नमस्कार मित्रांनो 🙏
सर्वांना सस्नेह
जय महाराष्ट्र 🙏 जय जिजाऊ 🙏
जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏
मित्रांनो, गुडेघरचा प्रितेश या you tube चॅनल वर सर्वांचे सहर्ष स्वागत 🌹🌹🌹🌹
मित्रानो,
सध्या शारदीय नवरात्रोत्सव - २०२४ सुरू आहे तरी सर्व देवी भक्तांना प्रथम नवरात्रोत्सव व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्या या नवरात्रोत्सव मधील फॅन्सी ड्रेस कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यामध्ये गावातील अनेक मुलांनी तसेच मोठ्या माणसांनी भाग घेतला होता. चांगल्या प्रकारे आपल्या कलेचे प्रदर्शन केले.
#गुडेघर_नवरात्रोत्सव_२०२४_फॅन्सी_ड्रेस
#दसरा #कोकण #गुडेघरचाप्रितेश
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक व Instagram वर follow करा
/ pritesh.kadam.562329
instagram.com/...
/ गुडेघरचा-प्रितेश-10303...
/ लहानपणीच्या-गावाकडच्या...
प्रितेश प्रकाश कदम ( गुडेघर )
Негізгі бет कोकणातील गावचा नवरात्रोत्सव! फॅन्सी ड्रेस कार्यक्रम ! गावकऱ्यांनी घेतला गरबा व फॅन्सी ड्रेसचा आनंद!
Пікірлер: 5