आज्जीची 70 वर्ष जुनी गहु पिठाची दुधपळी रेसिपी 100 % इतका जाळीदार शंकरपाळी सुध्दा नाही l Snacks l
#wheatflour #snacks #shandarmarathirecipe
रेसिपी साहित्य / Ingredinent
अर्धा कप दूध / half cup milk
१/४ कप पिठी साखर / 1/4 cup suger powder
मिक्स करा / mix well
१ कप गहू पीठ / 1 cup wheat flour
३ चमचे रवा / 3 tsp semolina
२ चमचे सफेद तीळ / 2 tsp white semolina
१ /४ कप बटर किंवा साजूक तूप / 1/4 cup batter or ghee
दुधाचा घोळ मिसळत घट्ट पीठ मळून घ्या / knead a thick dough by mixing the milk mixture
१० मिनिट बाजूला ठेवा / 10 minut rest
पिठाचा गोळ्याला आकार द्या त्यानंतर तळून घ्या / shape the dough into a ball and then fry it
Негізгі бет आज्जीची 70 वर्ष जुनी गहु पिठाची दुधपळी रेसिपी 100 % इतका जाळीदार शंकरपाळी सुध्दा नाही l Snacks l
Пікірлер: 256