झटपट आणि पौष्टिक हिरव्या मुगाचा डोसा #Instant green moong dosa #healthy diet recipe#nehasrecipe
#nehasrecipe
साहित्य:
* 2 वाट्या हिरवे मूग
* 2 हिरव्या मिरच्या
* 1 इंच आले
* 2 चमचे दही
* कोथिंबीर आवडीनुसार
* 2 चमचे चणाडाळ
* मीठ चवीनुसार
*कृती :
* मूग रात्रभर भिजत घालून ठेवा सकाळी स्वच्छ धुवुन त्यात हिरव्या मिरच्या ,आले ,कोथिंबीर घालून वाटून घ्यावेत. नंतर त्यात दही , मीठ घालून फेटून घेवून पॅनवर तूप घालून डोसे बनवून घ्यावेत. व गरमागरम सर्व्ह करतात.
*चटणी : 2-3 चमचे आले खोबर घेऊन त्यात हिरव्या मिरच्या , आले, चणाडाळ, कोथिंबीर, मीठ, साखर, घालून सर्व मिक्सर मधुन फिरवून बारीक वाटून चटणी सर्व्ह करा.
moong dosa recipe
moong dosa calories
#moong dosa recipe in marathi
#moong dal dosa by nehasrecipe
#moong dosa for wait loss
#moong dosa nutrition value
#Green moong dosa recipe
#moong dosa recipe habber kitchen
#Easy moong dosa recipe
#Green gram dosa without rice
#can we eat moong dosa
can we eat moong dal instead of Urad dal,
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль झटपट आणि पौष्टिक हिरव्या मुगाचा डोसा
Пікірлер