki
@divyaninikam6491
5 ай бұрын
अरे देवा हा तर अगदी महत्वाचा विषय.. अगदि साथ आलीये झोप न लागण्याची 🙆🏻♀️🙄
@rishik7991
5 ай бұрын
Sleep Clinic madhe evdhe expert involve astil.. ENT, Dentist, Neurologist, Dietician.. tar treatment chi cost kevdhi asel.. tya cost cha vichar karun zop udel na bhava.. Ghorne kami karnyasathi dusre kay upay ahet.. ani sleep apnea chi treatment nakki kashi hote.. surgery kashi hote.. recovery time..cost.. 2nd episode ghya.. Snoring is extremly common but the treatment needs to be reasonable.. need more info plz...
@rishik7991
5 ай бұрын
Pan chhan vishay.. chhan podcast. Thanks to Doc also!
@padmajarajesh1299
5 ай бұрын
झोपेच्या गोळ्यांबद्दल विचारायचं राहिलं असं वाटलं, बाकी खूप चांगली माहिती मिळाली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद
@revatimore8698
5 ай бұрын
Thyroid ani sleep kahi connection aahe ka
@annaaai577
5 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत...डाॅक्टर जेंव्हा सर्व रिपोर्ट्स मागून घेतात तेंव्हा गैरसमज दूर करून... त्यांच्या संशोधनाचा भाग म्हणून त्यांना सहकार्य करावे....कलेक्टीव्ह ह्या शब्दाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.
@radhikakshirsagar2655
5 ай бұрын
आता एकदा CA रचना रानडेला बोलवा
@rajanimate335
4 ай бұрын
विषय छान आहे, पण तरी खूप नेहमी प्रमाणे दिलखुलास चर्चा झाली नाही. ले मॅन साठी थोडं अवघड वाटलं......
@lekhalokhande9219
5 ай бұрын
Amazing topic.. detailed discussion and very informative video. Concept of multi factorial treatment and hinderance of egoism in the patient’s treatment are simply amazing concepts. Introduction of more tests at various stages and fields seems very important not just flying and driving scenarios but many fields where focus and sleep induced activity mechanism are crucial part of getting the job correct. Thanks for this episode!!
@sheetalghodam7906
5 ай бұрын
Thanks Thanks Thanks thank you very much honorable doctor and the whole team of Amuk Tamuk SALAM again n again as usual ❤🙏🙏🙏
@sunilchaudhari970
3 ай бұрын
सिरीयस विषय बोलताना पण मागे म्युझिक कशाकरता लावलेला आहे
@prakashshedole7548
5 ай бұрын
I have severe sleep apnea 52 , Pune's famous hospital called MANIPAL HOSPITAL ent specialist done my NASEL SEPTUM SURGERY but he didn't tell me about SLEEP STUDY/SLEEP APNEA, ALSO feel bad for that NO ANY INSURANCE COVERED SLEEP APNEA SURGERY
@jadhavkapil
5 ай бұрын
I'm a sleep apnea patient. I have been using CPAP machine since last 5 years and was lucky to have it diagnosed at the age of 34. Not sure kiti destruction already zhala ahe, but at least atta diwsa zop yet nahi and feel fresh after getting up in the morning. Did not have high blood pressure, but my blood pressure has come to normal levels.
@sangeetabansal8175
5 ай бұрын
किती छान पद्धतीने आणि शांत पणे समजवून सांगितले. Thank you so much
@samatadhoke4765
15 күн бұрын
Pls do focus on children now days neorological behaviour disability & connection with nuclear family
Guys ,way to go ,very very important topic and doctor is 🙏
@sushamayardi9466
5 ай бұрын
खूपच महत्त्वाचा पण कमी लक्ष दिलेला विषय! तो किती महत्वाचा आहे आणि कशाकशाशी जोडलेला आहे हे खूप चांगल समजल
@prathameshsutar9696
5 ай бұрын
Interview ghenarya दोघांनी सर्वप्रथम ....ya section cha fayda krun ghya....tyana jast garaj ahe...😂
@nihalibhoir3117
5 ай бұрын
Khupch biomedical angle ne charcha zali. Biology kinva medical students audience asalyasarkhe bolat hote doctor. Overall lifestyle factors, ani sagle socio demographic groups na address kela Asta tar bara zala asta. Mhatarpanat zop kami honya baddal elaborate bolayla hava hota. Sleep deprivation ashi ekangi charcha zali. Ayushyat kahi asha phases pan astat Jeva ati zop yete. Tension, depression mule kinva ajun kahi karanamule atirikta zop yete. He pan sangayla hava hota.
@vinodgaikwad2606
4 ай бұрын
Hiii
@prakashshedole7548
5 ай бұрын
Please suggest any insurance policy who covers SLEEP APNEA SURGERY
@kanchankatole9874
5 ай бұрын
Frist time sleep baddal serious zale. Thank you
@pratikshadhawalikar5779
5 ай бұрын
झोपेत चालणे ह्या विषयी काही सांगू शकाल का
@राहुल-छ5ब
5 ай бұрын
😂😂
@maheshshelke5097
5 ай бұрын
North kade doke theun zhopu naye, tyane energy loss hote due to Earth Magnetism. Kiti tathya aahe yat?
@deeptijoshi2952
5 ай бұрын
Sleep deprivation in children should also be addressed. Amuktamuk can take up this topic.
@nishaaswale4584
4 ай бұрын
माझा आवडीचा विषय 😅
@anushrihawal4356
5 ай бұрын
खरं तर नाष्टा जेवण नंतर पण चहा, कॉफी नकोच...कारण जेवण आणि नाष्टा मधून मिळणारी एनर्जी लॉस होते
@drmoreshwarsabnis8938
5 ай бұрын
फ्रेश नेस,,, endogeious syemptoms ❤ to फक्त्त बायकांना जास्त असतो ❤️👍🙏 Medical Disoders 🙏👍🌹❤️🙏
@shilpa2217
5 ай бұрын
We as a family have gone through the sufferings due to sleep apnea, for my mom it all started with BP and sugar then kidney failure we realised this very late. With God's grace and wonderful doctors around, at 70 she is better but all that Dr. Seemab Shaikh said is true and I request all to be more aware about sleep. I request youngsters to see this topic more as they are yet to live a great life ahead Thanks a ton Team AmukTamuk for once again getting a topic which needs serious attention especially in this fast moving world 🙏🏻🙏🏻
@game-changer-brand7252
5 ай бұрын
Relationship & Marriage is when you Find "Compatible-Matching-Understanding-LIFE-PARTNER ( Mentally, "Physically", Financially ) "INSTINCTIVELY".....👍 Otherwise it is just a Show-Off of "Adjustment-Contract with Give-n-Take, T & C apply with Your STATUS-SYMBOL-PARTNER till Attraction Lasts".....🤷♂️🙄
@aishwaryaapte7983
5 ай бұрын
Melatonin secretion is the factor responsible for u r sleep… would like to hear podcast related to secretion of hormones in brain and relation of those with ur mental and physical health!
@shwetasurve3950
Ай бұрын
Zop yet nahi tr kontya Dr. Kade jayche please sanga
@tausifpathan2957
5 ай бұрын
छान मित्रांनो... Dr. धन्यवाद आपले. अमुक तमुक आपली टीम भविष्यातील इंटरनेट जगातील साहित्यिक 👍🇮🇳🙏💐💪
@pradeepbhojane9505
2 ай бұрын
Sr.cityzens above 70yrs have many sleep problems.How to resolve them.
@sharmilapuranik229
5 ай бұрын
खूप छान विषय,खूप माहीती मिळाली व खूप बदल करण्याची गरज समजली ,रोज लक्षात ठेवण्यासारखे🙏
@hridaymanaoashok9784
5 ай бұрын
अशा का मुलाखती घेता तुम्ही. विषय चांगला आणि महत्वाचा आहे पण मध्येच इंग्लिश, मध्येच मराठी अस का बोलतात हे वक्ते..? एक कोणत्याही भाषेत घ्या. मराठी तर मराठी, हिंदी तर हिंदी, इंग्लिश तर इंग्लिश.
@shardulkadam4980
5 ай бұрын
सदर डॉक्टरांची मातृभाषा मराठी नाहिये, त्यांनी मेडिकल प्रॅक्टिसच्या दरम्यान भाषा आत्मसात केली आहे , त्यामुळे त्यांनी शक्य तेवढ्या प्रमाणात त्यांनी आपल्याला समजेल अशा भाषेत समजावून सांगितलं आहे.
@amrutashinde7069
5 ай бұрын
Je knowledge information te share karat ahet the important ahe
@hridaymanaoashok9784
5 ай бұрын
@@amrutashinde7069 हो. खूपच जास्त महत्वाचे आहे. मी तस बोललोय. माझं मत हे आहे की कोणत्या तरी एका भाषेत हवे. मधेच इंग्लिश मधेच मराठी. मधेच हिंदी. .. ते खूपच महत्वाचं but same than अमुक तमुक... हे केलं पाहिजे and that ह्याव त्याव. इरीटेड होतेय. इंग्लिश मधे च करायला हवा होता. जर ते comfertable होते तर.
@harshaljam3383
5 ай бұрын
Aaho pan Non-marathi people can link the podcast from some English words..why not mixed launguages
@hridaymanaoashok9784
5 ай бұрын
@@harshaljam3383 मराठीच बोला असही मला म्हणायचं नाही. कोणतीही भाषा असू द्या नो pb. पण ते बोलता बोलता मध्येच इंग्लिश मध्येच काय किती बेकार वाटतं. तुम्हाला मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही भाषा समजतात ना. मग कोणत्या पण भाषेत चालेल. नॉन मराठी असेल तर हिंदीत घ्या. इंग्रजीत घ्या. पण एकच कोणत्या तरी भाषेत हवे. नॉर्मल शब्द जे असतात टेबल, पेन, thank you, ok इत्यादी. ते तर आपण बोलतो. पण याच ऐका की एकदा. एका ओळीत अर्धी इंग्रजी
@drvishalswami6145
5 ай бұрын
Modern lifestyle,greed,lust,sex,addictions ,drugs, binge watching 😅😂❤❤❤❤❤😊😅😅
@meenakulkarni741
5 ай бұрын
Zopechya golya gheun lok zoptat.to ek mudda vicharat ghyayala hava hota.baki sarv khup upyukt mahiti milali.sleeping pills che pan kay dushparinam hotat he kalal asat tar bar zal asat
@hareshthakar1409
5 ай бұрын
Tin peg maray che natar jevay che mast jop yevay chi😂
Пікірлер: 250