श्रीमान संपादक जुन्नर टाईम आपन स्वता या गरीब मजुरना कायदेशीर मदत करुण न्याय मिळून द्यावे ही नम्र विनंती
@ashishsabalepatil5014
2 жыл бұрын
याची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्यात यावी
@vilasvaydande2676
2 жыл бұрын
या शेटेची कसून चौकशी करा याने कदाचित गरीब मजुराचे खुन ही केले असणार कारण पुरण्याची भाषा पण करत होता
@नादघोडेबैलाचा
2 жыл бұрын
गरीबाचा तळतळाट घेतला नवनाथ शेटे याने
@ramshe321
2 жыл бұрын
सत्यता पडताळून पोलिसांनी दोषींवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे.जबदस्तीने घेवून गेले,डांबून ठेवून मारहाण करणे, या बाबींची सखोल चौकशी करणे चौकशी अंती जे दोषी आढळतील त्यांचेवर योग्य ती कारवाई करणे
@ushadeshmukh6781
2 жыл бұрын
त्याला तशीच वागणूक द्या आता.नराधम आहे.चांगला चोप द्या
@anilbhondwe9690
2 жыл бұрын
शेटे ला जोकोनी पाठीशी घालीन त्याच्या सात पिढ्या नरकात जातील
@Allrounder-uu4kg
2 жыл бұрын
शेटे ची शेट पन वाकडी होनार नाहीत......पोलीस पैसे घेऊन सोडुन देतील त्याला......गरीब मात्र दानीला.
@dattatrayalandge395
2 жыл бұрын
येथील पोलिस स्टेशनचे सर्व गुलामच आहेत असं म्हणावं लागेल.महणुनच आजपर्यंत आवाज नाही उठला याबाबत?
@rantanmaljadhva375
2 жыл бұрын
Garibana nyay dya shetevar karvai kara
@priyachoudhary5463
2 жыл бұрын
velich jage wha.ani vinanti ahe mazi.natevaikk sodun rahu ka.
@sanjaypawar9316
2 жыл бұрын
शेती कामासाठी नेल्यास कोढुन कशाला ठेवले तर कामं करतात मग पैसे कसे देणार
Пікірлер: 41