अतिशय परखड, सत्य तरी सुद्धा वाटते की भाजपा सर्व ठिकाणी जिंकावी. लोकसभेत असंगाशी संग झाला त्याचा नकारात्मक परिणाम भोगावे लागतात. हिंदू मतदार सर्व विसरून फक्त विजय मिळविण्याचा हेतूने एकत्र येऊन 100000000% मतदान करा.🦾🌺🦾🌺🦾🌺🦾 नाहीतर स्वतःकर्ता खड्डा खोदा. 😭😭
@rameshgoud7278
4 сағат бұрын
नाईलाजाने म्हणावे लागते..गाढवापुढे वाचली गिता हीच हिंदू मनोभावना सतत आहे.
@sushamanaik9997
4 сағат бұрын
स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापायी , संपत चाललेल्या काँग्रेसला संजीवनी दिल्याचा पश्चात्ताप होईल का ? ....
@hemangiingale399
4 сағат бұрын
आज तुम्हाला ठाणे स्टेशन वर बघितले. अगदी बाजूनी गेलात पण घाईत होते म्हणुन थांबविले नाही. 😊
@bharatihawaldar5311
4 сағат бұрын
एक्झिट पोलवर मत देऊन उपयोग नाही पण भाजपने सच्चे कार्यकर्ते आणि समर्थकांच्या भावनांचा विचार करायला हवा.
@mahendrakokate644
4 сағат бұрын
हिंदू जनतेचा काही खरं नाही.. झोपेचा सोंग घेणारा समाज
@anantprabhu6820
4 сағат бұрын
हरयाणातील आम्ही हलकट हिन्दूच. 1000. वर्ष गुलामगिरीत राहूनही हिन्दू सुधारणार नाही हे आमचे दुर्दैव.
@sushamanaik9997
4 сағат бұрын
पप्पू पास झाला तर जिलबीची factory लावायला मोकळा ......
@avdhootbhalerao
2 сағат бұрын
😂😂😂
@nageshkshirsagar56
4 сағат бұрын
नाहीतरी भाजपा सत्तेत येईल का नाही शंका आहे.विकास जरी केला होत असला तरी विरोधकांना काबूत ठेवता आले नाही…
@yashwantbhagwat9159
4 сағат бұрын
उत्तम
@vinayakjambhekar1339
4 сағат бұрын
जम्मू आणि काश्मीर मधे एल. जी.कडून पाच सिटस नाॅमिनेट करण्याचा अधिकार आहे.ते भाजप च्या पथ्यावर पडू शकते.
@milindpatil445
4 сағат бұрын
हरियाणा, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र ह्यांची तूलना होउ शकत नाही.
@chandrashekharbhusari7481
4 сағат бұрын
पप्पू पास झाला म्हणजे याचाच अर्थ असा की 51 % म्हणजे 100% आणि 49 % म्हणजे 0 शून्य असाच अर्थ समजला जाऊ शकतो. 😂
@machindrakawade-tg7dz
3 сағат бұрын
अनयदा दोन्ही ठिकाणी भाजपा सत्तेत येईल Jk मधी अडचण आली तर nc बरोबर सत्तेत येईल हरियाणात वाढीव मतदान भाजप ला सावरून घेईल
@sampadasohoni3059
3 сағат бұрын
उत्तम विश्लेषण व समर्पक शीर्षक अनय !
@pralhadmirge4923
4 сағат бұрын
जम्मू काश्मीर मध्ये भाजपा सत्तेत येणे शक्य नाही हे मान्य आहे पण हरी याना मध्ये सत्ता मिळावी असे वाटते.
@satishrekhi
4 сағат бұрын
नाही मिळणार
@deepakdandekar8473
3 сағат бұрын
महाराष्ट्रात 2019 मध्ये भाजप शिवसेना युतीचे बहुमताचे सरकार आल़े त्याला कारण फडणवीस यांनी विकासाचे प्रकल्प सुरु केले म्हणुन भाजप 105 व शिवसेना 61 म्हणजे युतीचे सरकार स्थापन करण्यासाठी चा कौल होता व महायुतीचे काळात सर्व प्रकल्प पूर्ण झाले असुन नवीन बर्याच प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आहे ते पुर्ण करण्यासाठी महायुती चे बहुमताचे (180) जागा घेउन सत्तेवर येईल. केंद्रात राज्यात DOUBLE ENGINE सरकार निश्चित निवडुन. हरियाणा हे राज्य लहान असून महाराष्ट्राच्या प्रगती करिता महायुतीचे सरकार येईल. कारण जनतेने Mva सरकार अडीच वर्षाचा कारभार पहिला असून mahavikas aghadit तेच सर्व पक्ष आहेत़. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Hindukush9
17 минут бұрын
शिवसेना (५६)२०१९ मध्ये होती 🤕🥸
@parasnathyadav3869
2 сағат бұрын
जय श्री कृष्ण अनय जोगलेकर जी
@sushamanaik9997
4 сағат бұрын
काश्मीरच्या जनतेला आपलं भलं कशात आहे हे कळत नाही का ?
@prafullakumarkulkarni6411
4 сағат бұрын
Muslimancha voting power kadhoon taka sagle prashna sutateel,kase Kay?
@ajitchavan1811
4 сағат бұрын
@@prafullakumarkulkarni6411तसं करने शक्य आहे?
@mahendrakokate644
3 сағат бұрын
मुस्लिम जनता आपल्या जातीवर जाणार.. भाजपाने धार्मिक मदरसा प्रमाणे हिंदू गुरुकुल चालू करण्यात याव
@Hindukush9
20 минут бұрын
मुसलमानांना फक्त आणि फक्त फक्त (गजवा-ये-हिन्द) हवं आहे, त्याला दुसर्या कस्याशीही घेणं देणं नाही, पण २०३० मध्ये हे सर्व संपेल 🤕🥸
@Sneha-fs4po
Сағат бұрын
Deva kade Prarthana karte ki BJP jinkude...Shree Swami samarth 😊🙏
@ssp457982
34 минут бұрын
भाजपा ने सबका साथ सबका विकास ही पाॅलीसी बदलणे आवश्यक आहे.एकका साथ दूसरोंका विकास असे झाले आहे
@surendrabarsode8959
3 сағат бұрын
In fact, BJP has some chance in J&K but no chance in Haryana. The main point is if Congress comes to power in both J&K and Haryana, then the narrative can shift against BJP and in favor of Congress for upcoming Maharashtra, Jharkhand and Delhi. That will set anti BJP trend for UP elections in 2027 leading finally to Rahul becoming PM in 2029. This is the best scenario for Rahul. Let us how far our wise, poor, anti Hindu voters decide.
@santc2678
3 сағат бұрын
Haryana chya lokana jar h'prdesh /k'tak chya margawar jayche asel tar tyala kon kay karnar ?
@shaileshdeshpande55
4 сағат бұрын
🙏👌👍🙏Very bad news
@vidyabhole4115
3 сағат бұрын
मला मुळीच आवडला नाही व्हिडिओ स्माल ब्रदर ,,..😊 काँग्रेस चे मुहमेंटम देशासाठी घातक आहे...
@Hindukush9
25 минут бұрын
तुम्हाला आवडला नाही तरीही सत्य हे सत्य आहे 🥸
@madhavvaidya5929
2 сағат бұрын
अनयजी नमस्कार
@madhavividekar7404
3 сағат бұрын
Jo nadda la kadun taka
@abhaykawale3155
3 сағат бұрын
आश्चर्य हे आहें की खांग्रेस नि त्यांच्या सत्ताकाळात जी वोट बँक निर्माण केली त्याची परिणीती आणि ताकत दुर्देवानी पुसल्या जात नाही. राष्ट्रीय विचार आपल्या लोकांमध्ये कधी रुजणार? लोकांना हे जरी माहित आहें की खांग्रेस ला फक्त सत्ता ही पैसे खाण्यासाठी आणि राष्ट्र गजवा ए हिंद करण्यासाठी हवी आहें. दुर्देव आपले दुसरे काय?
@bhaskarbhagwat9956
3 сағат бұрын
परशुराम आर्थिक विकास महामंडळावर व्हिडिओ बनवा .
@555Covid
53 минут бұрын
हरियाणा काश्मीर भाजपच्या हातातुन गेल्यात जमा आहे. महाराष्ट्रात तुतारी जोरात आहे आणि उबाठा शेवटुन पहिल्या क्रमांकावर आहे मुख्य पक्षांच्या तुलनेत... त्यामुळे कांग्रेस सगळ्यात जास्त गोंधळात आहे. या परिस्थितीचा फायदा महाराष्ट्र भाजप घेण्यात कुचकामीच ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.
@abagwe9887
4 сағат бұрын
Harayana is not BJP state.... BJP must get 35% votes... It will be fine..... Not to worry much....
@raghunathkulkarni1247
4 сағат бұрын
Are Modi and Shaha not allowing state leadership to grow?They should have realised it after the recent debacle in Loksabha elections
@vishwasvichare590
3 сағат бұрын
Loksabhet bjp pan kathavar pass झाली mag tyana काय ते पन् sang😂
@Sunil-Gatne
4 сағат бұрын
भाजप प्रादेशिक पक्षांना नेस्तनाबूत करण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहे. (अगदी इंदिरा काँग्रेस प्रमाणे!) दोन्हीं राष्ट्रीय पक्ष आहेत, कुठेतरी साम्य असणारंच ना. 🤗
@dhananjaypande7190
59 минут бұрын
लोकसभा निवडणुकी अगोदर चार राज्य विधानसभा निवडणुकीत यश मिळालेल्या भाजपला लोकसभा अवघड का गेली ? विश्लेषण करताना एवढे पण एकतर्फी विश्लेषण करू नका.
@555Covid
Сағат бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@rudraksha_diksha
4 сағат бұрын
Anay ji ....Modi ji eka दिशेने काम करत आहेत... पण विरोधी पक्ष पण एका दिशेने काम करत आहे...सोशल मीडिया बकचोदी...मोदी ने देश लुटा, मोदी मुसलमान का नहीं, 😂😂😂 जरा सोचो...सोशल मीडिया ही मोदी को हरा येगा
Пікірлер: 57