हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला देवगड तालुका हा जसा निसर्गरम्य आहे तसाच तो साक्षरतेत व अर्थकारणात प्रगतशील असून आंबा बागायतदार तसेच नोकरदारांचा तालुका म्हणून सुद्धा नावारूपास आहे. देवगड तालुक्यात पडेल कँटीन, देवगड बाजार, तळेबाजार, शिरगाव बाजार, मिठबाव बाजार, असे आठवडा बाजार प्रसिध्द आहेत.
आज आपण देवगड व विजयदुर्ग या हमरस्त्यावर असलेल्या पडेल कँटीन आठवडा बाजार पहाणार आहोत. बाजारा सोबत रामेश्वर मंदिर व विजयदुर्ग किल्ला संक्षिप्तपणे पहाणार आहोत.
व्हिडीओ ला लाईक व शेअर करून तुमचे चॅनेल आरमारी मराठा हे subscribe करावे हि विनंती धन्यवाद🙏 जयहिंद🚩
Негізгі бет कोकणातील देवगड पडेल कँटीन तिठ्यावरचा आठवडा बाजार!रामेश्वर मंदिर🙏विजयदुर्ग किल्ला🚩@I♥️PADEL🥦🥬🥒🍉🥭
Пікірлер: 45