शरद सोनवणे नी अतुल बेनके यांच्या पेक्षा कैक पटीने चांगली कामे केली विकासाची
@AbhiHande309
11 күн бұрын
शरद दादा सोनावणे 🚩🚩🚩
@nitinpansare990
11 күн бұрын
*जे इच्छुक आहेत त्यांनी विधानसभे चा फॉर्म भरावा , माघार घेऊ नये , स्वतःची क्वालिटी किती आहे तेही समजेल , नेत्यांच्या नावे मते मागू नका , स्वतःच कर्तृत्व असेल तर जनता नक्कीच साथ देईल... इच्छुकांनी माघार घेऊ नये ही विनंती*
@rajnalawade2911
11 күн бұрын
विकासपुरूष आपला माणुस 🚩
@sachiny.pardhi1412
12 күн бұрын
आदिवासी वादळ सच्चा माणूस सगळ्या राजकीय पुढारीपेक्षा 24 तास काम करणारा माणूस वाणी साहेब तुम्ही ज्या इच्छुकांची नावे घेतली ती आता इलेक्शन आली म्हणून जागे झालेत 365 दिवस 24 तास काम करणारा आमदार पाहिजे
@abhisheksalunke8751
12 күн бұрын
Fix next MLA Shard dada sonwane 2024
@tusharandhale684
11 күн бұрын
आता तालुक्यातील जनता बोलतेय एकच शेतकरी सामान्य माणूस माऊली खंडागळे... 🚩🚩🚩
@OmkarPawar-np8yb
11 күн бұрын
अरे नवा माणूस आमदार करा या वेळी चांगले पर्याय आहेत शेरकर आहेत, खंडागळे आहेत, ढमाले आहेत, पाटे आहेत, थोरात आहेत या पैकी कोणीही करा
@malharaudioevents2881
11 күн бұрын
माऊलीशेठ खंडागळे हेच सर्व समावेषक असा कार्यकर्ता आहे तेच आमदार होतील
@balasahebrode5100
12 күн бұрын
आमदार फक्त विकास पुरूष आपला माणूस शरददादा.
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj
11 күн бұрын
एक नंबर भाऊ पाच वर्षे गायब खासदाराला मतदान केलं लोक विकासाला मतदान करत नाही जातीपातीचे राजकारण करतात आणि मतदान करतात
@ashokbule2014
11 күн бұрын
फक्त शरददादा सोनवणे फिक्स आमदार
@vasantvasant366
11 күн бұрын
दखल घ्यायला शरद दादा adhlarav पाटलांच्या स्टेज वर गेले लोक सभेला तटस्थ राहिले नाही.
@ganeshshelar332
12 күн бұрын
वाणी साहेब 1no पत्रकारिता करता तुम्ही 👌🏾👌🏾👌🏾निर्भीड पत्रकार याला म्हणतात
@user-je1ye9ug9i
12 күн бұрын
गोरगरिबांना मदत करणारा माणूस लांडे साहेब आमचा आधारकार्ड आमचा राखाणदार
@GadeVishal3232
12 күн бұрын
2223
@satishgavhane449
12 күн бұрын
Only BOSSSSSSSSSSS
@GadeVishal3232
12 күн бұрын
निलेशभाऊ 1 नंबर बोलले पण त्यांना जे कॉमेंट मध्ये उत्तर देतात ना काही जणांनी स्वतःच नाव नाही टाकले 😂😂😂 भाऊ सारखे परखड बोला कॉमेंट मध्ये पण
@rajpardeshi7255
12 күн бұрын
जय माँ कामाख्या
@OmkarPawar-np8yb
11 күн бұрын
जय माँ कमाख्या
@vivekchavan6484
11 күн бұрын
काही नाही 😅
@dineshkalekar1526
12 күн бұрын
लांडेसाहेब तुम्ही आज शांत वाटले you tube ला आम्ही तुमचे काम पाहतो खरच अभिमान वाटतो मी तुमच्या समज्याचा नाही पण तुमच्या बद्दल नितांत आदर आहे तुम्ही उभे राहिले तर १००% मतदान तुम्हालाच करील 🙏
@amolkafhale1603
12 күн бұрын
जुन्नर तालुक्याचा विकास जर पाझेन असेल तर शरददादा सोनवणे हेच आमदार पाझेन
@mayurkachale4642
12 күн бұрын
फक्त मसनात शेड का
@satishlende5007
11 күн бұрын
@@mayurkachale4642तुला अजून काय केळी पाहिजे का ते काम करतात ना मग देना साथ नाही तर शांत बस
@shantaramthikekar6042
11 күн бұрын
Sharad dada
@user-wj7mm7jo1r
9 күн бұрын
आमचा आधार कार्ड देवराम लांडे साहेब ❤❤❤
@sanskardaptare1557
3 күн бұрын
,गरज तालुकयाला शरद दादांची
@Rajumane12
12 күн бұрын
तुषार भाऊ थोरात हा एकटा असा माणूस आहे साहेब ज्यांनी या तालुक्यात सगळे लोकप्रतिनिधी च्या दहशतीत होते तेंवा तालुका अध्यक्ष पद घेऊन संपूर्ण तालुका नव्याने बांधला आहे रात्री १-१ वाजेपर्यंत काम केलं आहे
@user-gb9ok3lp7i
11 күн бұрын
कोणामधे दम आहे जुन्नर तालुका दहशतीमधे टाकायचा ?
@sachiny.pardhi1412
12 күн бұрын
देवराम लांडे व सुरेश वाणी हि जोडी मात्र एक नंबर कारण वाणी साहेब तुम्ही पत्रकारितेमध्ये 100% काम करता तसेच देवराम लांडे समाजकार्यात 100% काम करतात कष्ट हेच यशाचे रहस्य
@amarkhandagale3928
11 күн бұрын
सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ
@ashokpansare116
19 сағат бұрын
शरद दादा पुन्हा आमदार होणार❤❤
@sushantthikekar625
3 күн бұрын
शरद सोनवणे ह्यांचा जो पक्षच नाही त्याच तिकीट भेटलच कसं जे त्या पक्ष्या सोबत निगडित होते आहेत त्यांना द्या सगळ्यांना नाहीच वाट्याला आलं तर जे पवार साहेबांसोबत पहिल्या पासून आजही आहेत त्यांना द्या उगाच दहा ठिकाणी फिरून आलेल्यांना वाऱ्या घालायच्या सवई आहे त्यांना वाऱ्याच घालू द्या.
@RavindraPande-zq6ld
12 күн бұрын
हे साहेब सर्व पक्षांचा कार्यकर्ता दिसून येतो
@nareshshaha2557
12 күн бұрын
निष्ठावंत नेते नाही.. निष्ठावंत मतदार आहेत
@rajendralande5173
11 күн бұрын
या वेळेस 7ते 8 उमेदवार राहतील विधानसभेला असे वाटते
@ganeshgadge375
7 күн бұрын
शरद दादा फक्त🎉🎉🎉
@OmkarPawar-np8yb
11 күн бұрын
सध्याचे आमदार अतुल शेठ विकास कामात खूप कमी पडलेत
@sandipgambhir6111
11 күн бұрын
निलेशभाऊ चव्हाण हे बोलण्यात पटाईत आणि शरददादाचे आतून कट्टर समर्थक आहेत ते कधीच दुसऱ्याला चांगला नेता माणणार नाही
@rajeshamle360
12 күн бұрын
जुन्नरचे वादळ देवराम लांडे यांचे काम एक नंबर आहे ते पण आमदार होवु शकतात निलेशभाऊ
@MatoshrreHorse
10 күн бұрын
kadicha ny honar
@DattatrayMarade
17 сағат бұрын
होऊ शकतात ,लोकशाही आहे ही @@MatoshrreHorse
@tanajigabhale751
7 күн бұрын
यावेळेस एक निष्ठावंत आदिवासी आमदार होणार ते पण कावशेठ गागरे
@siddheshkale8995
10 күн бұрын
जन सामन्यातून आलेला माणूस आहे माऊली
@uttamkokate4510
3 күн бұрын
शरद dada
@SameerHinge-dy2pv
11 күн бұрын
निलेश भाऊ 👌
@siddheshkale8995
10 күн бұрын
माऊली खंडागळे सर्वांना पर्याय आहे विचार करा
@kiranauti5909
11 күн бұрын
जिकडं घुगऱ्या तिकडं उदो उदो...
@baluchakave3018
12 күн бұрын
❤
@nitinchavan7114
11 күн бұрын
राजकारन्यांनो भरोसा नका ठेवु
@ramchandrashinde5494
5 күн бұрын
Only.sharad.dada.benkecha.adhalrao.hoil.
@sureshmundhe6288
12 күн бұрын
देवराम लांडे साहेब आमदार होवू शकतात गोरगरीबांचा नेता 👍
@sumittemgire2045
2 күн бұрын
Only mauli
@user-ry1iu9bv2o
12 күн бұрын
आदिवासी वादळ आम्ही पाहतोय तुमचे काम खरंच फार सुंदर चालले आहे सर्व नोकरदार वर्ग तुमच्या मागे भक्कमपणे उभा आहे
@shrikantsonawane2073
11 күн бұрын
निलेश भाऊ
@sonalishande7163
12 күн бұрын
😢
@sandeepdeshmane2681
11 күн бұрын
Thor vichar👌👌👌......?????????????
@NileshMindhe
5 күн бұрын
A kala kay boltoy
@sandeepdeshmane2681
11 күн бұрын
Aata bhau tharvnar ki junaar cha amdar kon
@rameshlawande8660
12 күн бұрын
लोकनेता लांडे साहेब आमदार होवु अगर नाही होवु पण गरिबांसाठी लढणारा माणूस आहे कधीही फोन करा मदत मिळणार माझ्या अकोल्या जिह्यातील नातेवाईकांना मदत केली एक नंबर माणूस
@yashwantnangre360
12 күн бұрын
झकास
@Morya410
11 күн бұрын
AMDAR SHARAD DADA hot ahe
@pintogandhul4705
11 күн бұрын
जुन्नर तालुक्याचा आमदार हा महाविकास आघाडीचा निष्ठावंत कार्यकर्ता होणार
@mayurkachale4642
12 күн бұрын
शरद राव लेंडे साहेब च महाविकास आघाढीचे उमेदवार असतील आणि तेच आमदार असतील..
@nikhilkale9992
12 күн бұрын
लोकनेता मिळायचा नाय देवराम लांडे साहेबा सारखा मी ठाकर समाजाचा आहे माझ्या मुलीला आदिवासी आश्रमशाळेत ऍडमिशन करून दिल
@user-cv6dz2bq3v
12 күн бұрын
जुन्नर तालुक्याचे भावी आमदार आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब.
@DNYANESHWARSATPUTE-rz9dc
12 күн бұрын
आहो शेठ दादांनी किती पक्ष बदले ते कोणासाठी जनते साठी का?
@vedantkutepatil__206
12 күн бұрын
दादा सत्यशील शेरकर
@user-xq1vl1xj1l
12 күн бұрын
देवराम शेठ एक नंबर माणूस आहे
@amhijunnarkar3558
12 күн бұрын
वादळ मस्त माणूस
@rizwanpatel6217
12 күн бұрын
आमदार देवरामशेठ होणार
@rohitkathe6476
12 күн бұрын
कष्ट करणारा नेता जनतेच्या सुखदुःखात असणारा नेता आदिवासी वादळ देवराम लांडे
@user-de9kh4ry3l
12 күн бұрын
अहो साहेब मुलाखत कोणाची घेता त्यांना तालुक्यात किती ओळखतात याचा तरी विचार करा
@gautamauti7094
11 күн бұрын
आमदार अतुल शेठ फक्त
@snr6373
11 күн бұрын
याला कोणीच विचारात नाही, हे दर इलेक्शन जो आमदार होईल त्याच्या सोबत हा असतोच
@user-ks5zr2ju1k
12 күн бұрын
अहो वाणी साहेब हा जो दिसें त्याचा उदो उदो करणारा पुढारी आहे..!😅 याला विचारा की जुन्नर तालुक्याचा नितीश कुमार कोण आहे??😂😂 स्वतःच्या स्वार्थासाठी 4,5 वेळा पक्ष बदलले त्यामुळेच 2019 च्या विधान सभेला जुन्नर तालुक्यातील सुज्ञ जनतेने यांच्या नितीश बाबुला घरी बसविले..!!!😂
@vivekchavan6484
11 күн бұрын
😅
@vinayakvarpe237
11 күн бұрын
Mahavikas aagadicha aamdar honar
@lightmitter7240
12 күн бұрын
फक्त सत्यशिल दादाचं
@santoshnimbarkar5688
12 күн бұрын
देवराम लान्डे उठून गेले
@sachiny.pardhi1412
12 күн бұрын
साहेब देवराम लांडे सच्चा माणूस आहे दिवस-रात्र गोरगरिबांसाठी झटणारा माणूस आहे कधीही मदत मागा मदत ही मिळणारच
Пікірлер: 101