MotivexMarathi
अनेकांच्या आयुष्यात खडतर वाटा येतात,अश्या खडतर वाटेपासून काहीजण दोन हात लांब जाऊन परिस्थितीसमोर शरणागती मानतात तर कांही जण त्याला अपवाद असतात.अफाट कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर आपलं ध्येय पूर्ण करतात.परिस्थितीशी झुंज,त्यातूनपावलोपावली मिळालेली शिकवण आणि अनुभवातून उगवते यशाची नवी पहाट.अश्याच सामान्य माणसाच्या असामान्य होण्याचा जीवनप्रवास या मालिकेतून देण्याचा प्रयत्न आहे.आणि हा प्रयत्न निश्चितीच इतरांना प्रेरणादायी ठरणारा आहे.
आपल्याला भोवती असलेल्या अश्याच सामान्य माणसांच्या असामान्य होण्याच्या प्रवास आणि ज्यांच्यापासून प्रेरणा मिळेल अश्या लोकांची माहिती आपण या मेल आयडीवर पाठवू शकता[email protected] (part of future media and entertainment network
- 15:38
- 2 жыл бұрын
एकेकाळी बिघडलेले मानसिक संतुलन द्विधा मनस्थिती आणि आज यशस्वी उद्दोजिका pooja katkojwar motivational
- 11:20
- 2 жыл бұрын
आंधळ्या मुलीला स्विमिंग शिकवतो म्हणून लोकांनी वडिलांना मुर्खात काढलं आज world para swimming champion
- 16:44
- 2 жыл бұрын
एकेकाळी लोकांनी वेडं म्हणून हिणवलं आणि आज../motivexmarathi/motivationalspeech/speaker/sucess/
- 10:02
- 2 жыл бұрын
50 रुपयाच्या पगारापासून सुरुवात केली, आज ...motivatinalspeech/motivatinalspeaker/positivesthinking
- 0:39
- 2 жыл бұрын
motivexmarathi /motivationalspeaker/motivationalspeech/positivethinking/sucess/life shayari
- 36:17
- 2 жыл бұрын
भीक मागून शिक्षण केलं आणि आज. motivatinalspeaker/speech/positivethinking/sucess/life/ shayari
- 23:14
- 2 жыл бұрын
पुरंदरचा तहाच्या कहाणीने मिळाली प्रेरणा, बदलले आयुष्य...motivatinalspeech/motivatinalspeaker
- 0:37
- 2 жыл бұрын
Пікірлер