आपला प्रत्येक सण हा निसर्गाशी निगडित आहे, आपली भात कापणी यायच्या आधीचा हा सण हत्याराची पुजा, भाताच्या लोम्ब्या आपण किती छान निसर्गाची पुजा करतो ना! त्यांनी जे दिले आहे त्याची जाणिव यातुन समजते. खुप छान माहिती आतुरता असते आपल्या विडीओची, भात कापणी येते आहे काळजी घ्या. 🙏🙏🙏🚩🥰
@LokshahirachiSahityaCharcha
Сағат бұрын
प्रसाद मीत्रा, तु खुप भारी काम करतोयस सध्या कोकणामध्ये. हे नया लावण आम्हाला खरच नवीन होत. कोकणाच्या पारंपरिक गोष्टी तु जतन करतोस आणि तुझ्यासारखा तरुण आता कोकणामधुन तुझ्यासोबत येत आहे. हि खरच आनंदाची गोष्ट आहे. प्रसाद आम्ही मराठवाड्यात राहणारे असलो तरी आधी महाराष्ट्रीयन आहोत. त्यामुळे आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत हे लक्षात असु दे. तुझ्या पुढील वाटचलीसाठी तुला खुप खुप शुभेच्छा मीत्रा..💐💐🙏🙏
@vitthaldolas2866
2 сағат бұрын
खरंच असे सोन्यासारखे दिवस आहे ❤❤❤❤❤
@hinalad4159
52 минут бұрын
खुप छान व्हिडिओ. बर्याच दिवसांनी व्हिडिओ आला. आपल्या कोकणात भरपूर पिके, पाणी मिळुन सुख. समृध्दी येऊ दे.🌴🌴🌳🌳🐟🐟
@shivajib4975
3 сағат бұрын
खूप छान , dada अफलातून भन्नाट, किती सुंदर काम करत आहात आपण, किती सुंदर भाषा आणि बोली आहे तुमची, तुम्हीं खरे निसर्ग रक्षक, आलो तर नक्की तुम्हाला भेटणार कोकणात येऊन. धन्यवाद.
@Sushmakokanvlo9147
Сағат бұрын
निसर्ग हेच खरे दैवत नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🧬🎗️🚩🙏
@ajitgawade6851
Сағат бұрын
खुप छान. माझे आवडते कोकण
@behappywithnature8408
Сағат бұрын
Lucky people who are living in such beautiful village ❤❤❤
@PrashantDevrukhkar-bo1oz
3 сағат бұрын
Good afternoon Bhai... Tu Je Konan sathi karat aahais. Bhai hands of to you... Khup khup pudhe ja Bhai... Hich devakade prathana
@vilassawant-x8r
57 минут бұрын
प्रसाद तुझ स्वताच घर आणी तुझी आई व इतर सर्वावर एक छाणसा व्हीडीओ केलास तर बघायला आवडेल
@vaishalikadam7946
Сағат бұрын
मल जाॅइड होता येत नाही.कारण मला मोबाईल मध्ये काही दुसरं काही जमत नाही.मी फक्त युट्यूब पाहते व कमेंट करते बाकी काही येत नाही म्हणून जाॅइड नाही होऊ शकत खुपच छान,हिच खरी दौलत आपली कोकणातील माणसं सुख , संस्कृती, संस्कार
Пікірлер: 39