आधी वक्फ चा बंदोबस्त करा. हा भस्मसूर आधी आवरा त्यानंतर छापखाने आवरा!! 2 मुलाच्या च्या वर रेशन बंद करा.
@vidyapatil2023
22 сағат бұрын
नुसते रेशन च नाही तर सर्व सबसिडी बंद व्हायला पाहिजे
@sharadvispute7182
Күн бұрын
एक देश व एक निवडणूक झाल्यास मोठ्याप्रमाणावर मनुष्यबल व आर्थिक खर्च वाचणार आहॆ
@sureshkarkare5127
Күн бұрын
पूर्वी होत होत्या की.
@SunilJadhav-ok2pv
Күн бұрын
मोदी हे तो देश हे हिंदू हे
@sushamanaik9997
Күн бұрын
देशहिताची कामें करण्यासाठी मोदीजी प्रयत्न करतीलच , परमेश्वराचे पण आशीर्वाद त्यांच्याबरोबर असावेत अशी परमेश्वराकडे प्रार्थना !! 🙏 ॥ जय श्रीराम ॥ ॥ जय श्रीकृष्ण ॥ 🙏🙏🙏🙏🙏
@parasnathyadav3869
19 сағат бұрын
हर हर महादेव 🌹🌹🌹🌹🙏
@sushamanaik9997
18 сағат бұрын
@@parasnathyadav3869 ॥ हर हर महादेव ॥🙏
@manglatikale3140
20 сағат бұрын
विकासाची जी कामे भाजपने केली आहेत, त्याचा विचार जनतेने केला पाहिजे.तसेच राहुल खान आणि खानग्रेसच्या नेत्यांनी भारत तोडण्याची जी भाषा वेळोवेळी केली आहे ती, त्याचा विचार जनतेने निश्चितच केला पाहिजे आणि भाजप लाच सत्तेवर ठेवले पाहिजे.
@sudhabhave4630
Күн бұрын
नवीन काही करायचं म्हणजे प्रथमदर्शनी अवघड वाटतं पण नंतर सर्व सुलभ होतं.
@padminidivekar254
Күн бұрын
देवळांना सरकारी तावडीतून सोडवा...
@SushmaShahasane
Күн бұрын
एकाच वेळी सगळ्या निवडणूका झाल्या तर वेळ आणि पैशाची बचत होईल.पण निवडणूक उन्हाळ्यात घेऊ नये .
@parasnathyadav3869
19 сағат бұрын
जय श्री राम 🌹🌹🌹🙏
@shirishsarmukadam1963
Күн бұрын
तेलगू देशम आणि बिजू जनता दल ला काही फरक पडत नाही तेथील निवडणूका ह्या राष्ट्रीय निवडणूकीबरोबर होतात.
@archanamainkar6822
Күн бұрын
आधी निवडणूक नियमात सुधारणा करावी. एखाद्या उमेदवाराने फक्त दोनच वेळा निवडून यावे म्हणजे घराणेशाहीला थोडा आळा बसेल
@surekharanade270
20 сағат бұрын
हा कायदा सर्वात आधी करायला हवा. शिवाय निवडणूक लढणाऱ्यांना उच्च शिक्षणाचीही अट ठेवावी . - ते अनिवार्य करावे .
@mahendrachavan1984
Күн бұрын
कांग्रेस ची संमती घ्यायची गरजच नाही . कारण आता कांग्रेस मध्ये उरलं काय ?
@bhaskarwatve5236
7 сағат бұрын
काँग्रेस सरकारनी आत्तापर्यंत केलंच काय? नालायक हरामखोरांना उच्च सत्तापद, हीन लोकांना प्रशासनातील पद, त्यांच्या मदतीसाठी गुंड पोसणे, लायक आणि पात्रता असणाऱ्यांचा घात करणे, अपात्र लोकांना फुकट वाटप, भयानक भ्रष्टाचार, ही पाप केलीच केली, हलकट, हिजड्या टक्कलद्वायीचे उदात्तीकरण करणे, जातीयवाद पोसणे, पाकड्यांचे लाड पुरविणे, न्यायव्यवस्था दुबळी करणे आणि काय नाही?, यांनी पप्पू निर्माण केले, आणि तो देशाचे वेश्यालय करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे. आणि दिव्य लोकशाहीतील 95% मतदार काय लायकीचा आहे, हा भाग तर निराळाचं. याठिकाणी पुतीनसोची सत्ता असती, तर लोकसंख्या 80%नी घटली असती. कोण म्हणतय, या देशात राम, कृष्ण, दशावतार होऊन गेले? या भूमीने फक्त रावण, शकुनी, दुर्योधन, भस्मासूर, बकासुर,काँग्रेसी निर्माण केले आहेत.
@roopalipatil3051
18 сағат бұрын
वारंवार लागणार्या आचारसंहिता विकासाचा वेग कमी करतात
@SunGat66
19 сағат бұрын
एक देश एक निवडणूक हा निर्णय घेतला तर ज्या समस्या येतील त्यावर निवडणूक आयोग मार्ग काढेलच, त्यासाठी आयोगाला अधिक सक्षम करावं लागेल एवढंच. निवडणुकीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक उमेदवार असू नयेत यासाठी कायदा करणे हीच खरी हिंमतीची बाब आहे, वाजपेयी सरकारला ते जमलं नाही!
@sureshkarpe6338
Күн бұрын
मोदी है तो सब क कुछ मुमकिन है 🎉🎉🎉
@shivadasshiva5650
17 сағат бұрын
राज ठाकरेंनी आपला हा विडिओ ऐकायला पाहिजे म्हणजे त्यांच्या सर्व शंकांचे निरसन होईल.
@5sujal
Күн бұрын
कोणाचं म्हणण असत हे आधी करा कोणाचं म्हणण ते आधी करा पण हा निर्णय घेण्यात आला तर खूप मोठा खर्च वाचेल आणी मनुष्य बळ पण वाचेल त्यामुळे आधी हे मग् ते अस करत करत हळू हळू भाजप सगळे कायदे करेल फक्त कायम भाजप पाठी लोकांनी राहील पाहिजे
@ravindranavre196
Күн бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण
@avadhutaradhye9308
17 сағат бұрын
मोदी सरकार ने दुसऱ्या च टर्म मध्ये सगळे निर्णय घ्यायला हवे होते,वाया घालवली टर्म अति विश्वासाने , आत्मविश्वास म्हणत नाही मी. सबका विकास सबका साथ या घोषणेवरून मला हिंदिचिनी भाई भाईची आठवण येतेय
@dvp322
Күн бұрын
🙏 अनय जी
@avdhootbhalerao
Күн бұрын
शाल जोडीतले खूप छान होते 😂😂 अनय जी 🙏
@subhashkamble4191
Күн бұрын
राहुल बाबा ला परदेशात जाऊन काय करणार असा सवाल करून यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे . लक्ष विचलित करून फंडा / आणि फंड जमा योजना उघड होईल ना . . . भाऊ
@SaritaKatkar-fp6qx
Күн бұрын
खूप छान विश्लेषण
@ranjitlalpardeshi7835
9 сағат бұрын
काँग्रेस चा अलिखित अजेंडा ठरलेला आहे तो म्हणजे "ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असो द्यावे समाधान"थोडक्यात त्यांना न्हाणी घरात स्नान मान्य नसून ते त्यांच्या अजेंड्यानूसार शौचकूपातच होणार त्याला पर्याय नाही!
@shridharkulkarni2966
Күн бұрын
अनयजी,एक देश एक निवडणूक ही कल्पना जरी देशहितकारक असली,तरीही त्यासाठी 2/3 बहुमताने कराव्या लागणाऱ्या 15 घटनादुरूस्त्या आणि अन्य किचकट बाबी बघता,ही कल्पना प्रत्यक्षात आणणे आणि येणे अशक्य अव्यवहार्य वाटते आहे.
@SubhashKolvankar
Күн бұрын
अनय भाऊ तुम्ही एक निरोप सांगा भाऊनी एक गोष्ट सांगितली नरक आणि स्वर्ग ही गोष्ट आवडली मी वेळा ऐकली
@shreyasshintre1005
10 сағат бұрын
@@SubhashKolvankar konatya video madhye?
@maheshwarimirajkar5451
Күн бұрын
मोठ काम आहे
@SunilJadhav-ok2pv
Күн бұрын
मतदान न करता पिकनिक करता हिंदू जागे व्हा नाहीतर कधीच काही करू शकणार नाही
@manoharjadhav8639
7 сағат бұрын
** आधार कार्डशी मतदार याद्या जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे दोन ठिकाणी मतदार यादीत नाव समाविष्ट असणे शक्य नाही. त्या दृष्टीने याद्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केल्या पाहिजेत. तसेच दोन ठिकाणी नांव आढळल्यास कठोर कारवाई करण्याची शिफारस केली पाहिजे.
@parasnathyadav3869
19 сағат бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@ShrihariVaze
Күн бұрын
पुढील 10 वर्ष मोदीजी PM... फिक्स्ड करून टाकावे 😂
@anitaathawale7509
22 сағат бұрын
मोदीजी जिवंत असे पर्यंत तेच पंतप्रधान राहावेत अशीच इच्छा आहे आमची.
@SumedhaGanpule
23 сағат бұрын
विश्लेषण छान
@ShantanuCancer
Күн бұрын
बरोबर 👍
@narendramarkale7908
Күн бұрын
थट्टेचा विषय बाजूला ठेवून चालणार नाही.पप्पूला परदेशी विद्यापीठे भाषणासाठी बोलवतात हा दुसरा कुठला विषय आहे?
@sanjayjoshi2566
16 сағат бұрын
जे विद्यापीठ राहुल गांधी ला भाषणासाठी बोलावतात त्या विद्यापीठची मान्यता भारत सरकारने रद्द करावी
@hemantbapat3295
Күн бұрын
हे कठिण आहे. आता सत्ताधारी पक्षाला सोयीचे वाटत असेल ही.
@jayantkulkarni1636
Күн бұрын
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे. मला वाटते की स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणूका १०० दिवसाच्या नतंर धेण्यापेक्षा एक वर्षानतंर ध्याव्यात. धन्यवाद
@avinashchaudhari1878
18 сағат бұрын
+-6 months should not matter. in this case for some states, limit of 5 years to be extended. Voters are deleted without verification. online voter registration should be permitted.
@Hindukush9
Күн бұрын
२०२७ मध्ये मध्यावधि निवडनुक घेतल्या जातिल, तेव्हा ऐक देश ऐक निवडनुका होईल 🥸✔️✔️✔️✔️✔️
@vinayakphadnis2131
12 сағат бұрын
????????? २०२७ निवडणूका
@anjalisabnis2998
Күн бұрын
🙏🙏🙏
@archanamainkar6822
Күн бұрын
एखादी विधानसभा अल्पमतात आल्यावर काय करायचं
@yogayogable
Күн бұрын
Maharastra chi tar wat lavayachi he tar sarva party cha hetu aahe . Saglech Mala pahije dusrya konalach nako . Wait for 3-4 years we will be back seater of UP / BIHAR . Very dangerous . Jai maharastra
@arvindkulkarni1293
7 сағат бұрын
Difficulties are there. But this Reform is necessary. Thanks
@subhashdegavekar5718
15 сағат бұрын
Waqf Board Kade Sadhyaji 9.4 Lakh Acres Jamin Aahe, Ti kevha Pasun Sampadit Keli Aahe Yachi Shahanisha Zali Pahije.
@sonalishanbhag5796
Күн бұрын
अनय जी नमस्कार 🙏
@vinayakphadnis2131
12 сағат бұрын
😮देशातील लोकांनी साथ दिली नाही...मग विरोधी पक्ष साथ देतील ही आशाच-विचारही करु नका.
@user-wf9ny4jv3y
17 сағат бұрын
शालजोडीतून मस्त हाणलयं.
@555Covid
Күн бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@shirishsarmukadam1963
Күн бұрын
एक देश एक निवडणूक आवश्यकच आहे पण हे होणार नाही कारण विरोधी पक्ष पाठिंबा देणार नाही.सरकारने आधीच 2-3 निर्णयावर माघार घेतली आहे आणी नामुष्की ओढवून घेतलीय. कृषी कायदे,lateral entry आणि जमीन आधिग्रहण
@SushmaShahasane
Күн бұрын
भाजप आणि मित्र पक्षाचे बहुमत आहे.राज्यसभेत सुद्धा भाजप व मित्र पक्ष majority मध्ये आहेत त्यामुळे हा प्रस्ताव पास होईल.
@shirishsarmukadam1963
Күн бұрын
@@SushmaShahasane बहुदा राज्य विधानसभेत पण प्रस्ताव पास करून घ्यावा लागेल.
@MrPmm1991
Күн бұрын
पण नेशन 2 इलेक्शन करण्याची गरज आहे अमेरिकेप्रमाणे दर अडीच वर्षांनी भारतामध्ये निवडणुका घेण्यात याव्यात राज्यांच्या निवडणुका आणि केंद्रीय निवडणुका यांमध्ये अडीच वर्षांचे अनतर हवे
@Ssagarmaha
20 сағат бұрын
घोषणा ✅✅✅ नारा ❌❌❌
@ManjiriMadhekar-e4c
17 сағат бұрын
Jay shriram
@anaghadange4315
18 сағат бұрын
Waft bill, UCC चे काय झालं?
@sharmilamehendale2926
18 сағат бұрын
Yes it's a visionary decision but needs to be implemented very cautiously and steadily. The BJP should not rush it through and then keep rectifying it's shortcomings. It's a long term policy decision and half baked ideas will give the Indi alliance a leeway to set a negative narrative.
@dkolekar2934
23 сағат бұрын
पहिल्या दोन टर्ममध्ये सर्व जनतेने साथ दिली म्हणून संथगतिने पण सातत्याने वाटचाल. २०२४ ला गुलाम,गद्दार नी एकतर्फी विरोध म्हणून जोराने सुसाट असणार नक्कीच
@NitaJoshi-he7jy
Күн бұрын
तुमचे टोमणे ऐकून खूप हसू येते.
@chitralokeshmedar9830
17 сағат бұрын
Jay hindurastra❤❤🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@maheshthakare6459
Күн бұрын
🙏🙏👍
@vinaydarne8782
Күн бұрын
Vyatya Yetoy.
@sunitakulkarni2125
Күн бұрын
नमस्कार
@तिरक्या
21 сағат бұрын
कर दहशतवाद बंद करा
@pramodkandale-dm8yw
18 сағат бұрын
🙏🙏👌👌👍👍
@maheshwarimirajkar5451
Күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@sonalishanbhag5796
Күн бұрын
अनय जी पप्पू pager च काय होणार ??? 😅
@Sairaat.2906
Күн бұрын
फुटणार😂
@ashokmahajansjidd6739
Күн бұрын
यावेळी किती मतदार गयाब होतील ?
@SunilJadhav-ok2pv
Күн бұрын
400 पार का पाहिजे हे हिंदू ना आत्ता कळले असले
@blackblack1553
Күн бұрын
Rohit pawar pan bjp yenar
@vasantisidhaye4400
7 сағат бұрын
काम खूप अवघड आहे
@daheerjoshi4029
21 сағат бұрын
१०.३६ मिनिट ,बॅंकॅाक आहेच की.
@user-qr2mf8wp7k
Күн бұрын
😅
@Sairaat.2906
Күн бұрын
निवडणूक आयोगाकडे स्वतःचा पूर्ण वेळ स्टाफ नाही. राज्य सरकार, महापालिका स्टाफ यांची चांगलीच वाजणार आहे 😢
@archanamainkar6822
Күн бұрын
शाळा बंद राहतील.
@drtushar2919
Күн бұрын
One nation one election chi काही आवश्यकता वाटत नाही
@sunilpadwaldesai4121
Күн бұрын
हे फुकट 😂 ढोल वाजवणे 😢 आहे. हा प्रस्ताव संमत करतील असे वाटत नाही.
@adityawalawalkar4721
Күн бұрын
Andaj bandhu naka he honar te honar kahi honar nahi
@pramodupadhye1078
Күн бұрын
हे नकोच नको नसलेला ताप भाजप करून घेत आहे
@adityawalawalkar4721
Күн бұрын
Tumhi kahihi sanga himmat adhi hi nahi hoti ani yapudhehi nasnar
@adityawalawalkar4721
Күн бұрын
Wat laun thevli maharashtra chi
@sharadgokhale3495
Күн бұрын
हा तुघलकी निर्णय आहे!
@sunitatakawale5615
Күн бұрын
हो का ? मग जा पाकिस्तानात😅
@sharadgokhale3495
Күн бұрын
विरोधी पक्षांनी समंजसपणा दाखवून मूर्खपणाला समर्थन द्यावे अशी तुमची अपेक्षा आहे?
@sunitatakawale5615
Күн бұрын
समर्थन दिले already, बर का शरदुल्ला खान😅
@mangeshshevalkar1285
Күн бұрын
अनयजी चंद्रशेखर नेने चे विडीओ का येत नाही याची चौकशी करुन सांगणे
Пікірлер: 114