कोकणी खाद्य पदार्थ ज्यांच्यशिवाय पूर्णच होणार नाहीत असे खुसखुशीत कोकणी कोंबडी वडे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
मला खात्री आहे की भाजाणीचा विडिओ पाहून तुम्ही भाजाणी एव्हाना तयार पण केली असेल. जर केली नसेल तर लगेचच • कोंबडी वडे भाजाणी । मा... ह्या लिंकवर पाहून भाजाणी तयार करून घ्या.
जर का तुम्हाला मांसाहार आवडत असेल तर वड्यांसोबत कोंबडीचा रस्सा जरूर करा. कोंबडीचा रस्सा ह्या पाककृतीचा व्हिडिओ • कोंबडी रस्सा / चिकन रस... ह्या लिंकवर तुम्हाला पहायला मिळेल.
आणि जर का तुम्ही शाकाहारी असाल तर मग मस्त अशी काळ्या वाटाण्याची उसळ देईल वड्याला साथ. आणि तो व्हिडिओ तुम्हाला • काळ्या वाटाण्याची उसळ ... ह्या लिंकवर पहायला मिळेल.
कोंकणी कोंबडी वडे या पाककृतीसाठी लागणारे साहित्य:
1. भाजाणी - दीड कप
2. रवा - पाव कप
3. मीठ - अंदाजे दीड चमचा
4. पाणी - दीड कप
Ingredients:
1. Bhajani - 1 1/2 cup
2. Semolina - 1/4 cup
3. Salt - Approx 1 1/2 tsp
4. Water - 1 1/2 cup
If you have not yet subscribed, click this link now / @-konkankanya9654
#KonkanKanyaChickenRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi
#KonkanKanya #कोकणकन्या #कोकणी #वडे#कोंबडीवडे #मालवाणीवडे
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль कोकणी कोंबडी वडे । Konkni Kombdi Wade
Пікірлер: 284