झुंज कृसावरी...
घेऊनी भार कृसाचा, पाठीवरी
येशू चालला मरणाच्या, वाटेवरी
वेदनात्या जिव्हारी, साहिल्या त्या जीवानी
पाप्यातारण्या झुंज कृसावरी.. चाले कृसावरी
.......//धृ //
दोष नसता, दोष लाविला 2 त्याच्यावरी
वेदनांनी, देह झिजला, 2 खांबावरी
भार पापांचा, घेऊनी हा, चालला प्रभू कृसावरी
दुःख घेऊनी या स्वतःला, पापापासूनी मुक्तकरी
आम्हा पातकांची क्षमा केली त्याने,
दया केली त्याने इथे आम्हावरी.. चाले कृसावरी..
......//1//
काट्याचा मुकुट रूतला शिरी
त्रास जखमाचा होई, इथे अंतरी
कोकरा तुरे, झाला पाप्यावरी, वाहिले रक्त तू भूमीवरी
आग त्रासाची पेटली उरी, औषध नाही त्या जखमावरी
झुंज केली कृसाशी, पाप्यातारण्याची
विजय मिळविला, त्या मरणावरी
चाले कृसावरी
Audio credits to @kirankaleofficial7537.
Zunj krusavari
gheuni bhar krusacha pathivari
yeshu chalala marnachya vatevari
vendna tya jivhari sahilya tya jivane
papyatarnya zunj krusawari...
Zunj krusavari lyrics.
Негізгі бет झुंज कृसावरी | गीत संगीत -किरण काळे | तबला -अभिषेक, शमुवेल | गिटार - अंकित | कीबोर्ड - शमुवेल.
Пікірлер