सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही महत्वाच्या बाजारपेठेत कोणत्या ना कोणत्या वाराला आठवडा बाजार भरतोच. काही बाजार हे कित्येक वर्षांपासून भरत आहेत. देवगड तालुक्यातील शिरगावचा बाजार हा आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी नांदगाव ते देवगड मुख्य रस्त्यावर बाजारपेठेत भरतो.
या बाजाराचा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे आपले चॅनेल subscribe करावे हि विनंती 🙏🙏
जयहिंद 🚩
Негізгі бет सिंधुदुर्गातील देवगड शिरगांव आठवडा बाजार!मुंबईकर बाजारात इले🥔🥭आंबे फणस घेऊन गेले😋🐬🐠🐟 ताजे मासे!
Пікірлер: 28