नशीब काढलंयस भावा स्वर्गात जाऊन आला आहेस,तुझ्या अशा निसर्गरम्य विडिओ पाहूनच आनंदी होतो,नाहीतर आमचं आयुष्य चाललंय सकाळी ९ वाजता घरातून निघायचं आणि रात्री ८ ला घरी जायचं, धक्काबुक्कीचं मुंबईच आयुष्य 😞👍
@balajimokle1103
3 жыл бұрын
👍👍👍🙏
@ranjanapatil1695
3 жыл бұрын
👌👌👌👌👌
@pradeepshinde1961
2 жыл бұрын
Music
@ashwinijames9070
2 жыл бұрын
❤❤❤😍😍😍😍😍😍
@sourabhkatkar1507
2 жыл бұрын
Aamhi pn aamboli ghat la gelto 11june la waterfall la panich nvt 😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 just mansoon pohchal hut tya divshi
@jayshreebhalerao9046
3 жыл бұрын
प्रत्येकाला आपल्या मायभूमिचा आदर असतोच, तरी पण मला अस वाटतय माझा जन्म या कोकणात ( स्वर्गात) का नाही झाला 🥰🥰👌👌👍🙏
@James-ip6rw
3 жыл бұрын
मला सर्व पर्यटकांना येवढाच सांगणं आहे की....पर्यटन ठिकाणी कचरा करू नये
@kalpeshkegade8366
3 жыл бұрын
भगवंताची कृपा तुझ्यावर अशीच कायम राहू दे. आणि तुझ्या नजरेतून आम्हाला स्वर्गाचे म्हणजे आपल्या कोकण प्रदेशाचे निरंतर दर्शन घडू दे.
@shloakmane701
3 жыл бұрын
आपणांस माऊलीचे आशिर्वाद, काळजीचे कवच लाभलं आहे. मातेने काळजीने सांगीतले आहे , सांभळून येवा. फार छान व्हीडीअो असतांत सर आपले.
@hitenrane343
3 жыл бұрын
Jiklas bhwa .Apratim , Awaraniy . Khatri jindagi tu jagto aahes. Aani dhusarana hi tyacha Anand dete ashes.
@user-tj9ez1gu7u
3 жыл бұрын
प्रसाद दादा, खूप सुंदर video. पण इथल्या बऱ्याचश्या ठिकाणी, pastic मुळे तिथल्या सौंदर्यमुळे थोडी बाधा वाटते रे. आपण काय करू शकतो की लोकांनी इतक्या सुंदर ठिकाणी प्लास्टिक कचरा न टाकण्यासाठी? एक आव्हानासोबत अजून काय करू शकतो, इथल्या स्थनिकांना या चळवळीत सामावून घेऊ शकतो? जेणे करून ही स्वच्छता मोहीम सौंदर्य पण टिकवेल आणि स्थनिकांना रोजगार पण देईल.
@amolgaonkar611
3 жыл бұрын
Drone shoot and waterfall . अप्रतिम फुटेज 👍
@bhannat_bhatkanti
3 жыл бұрын
एकच नंबर प्रसाद... आई ला पाहायला मिळालं आज😀 👍👍👍
@sambhajikalunge9528
3 жыл бұрын
रानमानसा, इतके दिवसतुझं निवेदन ऐकून भारावून जायचो... पण सृष्टी सौन्दर्य टिपण हे तर त्याहून भारी काय वर्णन करावं तुझ्या या दृष्टीचं..👌 लावजवाब!
@KonkaniRanmanus
3 жыл бұрын
❤️❤️🙏
@smitaharmalkar9793
3 жыл бұрын
कित्ती मस्त!! ड्रोनमुळे खूप छान वाटले. आणि तुझा हेवाही! भन्नाट निसर्ग! आम्ही कोरोनात गुरफटलोयं. तुझे साधे रहाणीमान, निरागसता आणि मनाला भावणारे निवेदनामुळे व्हिडीयो पाहायला छान वाटते.
@nakulvane
3 жыл бұрын
कोकण ची ही सौंदर्यश्रुष्टी अशीच टिकली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करणारे प्रसाद आणि त्याच्या सारखे अनेक निसर्ग प्रेमी यांचे आभार..
@vidyagawade3347
3 жыл бұрын
आई 🙏 सांगते तशीच पाण्याच्या ठिकाणी काळजी घ्या.drone 📷 shoot excellent 👍, why r u using Hindi song for background , धबधबा 👌
@amitgawade4184
3 жыл бұрын
ritviz च्या गाण्यापेक्षा ही तुझ्या आवाजातल्या कविताच खूप छान वाटतात background ला ....
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
3 жыл бұрын
एकदम बरोबर मराठी कविता किंवा एखादे मराठी मातीतले गाणे... ते कोणते गाणे वाजवले ठाऊक नाही... पुर्ण आनंदावर विरजण पडले... #मराठी
@hemantsonawane153
3 жыл бұрын
जबरदस्त मित्रा.. पण मराठी गाणं असतं तर अजून भारी वाटलं असतं
@sushmisaha6146
3 жыл бұрын
खुप सुंदर 👍 आंबोली हे आमच गाव आहे. गावठनात आमच घर आहे. दरवर्षी आम्ही गावी जातो पण गेल्या दोन वर्षात जाता आले नाही😊 म्हणून तुझे विडिओ बघून छान वाटले 🤗
@dhirajborawake1792
3 жыл бұрын
आजच्या व्हिडिओ मध्ये प्रथमच तुमच्या आईंचे आणि घरात दर्शन घडले. मस्त पाऊस आणि धबधबे कोसळत आहे. अदभुत निसर्ग सौंदर्य.👍👍👍
@siddhiparab1230
3 жыл бұрын
सिनेसृष्टीने दखल घ्यावी असे नजारे आपल्या कोकणात पाहायला मिळतात.. Thanks To You..तुझ्यामुळे असे देखावे पाहू शकतो..Keep Going 🌸❤️
@ktech8396
3 жыл бұрын
@Konkani ranmanus ..... Next Kalambist गावातील सातेरी waterfall..cha व्हिडिओ कर जंगलातून जाताना waterfall पर्यंत..
@Sarvesh2468
3 жыл бұрын
Hi Prasad, this was one of the best and mesmerizing video I had ever seen 😍❤ thanks for showing us the heavenly Konkan in such a beautiful way. 😊👍
@sawantsawant3061
3 жыл бұрын
सौंदर्यांच्या खाणी आहेत आपल्या कोकणात. प्रसाद, खूप छान चित्रिकरण. 👌👍👍
@NaturalBeauty-ms4hc
2 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती आणि छायाचित्रे. खूप खूप धन्यवाद. असेच सुंदर विडीओ बनवत रहा.👌👌👌👌👍👍🙏🙏💐💐💐💐
@DnyaneshwarAswale
3 жыл бұрын
कावळेसाद
@sunitarane9652
3 жыл бұрын
गाडी मधले बाप्पा खूपच मस्त. नांगरदास धबधबा amazing.
@deepamore7603
3 жыл бұрын
😃मित्रहो खूप सुंदर 👌👌झाला आहे हा 📹video.. मी पन 4 दिवस vengurle मध्ये जाऊन आले.. जाताना गगन बावडा मार्गे 🏞अणि येताना आंबोली मार्गे प्रवास झाला⛰.. चारही दिवस मुसळधार पाऊस कोसळत होता..🌫☔😄.. Sagareshwar बीच अणि vengurle बंदर पर्यटक शिवाय खूप सुने सुने वाटत होते 😒.. ☺चार दिवस जे जे काही निसर्गचित्र⛰🏞🌫 डोळ्यात साठवून ठेवता येईल ते साठवून पुन्हा माहेरी घरी परतले... तुझा ड्रोन shooting मुळे आंबोली चा आणखी खूप सुंदर नजारा पाहायला मिळाला..👌👌☺ Thank you प्रसाद..
@ketanbarve4787
3 жыл бұрын
सर तुमच्या गाडीतल्या गणपती ची मूर्ती अतिशय। सुरेख आहे please सांगाल का कोठून घेतली ???
@ketanbarve4787
3 жыл бұрын
Bhava reply kar plz
@margaretdsouza813
3 жыл бұрын
अप्रतिम अतिशय सुंदर आम्ही भेट दिली खूप मनाला भावल परत भेट द्यायची आहे नक्कीचं देवू 🙏🙏
@mangeshgawde911
3 жыл бұрын
प्रसाद, ख़ुप सुंदर व्हिडियो...👌 धबधबा आणि त्याचा आवाज एवढा सुंदर...👌👌👌 आंबोली...👌👌👌👍👍👍
@shraddhasawant9534
3 жыл бұрын
Khup Sunder Dada daanoili Hun 3 km aat aamche gaav aahain.100 yrs June ghar aahain amche tithe.lockdown mule jata aale nahi 1-2yrs but special thanks to u Dada for this video (daanoili chi famous Kanda bhaji jarur try Kara).🙏🙏😇
@cahrumayekar2936
3 жыл бұрын
खूप छान आहे आणि मस्त वाटलं आंबोली घाट
@sanjayyashwantsohani4820
3 жыл бұрын
फारच सुंदर. धबधबे अगदी केरळ मधे असतात तसे दिसत आहेत.डिसेंबर नंतर मात्र पाणी कमी होत असेल ना? मी शाकाहारी आहे पण बांदेकर्स मधिल जेवण पाहून तोंडाला पाणी सुटले.
@chikkuu09
3 жыл бұрын
English subtitles deta yetil Ka video la .. want to share it some non Marathi friends ..
@vinitkamble5824
3 жыл бұрын
मस्त निसर्ग भाई भेट दायची आहे आंबोली ला एकदा पूर्ण कोकण फिरायचं आहे
@kedarashtekar3384
3 жыл бұрын
मस्त, एकदा गगनबावडा पण दाखवा
@balasahebmoze4872
3 жыл бұрын
कोकण चे निसर्गसौंदर्य टिकून राहिली पाहिजे. व्हिडिओ छान केला आहे.
@ujwalamejari9030
3 жыл бұрын
Aahh!!!!!!. Speechless. Bandekers nakki kuthe आहे सांगाल का please?
@Nitagalve4230
Жыл бұрын
Aamhi karnataka tun gelto aamboli ghat..savant vadi..kup bhari vaty ..aani bhiti pan vatiya..🌚🌚🌚😟🥰🥰🥰🥰
@rajeevprabhu6722
3 жыл бұрын
जो ' नांगरता धबधबा ' म्हणून दाखवला आहे त्याला पूर्वी ( हे बान काम होण्या आधी ) ' Disappearing Waterfall ' म्हणून प्रसिद्ध होता...! कारण तो पृथ्वीच्या पोटात कुठे जातो ते दिसत नव्हते. आता कळले तो कसा आणि कोठे जातो ते. पण त्याचे सौंदर्य आणि रुद्र अवतार काही कमी झालेले नाही...!!
@pritamdhere5700
3 жыл бұрын
खूप छान vedio प्रसाद .मी कोल्हापूरचा सुरुवातीपासून मला कोकण बद्दल आकर्षण होत , तुमच्या blog मुले ते जास्त होत आहे .माझं आणि आंबोलीच एक नात आहे जे मी तुझ्याशी भेटून share करू शकतो . मी आंबोली ,सावंतवाडी ला येऊ इच्छितो आपली भेट होऊ शकेल का ?plz reply प्रसाद
@rajul2200
3 жыл бұрын
silver pompano fish(sonam fish)
@sachin29sp
Жыл бұрын
बऱ्याच वेळा हा व्हिडिओ पाहिलेला आहे, पण मत व्यक्त करण राहून गेले होते. तेव्हा माझे मत पण इथे नोंदवतो. ओमकार मोरे याची छान टिप्पणी आहे सुरुवातीलाच "स्वर्गात जाऊन आला आहेस" थोड correct करतो इकडे "स्वर्गात राहतो आहेस" आणि आम्हाला पण स्वर्गाचे नयन सुख का होईना पण मिळत राहते. त्याबद्दल आभार 😊
@vijayaarathod
3 жыл бұрын
प्रसाद कुठेही फिरा पण आईने सांगितले ल विसरू नका .कारण आई वडिलांच्या साठी तुम्ही मुल सर्व काही आहात हे विसरू नका. काळजी घ्या सर्वानी आप आपली .बाकी व्हिडीओ छान होता.
@pravinsawant6993
3 жыл бұрын
Drone shots awsome. धुक्यामुळे clear Nahi aala थोडा पाऊस ओसरल्यानंतर मस्त वाटेल...
@rohand6265
3 жыл бұрын
सुंदर व्हिडियो.❤❤ मला आपली voice quality फार आवडते. फक्त मला एक माहिती मिळेल का ? व्हिडियोच्या ४.५०व्या मिनिटाला जी बॅकग्राउंड म्युझीक वापरली आहे तिचे नाव काय? कृपया माहिती द्यावी.
@yuvrajkutre4096
3 жыл бұрын
Udd gaye ritviz bacardi house party
@ketkiabhyankar
3 жыл бұрын
Sunder Video. Tumhala khup Dhanyavaad. Me recently tumche Vlogs explore karayla suruvaat keli aahe. Tumchya Channel cha naav khupach masta ani innovative aahe. Kokani Ranmanus. Paaus, Waterfall ani Drone shots jabardast aahet. Asech chhaan videos banvat raha. Amhala Virtual Konkan pahayla majja yet aahe. Explore the Unexplored. Saddhya travel industry Pandemic mule slow jhaali aahe. Ase videos paahun samadhaan milta. Wishing you all the best😊
@LovewithTwins23
2 жыл бұрын
मित्रा जगातील एक नंबर चा youtuber तूच होणार आहेस. Awesome bro.. खरा स्वर्ग तु दाखवतोस आम्हाला
@raigadchimejvani4838
3 жыл бұрын
आज चक्क आईच दर्शन वा वा मस्त👌 🙏🙏 आजचा वीडियो खरच वेगळा आणि नविण आहे, आता आई च्या हातची एक तरी रेसीपी दाखवशिल ती पण पारंपरिक डिश आवडेल पहायला, मला माहित आहे तुला family related वीडियो आवडत नाही करायला, पण आम्ही खुप अपुलकिने विचारतो, बाकी वीडियो मस्त होता. 😊😊
Dada tuza aavaj aakun je tuze videos madhun kokan bgto na tr to aami swata titi aslyachi anubhuti deto as vatt ki te sgl aami enjoy krtoy… kup chaan dada.. 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
Loud music lavun video chi charm gahalavlis mitra Asha thikani soft music appeal kele aste.. Shevatcha 5 second madhle music jasta appeal kele 👍 Up for effort although
@prasadkamble8467
3 жыл бұрын
हाय मित्रा कार मधला डैश बोर्ड वर गणपती ठेवला आहे तू कुथुन घेतला प्लीज संगशील का? खुप अप्रतिम आहे रे ❤️👏
@satishvathare4874
3 жыл бұрын
आमच्या सारख्या भटकंती करणाऱ्यांना तुझी भटकंती प्रेरणा देते नवीन जागा माहीत पडतात तुझ्या आईस नमस्कार तुझ घर पाहून आनंद झाला,
@vikaspekhale4979
3 жыл бұрын
California yachya tondat maren yevhde khas aaplya Konkan che saundarya ahe , ani te tu khupach chhan paddhatine ani mehantine dakhvatos , hat's of you Prsad ani aajcha video ekddam Zakassss
@aambatgodmarathitadka3304
2 жыл бұрын
सुंदर आणि पाहण्यासारखी मंदिरे
@Studio77Mumbai
3 жыл бұрын
सुंदर निसर्ग, मस्त छायाचित्रण, ड्रोन पार्ट तर मस्तच आलाय, खुप मस्त प्रसाद थँक्स ह्या सुंदर व्हिडीओ साठी.
@mumbaiwalks32
3 жыл бұрын
Nice video aapki maa se milkar achha laga.good luck.
@meow-gy2lw
2 жыл бұрын
Sagla chhaan but please start creating awareness about not litering and making konkan dirty with plastic and other waste I loved the places u showed but couldn't help noticing the garbage around the waterfalls Please collaborate with ur local authorities to save our Konkan 🙏
@pitambarpatil7110
3 жыл бұрын
हिरवेगार डोंगर ... धबधबे ... 𝗗rone 𝗦hot वेळी 𝗕ackground ला घेतलेलं 𝗦ong आणि गाडीतला गणपती एकदम मस्त 𝗩log 👌
Mst Kam kartoy prasad dada Tu mi kokanatli nhi pn mla kokan khup aavdt mla pn tithe yeun raychy city madhe khup ghan ahe saglikde gatari ghan vas plastic Che dhigare moklya manane shwas pn gheta yet nhi kokan khup Sundar ahe ani Tu je Kam kartoy prasad dada te tr khupch apratim ahe
@itube3787
3 жыл бұрын
Wow But safety comes first when we go anywhere to see waterfall Don't take selfie in near areas
@ananyavartak5549
3 жыл бұрын
Namaskar Prasad khoop aabhar tujhe........mala kokanache wed khoop aadhipasun pan kadhi jasta pahila nahi. tujhe videos pahun mala phar samadhan watate. Kokan etka sundar aahe ki tyala badalyacha prayatna kadhich karu naka....kokanatil gava tithali mansa tyanchi ek wegalich sanskruti japyavayas hawi....aamchya california peksha mala bhartatil kokan jasta aawdato.....ek jiwant pana aahe.....tya sagalya gondhalat tya sadhe panat ek chan rhythm aahe to tasach rahu de.
@graphicventures
Жыл бұрын
Miss the Maharashtrian food, back in the days when I was in Bombay. God bless - from UAE
@akshaypatil3280
2 жыл бұрын
आजरा-सावंतवाडी प्रमुख मार्ग-आंबोली रोड
@oosamatemrikar7335
3 жыл бұрын
Aplaa kokan apla swrag
@gaurinarayani7447
2 жыл бұрын
Wow wow I miss amboli I love n like this place khup chhaan aani sunder prasad tula 1 request aahe last video madhe tu aka pustakacha nav sangitale pan nit kalala nahi plz malalihun pathvshil ka? Tkcr
@rajupanchal3288
3 жыл бұрын
मस्तच झालेत droneshots एकच नंबर भावा 👌🏻👌🏻👌🏻
@dexterous6410
Жыл бұрын
स्वर्ग नगरी कोकन 🤩🤩
@prasaddhanorkar7423
3 жыл бұрын
अप्रतिम प्रसाद.... माहिती देताना or location साठी 3D maps चा वापर केल्यास.. आम्हाला समजण्यास अधिक मदत होईल.
@TalatSurve-rh1eh
Жыл бұрын
Hi my dear friend kaise ho ap good work great beautiful village my name is Talat Surve
@ManvendreMane
Жыл бұрын
मला अभिमान आहे कोकणचा...माझा जन्म जरी कोकणात झाला नसला तरी माझे आजोळ आणि माझे गाव कोकणातच आहे.रत्नागिरी जिल्ह्यात...वर्षातून एक दोन वेळा येणे होते..आणि खूप एनर्जी मिळते❤
This is very well covered video of the Ghat through the drone .. Loved the scenic view from the sky.. very beautiful with the music .. Great job ..
@saksheesatardekar596
3 жыл бұрын
Dada fukericha hanumant gad cha video kar na!....
@chandrashekharkatkar1376
Жыл бұрын
Kharch devbhumi ahe aple kokan🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@NehaSharma-ws3uu
3 жыл бұрын
*NICE PLACE IN KOKAN*
@tendulkarassociate2678
3 жыл бұрын
Khup chan mahiti deto mitra all the best
@snehasawant7681
3 жыл бұрын
Khupch sundar video maze maher 🙏🌹🙏👌
@matividarbhachi8188
3 жыл бұрын
Kokan cha nisarg ranmansachya najretun ek avismaraneey waterfall
@DineshSharma-oz8zm
3 жыл бұрын
Bro hindi m bhi bnao kuch ...samjhna chahte h par samjh nhi aaya jyada .
@sarwarshaikh1417
3 жыл бұрын
अदभुत सुंदर 🌹👌 खूप आभार परमेश्वर - अल्लाह ची आपल्यावर अशीच कृपया असो 🤲 खूप खूप आभार निसर्गरम्य ...🙂🙂👌👌🙏🙏🙏🙏
@narayanpalav5225
3 жыл бұрын
sangeli made gholewadi wadi hya gavat tumhi ek tracking keli hoti tyach thikani ajun nadi chya ultya bajuni gelat tar ek chan sa waterfall aahe tya var tumhi ek video banva asa mala vata
Пікірлер: 477