धन्यवाद ताई ही कथा यूट्यूब वर सांगितल्याबद्दल या सगळ्या गोष्टी माझ्याकडून घडून गेलेल्या आहेत ज्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आहेत त्या मी सध्या अनुभवल्या आहेत माझी सासरची माहेरची फॅमिली खूप मोठी आहे पण ते मला कधी विचारत नाही गरज असेल तरच विचारपूस करतात आणि तुम्ही हे सांगितलं आहे कथांमध्ये ते खरंच सत्य आहे माझा स्वभाव खूप चांगला आहे त्यामुळे त्यांच्या जास्त कार्यक्रमांमध्ये मी भाग घेत नाही तसे माझे मिस्टर खूप चांगले आहे मला कधीच काय कमी पडून देत नाही आणि मला दोन मुले सुद्धा आहेत त्या अजून शिकत आहेत मी सासरी वर्षातून एकदा गावी गेली तर त्यांची सारखे टोमणे मारत असतात त्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये लग्नाचे कार्यक्रम असले तर मी जात नाही माझे मिस्टर एकटेच जातात माहेर मला भाऊ आणि बहीण आहे ती दोघं दोघे भाऊ बहीण भाऊ बहीण खेळायची खेळायची लहानापासून मी एकटीच होती आणि आता पण एकटीच आहे पण मी बाबांची खूप लाडकी होती आय मिस यू बाबा 😭😭 माझा स्वभाव खूप चांगला नको त्याचा लोक गैरफायदा आपण लोकांशी चांगलं वागलं की त्यांच्याशी चांगलं बोललं काही दिवसांनी भांडवल आणि आपले लायकी काढतात शेजाऱ्यांशी पण मैत्रीत जास्त ठेवायची नसते चांगले पण असतात किंवा वाईट पण असतात मी या सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत सकाळी मिस्टरांचा आणि मुलांचा टिफिन देण्याच्या नंतर मी आता स्वतःला एकटेच समजते पण माझ्या मैत्रिणी खूप चांगल्या आहेत त्या लग्नाच्या आधीच्या मैत्रिणी आहेत मला जॉब सोडून 10 वर्ष झाली तरी त्या अजून सुद्धा मला खूप मिस करतात माझं वागणं चुकीचं आहे का बरोबर आहे ते मला सांगा शुभ दुपार ताई 🌷🌷 🙏🏻🙏🏻सॉरी ताई माझी कथा सांगितल्याबद्दल पण माझा मन जरा हलकं झालं 😒😒😭😭 अशाच खूप काही छान छान गोष्टी सांगत जावे मी तुम्हाला मनापासून लाइफ करते 🥰🥰❣️❣️👌🏻👌🏻👌🏻💯💯💯👏🏻👏🏻👏🏻👏🏻💅💅❤️❤️🌹🌹🌹🌹
@prabhakarsalvi520
10 ай бұрын
टेंशन फ्री आणि सुखी जीवन जगण्यासाठी अत्यंत मोलाचा सुविचार आहे. धन्यवाद अत्यंत सुरेख.
@janhavijoshi7429
10 ай бұрын
अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचे सुविचार आहेत
@pranavpawar2488
10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ कीती छान अनमोल विचार आहेत धन्यवाद ताई
@poojamhalaskar4366
8 ай бұрын
खरंच ,खूप छान,अगदी बरोबर आहे.
@jaywantdabholkar6285
9 ай бұрын
किती अनुभवसिद्ध विचार!हे सर्व खरेच व सत्य आहे. धन्यवाद!👏👌🌹
@ajit_jagadale
9 ай бұрын
हे सर्व माझ्यासाठी आहे ..अस वाटले 😊 Thanks
@minaksheedhakad4955
10 ай бұрын
अगदी वास्तव आहे. धन्यवाद! खूप शिकायला मिळाले. 🙏🙏
@sharadvishwas1671
10 ай бұрын
Yes farach Chan Dole ughadvnare vichar ahet he eakdum Pratical 👍ani vastav vadi ahet 👍kutubatil lok agadi asech vagtat, jug he paish bhoati firte, Garaj Sampli ki nati pun samptat ❤❤
@minakshi4121
10 ай бұрын
अगदी शंभर टक्के खरंय... 👍👍🙏🙏
@shobhamohod1403
4 ай бұрын
खूप सुंदर सुविचार आहेत अगदी वास्तवाला धरून धन्यवाद
@tusharpatil6475
10 ай бұрын
खरंच खूप बरोबर आहे👌👌🙏🙏
@minakshisutar5847
10 ай бұрын
Khup Chan💯
@chintamanisure8156
9 ай бұрын
वरील विचार तुमच्या कानात पडत नसतील काही काळजी करू नका, सर्व समस्यांवर एकच तोडगा वामनराव पै यांचें विश्व प्रार्थना सतत ऐकत गेल्यास,बोलत गेल्यास,शेवट पर्यंत सुखी आणि आनंदी रहाल --तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@PriyankaMaske-rf2mp
8 ай бұрын
मी हे पुस्तक पूर्ण वाचलेले आहे खूप छान आहे
@sadhanagotal4224
9 ай бұрын
Shree Swami Samarth Radhe Krishna namah Om gan Ganpatye namah Very nice 👌👍
@user-vp1ng6bt1n
10 ай бұрын
खरच खुप खुप खुपच छान आणी बरोबर ❤
@yogitajadhav1935
10 ай бұрын
सर्व बरोबर आहे 🙏👍
@ashwinipatil4609
9 ай бұрын
Khupch sundar vichar ...👌👌
@harikulkarni3532
10 ай бұрын
फारच छान 👍👍
@mansingdhekane8096
9 ай бұрын
सूविचार चांगले आहेत. जेवढे आचरणात आणला तेवढे चांगले result मिळत जातील.
Пікірлер: 72