नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहोत वापरा बायो ऑरगॅनिक या कंपनीचे मार्गदर्शन केळी पिकाला वापरल्यानंतर झालेला बदल शेतकरी विष्णू उद्धव साबळे डोंजा २ तालुका परंडा जिल्हा धाराशिव या ठिकाणी केळीची लागवड करून 3 महिने 5 दिवस झालेली केळी खते वापरून पाहिजेत आशी वाढ होइना त्या वेळी वापरा बायो ऑरगॅनिक कंपनीचे मार्गदर्शन वापरून पाहु आसा निर्णय घेतला व आज वापरा बायो ऑरगॅनिक कंपनीचे मार्गदर्शन चा एक डोस वापरून 1 महिना 28 दिवस झाले आहेत शेतकरी विष्णु साबळे हे मार्गदर्शन वापरून खुप खुप समाधानी आहेत व वापरा बायो ऑरगॅनिक कंपनीचे मार्गदर्शन ते आता कंटीन्यु करनार आहेत तसेच या ठिकाणी उपस्थित माझे मित्र व सहकारी मार्गदर्शक करमाळा गजानन साळूंके सर 8888935771 तसेच कोर्टी रामेश्वर घोगरे सर 9096930227 हे या ठिकाणी उपस्थित होते रिझल्ट चा ब्रॅंड शेतकऱ्यांचा विश्वास म्हणजेच वापरा बायो ऑरगॅनिक जय जवान जय किसान जय वापरा बायो ऑरगॅनिक
Негізгі бет केळीचा प्लॉट सगळे उपाय करून देखील उचलत नव्हता काय केले या शेतकऱ्याने पहा हा व्हिडीओ जबरदस्त माहितीचा
Пікірлер: 2