@spirituallordbudhha
कोणतेही व्यसन कसे सोडावे | व्यसन सोडण्यासाठी काय करावे | @spirituallordbudhha |
#budhhiststory #monkstory #zenstory #lord#motivation#namobuddhay#dalailamalesson
मित्रांनो, या कथेत आपण पाहणार आहोत की,
आजकाल आपण सगळेच लोक व्यसनी होत आहोत......
आश्चर्य वाटले ना ? काहीजण म्हणतील .......
नाही, नाही...
व्यसन आणि मी......
शक्यच नाही.......
कधीच केले नाही..........
पण मित्रानो....
आज प्रत्येकाला व्यसन आहे..........
कोणाला रागात बोलण्याचे व्यसन आहे..........
कोणाला निंदा करण्याचे व्यसन आहे.............
कोणाला वाईट नजरेने बघण्याचे व्यसन आहे..........
कोणाला दुसर्याचे वाईट कसे करता येईल., याचे व्यसन आहे..........
कोणाला अहंकाराचे व्यसन आहे..........
कोणाला मीपणाचे व्यसन आहे...........
कोणाला दुसर्याला लुबाडण्याचे,फसवण्याचे व्यसन आहे........
कोणाला दुसऱ्याला विनाकारण कुजके,कोपरखळीने बोलण्याचे व्यसन आहे........
कोणाला आपल्या आई-वडिलांचे न ऐकण्याचे व्यसन आहे..........
कोणाला काही काम न करता फिरण्याचे व्यसन आहे.........
कोणाला अमुल्य वेळ वाया घालवण्याचे व्यसन आहे.........
आता प्रश्न राहतो तो विडी,तमाबखू,गुटखा,मद्य, यांचे व्यसन चालू असलेले..........
तर मग मित्रांनो वरील पैकी एखादे जरी व्यसन आपल्यात ही असेल तर संकल्प करूया आणि त्या व्यसनापासून मुक्त होवुया.
.................THANKS FOR WATCHING................
Негізгі бет कोणतेही व्यसन कसे सोडावे | व्यसन सोडण्यासाठी काय करावे |
Пікірлер