दत्ताजी उर्फ दत्तात्रय शिवराम शिंदे, दीड महिन्याचे असताना आईचे छत्र हरवले, घरात अठरा विश्व दारिद्र असल्यामुळे वडील दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करायचे, आजीलाच आपली आई म्हणून लहणपणी गुजराण केली, हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर परिस्थितीवर मात करण्यशिवाय पर्याय नव्हता, त्यामुळे लोकांची पडेल ती काम केले. त्यामुळे कुणी आई नाही म्हणून लहानपणीच ठरवलं तर कुणी वेडा म्हणून हिणवलं, मात्र आज दत्ताजी शिंदे यशस्वी उद्योजक म्हणून आपली वाटचाल करीत आहेत. दत्ताजी शिंदे यांचा जीवन प्रवास.....
- 2 жыл бұрын
एकेकाळी लोकांनी वेडं म्हणून हिणवलं आणि आज../motivexmarathi/motivationalspeech/speaker/sucess/
- Рет қаралды 94,698
Пікірлер: 99